Om Nimbalkar On Nitin Gadkari | ओमराजेंचा संसदेत मराठीतून प्रश्न, गडकरींचे मराठीतूनच प्रत्युत्तर

  Рет қаралды 167,908

Yes News Marathi

Yes News Marathi

Күн бұрын

Пікірлер: 149
@isshiomi6364
@isshiomi6364 Күн бұрын
खासदार ओमराजे निंबाळकरांचे खूप अभिनंदन आणि आभार...आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आपली तळमळ कौतकस्पद आहे...खूप शुभेच्छा
@vaibhavnavale9644
@vaibhavnavale9644 Күн бұрын
ओमराजे साहेब व गडकरी साहेब या दोघांचे अभिनंदन जय महाराष्ट्र
@pravinkolhapure7499
@pravinkolhapure7499 Күн бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र
@HirajiDongre
@HirajiDongre Күн бұрын
धन्यवाद ओमराजे साहेब खुप छान संसदेत प्रश्न मांडले आहे.आभारी आहोत.
@vikaspathare1608
@vikaspathare1608 Күн бұрын
ओम राजे , नितिनजीना विचारा , आज रस्ते करणार यावर कडक कायदे करणारं ?
@ravipawar4242
@ravipawar4242 Күн бұрын
ओम राजे तुझी लायकी किती तू कोणाला विचारतो
@sangannagujare4075
@sangannagujare4075 Күн бұрын
याच काय काम आहे ते सांगा
@sangannagujare4075
@sangannagujare4075 Күн бұрын
​@@vikaspathare1608शरद पवार उद्भव la विचारा
@nagnathdhayagode285
@nagnathdhayagode285 Күн бұрын
साहेब आपण सोलापूर ते उमरगा दरम्यानच्या रस्त्यास संदर्भात संसदेत चांगला प्रश्न आपण उपस्थित केलेला आहात खूप खूप अभिनंदन
@kisanjamdar-y5c
@kisanjamdar-y5c Күн бұрын
भाजपचं नाही तर देशातील सगळ्यात सर्वोत्तम मंत्रि गडकरी साहेब
@prashantstarapure6969
@prashantstarapure6969 Күн бұрын
आर बाबा सगळयांत भ्रष्टाचारी नेता म्हणा... 10 वर्षा पासून केंद्रात मंत्री असून एकच खात्याचा कारभार करत असून मुंबई गोवा महामार्ग अपूर्ण आहे... महामार्गा ची किंमत दहापट वाढली.. अस काय सोन्याचा महामार्ग बनवतोय... अजून किती पैसा खाणार मोदी लाच माहित
@thoratswapnil6233
@thoratswapnil6233 Күн бұрын
अरे सिमेंट पूर्ण याच आहे
@arunjadhav5826
@arunjadhav5826 Күн бұрын
गर्व आहे मराठी असल्याचा देशाच्या संसदेत असच मराठी आवाज बुलंद असला पहिजे❤❤❤
@mohanpatil-sn4xe
@mohanpatil-sn4xe Күн бұрын
एकच नंबर काम आहे दादा आपलं
@nivruttighule225
@nivruttighule225 Күн бұрын
अशा प्रकारे प्रश्न उत्तर करून योग्य चर्चा करून जनतेचे कामे होतात.उगाच गदारोळ करून व्यर्थ वेळ घालवणे योग्य नाही. यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा.
@vishnughuge7450
@vishnughuge7450 Күн бұрын
रामराजे भाई ऐसा ही काम करो. 👏💝
@amoljadhav9534
@amoljadhav9534 Күн бұрын
दमदार खासदार आदरणीय श्री ओमराजे ❤❤❤❤❤❤
@naganathwaghmare7333
@naganathwaghmare7333 Күн бұрын
ओमराजे निंबाळकर दादा तुमचं काम एकच नंबर आहे
@shashikantdhande4711
@shashikantdhande4711 Күн бұрын
जय गडकरीजी अभिनंदन जय हिंदुराष्ट्र वंदेमातरम् जयभारत हिंदू धर्म जिंदाबाद जय भा ज पक्ष जिंदाबाद
@satyavansatpute2399
@satyavansatpute2399 Күн бұрын
झाट्यानो शेतकरी हिंदू आहेत हँडगू पार्टी च्या कुत्र्यांनी नाटकें चालवू नका फळे भोगचाल
@Babarayabade07
@Babarayabade07 Күн бұрын
असा खासदार हवा जिल्हाला अडचण मांडणारा
@sachinsalunkhe6650
@sachinsalunkhe6650 Күн бұрын
ओमराजे आपले मनःपूर्वक अभिनंदन
@sangannagujare4075
@sangannagujare4075 Күн бұрын
Om राजे काय काम करणार हे tr बीजेपी करणारच
@vijayshende5307
@vijayshende5307 Күн бұрын
शिवसेनेचा दिल्लीतला आवाज खासदार ओम दादा निंबाळकरांना जय महाराष्ट्र
@navnathkhedkar586
@navnathkhedkar586 Күн бұрын
❤❤ अप्रतिम नितीन गडकरी जी
@kalpanapathak4897
@kalpanapathak4897 Күн бұрын
आपल्या स्वतःच्या भाषेतून संसदेमध्ये कामकाज चालवणे हे लोकशाही राज 💥 आहे ✍️🇮🇳 इंग्रजी मध्ये कामकाज चालवणे म्हणजे गुलामगिरी आहे असं वाटतं ✍️🤠 रस्ता रुंदीकरण भारतामध्ये हो नाही काळाची गरज आहे 🔜 आणि रस्त्याला प्रत्येक फूटपाथ 🔜 माणसांना पायी पायी चालण्यासाठी 🔜🔜 गरजेचे झाले आहे ✍️🇮🇳🔊🤯
@IlahibiShaikh
@IlahibiShaikh Күн бұрын
वा दादा छान बोलत आसा खासदार पैल पण झाले नाही आणि पुडे ही होनार नाही ऐकच वादा ओम दादा ❤❤❤
@kisanjamdar-y5c
@kisanjamdar-y5c Күн бұрын
स्वच्छ आणि निर्मळ मनाचा खासदार ओमराजे निंबाळकर ❤❤❤❤
@chetakrajkhade1871
@chetakrajkhade1871 Күн бұрын
नितीन गडकरी ❤❤
@shankarlakkawar8616
@shankarlakkawar8616 Күн бұрын
ओमराजे निंबाळकर व गडकरी साहेब तुमी महाराष्ट्रात आहात खूप अभिमान आहे किती सुंदर विश्लेषण करून दिलेत गडकरी साहेब
@जयश्रीराम-ड3झ
@जयश्रीराम-ड3झ Күн бұрын
दादा आपण चांगलं प्रेझेनटेशन केलं. आजचा ताजा ज्वलंत प्रश्न DMart समोरची घटना मांडून मंत्र्याचे लक्ष वेधलं. खूप खूप धन्यवाद. 👆🙏🌹🌹🙏👆
@ramakhawale2268
@ramakhawale2268 Күн бұрын
खूप छान मुद्दे मांडले आणि त्यांचे उत्तर पण गडकरी साहेबांना खूप छान दिले . खूप छान प्रतिसाद दोघांचे धन्यवाद
@shrirangjadhav2230
@shrirangjadhav2230 Күн бұрын
कार्यक्षम , धडाडीने रोड करणारे गडकरी साहेब धन्यवाद पुढील विकास योजनेसाठी best wishes
@rajendrasawant299
@rajendrasawant299 Күн бұрын
खासदार साहेब उस्मानाबाद नाही धाराशिव म्हणा ना !
@patilbagomase9711
@patilbagomase9711 Күн бұрын
Great Omraje Hushar MP
@shrionline1733
@shrionline1733 Күн бұрын
धन्यवाद ओमराजे साहेब, लातूरकर आपले आभारी आहेत.......... खरे तर हा प्रश्न लातूरच्या खासदारांनी विचारणे आवश्यक होते.
@ChandrashekharPrabhumira-wc7ll
@ChandrashekharPrabhumira-wc7ll Күн бұрын
Nahi vicharnar karan laturcha khasdar ha congress cha ahe. Tya congress la Maharashtra chya vikasabaddal kahich ichcha nahi.
@dilipingale400
@dilipingale400 Күн бұрын
लातुरचे खासदार दिलीपराव देशमुख साहेबाना विचारुन सांगतील.
@shrionline1733
@shrionline1733 Күн бұрын
संसदेचे सत्र चर्चेद्वारे सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असतात. संसदेच्या सत्राचा उपयोग असा करावा, this is the ideal discussion between Government and opposition , विरोधी पक्षाने नेहमी बायकॉट करणे योग्य नाही.
@babanjamkar8361
@babanjamkar8361 Күн бұрын
एकच नंबर काम आहे दादा आपलं प्रश्न मांडत रहा आम्ही तुमच्या सोबत आहोत
@bhausahebpatil3594
@bhausahebpatil3594 Күн бұрын
दोघांचेही अभिनंदन मराठी साठी.😊
@pradeepbachhav430
@pradeepbachhav430 Күн бұрын
Perfect Minister Nitin ji Gadakari, Everything transparent State forward Reply
@pravinkolhapure7499
@pravinkolhapure7499 Күн бұрын
आशिया खंडातील सगळ्यात हुशार प्रामाणिक आणि कार्यकर्ता कार्यसम्राट मंत्री नितीन गडकरी साहेब जिंदाबाद
@rajendragarad4290
@rajendragarad4290 Күн бұрын
जय महाराष्ट्र दादा आपले हार्दिक अभिनंदन संसदेमध्ये आवाज उठवला त्याबद्दल
@SandipAdgale-m2y
@SandipAdgale-m2y Күн бұрын
तुळजापूर ते शिखर शिंगणापूर वैराग मार्गी जाणार होता पण काय झाले काय झाले
@savatamali9552
@savatamali9552 Күн бұрын
एक नंबर महाराष्ट्राचे दोन्ही नेते अभिनंदन निबाळकर साहेब आणी गडकरी साहेब
@govindd8055
@govindd8055 Күн бұрын
खासदाराच कामच आहे प्रश्न विचारन संसदेत त्यात काय एवढं नवल. आणि हो त्या विभागाचे मंत्री मराठी आहेत म्हणून त्यांना मराठी मध्ये प्रश्न विचारला. बास्स
@RajaramPotphode
@RajaramPotphode Күн бұрын
या दोघांचीही मायबोली मराठी नाही? खरोखरच चमत्कार !!!!!!!!
@SatishKulkarni-we1xb
@SatishKulkarni-we1xb Күн бұрын
एक बार फिर दिल से शुक्रिया आपका
@akshayhagavane9226
@akshayhagavane9226 Күн бұрын
भारतचे सर्वोत्तम नेते नितीनजी गडकरी जी आणि तडपदार खासदार ओमराजे निंबाळकर जी असेच महाराष्ट्राचे नाव देशात कमवा
@greatindian5695
@greatindian5695 Күн бұрын
बाळासाहेब ठाकरे नितीन गडकरींना प्रेमाने रोडकरी म्हणायचे.
@dipakgavit4295
@dipakgavit4295 Күн бұрын
नितीन गडकरी साहेब❤❤❤
@balajimore6327
@balajimore6327 Күн бұрын
Ek number दादा तुम्ही खूप मेहनत घेत आहेत तुमच्या कामाला सलाम😢
@pavanghute5184
@pavanghute5184 20 сағат бұрын
दादा खरंच तुमचा अभिमान वाटतो
@shoyabsayyad6433
@shoyabsayyad6433 Күн бұрын
Gadkari is best leader future India ❤
@jagdishnikam3962
@jagdishnikam3962 Күн бұрын
जय महाराष्ट्र ❤❤
@dnyanobabhosle6366
@dnyanobabhosle6366 Күн бұрын
नांदेड चे तीन खासदार लोकसभा व राज्यसभा मध्ये जातात कि नाही एखाद्या मोठा रस्ता नांदेड. ऊतर मधुन जाऊ द्या
@prashantmuley2959
@prashantmuley2959 Күн бұрын
संसदेत प्रश्न विचारणारा आणि उत्तर देणारा कसा असावा हे छान उधरान.
@avimango46
@avimango46 Күн бұрын
ओमराजे चे नाणे येकदम खनखनीत ❤🎉🎉🎉
@KOLHAPURAKAR_6748
@KOLHAPURAKAR_6748 Күн бұрын
Great 👍
@BabasahebKapase-w1u
@BabasahebKapase-w1u Күн бұрын
गडकरी साहेब राज्य सरकार ला सांगा जिल्हा आधिकारीसाहेबाना आदेश देयाला
@EknathSathe-t4k
@EknathSathe-t4k Күн бұрын
Om dada kaddkkkk❤️love you
@KiranPethkar
@KiranPethkar Күн бұрын
जय मराठी! ❤ ❤ ❤
@sudhirratnaparkhi2871
@sudhirratnaparkhi2871 Күн бұрын
अरे ओमराजे तुझे पक्ष प्रमुख कधीतरी विकासाची भाषा केली आहे का?
@ChandrashekharPrabhumira-wc7ll
@ChandrashekharPrabhumira-wc7ll Күн бұрын
Nahi karnar. Karan tyana tyat kay milnar?
@सहदेवजाधव-ण6य
@सहदेवजाधव-ण6य Күн бұрын
ओमराजे साहेब अतिसुंदर वाचार साहेब
@sunildattjadhav5597
@sunildattjadhav5597 Күн бұрын
ओमराजे निंबाळकर फार छान प्रश्न संसदेत उपस्थित केला गडकरी साहेब फक्त थुक लावायचं काम करत आहेत
@AannataMagar
@AannataMagar 20 сағат бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌
@GurunathBhavarthe
@GurunathBhavarthe Күн бұрын
नितीन गडकरी साहेब आपण विसरू नका बाळासाहेबांनी आपल्यावर खूप खूप विश्वास दाखवला होता ओम राजे निंबाळकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे खासदार आहेत महाराष्ट्रात भाजपला बाळासाहेबांनी वाढवली दूध पिण्यासाठी महाराष्ट्रात बोलवली आणि त्यात शिवसेनेच्या मुलावर तुम्ही कुठले आहात
@sanjaylohakare5876
@sanjaylohakare5876 Күн бұрын
धन्यवाद ओम राजे साहेब
@isshiomi6364
@isshiomi6364 Күн бұрын
सुरत - चेन्नई हा महामार्ग लातूर शहरा जवळून जावा...सध्या नागपूर - कोल्हापूर , प्रस्तावित नागपूर - गोवा सोडून इतर कुठलाच महामार्ग लातूर जवळून जात नाही...
@dattatrayagujar100
@dattatrayagujar100 Күн бұрын
वाघच य बर हा माणूस ❤❤
@तानाजीसगर
@तानाजीसगर Күн бұрын
धन्यवाद खासदार साहेब मी आपल्या धाराशिव तालुक्यातील आहे जवळच म्हणजे धाराशिव पासून पाच की मी वर आहे जमीन सपादन बाबत नेहमीच दुजाभाव केला जातो मोबदला देताना सरकार मोठी खरेदी ग्राह्य धरत नाही सध्या सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गबाबत हेच दिसून आले आहे एका गावातील जमिनीला वेगळा मोबदला दिला तर त्याच्या लगत च्या गावात वेगळा मोबदला दिला गेला काम एकच आहे तर मग जमिनीचा मोबदला वेगळा कसा
@KT-xs8hc
@KT-xs8hc Күн бұрын
Only Gadkari saheb
@laxmanraut3460
@laxmanraut3460 Күн бұрын
Nice omdada
@yogeshshelke509
@yogeshshelke509 Күн бұрын
Jay Maharashtra
@madhukardeshmukh1513
@madhukardeshmukh1513 22 сағат бұрын
अभिनंदन , ओम राजे 💐👌👌👍शेतकरी विरोधी महा भ्रष्टाचारी भा ज पा सरकार ने शेतकऱ्यांची अक्षरशः माती केली आहे 👎👎👎,,
@vikaspathare1608
@vikaspathare1608 Күн бұрын
ओम राजे निंबाळकर , नितीनजीनना विचारा , आज रसते करणारयावर आपण कडक कारवाई कधी करणर , जे रस्ते ६-८ महीन्यात खराब होतात
@Dr.Chrome8734
@Dr.Chrome8734 Күн бұрын
Indian Gov Bureaucratic Administration & Coordination 🤡
@BabasahebKapase-w1u
@BabasahebKapase-w1u Күн бұрын
अभिनंदन दादा
@RamchandraDeshmukh-o4n
@RamchandraDeshmukh-o4n Күн бұрын
Only Dharashiv ❤❤❤❤❤
@हिंदुमहाराष्ट्रीयनMH13
@हिंदुमहाराष्ट्रीयनMH13 Күн бұрын
Omraje my constituency MP and gadkari ji my infrastructure man..both are good but omraje is in wrong party
@sanjaysomdale1091
@sanjaysomdale1091 Күн бұрын
गडकरी साहेब म्हणाले की तुमच्या जिल्हा कलेक्टरला सांगा तो राज्य सरकारचा विषय आहे राज्य सरकार म्हणतंय रस्ता केंद्र सरकाचा आहे त्या मुळे निधी ही केंद्र सरकारचा आहे मग शेतकऱयांना मावेजा वाढीव कोन देणार हा प्रश्नाचे उतर हे मिळालेलंच नाही ही फक्त टोलवा टोलवी आहे अशीच उत्तर गडकरी साहेब मागील तीन वर्ष्या पासून देतात
@PratapKadam-bm8ss
@PratapKadam-bm8ss Күн бұрын
❤❤❤❤
@indrajitpaikrao4792
@indrajitpaikrao4792 Күн бұрын
फेल आहे गडकरी साहेब यांचं काम
@anamik3267
@anamik3267 Күн бұрын
आता वाहतूक प्रचंड वेगाने वाढत आहे.तेव्हा कोणताही राष्ट्रीय महामार्ग किमान सहा पदरी करावा
@deepakkesarkar111
@deepakkesarkar111 Күн бұрын
मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करू शकत नाही... दहा वर्षे मंत्रीपद उपभोग घेत आहेत गडकरी साहेब.....
@np7389
@np7389 Күн бұрын
कोकणातील प्रत्येक घरातून प्रत्येक जमीन मालक घर मालक हे कोर्टात गेले आहेत. त्यांना मोबदला सरकारी देत असलेला दर नको तर त्यांना जो दर जो आहे तेथील तितका हवा आहे. त्यामुळे रस्त्यापेक्षा भूसंपादनाचा खर्च जास्त आहे. यातून मार्ग निघत नाहीये.
@indrajeetmaske8762
@indrajeetmaske8762 Күн бұрын
मा. ओम राजे दादा तूम्हाला जनतेच्या हे लक्षात अनून देवायचे आहे किंवा,रस्ते विकास मंत्रालयाने पळवाटेने चालू नये! कवी दिलीप भडंगे
@AwsmTany5822
@AwsmTany5822 Күн бұрын
ध्वनी मंत्री साहेब गडकरी साहेब आणि ओमराजे साहेब दोन्ही मंत्री एक नंबर काम चालू आहे
@vilasingale3143
@vilasingale3143 Күн бұрын
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शेततळे कधी देणार
@sharanbharamade8046
@sharanbharamade8046 Күн бұрын
मला एवढंच म्हणायचं आहे ओमराजे साहेब नवीन माणूस आहे गडकरी साहेबांनी त्यांना समजावून सांगायला पाहिजे होतं पण उत्तर प्रतिउत्तर तुम्ही मीडिया वाले करू नका
@omrajepawar8201
@omrajepawar8201 Күн бұрын
ओन्ली ओमदादा जय महाराष्ट्र जय शिवराय जय महाविकास आघाडीच
@balasahebbathe2773
@balasahebbathe2773 Күн бұрын
सोलापूर रोड ते महाड रोड लवकर पूर्ण करा
@pravinkolhapure7499
@pravinkolhapure7499 Күн бұрын
राज्य पातळीवरचा प्रश्न संसदेमध्ये मांडला काय तो खासदार अक्कल असेल.
@sudhirbhave1324
@sudhirbhave1324 Күн бұрын
मुंबई गोवा मार्ग कधी पूर्ण होणार ते सांगा, नंतर बाकीच्या गोष्टी सांगा
@jagdishshirsat618
@jagdishshirsat618 Күн бұрын
कोकण रोड कधी होणार
@ramakhawale2268
@ramakhawale2268 Күн бұрын
परभणी ते बंडू जाधव फक्त पाहतात काही विषय मांडत नाहीत त्यांना प्रश्नच मांडता येत नाही बोलणार काय
@madhukarbhosale208
@madhukarbhosale208 Күн бұрын
❤kokanath road kase ahit baga
@dayanandaade8210
@dayanandaade8210 Күн бұрын
ओमराज निंबाळकर साहेब नमस्कार राम नगर बेळंब ताडा ता उमरगा जिल्हा धाराशिव साठवण तलाव झाला आहे व वस्ती व तांडा हालवल पण घर पैसे दिले नाही साहेब थोडा वेळ काढून बोला साहेब
@santoshghare8944
@santoshghare8944 Күн бұрын
Gadkari saheb Talegaon dabhade te shikarpur road kadhi honar 4 len
@manohargore1341
@manohargore1341 Күн бұрын
मुंबई गोवा हायवे बनवा पहिले किती बळी गेले आहेत गडकरी साहेब किती वर्ष आपण रस्ते वाहतूक मंत्री आहात
@RajuKhan-i7t
@RajuKhan-i7t Күн бұрын
आमाला तुमचा अभिमान आहे
@parmeshewarswami5337
@parmeshewarswami5337 Күн бұрын
समृद्धी फक्त रस्त्याने येत नाही, रस्त्याने आली तर जगात फक्त रस्ते असते , त्या साठी रस्त्यावर धावनारे पण हवेत, रस्त्यावर केव्हा धावतात तर ,,शेती समृद्धी पाहिजे , सध्या उद्योग बाहेर व शेतकरी आत्महत्या करत आहे सरकारी धोरणामुळे.
@sambhajidhane5642
@sambhajidhane5642 Күн бұрын
गडकरी तुम्ही मस्त हिकड तिकडचं सांगताय ज्या राज्यातून तुम्ही निवडून येता त्यातला एक रस्ता सांगा जो खड्डेमुक्त आहे मोठ्या गप्पा मारणं बंद करा
@avinashledade9327
@avinashledade9327 Күн бұрын
गडकरी साहेब इंग्लिश मदी उत्तर दयाला पहिजे होत😂
@YashMurgulwar
@YashMurgulwar Күн бұрын
Gadkari Saheb mahagaon ta kinwat road chalu Kara
@ashokbaiskar710
@ashokbaiskar710 Күн бұрын
अख्खा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे ,सर्व पक्षीय ,बर का
@SatishKulkarni-we1xb
@SatishKulkarni-we1xb Күн бұрын
लयभारी जोड़ी राम कृष्ण हरि 🎉🎉🎉🎉 शिवसेना शिवसेना शिवसेना प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे जयमहाराष्ट्र 🎉🎉🎉🎉
@ravipawar4242
@ravipawar4242 Күн бұрын
बॉस गडकरी सर सॅल्युट सर आपल्याला
@ashokshingare7859
@ashokshingare7859 Күн бұрын
गडकरी साहेब आमच्या ‌मुबंई ते गोवा रोडच‌ काय मोठें रस्ताच बोलत आहात पण मुंबई गोवा रोड एवढी वर्षे का होत नाही
@balajikakade8517
@balajikakade8517 Күн бұрын
मराठा आरक्षण obc तून 🚩🚩🚩
@vishalsonwane2136
@vishalsonwane2136 Күн бұрын
onlybjp ❤
@kdkulkarni8510
@kdkulkarni8510 Күн бұрын
मराठी त प्रश्न उत्तर मराठी त बाकीच्या सदस्यांना काय ढेकळ समजणार , हिंदी च हवी.
How Many Balloons To Make A Store Fly?
00:22
MrBeast
Рет қаралды 191 МЛН
Mirja Baig - Hasyarang - Sumeet Music - Comedy Jokes
20:09
Sumeet Music
Рет қаралды 10 МЛН