Omraje Nimbalkar Food in Car : मतदार संघाचा आढावा ते गाडीतील प्रवास;ओमराजेंसोबत खास संवाद

  Рет қаралды 506,575

ABP MAJHA

ABP MAJHA

2 ай бұрын

#omrajenimbalkar #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #ajitpawar #devendrafadnavis #mahayuti #mva #shivsena #uddhavthackeray
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 847
@NavanathPawar-ns5yo
@NavanathPawar-ns5yo Ай бұрын
मी नाशिक जिल्ह्यात मतदारसंघातील मतदार आहे परंतु ओमराजे निंबाळकर साहेब खरंच शेतकऱ्यांसाठी चांगलं भाषण व कांदा पिकाला भाव मिळावा साठी चांगले प्रयत्न केले होते त्याबद्दल मी एक शेतकरी म्हणून ओमराजे निंबाळकरांचे अभिनंदन
@dilipbade6145
@dilipbade6145 Ай бұрын
ईतके काॅल घ्यायचे, संयम ठेऊन बोलायचे, खरोखर कमाल आहे.. जाॅर्ज फर्नांडिस साहेबांबरोबर तुलना करता येईल. दुर्मीळ नेता, खासदार साहेब तुमच्या माणूसकीला सॅल्युट..
@sunilrajbhaikatti9252
@sunilrajbhaikatti9252 Ай бұрын
ओमराजे साहेब .... कोणतं पक्षात आहेत हे important नाहीं important हे आहेकी ओमराजे चांगले आहेत त्यांना निवडून देणे हे लोकांचं कर्तव आहे ...जय संविधान
@balajipawar5933
@balajipawar5933 Ай бұрын
लोकप्रिय खासदार ओम दादा
@user-dh7gv6lu1l
@user-dh7gv6lu1l Ай бұрын
आई तुळजाभवानीची आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत ओम दादा विजय आपलाच होणार🎉
@NilkanthKamble-vq1jd
@NilkanthKamble-vq1jd Ай бұрын
निष्ठावंत शिवसैनिक ओमराजे निंबाळकर
@bt-yx9tv
@bt-yx9tv Ай бұрын
खरानीष्टवतनेतायालमानावधनेवाद
@dhanajimore4723
@dhanajimore4723 Ай бұрын
मी धाराशीचा नाही बरं बरं माझी एक कळकळीची विनंती आहे दाराशिवरांनो भरघोस मतांनी निवडून द्या
@prashantsiddheshwarpotadar2937
@prashantsiddheshwarpotadar2937 Ай бұрын
Dada is boss
@shashikantkadam1436
@shashikantkadam1436 Ай бұрын
एकनिष्ठ खासदार ओम राजे निंबाळकर ✌️✌️✌️✌️✌️✌️
@ashokpote-tv3fq
@ashokpote-tv3fq Ай бұрын
ओमराजे साहेब तुम्ही १००% खासदार होणार तुमची जनतेला गरज आहे
@kishorkshisagar4343
@kishorkshisagar4343 Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@SatishAjabe-sp8qs
@SatishAjabe-sp8qs Ай бұрын
ओमराजे साहेब तुम्ही निवडून येणार आहात बिलकुल टेन्शन घेऊ नका गोविंद शेळके चे खूप खूप आभार
@arpansalvi0075
@arpansalvi0075 Ай бұрын
Sir you are vine150000
@anandasalamwade5806
@anandasalamwade5806 Ай бұрын
असा खासदार निवडून आले पाहिजेत,स्वताची घर भरण्यासाठी निवडून दिलेले नसतात,
@dadasoingole5976
@dadasoingole5976 Ай бұрын
ओमराजे निंबाळकर 💯 टक्के निवडून येणार
@sachins-pg3bz
@sachins-pg3bz Ай бұрын
जनतेच्या मनात फक्त सर्वोच्च नेते उद्धव ठाकरे यांचे शिलेदार ओमदादा❤
@sahadevvalunjakar4380
@sahadevvalunjakar4380 Ай бұрын
मोदी देशासाठी. आणि ओमराजे धाराशिव साठी माझे मत ओमराजे ना.मी पुण्यावरून येऊन स्व खर्चाने मतदान करणार . Only. ओमराजे.❤
@user-rf1cv9sh5u
@user-rf1cv9sh5u Ай бұрын
ओमदादा 😇🙌🏻🙏🏻 लोकनेता च आहे बाकी अंधभक्तांनी 😂 फक्त लीड मोजायचं..... 😎🙏🏻
@nikhilpawar2487
@nikhilpawar2487 Ай бұрын
केळ घे 😂😂
@shubhangishete6091
@shubhangishete6091 Ай бұрын
​@@nikhilpawar2487tu ghe ,omdada jinknarch ,
@sachinkijalkar8943
@sachinkijalkar8943 Ай бұрын
❤ घे चू ​@@nikhilpawar2487
@nikhilpawar2487
@nikhilpawar2487 Ай бұрын
@@shubhangishete6091 लाचार सेनेचा om दादा 😂
@shubhangishete6091
@shubhangishete6091 Ай бұрын
@@nikhilpawar2487 tadipar fekucha chamcha lachhar asto ,omraje lokanchi Kam ktun nivdun yetat
@user-bt1dj7pc3r
@user-bt1dj7pc3r Ай бұрын
मी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीचा रहिवासी आहे दादा आमचा एक मोठा ग्रुप आहे आमच्या ग्रुप मध्ये दादा तुमचीच चर्चा असते दादा दादा तुमचे व्हिडिओ आम्ही पाहत असतो दादा तुमची क्रेझ नुसता धाराशिव मध्ये नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात आहे दादा तुम्ही भरघोस मतांनी निवडून यावे म्हणून आम्ही कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या चरणी साकडे घातले आहे
@dilavermulla4109
@dilavermulla4109 Ай бұрын
निष्ठावंत नेते ओमराजे पुन्हा खासदार
@satishrdatar6337
@satishrdatar6337 Ай бұрын
ओमराजे विजयी भव..!!🙏🙏🌺🌺 आमचे रवीभाऊ धंगेकर असेच आहेत... कायम सर्वांना उपलब्ध असतात.....!!🙏🙏👍👍
@user-kd9pw6xh5n
@user-kd9pw6xh5n Ай бұрын
काहीही असो फक्त ओम दादा खासदार होणार
@dattadhage3958
@dattadhage3958 Ай бұрын
धाराशिव करांनो हे खर 24% कॅरेट सोन आहे भरपुर मतदान करा आणि दुसऱ्या ला पण सांगा मी धाराशीवचा नाही पण तुम्हाला तळमळीनं सागंत आहे
@kantasarje1948
@kantasarje1948 Ай бұрын
देशात ढाब्यावर 5*हांटेल मध्ये जेवणारे अनेक लोकप्रतिनिधी आहेत परंतु हा घरचा डबा खाणारा सामान्य माणूस तुरळक भेटतात.🎉
@santoshsapte9588
@santoshsapte9588 Ай бұрын
निष्ठावंत शिवसैनिक म्हणुन कट्टर शिवसैनिक ओम दादा 100% विजय होणार नो डाऊट जय शिवराय जय महाराष्ट्र
@raghunathsathe5055
@raghunathsathe5055 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ विजय निश्चित असेच विचार जपून कार्यरत रहा
@sureshbhor9361
@sureshbhor9361 Ай бұрын
धन्यवाद साहेब तुमचा फॅन आहे मी एक narayangaon kr शिवनेरी किल्ला
@ganeshgunjal4672
@ganeshgunjal4672 Ай бұрын
धाराशिव करांनो तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात, होम राजें सारखा खासदार तुम्हाला मिळाला, नाहीतर आमचा शिर्डी लोकसभेचा सदाशिव लोखंडे..... 10 वर्षात एकदाही आमच्या गावाला फिरकला नाही. तुम्ही खरोखर भाग्यवान आहात ओम दादांना 2 लाखांच्या मताधिक्क्याने निवडून द्या
@shanurpathan7656
@shanurpathan7656 Ай бұрын
कहो दिलसे ओम दादा निंबाळकर फिरसे ❤❤❤❤❤
@deepaknawale9065
@deepaknawale9065 Ай бұрын
याच गोष्टीचं अप्रूप वाटत. शांत, संयमी, लोकांची कामे करणे, सकाळचा व्यायाम, घरचे जेवण, रोज अंदाजे 1000 फोन घेऊन त्यांच्या शंकेचे निरसन करणे, रात्री बेरात्री फोन उचलणे, यामुळेच पर्मनंट खासदार ओम् राजे निंबाळकर
@sandeepshinde3014
@sandeepshinde3014 Ай бұрын
योग्य माणूस योग्य पक्ष योग्य चारित्र्य आणि सर्वात महत्वाचे एकनिष्ठ दादा नक्की खासदार होणार
@dattatraymore8655
@dattatraymore8655 Ай бұрын
एकच नंबर ओम दादा निंबाळकर, तुमचाच विजय आहे नक्की❤❤
@user-hg2ph3yo3k
@user-hg2ph3yo3k Ай бұрын
असे खासदार पाहिजे आपल्या महाराष्ट्राला ओम दादा❤
@sangeetakindre5837
@sangeetakindre5837 Ай бұрын
सर्वसामान्य माणसांत वावरणाऱ्या 'खासदार ' ची समाजाला आवश्यकता आहे. साहेब आपला विजय निश्चित आहे. 👍
@vitthalkale8866
@vitthalkale8866 Ай бұрын
एक नंबर दादाच
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 Ай бұрын
Om dada khup leadne yensr
@sandipshikhare6082
@sandipshikhare6082 Ай бұрын
ओम दादा शंभर टक्के निवडुन येणार मी पंढरपूर वरुन तुम्हाला शुभेच्छा देते
@nileshtanpure5251
@nileshtanpure5251 Ай бұрын
मी नगर जिल्ह्यातील आहे पण भावांनो एकच नंबर खासदार ओम दादा
@shesheraofutane4451
@shesheraofutane4451 Ай бұрын
सर मी शेषराव राजाराम फुटाणे माळी माझी गल्ली औसा माझं मतदान मी आजच करतो तुम्हाला मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत आहे पण तुम्ही आमचे खासदार असल्यामुळे मी आजपर्यंत तुम्हालाच मतदान केलेला आहे👍👌👌🙏🙏🌷🌷 व यापुढेही जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझं मत तुम्हालाच असेल
@user-nz6zq1ko5b
@user-nz6zq1ko5b Ай бұрын
मी उ.बा.ठा च्या बाजूने नाही पण आमचे ओमराजे निंबाळकर यांना आम्ही कायम पाठिंबा देत राहणार. खासदार ओमराजे निंबाळकर 👍🏻
@nageshjadhav3172
@nageshjadhav3172 Ай бұрын
आम्ही बेळगांव कर तुमच्या पाठीशी आहोत जय महाराष्ट्र बेळगांव
@ashishgosavi3077
@ashishgosavi3077 Ай бұрын
आम्ही उद्धव साहेबांच्या बाजूने नाहीत. पण भारतात ओम दादा हे सर्वच पक्षाच्या उमेदवारांना एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून आहेत. आशिष शाम गोसावी, सोलापूर. 💐🙏🏻🚩
@jayshreeram7177
@jayshreeram7177 Ай бұрын
विजयी भव ❤❤
@rajendrashelke1686
@rajendrashelke1686 Ай бұрын
दादा जेवण करून बोला दिलसे कहो ओमदादा फिरसे
@shrikantgadhave3642
@shrikantgadhave3642 Ай бұрын
धुळे, अहिल्यानागर, बीड, माढा, सोलापूर, बेळगाव येथील लोकांना देखील हेवा वाटतोय ओमदादांचा दादा नक्की खासदार होणार
@abhiabhi1057
@abhiabhi1057 Ай бұрын
ओम दादा नक्की विजयी होणार 100% king👑🚩💯👑🚩🚩🚩
@sujatagaikwad7962
@sujatagaikwad7962 Ай бұрын
दादा तुम्ही 2 लाख मतांनी निवडून येणार हा जनतेचा विश्वास आणि पाठींबा आहे दादा ओन्ली ओम raje निंबाळकर ❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍
@kashinathpardhi6731
@kashinathpardhi6731 Ай бұрын
ओमराजे निंबाळकर साहेब तुमच्यासारखा खासदार होणे हे महाराष्ट्राचे वैभव आहे आम्ही तुमच्याबद्दल पेपर मध्ये वाचतो आणि खरोखर असे वाटते की नेता असावा तर तुमच्या सारखाच परमेश्वर तुम्हाला यश देऊ हीच प्रांजळ इच्छा
@user-vg5ry4kj7y
@user-vg5ry4kj7y Ай бұрын
Dada आपला कामाचा धडाका व तळमळ पाहून मला असे वाटते आपण अकोला विदर्भ मधून लोकसभेला उभे रहाव इतले सर्वे राजकारणी निवडून या साठी लोका समोर पाच वर्षात एकदा जातात मग तोंड dakotat नाही
@user-xe2vd5zb7n
@user-xe2vd5zb7n 6 күн бұрын
मि ही अकोल्यात राहतो,,, तो १० वर्षेत धोत्रे डोळ्यानि दिसला ही नाही,,,
@harshalsakpal1901
@harshalsakpal1901 Ай бұрын
म्हणजे धाराशिव ची जनता पैसा घेऊन पाटील घरण्याचा प्रचार करणार आणि मतदान ओमराजेना करणार 😂🤣🙏🏾ग्रेट खुप खूप शुभेच्छा 💐👍🏾❣️
@user-ms7nx2jh6s
@user-ms7nx2jh6s Ай бұрын
असा खासदार माढा लोकसभेला मिळावा ...
@shubhampundekar1351
@shubhampundekar1351 Ай бұрын
धैर्यशील मोहिते पाटील यांना देऊन बघा एकदा
@tukaramladke2394
@tukaramladke2394 Ай бұрын
हो नक्की निवडून देऊ
@nikhiljawale-yk6ln
@nikhiljawale-yk6ln Ай бұрын
फिक्स खासदार
@user-ni4yc2be3v
@user-ni4yc2be3v Ай бұрын
एक नंबर येणार
@dhananjaymundalik8097
@dhananjaymundalik8097 Ай бұрын
तुम्ही महान आहेत ओम दादा हॅट्स ऑफ दादा 🎉🎉(पुणे)
@sachinchavan1268
@sachinchavan1268 Ай бұрын
Only OmRaje saheb ❤
@sandeepgaikwad4708
@sandeepgaikwad4708 Ай бұрын
नक्की तुम्ही निवडून येणारं. तुम्ही च निवडून यायला पाहिजे.निष्ठावंत आहेत नक्कीच विजयाची माळ तुमच्या गळ्यात पडणार. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे.जय महाराष्ट्र
@vishalkale8122
@vishalkale8122 Ай бұрын
ओमराजे🎉❤
@pratikpatil99092
@pratikpatil99092 Ай бұрын
✌🏻✌🏻✌🏻
@pandujadhav8888
@pandujadhav8888 Ай бұрын
नक्कीच साहेब तुम्ही गेल्या वेळा पेक्षा 1 तरी जास्त मतांनी निवडून येतान 👌👍
@narentodankar478
@narentodankar478 Ай бұрын
निष्ठावंत ओमराजे..... आम्हाला तुमचा नक्कीच अभिमान आहे..... जय महाराष्ट्र 🚩🤝👍
@KrushiYojanaDotCom
@KrushiYojanaDotCom Ай бұрын
कुठ ओमराजे यांच्या सारखे नेते आणि कुठ आमचे हेलिकॉप्टरने फिरणारे सुजय विखे
@AbasoShevale-sm1kt
@AbasoShevale-sm1kt Ай бұрын
100/आओमराजे निवडुण येणार आहेत शुभेच्छा पांडुरंग चरणी प्रार्थना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@shivajishelode4647
@shivajishelode4647 Ай бұрын
Om dada 🎉🎉
@rajkumarpatil5393
@rajkumarpatil5393 Ай бұрын
Best om dada
@santoshssssss0222
@santoshssssss0222 Ай бұрын
2 लाख प्लस लीड न निवडून येणार ओमराजें....
@nawadkarraj
@nawadkarraj Ай бұрын
🤣🤣🤣
@Shri-Kiranj
@Shri-Kiranj Ай бұрын
होय बरोबर आहे
@surajjadhav3280
@surajjadhav3280 Ай бұрын
😂😂 आपटणार आहे ओम 😂
@user-ub6dl6hw3w
@user-ub6dl6hw3w Ай бұрын
Raje Padat Nastat Bhaiii🎉🎉
@Patilvikas
@Patilvikas 3 күн бұрын
​@@surajjadhav3280bhava lead pahili ka😂😂😂
@jaybhawani7951
@jaybhawani7951 Ай бұрын
स्क्रीन शॉट काढून ठेवा ओमराजे १ लाखांच्या लीड ने निवडून येणार ती कहो दिलसे ओमराजे फिरसे
@shekharshinde7309
@shekharshinde7309 Ай бұрын
मी तुमच्या मतदारसंघात नाहीये पण यांना ओमराजेंना तुम्ही निवडून द्या कळकळीची विनंती,🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ajajsayyad9787
@ajajsayyad9787 Ай бұрын
काय आमच्या बीडचं नशीब आमची खासदार दहा वर्षे दिसली नाही आणि बाजूच्या जिल्ह्याचा खासदार दिवस-रात्र जनतेच्या सेवेत आहे यालाच म्हणतात जिवंत उदाहरण फाटक्या नशिबाचा बीड जिल्हा
@popatfunde2517
@popatfunde2517 Ай бұрын
गप रे तुम्ही मतदानच करत नाही नको गप्पा मारू
@saiyanayush7752
@saiyanayush7752 Ай бұрын
Dada tumhich kayam rahanar aahat
@pratikdeshmukh9944
@pratikdeshmukh9944 Ай бұрын
Dada Right
@pavanchavan6707
@pavanchavan6707 Ай бұрын
जनता जागरूक असेल तर ओमराजेच खासदार होणार...👍🏻
@KailashGapat
@KailashGapat Ай бұрын
तुम्ही निवडून याल तर तुम्ही कंपन्या , industry , college's, पाण्याची कमतरता भरून टाका धाराशिव जिल्ह्यात, म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील जनता बाहेर जाणार नाही कामा निमित्त
@SanketRaut-wc6xs
@SanketRaut-wc6xs Ай бұрын
Saheb💯🔥♥️
@pramodkshirgar2667
@pramodkshirgar2667 Ай бұрын
आम्ही बार्शीकर 100% ओमदादा निवडुन येणार नक्की खरे बोलतात ऐवढे फोन उचलने कोणालाच शक्य नाही ते म्हणता त ते 100% खरे आहे
@prkashkalidasgurav6599
@prkashkalidasgurav6599 Ай бұрын
दादा खर आहे फक्त खासदार दादा
@shantiramaghao4508
@shantiramaghao4508 Ай бұрын
हा माणूस तसा चांगला आहे पण खासदार लोकांना जेवायला वेळ भेटत नाही हे मला आचार्य च वाटतं
@RushikeshSpeaks
@RushikeshSpeaks Ай бұрын
ह्यांच्याकडे विरोधकां ईतका पैसा नहीं त्यामुळे दिवसभर लोकांमधे असतात. दिवसभर लोकांची कामे करतात. आम्हाला अनुभव आहे.
@MK-rq7dk
@MK-rq7dk Ай бұрын
ओमराजे खासदार तर 100% आहेतच पण सध्या ते महाराष्ट्राचे लोकनेते सुद्धा बनलेले आहेत. 🚩
@naturebeauty4624
@naturebeauty4624 Ай бұрын
Ekach number. Mala abhiman ahe maz mat vikasala gel great Manus mast Jevan nivant asa apla Raja ❤
@dattatraymadane9347
@dattatraymadane9347 5 күн бұрын
ह्या माणसाचा विषय हार्ड आहे असे खासदार प्रत्येक जिल्यात पाहिजेत 👍
@krushnasawant5030
@krushnasawant5030 Ай бұрын
आवाज येत नाही काही ABJp
@vikrambhosale6714
@vikrambhosale6714 Ай бұрын
खासदार ओमराजे निंबाळकर साहेब
@santoshsukale5854
@santoshsukale5854 Ай бұрын
Only om dada
@user-tl2tf4fi2x
@user-tl2tf4fi2x Ай бұрын
ओमराजे साहेब तुमच्या कर्तुत्वाला लाख लाख सलाम 100% फिक्स खासदार
@MyMarathi-fh8zy
@MyMarathi-fh8zy Ай бұрын
Om dadach
@vikaspatil4786
@vikaspatil4786 Ай бұрын
कायम खासदार ❤❤❤
@barlinggiri4266
@barlinggiri4266 Ай бұрын
एकच वादा ओम राजे निंबाळकर दादा आपला विजय १००/टक्के निश्चित आहे
@vishaldukare6135
@vishaldukare6135 Ай бұрын
असा खासदार शिर्डी लोकसभे ला मिळाला पाहिजे, आमचा खासदार सदाशिव लोखंडे मतदार संघात येतच नाही दिसत सुद्धा नाही काम तर लांबच राहिला 😮
@prashantchaudhari1774
@prashantchaudhari1774 Ай бұрын
💯
@nitinpandhare2753
@nitinpandhare2753 Ай бұрын
Bahutek BJP cha asel
@wajidshaikh3788
@wajidshaikh3788 Ай бұрын
Very nice 🎉🎉❤🎉
@amitmunde583
@amitmunde583 Ай бұрын
ओम दादा च खासदार 🎉
@jobjob6232
@jobjob6232 Ай бұрын
Only Om saheb 100001% Only UBT shiv Sena Jay Maharashtra 🚩
@arpansalvi0075
@arpansalvi0075 Ай бұрын
Sir thanks
@dyaneshwaruapase6054
@dyaneshwaruapase6054 Ай бұрын
दादा तुम्ही . निर्धास्त रहा . तुमचा प्रचार आम्ही करू हे एक मराठ्याचा शब्द आहे. उपासे. ज्ञानेश्वर अचले र.
@user-dw1qd2nn9u
@user-dw1qd2nn9u Ай бұрын
Only dada, dada, dada omdada 🎉
@user-qr1uk8vq8r
@user-qr1uk8vq8r Ай бұрын
ओम राजेइ
@krishnabhajnawale6760
@krishnabhajnawale6760 5 күн бұрын
खरोखर दादा फोन चा रिप्लाय देणारा देशात एकमेव वेक्ती मंत्री म्हणून पाह्यजे आहे मी निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ता आहे
@appasomohite4503
@appasomohite4503 Ай бұрын
आदरणीय खासदार सो आपले.कौतुक करावे तेवढं थोडच आहे आपण म्हणता ते बरोबर आहे साहेब मी आई तुळजाभवानी आमची कुलदेवता आहे तिच्या चरणी प्रार्थना करतो पुन्हा लोकसभेत आपणास यश देवो हीच प्रार्थना
@salimshaikh7826
@salimshaikh7826 Ай бұрын
Om Dada Vijay
@harshtikambare459
@harshtikambare459 Ай бұрын
दादा तुमचा विजय निश्चित आहे... माझा भाऊ तुमचं खूप कौतुक करतो from Balsoor omerga taluka
@deepaklande2196
@deepaklande2196 Ай бұрын
एक नंबर खासदार...मी बीडचा आहे पण तरीहि तुमचा फँन आहे साहेब
@user-dl7xl3mr4t
@user-dl7xl3mr4t Ай бұрын
असं वाटत आमच्या आयुष्याचे दिवस ओम राजेंना लागावं कारण असा माणूस या धरतीवर असायला पाहिजे
@dwarkakumawat2109
@dwarkakumawat2109 Ай бұрын
खुपच छान राजे तुमची काम करण्याची पद्धत, यश नक्कीच तुमचे हक्काचे
@SakharamKolpe-kq1po
@SakharamKolpe-kq1po Ай бұрын
💯 % राजे तुम्ही निवडून येणारं तुमचे रक्त निष्ठावंत शिवसैनिककाचे आहे आम्ही सर्व निष्ठावंत शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहे नकीच प्रचंड बहुमताने विजयी होणार तुम्ही राजे 🙏🙏
@rajghadage7156
@rajghadage7156 Ай бұрын
Good job.... keep it up....
@jotiramshinde4392
@jotiramshinde4392 Ай бұрын
फिस्क. खाजदार. ओम. दादा
ТАМАЕВ vs ВЕНГАЛБИ. Самая Быстрая BMW M5 vs CLS 63
1:15:39
Асхаб Тамаев
Рет қаралды 3,2 МЛН
Why You Should Always Help Others ❤️
00:40
Alan Chikin Chow
Рет қаралды 98 МЛН
Чай будешь? #чайбудешь
00:14
ПАРОДИИ НА ИЗВЕСТНЫЕ ТРЕКИ
Рет қаралды 2,8 МЛН
Каха инструкция по шашлыку
01:00
К-Media
Рет қаралды 7 МЛН
ТАМАЕВ vs ВЕНГАЛБИ. Самая Быстрая BMW M5 vs CLS 63
1:15:39
Асхаб Тамаев
Рет қаралды 3,2 МЛН