Jay bhim 🙏namo buddhay 🙏🌹 💐🌹💐 sir आज दीक्षाभूमीवर आरएसएस ची जी बैठक झाली, ती का झाली?आणि आपल्या समितीने त्यांना परवानगी का दिली? त्याकडे ही जातीने लक्ष द्या प्लीज. हे लोक देतील का आपल्याला त्यांच्या देवळात मीटिंग करायला?मग आमच्याच पवित्र स्थळांवर यांना का मीटिंग घ्यायच्या असतात. तुम्हाला नम्र विनंती आहे सर कृपया आपण या प्रकणाकदे जातीने लक्ष द्या.🙏🙏🙏
@akashkharat64772 ай бұрын
SIR TUMHI AANI CHANDRASHEKHAR AZAD TUMHI DOGHANI MILUN EK PAKSH TAYAR KARA AAPLY DESHACHA HITA SATHI
@kaurgill17172 ай бұрын
आज महाराष्ट्राची/ देशाची परिस्थिती तू तू मैं मैं...हा खरंच मराठी माणूस???😭 शिव शक्ती व भीम शक्ती एकत्र आली तर मोठी क्रांती घडू शकेल. उषःकाल होता होता काळरात्र झाली...अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली.... अiसवेच ( अश्रू व निराशा च)स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली.... अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली.. उभा देश झाला आता, एक बंदिशाला (बंदी शाळा)...कसे पुण्य दुर्दैवी अन् पाप भाग्यशाली... अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली... सुरेश भट काका यांना मानाचा 🙏🙏🏿🙏🏻🪔🌼