आता अरबाज ला घराबाहेर गेला आहे तर महाराष्ट्र खुश झाला आहे
@rajurao353Ай бұрын
Thank you BIGG BOSS आता घरातील हिजडखाना बंद केल्या बद्दल धन्यवाद.
@mokshkumar3938Ай бұрын
अरबाज आता तरी सुधार लाडकी नरक का द्वार हे आज बाहेर निकी के कारण हे तू याहा तू गेम खेळणे आया था ना की प्यार करणे
@sandipmahajan7326Ай бұрын
निक्की ने रडायची ॲक्टिंग केली तिला पण तेच paheje होते
@DipaliPatil-ow8nhАй бұрын
Kup mast aarbaj gela
@USHA-m2pАй бұрын
पंधरा दिवस उरले आहेत आता बोरिंग टीम आणि त्यांची पिकनिक बघु अरबाज गेला unfair डिसिजन...
@sarikabhoite9906Ай бұрын
फारच उशीर झालाय त्या दोघांपैकी बाहेर निघायला खरं तर यांना धक्के मारून कधीच काढायला हवं होतं
@RavindraDalvi-gg2msАй бұрын
आज खरंच बिग बॉस ने योग्य निर्णय दिला अरबाज बाहेर बिग बॉस चे स्वागताचा आहे
@manasiojale4291Ай бұрын
Next kick for Nikki Tamboli..gatar
@diviyaanavarade6697Ай бұрын
Khup chhan kel bigg boss arbaj la baher kadhun
@Vaishanavipawar719Ай бұрын
अरबाज घराबाहेर गेला पाहिजे
@neelamdhoke1057Ай бұрын
अरे प्रेक्षकांना उल्लू बनवत आहे, यावेळेस संग्राम ला बाहेर काढल्यामुळे दोघेही safe होणार आहेत 😂😂
@VarshaJagtap-wu9mbАй бұрын
नाही हो जाणार अरबाज आज बाहेर
@ujwalapandit1062Ай бұрын
Bigboss nikkila potbhar Jevan dya karan ti sarakhi nakha khate baghayala khoop ghan vatate dalidri ahe ti
@gopalkadam1807Ай бұрын
अरबाज गेला पाहिजे बाहेर
@VarshaJagtap-wu9mbАй бұрын
हो नक्कीच गेला पाहिजे
@sanjaydhotri8552Ай бұрын
अरबाज जाणार.... निक्की राहील.... अब अयेगा मज्जा...❤
@manjirijoshi8097Ай бұрын
बिग बॉस निक्कीला का सेफ करत आहेत समजत नाही
@Mkvlog264Ай бұрын
लोकांनी केलेल्या वोट मुळे ती सेफ झालेली आहे
@djswapnilshahapurАй бұрын
Nay ghalavnar gem kela asel bigg boss ne. Khota khelatil big boss 100% bodybuilder la ghalvla yanna pan safe karatil ankita sarkha
@Seema_PatilАй бұрын
Secret room madhe pan jau shaktat
@pritipatil811Ай бұрын
खरच अरबाज & निक्की पैकी एक गेला असेल तर... तर❤फारच मज्जा
@Komal-l7xАй бұрын
Mg konacha game baghal
@VarshaJagtap-wu9mbАй бұрын
हो खूप मजा येईल
@chhayamahale9995Ай бұрын
दोघं जायला पाहिजे जायला पाहिजे
@maryarwade3676Ай бұрын
Very good n Happy arbaz n Nikki
@SupriyaBhosale-x7yАй бұрын
वर्षा उसगावकर गेली पाहिजे कारण ते खेळत नाही अरबाज विकी चांगल्या प्रकारे खेळत आहे अरबाज विकी मराठी नसल्या कारणाने तुम्ही त्यांना बाहेर काढत आहात हे चुकीचं आहे आम्ही मराठी असून आम्ही सत्याच्या बाजूने आहे हा गेम आहे इथे जात भेद नाही हा गेम आहे
@BhartiKamble-v9uАй бұрын
Arbaaz support you best 🔥🏆🔥 support
@sharadraut7481Ай бұрын
अरबाज evict झाला तर bb बघण्यात काही मजा राहणार नाही. पिकनिक बघत बसा नंतर
@akshupatil1812Ай бұрын
Hat arbaz Nikki out
@subhashchavan587Ай бұрын
Aryane ekch marli don teen dyala pahije hotya lay karnakarkas aavaj
@BhartiKamble-v9uАй бұрын
Arbaaz Nikki 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤ best Jodi 🔥
@BhartiKamble-v9uАй бұрын
दोघं पण नाही गेले पाहिजे अरबाज निकि सपोर्ट करा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@VarshaJagtap-wu9mbАй бұрын
तू रिकामी असेल तर तू सपोर्ट कर त्या दोघांना
@dattan1840Ай бұрын
बऱोबर. आहे
@BhartiKamble-v9uАй бұрын
अरबाज निक्की नाही जाणार त्यांना फुल सपोर्ट करीन🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤
@PKDada-f4hАй бұрын
आपल्या कुटुंबाला लफडी आवडतात वाटतंय? अशी घाण कशाला bb5 मध्ये? आम्ही आमच्या कुटुंबासोबत कसे पहायचे? असले नालायक लोक कोणत्याच शो मध्ये नको.
@MayaHarsoraАй бұрын
Chala aata rahilele 15 divas fkt picnic njoy kara je game khelat hota tyakach evict kele very unfair dicision