Instagram वरुन गाणं ऐकायला कोण कोण आलयं 😍 like करा ❤️ तुम्हाला गाणं किती आवडल ते तुम्ही Comment Box मध्ये नक्की कळवा ❤️🙏😍
@dipakkavarkhepatil95829 ай бұрын
Fecebook वर हे गाने वापरून रिल बनविले जात आहे
@UPDESHYESARE9 ай бұрын
हे सूर ऐकल्यावर दिवसभराचा थकवा दूर होतो आणि नविन ऊर्जा मिळते दादा ❤❤
@aananddhebe91159 ай бұрын
Avaj khup god aahe dada
@OmprakashSonone9 ай бұрын
Thank u
@ashaxeroxs37819 ай бұрын
nice
@savitajathar90409 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली दादा तुमचा आवाज खूप अप्रतिम आहे पांडुरंगाने लाखमोलाचं कंठ तुमच्या पदरात दिले आहे पांडुरंगाच्या चरणी मी एकच प्रार्थना करते माझ्या दादाला सुखी आणि समाधानी ठेव राम कृष्ण हरी🙏🙏
@OmprakashSonone9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🏻❤️ असच प्रेम असाच आशिर्वाद माझ्या वर राहुद्या ✌🏻 तुम्ही दिलेली प्रतिक्रिया बघुन मला खुप आनंद झाला 🫰🏼☺️🙏🏻❤️
@HindustanNewsPower8 ай бұрын
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच भजन खूपच सुंदर आहे आणि फार छान गायले तुम्ही
@OmprakashSonone8 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@shivajikawde83839 ай бұрын
जिवन जगण्याचा खरा आनंद आहे या गाण्यात दादा
@OmprakashSonone9 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@ramchandramaske32359 күн бұрын
खुप खुप छान माऊली समाज उपयोगी पडेल अशी रचना वाह व्वा माऊली 👌🚩🚩
@OmprakashSonone9 күн бұрын
धन्यवाद 🙏🏻😁
@mayurbodare53848 ай бұрын
खूप मस्त भजन ..दादा अप्रतिम गायन 100 तोफांची सलामी...शब्द च अपुरे पडतील 🙌🙇👌👏👏🫡
@OmprakashSonone8 ай бұрын
Thank you
@dadaraokolhe215026 күн бұрын
आम्हाला,, मराठी या विषयामध्ये ही कविता होती,,,,,, 19 75 ते 1977 या काळामध्ये,,,, खूप अतिसुंदर गायलेला आहे,,,,🙏 खूप खूप धन्यवाद तुम्हाला,
@OmprakashSonone26 күн бұрын
❤️❤️❤️❤️❤️
@uttamsupnekar6389 ай бұрын
राम कृष्ण हरि माऊली मन प्रसन्न करनारा आवाज अप्रतिम जय हरि
@OmprakashSonone9 ай бұрын
धन्यवाद
@pappuwaykar21219 ай бұрын
खुप सुंदर गायन आणि शब्द ऐकून मन तृप्त झाले ❤❤
@OmprakashSonone9 ай бұрын
Thank u
@sujataraut37119 ай бұрын
खुपच छान दादा मी हे गाण पहिल्यांदाच ऐकल
@OmprakashSonone9 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@vaibhavwaghmode69952 ай бұрын
परत परत ऐकावे वाटते खूप छान वाक्यरचना आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची
@pravinkailasshete93519 ай бұрын
खुप छान गायल आहे गाणे अगदी मन प्रसन्न होते आणि सारखे सारखे गाणे ऐकु वाटते ❤❤
@OmprakashSonone9 ай бұрын
Thank you so much ☺️ dada
@punjajipatil1005 ай бұрын
राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक .
@PravinRengade9 ай бұрын
सारखं सारखं ऐकत राहावं वाटत.... अप्रतिम आहे
@OmprakashSonone9 ай бұрын
धन्यवाद
@madhukarambade25707 ай бұрын
आवास हे दिले तू, सुखसूविधांनि युक्त । ऊगाच वाटते म्या, आहे सदैव रिक्त ॥
@baburaonale21515 ай бұрын
A pratim Khupach chan jay jay ram krishna hari Mauli ❤❤❤🎉🧚♂️🧚♂️🧚♂️🙏💐💐💐🌺
खूप दिवसांनी ऐकायला मिळाली कविता खूप छान व शुमधूर गेले दिवस राहिल्या आठवणी
@OmprakashSonone4 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@mistari97209 ай бұрын
❤❤ ओमप्रकाश सर खूप सुंदर आवाज खूप चांगला अभंग तब्येत खुश करणारा❤🎉
@OmprakashSonone9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏻❤️
@sunillode445610 ай бұрын
किती छान शब्दरचना व तितकेच दादा तुमचे सुंदर गायन....
@OmprakashSonone10 ай бұрын
Thank u so much
@DINESHPATIL-fd1fpАй бұрын
अप्रतिम ..अतिशय सुंदर ..Combination गायक वादक .सुंदर
@OmprakashSononeАй бұрын
धन्यवाद 🙏🏻
@yashwantnikhade45958 ай бұрын
खूप छान गायन. आवाज ही मस्त आहे. धन्यवाद.
@OmprakashSonone8 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@NamdeoSonawane-n3k5 ай бұрын
दादा अतेंत सुंदर शब्द नाहीत छान आवाज आदभूत गायन
@rameshbodhale1936 ай бұрын
खूप सुंदर आपला आवाज काळजाला भेटणारे शब्दरचना🎉
@OmprakashSonone6 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@vinodraut68903 ай бұрын
खुपछान माऊलि 🙏
@OmprakashSonone3 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙌🏻
@sanjaykawane73634 ай бұрын
खूप छान शब्दात वर्णन नाही करता येत नाही खूप आनंद झाला
@OmprakashSonone4 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@SuyashIngole-xh1zp6 ай бұрын
शब्द नाही स्तुती करा साठी अप्रतिम🎉❤
@OmprakashSonone6 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻❤️
@GopalraoJadhao6 ай бұрын
दररोज सकाळी हे भजन आयकले तर मन प्रसन्न होते आणि दिवस चांगला जातो राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी सर्व जगाला चांगलाच उपदेश केला आहे जय गुरुदेव
@OmprakashSonone6 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@parikshitnarayanshigvan25393 ай бұрын
अतिशय सुंदर काव्य रचना महाराजांची आणी त्याला सुरेख सुरेल चाल लावलीय की ऐकून मन प्रसन्न होतं. डोळे मिटून काव्यानंद घ्यावा आपण हवेत असल्याचा भास होतो.धन्यवाद दादा.
@OmprakashSonone3 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🥰
@nilkanththakare3569Ай бұрын
मन्न तल्लीन झाले भाऊ जय गुरू❤❤
@OmprakashSononeАй бұрын
धन्यवाद 🙏🏻
@RDShinde-pg7nu6 ай бұрын
मानवी जीवन मूल्ल्य कीती आनंदी आहे ,या गीतातून सहज उलगडते.मनाला भावले
@OmprakashSonone6 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@mahendrapatil37403 ай бұрын
अतिशय सुरेख अभंग मनाला भावला
@OmprakashSonone3 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@shamashinde49719 ай бұрын
Mi nehmmi aaikte. Khup chhan vatate.. chhan ggayle bala.. Sant Tukdoji maharajana lakho pranam..
@OmprakashSonone9 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@shreeramborhade35012 ай бұрын
खूप छान समाधान काय असते हे आपले गाणे ऐकून समजले साहेब लहान लहान आनंद कसे स्वीकारायचे ह्याचे चांगले उदाहरण
@OmprakashSonone2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻❤️🙏🏻
@rahulwagh83073 ай бұрын
भाऊ मन शांतच झालं अतिशय सुंदर 👏🙏🙏❤️❤️❤️
@OmprakashSonone3 ай бұрын
Thank you
@विमलघारपेंडे7 ай бұрын
खुप च छान भजन आवाज : पाझोपडीत माझ्या आनंदी आनंद ॥🚩🕉️🪔🌹🙏🙏🙏👌👍
@OmprakashSonone7 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@bhausahebkhedkar30309 ай бұрын
खुपंच छान दादा, अगदी संपुर्ण दिवसाचा थकवा गेला,तुमचा ऐकुन
@OmprakashSonone9 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻☺️
@shamashinde49716 ай бұрын
Mi hi roj sakali aaikte... sant maharajana khup pranam...
@OmprakashSonone6 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻😍
@dharmikhore68626 ай бұрын
पुर्वी सारख्या कवीता आता नाही मण मोहक आहे अती ऊत्तम❤❤❤
@OmprakashSonone6 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@bhagwanthorat4756 ай бұрын
भजनाची चाल खुपचं चांगली आहे.त्यात ओमप्रकाश सोनोने दादांच्या आवाजाची साथ, आणि सुमधुर बासरी ची साथ व वंदनीय तुकडोजी महाराजांची शब्दसंपदा मनाला त्रूप्त करते. ❤जयगुरूदेव❤
@OmprakashSonone6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏻❤️
@sunitamali29803 ай бұрын
खूपच छान वाटलं कविता ऐकून रामकृष्ण माऊली
@OmprakashSonone3 ай бұрын
राम कृष्ण हरी
@pandharinathshinde15546 ай бұрын
रोज एकवेळ ऐकल्याशिवाय झोपत नाही माउली आपणास उदंड आयुष्य लाभो हीच पांडुरंग चरणी मागणी जय जय हरि
आपणास ईश्वरी देणगी मिळाली दादा.गात रहा.खुप सुंदर आवाज आहे.
@OmprakashSonone7 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@Sahil__gamer__555Ай бұрын
Super bhajan om
@OmprakashSononeАй бұрын
Thank you 🙌🏻
@kashinathpawar55776 ай бұрын
खूपच छान... मन भरून आले गाणे ऐकून ❤
@OmprakashSonone6 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻❤️
@bhaskarmanjrekar314310 ай бұрын
माऊली आपला आवाज ऐकून मन भरून येत त्यात सुरेल सनईचा मधूर स्वर. काय वर्णन करावे. असच गात राहा.
@OmprakashSonone10 ай бұрын
Thank u so much
@chandrashekharkarangutkar18909 ай бұрын
अप्रतिम आवाज आहे ❤️ महत्वाचे म्हणजे आवाजाला जप. देवाची देणगी आहे. मी देखील तुझ्याच सारखा आहे ❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌❤️
@OmprakashSonone9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏻✌🏻
@Abhivetal5 ай бұрын
मन प्रसन्न झाले ऐकुन, बोल आणि गायले सुद्धा खुप छान
@OmprakashSonone5 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@kacharumhaske44643 ай бұрын
ज्या वेळी मानवाला कष्ट करून सर्वांना ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करून चटणी भाकर खाऊन समाधानाने भरून राहिला तो आनंद गगनात मावेनासा होतो की ती आनंदात झोपडीत राहत असतो संत तुकडोजी महाराज ग्रामगीता प्रबोधन केले आहे राधे कृष्ण भगवान किजय हो 🎉
@OmprakashSonone3 ай бұрын
🙌🏻
@uttamraochavan9320Ай бұрын
दादा हे गीत तुझ्या गोड आवाजात ऐकल्याशिवाय झोपत नाही.खुपच छान गायलास.धन्यवाद.
@OmprakashSononeАй бұрын
धन्यवाद 🙏🏻❤️❤️❤️
@ravinamaye70296 ай бұрын
ही मला सातवी कविता होती, मी आता 54वर्ष आहे, सुंदर गायली आहे, बासरीधून मन प्रसन्न करून जाते, आम्ही शेतकरी लोक ही कविता ऐकल्यावर थकवा निगुन जातो, रत्नागिरी लांजा
@OmprakashSonone6 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻❤️
@santoshgaikwad11167 ай бұрын
माऊली खुपच सुंदर आवाज आहे मन प्रसन्न झाले
@OmprakashSonone7 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻❤️
@AshaDeshmukh-mt3vk4 ай бұрын
खूपच सुंदर आता कुठे राहते अशा कविता
@OmprakashSonone4 ай бұрын
Thank you
@HiramanKendale2 ай бұрын
अप्रतिम गायन माऊली ❤
@OmprakashSonone2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@banduyeole93695 ай бұрын
अतिशय सुंदर गायन केले आहे....😢
@OmprakashSonone5 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@KeshavBorade-tt2pb3 ай бұрын
राम कृष्ण हरी
@PravinGiri-yv4or4 ай бұрын
Tukadoji maharaj maze daywat hote jay hari
@ganeshrotkar28634 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@user-pt4rn8op3uАй бұрын
वा! अप्रतिम किती छान गायलंस आपण महाराज
@OmprakashSononeАй бұрын
धन्यवाद 🙏🏻❤️
@ankushware16649 ай бұрын
जीवनातील खरा आनंद हा परमेश्वर बघण्यात आहे, खरा परमार्थ हा भगवंत पाहण्यात आहे, नाहीतर सगळा परमार्थ पाण्यात आहे,
@rajaramkamble21075 ай бұрын
दाखवाल का देवा
@atmaramdhumal82564 ай бұрын
: आहे हे लक्षात घेऊन या म्हणून म्हणून शहरात आहे हे लक्षात घेऊन या म्हणून म्हणून शहरात आहे का😅@@rajaramkamble2107
@pantojimadhav17222 ай бұрын
खूप छान या गाण्याने एकले की मनाला खूप आनंद वाटतो......
@OmprakashSonone2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@dnyaneshwarmalve5783 ай бұрын
माऊली आत्मानंद दिला आपले गायनातून जय तुकडोजी महाराज
@OmprakashSonone3 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🥰
@sandipdahake29946 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल....🙏🙏👏👏
@dr.ganeshgavhane4737 ай бұрын
मला आता पर्यंत भावलेला युवा गायक, Omprakash दादा❤👌👌👌
@OmprakashSonone7 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻❤️🙌🏻
@dr.ganeshgavhane4737 ай бұрын
आज दिवसभरात विस वेळा ऐकले हे भजन
@vasantnaik71767 ай бұрын
उत्तम आवाज आहे आपला आवाज पहिल्यांदाच ऐकला,कविता पण उत्तम आहे!
@OmprakashSonone7 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@DayaPatil-z2j9 ай бұрын
आज वरचा माझा आवडता अभंग आहे.खूप सुंदर
@OmprakashSonone9 ай бұрын
Thanks
@rameshwarshengule5 ай бұрын
खूप छान वाटल दादा भजन अप्रतिम
@OmprakashSonone5 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@ShankarJavir-r1f9 ай бұрын
Khup chan 1975 Sali aamhala 6 Vila Kavita hoti🎉
@HarshaSharadGajare7 ай бұрын
मन तृप्त झाल....जीवनात खुप शिकवून गेला भावार्थ
@OmprakashSonone7 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@vitthalballal38754 ай бұрын
अतिशय छान आवाजामध्ये गायले आहे
@UttamSupanekar7 ай бұрын
जय हरि माऊली एकाव आणि ऐकतच रहावं असा गोड आवाज राम कृष्ण हरि
@OmprakashSonone6 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@anilthoke3589 ай бұрын
अभिमान आहे मला की माझ्या हिंगोली मध्ये असे कलाकार आहेत❤❤ धन्यवाद भाऊ❤
@OmprakashSonone9 ай бұрын
Thank u so much ☺️
@anilthoke3589 ай бұрын
@@OmprakashSonone धन्यवाद भाऊ❤️
@ranjanasurse-sp4ix4 ай бұрын
🚩जयहरीमाऊली!🚩🙏🌹
@DevanshTajane10 ай бұрын
मी हा अभंग प्रथमच ऐकला खुप सुंदर रचना आणि गायण ❤❤❤❤ तुकडोजी महाराज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@OmprakashSonone10 ай бұрын
Thank u
@yogeshaghao17767 ай бұрын
आपल्या आवाजाची अभंगाला आणि आम्हाला गरज आहे सर्व दुर आईकल्या जाणार तुमचा आवाज
@OmprakashSonone7 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻❤️❤️
@sheela43535 ай бұрын
Mazi दिवसाची सुरुवात ह्या अभंग पासून होते दादा तुमचा आवाज एवढा छान आहे सांगू sakth nahi❤❤❤❤😊😊😊😊
@OmprakashSonone5 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@rohinijoshi-q9s9 ай бұрын
मला हे गाणे खूप आवडले दादा .तुमचा आवाजही खूप सुंदर आहे. सारखे ऐकावेसे वाटते. त्या दादांनी बासरी खूप सुंदर वाजवली आहे. 💐 तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐
@OmprakashSonone9 ай бұрын
धन्यवाद ❤️🙏🏻✌🏻
@archanamore2525 ай бұрын
हा दैवगतीचा फेरा हे गीत गावाना ...भक्त पुंडलिक मधे आहे
@OmprakashSonone5 ай бұрын
Mhanje
@GopalraoJadhao7 ай бұрын
किती आनंदी आनंद आपल्या आवाजातील स्वर आणि शांतमय गायण आणि मन प्रसन्न होणारा हा आवाज मी वर्ग सहावित आसतांना ही कविता माझ्या वर्ग शिक्षक इंगळे सर यांच्या मुखातुन सहजपणे आंनद 1976पासुन आनंदच होता आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची झोपडीत हा आनंद महाराष्ट्र भरातील साहित्य चळवळीत सहभागी असणारे सर्व समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणावर स्विकारण्याची तयारी दर्शवली आहे आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा जय गुरु
@OmprakashSonone7 ай бұрын
तुमची Comments बघून आनंद झाला 🙏🏻
@RamkisanWankhede-fb4oq3 ай бұрын
खुपच सुंदर गायले,👌👌👌👌👌🙏👍👍🙏👍🙏👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️
@OmprakashSonone3 ай бұрын
Thank u
@संतश्रीपादबाबावारकरीगृप7 ай бұрын
अप्रतिम दादा...संत तुकडोजी महाराजांच्या अभंगाला खूपच प्रामाणिकपणे न्याय देण्याचे काम आपल्या गायनातून आपण केले आहे❤
@OmprakashSonone7 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻❤️
@sanjayjadhav476 ай бұрын
जय हरी माऊली अप्रतिम
@OmprakashSonone6 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@RajaramThakare-u3g7 ай бұрын
अतिशय सुंदर आवाज आहे सलाम तुमच्या टीमच्या आवाजाला
@OmprakashSonone7 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@AshwiniDahivalkar3 ай бұрын
मला पण ही कविता पाठ आहे पण तुमची चाल खूप छान आहे! काही ठिकाणी भजनात पण म्हणतात !🌹👌👌🙏
@OmprakashSonone3 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🥰
@SandipPradhan-ve8ry9 ай бұрын
Mi aaloy ❤
@kacharumhaske44648 ай бұрын
ज्ञान हे लीनता शिवाय प्रगट होत नाही जय योगेश्वर भगवान पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या प्रेरणेने 🎉
@KantilalRathod-b1b6 ай бұрын
सुंदर आवाजात सादरीकरण छान वाटले जुनी कविता आज मनाची अवस्था अशीच बनवी सर्व मानवतेची हीच परमेसवरास प्रार्थना
@OmprakashSonone6 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@PrakashJadhao-k4h9 ай бұрын
आनंद हा प्रत्येक मानवास मिळतो परंतु मन चीत्य ध्यान साधना व आचरण सर्व साजिवापरी प्रेम मैत्री असेल तरच झोपडीत आनंद हि आनंद आपणास त्रिवार वंदन करतो
@OmprakashSonone9 ай бұрын
🙏🏻❤️
@YashSalkar-wm4fx9 ай бұрын
बासरी एक नंबर वाजवली आहे
@OmprakashSonone9 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@rajusurve123Ай бұрын
धन्यवाद
@sanjaytadase-zy7vk3 ай бұрын
मन प्रसन्न होते परत ऐकावे वाटते
@OmprakashSonone3 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@DaulatMohinkar7 ай бұрын
तुमच्या आवाजात खूप मधुरता आहे, आणि महाराज यांच्या शब्दा ची घडन खूप सुंदर. मी दररोज हा भजन ऐकत असतो माऊली. जय श्री गुरुदेव, जय शिवराय.
@OmprakashSonone7 ай бұрын
Jay gurudev
@ramchandrasatam77606 ай бұрын
❤❤I 1the ❤❤❤❤ 0c😊j❤😅😊😢😂@@OmprakashSonone
@YashvantBhalekar-k6z5 ай бұрын
दादा लय भारी 🎉
@OmprakashSonone5 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@BhagavatNikalje10 ай бұрын
अभंग आयकउन खूपचं आनंद झाला
@OmprakashSonone10 ай бұрын
Thank u 🙏🏻
@GopalraoJadhao7 ай бұрын
मी जीवनात सुरूवातीला सहाव्या वर्गात ही कविता शिकलो आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समजले व गावातील गुरुदेव सेवा मंडळाचे वय वृध्द व्यक्ती यांचें संगत मीळाली आणि आज वयाच्या साठाव्या वर्षी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा सचिव हे पद मिळाले आहे मि भाग्य. समजतो आणि संसारात सुखी आंनदी वातावरणात जगता आले हीच गुरुदेव चरणी प्रार्थना आपलाच गोपाळराव जाधव जिल्हा सचिव गुरुदेव सेवा मंडळ बुलढाणा जिल्हा
@OmprakashSonone7 ай бұрын
❤️🙏🏻
@pravinkharabe91105 ай бұрын
😊😊
@pravinkharabe91105 ай бұрын
😊
@Hindu01769 ай бұрын
👌खूपच छान... अभंग एकूण परमेश्वर भेटल्याचा अनुभव आला 🙏 आवाज खूप छान आहे.