BE Mech असाल तर परदेशात नोकरी करायची संधी लगेच संपर्क करा 7507246021
@akkamble66898 сағат бұрын
लय भारी
@SomnathKaleoffice3514 сағат бұрын
एकदम टॉप क्लास एपिसोड ❤❤❤
@sachinchendake7226Күн бұрын
पिंकी राजा पुन्हा एकदा ❤❤❤❤
@AshokSadakale-wm4dz16 сағат бұрын
पुढचा भाग खरच दावा ❤❤❤❤
@PravinPatil-gt1vrКүн бұрын
वज्या जिथं जाईल.. तिथं कांड च हुतूय राव..😂🤣
@krushnagavali12Күн бұрын
या वेब सिरीज मधून काही ना काही शिकायला भेटतं❤❤
@UttamKhandare-fd7xp14 сағат бұрын
Pinki chi acting ani bolan super ahe 😂
@GaneshRaut-z7hКүн бұрын
पिंक कडक आहे❤❤❤❤❤❤❤❤❤👄👄👄👄👄🖤
@mahadevshinde9739Күн бұрын
❤❤❤❤
@deepakshinde-ez8mhКүн бұрын
खूप सुंदर भाग वजीर भाऊ लखन भाऊ राजा भाऊ ❤👍👌👌👌👌🙏
@vikastambile247Күн бұрын
खुप छान आहे एपिसोड 👌
@kailasdhire8924Күн бұрын
❤❤❤❤ mast ek no
@bjadhav71Күн бұрын
नविन विषयावर एपिसोड बनवा वेबसिरिज चांगली आहे पण अजुन चांगली होऊ शकते 😮😮
@devraopole3279Күн бұрын
भाग 2 प्लीज 🎉🎉🎉
@NandkumarPowar-h9sКүн бұрын
Lay Bhari hai❤❤
@ganeshkoliwelcometomychann2844Күн бұрын
तुमची वेब सिरीज मी ज्या वेळी चालू झाली होती त्या वेळी पासून पाहतो खरेच तुमची वेब सिरीज खूप छान असतं पण सोन्या आणि गुड्डी ह्याचे प्रेम सर्वात छान आहे
@jindagiloveparvКүн бұрын
धन्यवाद 😊🙏
@ganeshkoliwelcometomychann2844Күн бұрын
@jindagiloveparv प्रतीक भाऊ तुमचा खूप मोठा फॅन आहे जीवनात एकदातरी तुम्हाला भेटायचे आहे मी ही दुकानदारी वरती आहे मी सांगली मध्ये रहतो मिरज मध्ये कधीतरी भेटायचं आहे
@jindagiloveparvКүн бұрын
@@ganeshkoliwelcometomychann2844 नक्की भेटू दादा... कडेगाव ला या कधीही 🙏
@nikhilsuryawanshi4553Күн бұрын
चांगली आहे. वेब...पण विषय चांगले घ्या.... मोठे एपिसोड बनवा
@bhanudaskshirsagar9092Күн бұрын
ऐक नंबर वेब सिरीज
@pinildevakate8287Күн бұрын
आवाज नीट येत नाही कमी जास्त होतोय 14:04
@dhandattakulkarni9098Күн бұрын
उसाचा फड खरोखर पेटला का ऊस jalaychach होता म्हणून असं केलं.... पण ऊस जवळ असताना कोण अशी पार्टी वगैरे करत असेल तर खबरदारी घ्यावी...म्हणजे कुणाचं नुकसान होणार नाही....
@amaras9105Күн бұрын
Ksl editing aahe🤣🤣🤣🤣
@mahadevshinde9739Күн бұрын
😂😅😮
@NathaNarale-y1uКүн бұрын
राजाभाऊ मला तुम्हाला भेटायचं आहे कारण मी तुमच्या गावामधे ऊस तोडणी साठी आलो आहे हिंगणगाव खुदृमधे आमरापुर रस्त्याला मोठ्या आंब्या जवळ राहीलो आहे नाथा नरळे
@jindagiloveparvКүн бұрын
कडेगाव ला बस स्टॅन्ड जवळ या गुरुवारी... सकाळी 10 वाजता
@TukaramJavir-il8joКүн бұрын
Sonyachi pan love Story dakhava
@mahadevshinde9739Күн бұрын
🎉
@akashjadhav7367Күн бұрын
Sound problem low
@IDHATEPARTIKКүн бұрын
😅
@uttampowar733117 сағат бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राजा भाऊ🎉🎉🎉🎉
@amolsodnawar6417Күн бұрын
सोन्याला घेऊच नका
@akashmulekar5371Күн бұрын
Ani biskutwadi madhe tumhi lay love story tanvata Tanl ki tutate
@vinodshinde5229Күн бұрын
राजू भाऊ चा दोन बायका सोबत लग्न होणार होतं म्हणजे दोन बायका होणार होत्या त्याचं काय झालं एपिसोड मध्ये कुठेच काही दिसत नाही स्टोरी ना काही पहा लवकर ते एपिसोड आमचा लाडका राजाभाऊ बिना लग्नातच राहिलो एपिसोड मध्ये त्याच लग्न होऊ द्या प्रेक्षक काची अपेक्षा आहे लाईक करा
@vaibhavgotpagar1636Күн бұрын
बरेच भाग झाले सोन्या दिसत नाही
@akashmulekar5371Күн бұрын
Tumhi prekshaka sobat aatyach nahi raht Kadhi preskska la ky bgu vatate te vicharna Kadhi live yeina
@jindagiloveparvКүн бұрын
आकाश भावा एपिसोड क्रमांक पहिल्या पासून ते आता 149 पर्यंत तु बिस्कुटवाडी बरोबर आहेस. आम्हाला तु आमच्या बिस्कुटवाडीचा एक सदस्य असल्या सारख वाटतं. कधीही काही वाटलं तर बिनधास्त सांगायचं काय काय वाटतंय बिस्कुटवाडी बद्दल 🙏
@akashmulekar5371Күн бұрын
@jindagiloveparv lava na rao bhingari ch lagn Sonya guddi ch lagn Tumhala vatate lagn lavl ki love story sampte as kahi naste lagn zal tri tyach Prem dakhva Khup mhnje khupch kantalwani love story vatate Atta parent 149 episode zale tri ajun ekach pn lagn nahi Baki episode changle ahet kahitri vegla twist ana Atta bga ki athavi a 25 paus 19 ch episode zale pn lokachya manavar rajy kele.
@jindagiloveparvКүн бұрын
@@akashmulekar5371 चला लवकरच एक मोठा ट्विस्ट आणतो बिस्कुटवाडीत 👍