Onion Export : कांदा निर्यातीला परवानगी दिल्यामुळे भाव वाढतील का? | Agrowon

  Рет қаралды 45,550

Agrowon

Agrowon

Күн бұрын

#Agrowon #onionexport #onion
सरकार ३ लाख टन कांदा निर्यातीला परवानगी देईल, अशी चर्चा सुरु असतानाच सरकारने फक्त ५४ हजार टन कांदा निर्यातीला परवानगी दिल्याचे केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहीत कुमार सिंह यांनी सांगितले. ही निर्यात ३१ मार्च २०२४ पर्यंत होणार आहे. म्हणजेच निर्यातबंदी आहे तोपर्यंत ही निर्यात करण्याला सरकारने परवानगी दिली.
Union Consumer Affairs Department Secretary Rohit Kumar Singh said that the government has allowed only 54,000 tonnes of onion export while there is talk that the government will allow 3 lakh tonnes of onion export. This export will be done till March 31, 2024. That is, as long as there is an export ban, the government allowed this export.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 97
@user-kb4rl5ku4u
@user-kb4rl5ku4u 6 ай бұрын
वेळोवेळी स्पष्ट स्पष्टीकरण देत आहात त्यामुळे धन्यवाद अॅग्रोवन
@sdevre6615
@sdevre6615 6 ай бұрын
कांदा भाव वाढनार नाही यह मोदी ची ग्यारंटी आहे
@Surajshelk
@Surajshelk 6 ай бұрын
😂
@govindsawant690
@govindsawant690 6 ай бұрын
खुपचं छान माहिती देतात सर..👍👍
@varshamore7742
@varshamore7742 6 ай бұрын
इंग्रज बरे पण मोदी नको आता
@catcomedyvideo7487
@catcomedyvideo7487 6 ай бұрын
बरोबर आहे. आता भाजप नको.
@anilsapike3964
@anilsapike3964 6 ай бұрын
बरोबर
@forestfire1363
@forestfire1363 6 ай бұрын
बरोबर आहे लोकशाहीला धोका आहे.
@amitbhau
@amitbhau 6 ай бұрын
Tumhi gulam rahnyachya laykiche aahat. Engrjanchya veli sheti fkt Britain la kachha maal purvnyasathich vhaychi . Kapde rngvnyachi nil sheti cha itihas shodhun pha
@rohidasgadhave5913
@rohidasgadhave5913 6 ай бұрын
सरकार किसान के विरोध में काम कर रही ज्ञहै
@anilsapike3964
@anilsapike3964 6 ай бұрын
🥕🥕🥕दाखवून मोकळे आम्हीपण निवडणूकीत BJP ला 🥕🥕🥕च दाखवून देऊ
@ravindrabagal5562
@ravindrabagal5562 6 ай бұрын
शेतकऱ्याचे कुणीच वाली नाही बीजेपी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे बीजेपी सरकार 2024 चे इलेक्शन हरणार
@rahulpatil7780
@rahulpatil7780 6 ай бұрын
कोणीही निवडुन येऊ द्या शेतकऱ्यांचा कोणीच वाली नाही
@amitbhau
@amitbhau 6 ай бұрын
​@@rahulpatil7780khar aahe
@veershivraj6957
@veershivraj6957 6 ай бұрын
भाऊ, ही निर्यात सुरू फक्त व्यापाऱ्यांसाठी आहे. 54 में.. टन कांदा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून आजपर्यंत कवडीमोल भावात खरेदी केला आहे. यामुळे आता कांद्याचे भाव वाढणार नाहीत. त्या 54 में तनातच 500 में टन कांदा निर्यात होणार. आणि शेतकऱ्यांना 800 ते 1200 रु. लुटणार.
@user-sz4gy3sl6v
@user-sz4gy3sl6v 6 ай бұрын
शेतीमालाविषयी आपल्या बातमी ची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो
@namdevravde2346
@namdevravde2346 6 ай бұрын
हि सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणारं नाही
@santoshkurkute1663
@santoshkurkute1663 6 ай бұрын
जाधव सर तुम्ही शेतकऱ्यांना माहिती देता तुमच आम्हा शेतकऱ्यांन कडून हार्दिक अभिनंदन
@user-mc2ji7uo9s
@user-mc2ji7uo9s 6 ай бұрын
सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत आहेत तेलावरील कर वाढवलातर काय जातेय
@namdevravde2346
@namdevravde2346 6 ай бұрын
आता सरकार पलटी झाला पाहिजे हि सर्व सामान्य जनतेच सरकार नाही ‌🤦🤦🤦🤦🤦
@amitbhau
@amitbhau 6 ай бұрын
Sarv samanyachech sarkar aahe shetkryanche naahi😂
@Amin-jm8se
@Amin-jm8se 6 ай бұрын
कुछ नहीं देने वाली है केंद्र सरकार शेतकरी को सिर्फ गाजर ही दिखाने वाली है एक चीज 31 मार्च तक
@laxmanjavale183
@laxmanjavale183 6 ай бұрын
आप की बार काँग्रेस की सरकार
@sandeepgharate4169
@sandeepgharate4169 6 ай бұрын
निर्यात पुर्ण पणे व्हायला पाहिजे
@jagatsingpatil1128
@jagatsingpatil1128 6 ай бұрын
म्हणजे शेतकऱ्यांचा जो कांदा कवडीमोल भावाने खरेदी केला त्यावर सरकार निर्यात करून नफा कमवणार
@bhikansingthoke3943
@bhikansingthoke3943 6 ай бұрын
यांचा काही भरवसा नाही हे केव्हाही बदलू शकतात ठाम नसतात
@user-ws1gz5wf8k
@user-ws1gz5wf8k 6 ай бұрын
मोदीच्या तेल लावुन घाला लागते शेतकरीच कडक मतदाना तुन दाखवा लागते
@popatjawale9599
@popatjawale9599 6 ай бұрын
Modya vaypari वर्ग कडून election fund getla va tyna ५४००० Mt ton la निर्यातीला परवानगी दिली
@anilbagul5789
@anilbagul5789 6 ай бұрын
हे BJP सरकार कष्टकरी शेतकरी चे वाटोळे करणारे आहे . शेतकरी विरोधी आहे . याना घरी बसवा नाहीतर शेतकरी हा विषय भारतात राहणार नाही . जनता खुप शेतकऱ्यांना सहकार्य करते सरकार मात्र शेतकरी कसा बर्बाद होईल असे BJPचे सरकार निर्णय घेत राहिले आहे जय जवान जय किसान .
@Amin-jm8se
@Amin-jm8se 6 ай бұрын
54000 हजार कांड निर्यात बंद 31 मार्च के बाद निर्यात बंदी हटेगी क्या सरकार ने यह आश्वासन दिया क्या शेतकरी को क्या नहीं क्या बस 54000 निर्यात बंदी में सिर्फ खुश करने के चक्कर में है यह केंद्र सरकार 31 मार्च तक निर्यात बंदी हटेगी क्या नहीं बस सिर्फ 54000 में खुश करने के चक्कर में है यह शेतकरी को
@ram-tk1mv
@ram-tk1mv 6 ай бұрын
घोडे लावा आता कांदे संपले आणि समुद्रातून बादली भरण्या सारखं आहे 54 हजार ची निर्यात..
@VirendraTodmal375
@VirendraTodmal375 6 ай бұрын
Barobar
@gautamgajra4598
@gautamgajra4598 6 ай бұрын
This is full of manipulation and favourism to certain traders
@user-ru1og5gw9w
@user-ru1og5gw9w 6 ай бұрын
हे सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत आहे
@gajananmatkar2098
@gajananmatkar2098 6 ай бұрын
शेतीबाबत च असे धरसोडीचे धोरण का राबवते हे सरकार. शेतकऱ्यांनी कोणी वलीच नाही का?
@dashrathkalane9007
@dashrathkalane9007 6 ай бұрын
आता शेतकऱ्यांच्या कडे घंठा ऊरलाय का जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@user-ws1gz5wf8k
@user-ws1gz5wf8k 6 ай бұрын
फक्त व्यापाराचा फायदा
@pandurangbangal1848
@pandurangbangal1848 6 ай бұрын
हि तर शेतकर्यांची फक्त थट्टा चालू आहे
@sachindas424
@sachindas424 6 ай бұрын
Bjp la भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐
@arunsuraywanshi9429
@arunsuraywanshi9429 6 ай бұрын
3 लाख मेट्रिक टन च काय झालं 🧅
@gorakhkardel3772
@gorakhkardel3772 6 ай бұрын
आता BJP ला मतदान करा म्हणजे काय असतं कळतं ?
@rameshsatpute1243
@rameshsatpute1243 6 ай бұрын
तुम्ही काहीही करा तुम्हाला मतदान अजिबात जनता करणार नाही
@yashwantshinde8994
@yashwantshinde8994 6 ай бұрын
हरणार आहे का नाही येणार काय खाक करणार आहे?
@user-mc2ji7uo9s
@user-mc2ji7uo9s 6 ай бұрын
खोटया बातम्यांव देवु नये खरे मालाचे भाव सागा शेतकरी भोळा आहे लय नुकसान होते माझ्या भावा तु तरी खरे बोल
@AEOmkarDaphal
@AEOmkarDaphal 6 ай бұрын
काहीच फरक पडत नाही
@anilamale851
@anilamale851 6 ай бұрын
दिशाभूल करण्यात एक नंबर आहे सरकार.सगळ्या गोष्टीत जुमला असतो यांचा.आमच्या इकडे bjp खासदारांचे बॅनर पण लागलेत आम्ही बंदी उठवली म्हणून.
@rajendrabhagwat3690
@rajendrabhagwat3690 6 ай бұрын
हळूहळू कांदा निर्यात वाढवली जाईल.
@sureshlambe1009
@sureshlambe1009 6 ай бұрын
कमीतकमी 54 लाख टन कांदा निर्यात करा तेव्हाच ती निर्यात,90%शेतक-यांचा लाल कांदा कमी भावात विकला,त्यांचा झालेला खंर्च पण निघाला नाही,हे सरकार शेतकरी विरोधीच आहे
@user-dv1hj8wd1q
@user-dv1hj8wd1q 6 ай бұрын
कशाला चेष्टा करता आता शेतकर्‍यांच्या 😂😂
@sachinramdasmane4457
@sachinramdasmane4457 6 ай бұрын
काय खर नाय या सरकारच काय टाकावं काय पिकवाव हेच कळत नाही ....... लय 12च.आहे हे सरकार
@shaikhshakir6821
@shaikhshakir6821 6 ай бұрын
अपु लावा
@SudhirShinde-hm8pr
@SudhirShinde-hm8pr 6 ай бұрын
Pasha Patel Ani sadyala butadan hanala pahije
@user-gh6dm6wh2y
@user-gh6dm6wh2y 6 ай бұрын
शेतकरी विरोधी सरकार आहे
@popatjawale9599
@popatjawale9599 6 ай бұрын
ह्याच्या बापाने असे केले होते का ?
@user-jz1uj6en9i
@user-jz1uj6en9i 6 ай бұрын
खोदा पहाड निकला चुहा संपुर्ण देशात एका दिवसात तेवढी आवक आहे जेवढी निर्यातीला परवानगी दिली
@vikaskushare
@vikaskushare 6 ай бұрын
Sarkarch dok thikanayvar nahi
@dipakshewale7384
@dipakshewale7384 6 ай бұрын
BJP hatav shetkari bachao
@user-fw6jn7dx9c
@user-fw6jn7dx9c 6 ай бұрын
सुजय विखे स्पष्टीकरण दिलेली माहिती पहा
@KranRP-131
@KranRP-131 6 ай бұрын
एवढा कांदा मंणजे 2 दिवसाची आवक
@somnathmote3537
@somnathmote3537 6 ай бұрын
20te 25rs kg kande khayala ky mahag ahe
@rajendramore3018
@rajendramore3018 6 ай бұрын
एवढा कांदा व्यापाऱ्यांकडे पडलेला आहे
@prasadaher804
@prasadaher804 6 ай бұрын
Sarkar Kisan ये सरकार किसान की जान लेने पर तुला है
@dilawarpathan9598
@dilawarpathan9598 6 ай бұрын
❤ भाऊ, मग नेपाल आणी श्रिलंकेला तस्करीने कांदा जानार आहेस का ?❤
@subhashgholap6807
@subhashgholap6807 6 ай бұрын
बी जे पी हटाव किसान बचाव
@sahebraobarbade3408
@sahebraobarbade3408 6 ай бұрын
Hasav ki radav ya aaklicha lokanna.
@madhavsonawane940
@madhavsonawane940 6 ай бұрын
गो मोदी
@balasahebgade451
@balasahebgade451 6 ай бұрын
घोडेगाव मार्केट ला एका दिवसात 125000हजार क्विंटल ची आवक होते
@user-ju7zx3pm5j
@user-ju7zx3pm5j 6 ай бұрын
मग किती टन होते
@santoshthambhe6731
@santoshthambhe6731 6 ай бұрын
Bjp. हटाव किसान बचाव देश बचाव
@sahebraobarbade3408
@sahebraobarbade3408 6 ай бұрын
N kahyenge na khane denge.
@sagarthorat9862
@sagarthorat9862 6 ай бұрын
🥕🥕🥕🥕🥕
@manisharajput604
@manisharajput604 6 ай бұрын
हे निश्चित
@satishsalve123
@satishsalve123 6 ай бұрын
ओन्ली वन राहुल गांधी
@santoshthambhe6731
@santoshthambhe6731 6 ай бұрын
फक्त गाजर
@ArvindShinde-nw9qh
@ArvindShinde-nw9qh 6 ай бұрын
BL
@user-fl9fm2eq5m
@user-fl9fm2eq5m 6 ай бұрын
Modi batao desh bachao
@sidhubabar5291
@sidhubabar5291 6 ай бұрын
मोदी गो गो
@shekhalalshaikh2772
@shekhalalshaikh2772 6 ай бұрын
He khar ahe ka
@amrutaphad6197
@amrutaphad6197 6 ай бұрын
I hate BJP Sarkar
@amitbhau
@amitbhau 6 ай бұрын
Tumhi hate karun kahi fayda nahi, fukati janta modi sobat aahe
@Mazamarathwadanews
@Mazamarathwadanews 6 ай бұрын
शेतकरी २०२४ ला भाजपला संपवणार
@kiranghodke5489
@kiranghodke5489 6 ай бұрын
Dhynawad agrowon
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН
1ОШБ Да Вінчі навчання
00:14
AIRSOFT BALAN
Рет қаралды 6 МЛН
Bike vs Super Bike Fast Challenge
00:30
Russo
Рет қаралды 22 МЛН
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН