Omraje Nimbalkar : ओमराजे निंबाळकरांना विकासाबाबत सवाल केला, त्यांचं उत्तर ऐका... | Dharashiv | SA4

  Рет қаралды 96,513

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Omraje Nimbalkar : ओमराजे निंबाळकरांना विकासाबाबत सवाल केला, त्यांचं उत्तर ऐका... | Dharashiv | SA4
#Dharashiv #dharashiv #dharashivnews #dharashivkar #omrajenimbalkar #archanapatil
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 544
@cheguavrra6474
@cheguavrra6474 4 ай бұрын
Jai Ho OmRaje हा माणूस मना मधे स्थान करुन जातो 😊
@narayanpawade385
@narayanpawade385 4 ай бұрын
Omraje Zindabad Jay Maharashtra
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 4 ай бұрын
लोकसभेत आवाज उठवणारा बुलंद आवाज म्हणजे ओम दादा
@gorobakolhe137
@gorobakolhe137 4 ай бұрын
ओमराजे,एक निष्ठासंपन्न, कर्तबगार, हुशार, सुशिक्षित व धडाकेबाज खासदार आहेत, ते पुन्हा विजयी होणार आहेत.
@khanderavbirajdar5253
@khanderavbirajdar5253 4 ай бұрын
Om raje
@BabasahebPathare-fz6ed
@BabasahebPathare-fz6ed 4 ай бұрын
असे खासदार होने गरजेचे आहे सर्व विकास काम आणि अभ्यास पूर्ण नियोजन देशा साठी खूप गरजेचं आहे संसदेत जनतेने पाठवले पाहिजेत मी छत्रपती संभाजी नगर चा आहे पण धराशिव येथील जनतेने यांना खासदार केलं पाहिजेत पुन्हा एकदा 👍
@prashantbhale2489
@prashantbhale2489 4 ай бұрын
पत्रकाराला झापल्याबद्दल ओम दादांचे प्रथम अभिनंदन...
@jaysingsarvade4365
@jaysingsarvade4365 4 ай бұрын
मी आपल्या मतदारसंघात नाही पण तुमचे कार्य खूप महान आहे, देशातील पहिला विजय तुमचा असेल खुप खुप शुभेच्छा अभिष्टचिंतन 🌹🌹🌹आपला शिक्षणप्रेमी 🙏🙏🙏जयहिंद जय भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳
@user-lr4gt2qe2m
@user-lr4gt2qe2m 4 ай бұрын
फक्त ओम राजे निंबाळकर साहेब
@mpsc775
@mpsc775 4 ай бұрын
ओमराजे निंबाळकर लोकप्रिय खासदार
@navnathsomase1368
@navnathsomase1368 4 ай бұрын
ओम दादा घाबरू नका तुम्हाला पाडण एवढं सोपं नाही....
@suyogkamthe5621
@suyogkamthe5621 4 ай бұрын
ओमराजे निंबाळकर यांना खासदार करायचंय...
@JayMalhar1
@JayMalhar1 4 ай бұрын
Omraje🔥🔥
@nivasnaik7555
@nivasnaik7555 4 ай бұрын
विजयी भव ओम दादा
@ganeshgunjal4672
@ganeshgunjal4672 4 ай бұрын
Only OM RAJE ❤❤❤❤
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 4 ай бұрын
ओम राजे भावी खासदार ❤
@pandurangbadadhe6618
@pandurangbadadhe6618 4 ай бұрын
एकचं नंबर ओमदादा अगदी सडेतोड उत्तर दिले
@switchblade970
@switchblade970 4 ай бұрын
I am from Dharashiv i don't like Omaraje niether Rana Dada but gotta say omraje has pure heart. Rana dada is nich human
@LovelyCrosswordPuzzle-ol2np
@LovelyCrosswordPuzzle-ol2np 4 ай бұрын
ओमराजे माझे वडील बीजेपी चे समर्थक आहेत पण मी तुमचा कट्टर समर्थक आहे।।।। पप्पा ला पण सांगितलय मतदान तुम्हाला करायला तुम्हीं लाखाने येणार
@snehalchavan8407
@snehalchavan8407 4 ай бұрын
बी जे पी समर्थकांनी आता नीट विचार करावा. सविंधान वाचवणे गरजेचे आहे त्या साठी बिजेपी हटवलीच पाहिजे
@GaneshShinde-fr6tq
@GaneshShinde-fr6tq 4 ай бұрын
खरच मानल मित्रा तुला
@khabarnamanetworkyuvrajbhi9321
@khabarnamanetworkyuvrajbhi9321 4 ай бұрын
❤🚩👍👌
@krushnaraut877
@krushnaraut877 4 ай бұрын
🙏🙏🥲🚩🚩✌✌
@umarfaruksanadi9484
@umarfaruksanadi9484 4 ай бұрын
ओमराजेच
@avinashshinde6620
@avinashshinde6620 4 ай бұрын
ओम साहेब
@ganeshshinde-wl6hx
@ganeshshinde-wl6hx 4 ай бұрын
Only omraje
@mr.mahadeomirgane9874
@mr.mahadeomirgane9874 4 ай бұрын
Only Omraje
@PravinKavhar
@PravinKavhar 4 ай бұрын
Thakarechi powar
@Ajitbhosale1234
@Ajitbhosale1234 4 ай бұрын
Om raje 🔥 ✌️
@mpsc775
@mpsc775 4 ай бұрын
बुलंद आवाज ओम दादा❤
@santoshjadhav9059
@santoshjadhav9059 4 ай бұрын
ओम राजेश येणार
@anildange3734
@anildange3734 4 ай бұрын
Only om dada 👍👍🚩🚩
@SiddhiPatankar-lk6zq
@SiddhiPatankar-lk6zq 4 ай бұрын
जय महाराष्ट्र ओम दादा
@shivajighadage1261
@shivajighadage1261 4 ай бұрын
अगदी रोखठोक अभिमानास्पद मुलगा म्हणून व्यथा मांडणं चूक नाही विकास कोणी केला नाही हे चॅनल वाले दाखवणार नाहीत चालत्या गाडीला वंगण घालणे चॅनल वाले दाखवणार नाहीत
@RajuBhase-ux7we
@RajuBhase-ux7we 4 ай бұрын
असे एकनिष्ठ स्वाभिमानी खासदार हीच शिव सेनेची ताकत आहे शिवसेना संपत नाही तर पहिल्या पेक्षा आदिक जोमाने उभी राहील
@shivajisapakal4061
@shivajisapakal4061 4 ай бұрын
Only ओमराजे
@user-pf5se7pz1l
@user-pf5se7pz1l 4 ай бұрын
Om dada
@sudarshanchavan9483
@sudarshanchavan9483 4 ай бұрын
दादा लाख दोन लाखाची लीड फिक्स आहे आपल्याला✌️
@rajendrasawant7132
@rajendrasawant7132 4 ай бұрын
ओम राजे झिंदाबाद
@LovelyCrosswordPuzzle-ol2np
@LovelyCrosswordPuzzle-ol2np 4 ай бұрын
आमच नशिब चांगलय म्हणुन ओमदादा सारखा खासदार आहे आमचा दादा हिरा आहे हिरा
@balajishinde1315
@balajishinde1315 4 ай бұрын
श्री 100% पडणार म्हणजे पडणारच विकासावर बोललेला याला एवढं झोंबायची काय गरज आहे
@user-tz4gk9rz9d
@user-tz4gk9rz9d 4 ай бұрын
पटाया आघाडी ने येनार❤❤🎉
@MatoshrreHorse
@MatoshrreHorse 4 ай бұрын
tuza kundan lagla tri ny padat to
@rameshalane1076
@rameshalane1076 4 ай бұрын
tuzya aai cha pucha tuzya
@jitendrashinde8602
@jitendrashinde8602 4 ай бұрын
ओमराजे आगे बढो
@sdpotdar7687
@sdpotdar7687 4 ай бұрын
5 वर्षे आमदार आणि 5 वर्षे खासदार असताना या महाशयांनी काय दिवे लावले ??? मागास जिल्ह्याची ओळख पुसण्यासाठी यांनी नेमकं काय केलं ?
@Ramshisode
@Ramshisode 4 ай бұрын
जाऊदे भाऊ, समोरचे लोक खुनी आहे व ती बाई संसदेत काय बोलणार तीला बोलतंही येणार नाही त्यापेक्षा हे बोलतील तरी
@sdpotdar7687
@sdpotdar7687 4 ай бұрын
@@Ramshisode खुनी आहेत किंवा नाहीत हे कोर्ट ठरवेल आणि हे बोलबच्चन नुसतच बोलतय काही केलेलं नाही यांनी मी ज्या गावात राहतो तिथे 16 हजार मतदान आहे तिथं हे 5 वर्षात 5 वेळा सुद्धा आले नाहीत विकासकामांच्या बाबतीत बोंबाबोंब आहे, आणि राणा पाटील यांच काम बोलतंय माझ्या गावात क दर्जाच्या नगरपालिकेत 154 कोटींचे विकासकामे मंजूर करून दिली आहेत
@RajabhauJadhav-vx3sf
@RajabhauJadhav-vx3sf 4 ай бұрын
बरोबर आहे भावा
@rameshalane1076
@rameshalane1076 4 ай бұрын
tuzya aai la vichar
@dilipchaudhari9347
@dilipchaudhari9347 4 ай бұрын
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ओमराजे साहेब जय महाराष्ट्र शिवसेना🎉🎊
@rrt383
@rrt383 4 ай бұрын
ओमराजे फिरसे 🚩💪🧡
@bhaskardevkule5834
@bhaskardevkule5834 4 ай бұрын
ओम दादा जिंदाबाद 💯निवडून येणार
@malharigopaljagtapjagtap1246
@malharigopaljagtapjagtap1246 4 ай бұрын
ओमराजे ❤
@ringatmusic4182
@ringatmusic4182 4 ай бұрын
ओम दादा ओन्ली ओम दादा 🎉🎉
@umeshmhetre1135
@umeshmhetre1135 4 ай бұрын
आमचे नेते ओम राजे
@babubhimraojadhav855
@babubhimraojadhav855 4 ай бұрын
ओमराजे खाजदार होनार.हे.खर
@kishorjagtap2082
@kishorjagtap2082 4 ай бұрын
दादा पण काहीही असू द्या तुम्ही ठाकरे गटात आहात याचा खूप मोठा अभिमान आहे...❤❤❤ दादा तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप निष्ठावंत आहे मी...
@swapnilshid0909
@swapnilshid0909 4 ай бұрын
ओमराजे🎉✌
@anismulla6989
@anismulla6989 4 ай бұрын
दादा तुम शेरहो
@tushartakale860
@tushartakale860 3 ай бұрын
Kadak dada
@jivandolare4456
@jivandolare4456 4 ай бұрын
आहो ह्या खासदारानी कायच केल नाही विकास तर सोडा निवडणूका का आल्या की ह्याच तेच भावणीक बोलतोय 40 वर्षात हे पण महाश्ये च घराण सोबत होत ना नुसता बडबड करतोय बिना कामाच बोलतोय
@SumanPrakashUdhane
@SumanPrakashUdhane 4 ай бұрын
घे मग अर्चना ला उरावर
@siddheshwarauti
@siddheshwarauti 4 ай бұрын
😂
@SumanPrakashUdhane
@SumanPrakashUdhane 4 ай бұрын
मराठा ,शेतकरी , कष्टकरी ,मजूर , माता भगिनी ,दलितांचा पाठीराखा ओमदादा एक मजबूत नेतृत्व धाराशिवचा वाघ Permenent खासदार ❤
@shrikantbhagat5540
@shrikantbhagat5540 3 ай бұрын
ओमराजे निंबाळकर फिक्स खासदार धाराशिव लोकसभा
@neetytricks4892
@neetytricks4892 4 ай бұрын
जय हो ओम दादा
@nghogare64
@nghogare64 4 ай бұрын
विकासावर बोल बाबा 10 वर्ष आमदार 5 वर्ष खासदार आहे तू अन् शिवसेना 40 वर्षांपासून खासदार आहे
@nandkumarlangade3163
@nandkumarlangade3163 4 ай бұрын
बँक, कारखाना याची वाट दोन्ही कुटुंबांनी मिळून लावली
@aks8t7t4t
@aks8t7t4t 4 ай бұрын
Very well said❤❤
@pratapbhosle1885
@pratapbhosle1885 3 ай бұрын
असे नॉलेज वाले खासदार पाहिजेत 🦁🦁🦁🦁🦁
@santoshvaze5774
@santoshvaze5774 4 ай бұрын
ओमराजे❤❤❤🎉🎉🎉🎉
@hemantritpure2275
@hemantritpure2275 4 ай бұрын
विकासाच्या नावाने बोम्ब आहे....अगदी योग्य प्रश्न....पन सगळ्यानाच विचारा...👌
@if8891
@if8891 4 ай бұрын
Om Dada🎉🎉🎉
@Natural_Video_007
@Natural_Video_007 4 ай бұрын
Only india
@user-rk8xf8sw1i
@user-rk8xf8sw1i 4 ай бұрын
Dada khup mast bolat tumhi
@saurabhshinde5799
@saurabhshinde5799 4 ай бұрын
सरकार कोणत ही आले तरी 15 वर्ष झाली बेरोजगारी ही कायम आहे रोजगाराची उपलब्धता कुठेच पाहायला मिळत नाही.
@balajishinde1315
@balajishinde1315 4 ай бұрын
तू काय करणार आहे ते सांग
@shreeswamisamarath9844
@shreeswamisamarath9844 4 ай бұрын
Archana tai ek number khasadar honar
@Aik_Abhyasu
@Aik_Abhyasu 4 ай бұрын
Mi satara cha mi tr om dada yav mhanun deva la mgan magato..❤
@mahesh23223
@mahesh23223 4 ай бұрын
ram siya ram
@sachinwani1746
@sachinwani1746 4 ай бұрын
फोन सोडून दुसरं काही केलं नाही विचारल्यावर राग येतो
@Ramshisode
@Ramshisode 4 ай бұрын
जाऊदे भाऊ नाही येणार राग
@arveeagrofram6245
@arveeagrofram6245 4 ай бұрын
निष्क्रिय खासदार म्हणून किती खासदार यादीत आहेत जनता फार हुशार आहे
@RudraP-eo1fh
@RudraP-eo1fh 4 ай бұрын
कोणालाही नोकरी नाही दिली आपण 🙏
@AkshitKuldip
@AkshitKuldip 4 ай бұрын
Only ArchanaTAI ...
@tanajighadge147
@tanajighadge147 4 ай бұрын
तुझा विचार आहे का श्रीमंत यादीच्या खात्यामध्ये जायचं
@user-wj1qx2zt4b
@user-wj1qx2zt4b 4 ай бұрын
Very happy New is India's PM and 😢😢😢😢😢😢
@vamanmotibane457
@vamanmotibane457 4 ай бұрын
दादा कोळी समाजाविषय थोड तरी आवाज उठवा. तुमच्या भागामध्ये कोळी समाज भरपूर आहे.
@jaysinggaikwad139
@jaysinggaikwad139 4 ай бұрын
विकासाच काय ते सांगा.न्याय करायला कोर्ट चालू आहे की 😅
@nandkumarlangade3163
@nandkumarlangade3163 4 ай бұрын
आमच नशीब फुटकं
@RudraP-eo1fh
@RudraP-eo1fh 4 ай бұрын
तानाजी सावंत यांनी तेरणा चालू करून ढोकी जवळच्या लोकांना रोजगार दिलाय
@PrashantBhatalwande
@PrashantBhatalwande 4 ай бұрын
अर्चनाताई ⏰⏰✌🏻
@Damodar30393
@Damodar30393 4 ай бұрын
archana tai patil for the win
@darshantavhare8246
@darshantavhare8246 4 ай бұрын
असा खासदार महाराष्ट्र एक पण नाही आणि निष्ठावंत आहे
@dnyanobajadhawar4187
@dnyanobajadhawar4187 4 ай бұрын
योग्य बोलले साहेब ❤❤❤
@shreeswamisamarath9844
@shreeswamisamarath9844 4 ай бұрын
Archana Tai vijai bhav
@hot_star9871
@hot_star9871 4 ай бұрын
Dada❤
@HanmantSangave
@HanmantSangave 4 ай бұрын
Om Dada
@mimumbaikar21
@mimumbaikar21 4 ай бұрын
ek no MP om
@cbz1975
@cbz1975 4 ай бұрын
विकासाचा प्रश्न विचारला की.... माझ्या बापाचा खून केला 😂😂
@ArjunAtolkar
@ArjunAtolkar 4 ай бұрын
आरे पत्रकार उसमनाबाद काय बोलतो धाराशिव बोलना
@deepakpujari1229
@deepakpujari1229 4 ай бұрын
Dada ekch Om dada
@prakashsawale970
@prakashsawale970 4 ай бұрын
दादा तुमच्या सारखा खाजधार महाराष्ट्र नाही विजयी भव दादा
@ashishsuryawanshi3126
@ashishsuryawanshi3126 4 ай бұрын
40 वर्षे काय केलं काय केलं हेच किती दिवस बोलणार आहे त
@wajidshaikh3788
@wajidshaikh3788 4 ай бұрын
Ok sir ji
@MaheshGaikwad-gj7zg
@MaheshGaikwad-gj7zg 4 ай бұрын
Handga om dada 🔥🔥
@SumanPrakashUdhane
@SumanPrakashUdhane 4 ай бұрын
घे मग राणा ला उरावर
@Pranav29175
@Pranav29175 4 ай бұрын
पत्रकार नव्हता तो 😂 पत्रकार चां वेश भूषा मध्ये आलेला विरोधी पक्षा चां कार्यकर्ता असेल 😂
@SHiv_kanya2619
@SHiv_kanya2619 4 ай бұрын
Super calculation dada🎉🎉🎉
@ramadhekne8750
@ramadhekne8750 4 ай бұрын
Great leader..aplya sima surukshit thevlya ahet great leader
@krishnahumbe2090
@krishnahumbe2090 4 ай бұрын
40वर्षात तुम्ही पण त्यांचा सोबत होतात
@khanderavbirajdar5253
@khanderavbirajdar5253 4 ай бұрын
Dada only om dada
@PrashantBhatalwande
@PrashantBhatalwande 4 ай бұрын
चिडलंय फोनराजे
@cbz1975
@cbz1975 4 ай бұрын
या महाशयांना धाराशिवकरांनी एक वेळेस आमदार केलं एकवेलेस खासदार केला एक वेळेस तेरणा कारखाना दिला एकदा zp दिली तरी यांचे बापाच्या नावाने रडणे काही थांबले नाही.
@vijaypatil3273
@vijaypatil3273 4 ай бұрын
I am big fan of om dada from sangli 🚩🚩🚩🚩🚩✌✌✌✌✌
@yogirajphate7130
@yogirajphate7130 4 ай бұрын
Dada तुम्ही परत येणार
Apple peeling hack @scottsreality
00:37
_vector_
Рет қаралды 124 МЛН
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 86 МЛН
Apple peeling hack @scottsreality
00:37
_vector_
Рет қаралды 124 МЛН