खूपच वेदना होत आहेत राजे, आम्ही खूप सुन्न झालो आहोत आमचे सारखे सामन्य माणसे अस्वस्थ आहोत
@BalajiPhadtare9 күн бұрын
ओमप्रकाश दादा तुम्हाला कळत इतर लोकांना कळत नाही
@chandrakantgound78749 күн бұрын
ओमराजे आपण 100% बरोबर बोलत आहात
@PritamPatankar-s2h9 күн бұрын
जय महाराष्ट्र ओम दादा
@shobhaparshetty28695 күн бұрын
मुलाचाच नाही तर जनतेचा सुध्दा तळतळाट लागल्या शिवाय राहणार नाही.
@kalpanadarode9 күн бұрын
Sir लेकरा पेक्ष्या सुवासनी बाई तळतळाट 7पिढ्या उद्धवत करतो. देर है लेकिन अंधार नाही.. खूप खूप फेडतील. करणारे. क्रमाचे फळ खूप लवकर मिळतात
@umeshghumare93429 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@arjunbidwe82799 күн бұрын
Dada che barobar aahe
@Prakashghawate9 күн бұрын
सुरेश अण्णा धस ला मंत्री करा
@kalpanadarode9 күн бұрын
Ethe म्ह्णून काय फायदा
@rajendragarad42909 күн бұрын
Very good speech Dada
@jalindarkarpe31279 күн бұрын
धनंजय मुंढेने राजीनामा द्यावा
@SukhdevKutal6 күн бұрын
ओम दादा निर्भिड माणूस खरेच बोलतात खासदार असावा तर आसा गुनवान
@prashantmozar61527 күн бұрын
बरोबर आहे
@amolransing86579 күн бұрын
बरोबर
@SantoshYadav-t5s5 күн бұрын
लवकर तपास यंत्रणा फिरवा दादा
@shantaramjadhav82254 күн бұрын
साहेब नुसतं बोलून काही होणार नाही तुम्ही सत्तेत आहात काहीतरी करा याच्यावर. विषय मार्गी लावा हा.
@OmdulgundeDhulgunde9 күн бұрын
🙏💯🔥
@Ashok-b8q3w8 күн бұрын
धो धो
@KailasLandge-v9b7 күн бұрын
बीड मधिल रावणाची लंका एक दिवस नक्की जळनार
@vijithjangam022749 күн бұрын
इंडियन पीनल कोड चे नाव बदलून भारतीय न्याय संहिता करून काय फरक पडला?
@DilipTheng-j2f8 күн бұрын
खरोखरच या निचाना काय शिक्षा द्यावी?............ पण यांना ताबडतोब महाभयंकर शिक्षा फडणवीस साहेब करतीलच....... यात तिळमात्र संशय नाही.....त्यांनी नाहीच केली तर तो ईश्वर 100%त्यांना भयंकर शिक्षा देणारच यात तिळमात्र संशय नाहीच.....
@sharadbadsal8 күн бұрын
नियति chya सर्कल chya baher कोनिही jat nahi ही gost आहे om दादा बर zal दादा devane हार्ट अटैक। Sarkhe ब्रेक aply hatat thevalya
@MunjaTathe-n5w2 күн бұрын
🎉😢😂❤😮😅😊
@RaviBhosale-i4o4 күн бұрын
Om raje i like ur papacha gadha remark.
@dhananjaysakhare66649 күн бұрын
Om dada tewdh yermala ghat rastyach kam gelya barech warshapasun rakhafl ahe tr kashi hoil te bagha ..pathicha kana modaychi wel yete...
@saipa66879 күн бұрын
IT cell wala ka tu. Nivedan de na tyana
@vickytanpure3537 күн бұрын
MP asun suddha niyati vr vishwas thevnara manus eka bajula ani Aamdar asun mi kare so kayada mhananara dhanajay munde eka bajula ANI
@ravipatilnadre80507 күн бұрын
पैशापुढे भावना मन तळतळाट पाप पुण्य यांना काही घेणं देणं नाही... मस्ती असते.. एक काळ असतो.. पण फेडावं लागतं हे मात्र नक्की आहे
@KrishnaNagargoje-t8p9 күн бұрын
खर बोललात खाजदार साहेब तूमचा वडीलचा.जसा खून झाला तसा माझा पण वडील चा खून झाला आहे पण नया नाही मिळाला जाच दूख तेलाच माहित पण तूमी मनता तस हे पाप फेडावाच लागत नियतीच फेरा येतो हे निचित