पत्रकार कोण आहे प्रश्न विचारण्याची पद्धत चांगल्या प्रकारे अभ्यास करा 🙏
@unmeshkaustubh84322 жыл бұрын
पत्रकारांस ट्रेनींगची गरज बातमी सखोल प्रश्न विचारुन देता आली असती विषय चांगला होता शेतीप्रधान.
@ramdaskokare12762 жыл бұрын
अतिशय महत्त्वाची माहिती माळरान जमीन सुपीक होण्यासाठी मदत होणार याने पारंपरिक शेती बरोबर सेंद्रिय आणि यांत्रिकी करणाची जोड देणे गरजेचे आहे
@vishalmore65262 жыл бұрын
सगळं ठीक आहे.फक्त प्रश्न विचारणारा पत्रकार मशीन मध्ये घालायला पाहिजे होता.
@dilipnadkarni97762 жыл бұрын
व्वा.छानच झालं. फारच बरं वाटलं.आपल्याला पुढील कामासाठी सुयश ईच्छीतो.
@ajayking80632 жыл бұрын
प्रत्येक गावातील बर्याच शेतकर्यानच्या मनात दगड वेचणारी मशीन पाहिजे अशी अपेक्षा होती सर्व महाराष्ट्र भर मशीन काळाची गरज आहे.
@aniket6312 жыл бұрын
बनवलं आणि आणले ह्याचा फरक तरी लक्षात घ्या. उघडा डोळे बघा निट
@tejaswinibhise69522 жыл бұрын
Ha😂
@Omiee5372 жыл бұрын
अरे जुगाड काय आहे????? याने बनवले नाही ते, पंजाब मधून विकत आणलेले आहे. नीट देत जा बातम्या
@Shivraj2fouji2 жыл бұрын
याने नाही यांनी बोला शेतकरी आहे मग काही पण बोलू नका
@Omiee5372 жыл бұрын
@@Shivraj2fouji मग काय झाले ?? मी पण शेतकरीच आहे
@श्री.रमेशसावळेरामजाधव Жыл бұрын
साहेब मशिन कुठे तयार होते त्याची पुर्ण माहीती द्यावी ही विनंती.
@rajuakolkar62532 жыл бұрын
बटाटे गोळा करण्याचे मशीन आहे. दगडे पण गोळा करते. 👍
@ganeshavhad59902 жыл бұрын
साहेब हे मशीन नाशिक जिल्हा मध्ये इगतपुरी तालुक्यात घेऊन या खुप मोठा तुम्हाला व्यवसाय होईल व शेतकरी वर्गाची जमीन पीक घेण्या योग होईल
@milindkakade9682 жыл бұрын
काही असो पन लय भारी शेतकर्यांसाठी योग्य मशीन
@avinashsohani51352 жыл бұрын
Bahut badhiya ..🙏
@rajubichkule14172 жыл бұрын
शेढ पुरंदर तालुक्यात येईल का भरपुर मदत होईल
@surajn2541 Жыл бұрын
Rate थोडा कमी ठेवा....... बाकी काही comments नहीं...
@annasahebtekale92002 жыл бұрын
Khup khup Abhinandan 👍👍🌺
@amoltilekar4702 жыл бұрын
एक नंबर भाऊ
@shivajilondhe32272 жыл бұрын
खूप छान
@arunpawar25472 жыл бұрын
नंबर १ च िवनाेद
@adityadeokate3152 жыл бұрын
1 no. machine👍
@devidasbodke88772 жыл бұрын
Hald kadayela jamel
@Swabhiman_7422 жыл бұрын
पत्रकार निव्वळ मुर्ख वाटतोय .त्याला काय प्रश्न विचारायचे याची सुद्धा अक्कल नाही
@suhasmaske76672 жыл бұрын
😂
@vishaldhengle99682 жыл бұрын
Super Machine
@GR-yj1ow2 жыл бұрын
पत्रकार ला २१ तोफेची सलामी आणि दगड का दर वळे स वेचनार आहे का कापसा सारखं
@rehankhanpathan40032 жыл бұрын
Kimmat kiti aahe machine chi????
@ganganeamol96072 жыл бұрын
Kiti ahe kimmat sagitle ka
@mahendrasonawne12232 жыл бұрын
8,25,000₹
@siddheshwarvansale70982 жыл бұрын
शेतकऱ्याचा यामध्ये काही रोल नाही. यंत्र कोणी बनविले हे सांगा.
@nageshtalane76342 жыл бұрын
Nanded madhe aahe ka konakade
@Surendraahuja1232 жыл бұрын
👌🏻👍🏻
@avinashsohani51352 жыл бұрын
Nice.👌
@ramumere53152 жыл бұрын
शेतकरी शेती साठी जुगाड करणारच पण देशातील शाश्रज्ञाणांनी सुद्धा शेतकऱ्यांसाठी सोप्या पद्धतिचे उपाय शोधायला पाहिजे होते बड्या भांडवल दारांसाठी शोधलेले उपाय शेतकऱ्यांना परवडणार नाहीत
@ranjeetnikam69362 жыл бұрын
तासगांव विसापूर जिल्हा सांगली येथे होती परत पाठवली पंजाबला maentanance जास्त आहे
@vitthalsawant59272 жыл бұрын
कुणी
@dattarychavhan77952 жыл бұрын
सर चाळीसगाव मध्ये येईल का
@madanjadhav62612 жыл бұрын
फोन नंबर आणि पत्ता द्या या मशीन वाल्या मालकाचा असेल तर
@nitinkale38492 жыл бұрын
Lay bhari
@Vaibhav-vt1mm2 жыл бұрын
खूप छान 👍👍
@shivajisatav53292 жыл бұрын
कसा तास हाय फोन न द्या
@shivajisatav53292 жыл бұрын
👌👌👌
@nishikantgarad32412 жыл бұрын
Good
@abhedanandnulkar18512 жыл бұрын
शेतातील दगड गोटे काढायला मशीन आहे तशी राजकीय दगड गोटे नेते मंडळी साठी पण मशीन हवे.
@shashikantdange88542 жыл бұрын
Farach.chan
@PrashantPatil-pm1jk2 жыл бұрын
बटाटा गोळा करायची मशिन आहे
@pratishjadhav2 жыл бұрын
अगदी बरोबर
@dasratsuralkar34782 жыл бұрын
आणि काय होईल शेतीच आणि आता काय होईल दगडात तुझी समाधी बांधायला कामा येईल कसे रिपोर्टर आहात रे तुम्ही
@sagars95072 жыл бұрын
Baramati madhe yenar ka?
@rameshgaikawad12692 жыл бұрын
पंजाब मध्ये कुठे मिळेल व 30hpत45hpवर्षे चालवणारे यंत्र मिळेल का?
@साहिलबिडगर2 жыл бұрын
👌👌
@chandupatil4382 жыл бұрын
दगडाचा बारीक भुगा करणारी पण माशीन आहे.
@bhimraoovhal7232 жыл бұрын
he majhe village ahe
@sagarinhole39212 жыл бұрын
Asmchyat geli 5 varsh zale machine Aahe.
@jaydeepdeshmukh75692 жыл бұрын
तुम्ही ही मशीन कुठून आणली
@jaydeepdeshmukh75692 жыл бұрын
त्यांचा नंबर पण द्या
@dnyaneshwarpatildewdhe41882 жыл бұрын
Kay ekar ahe
@rksportschannel95132 жыл бұрын
Aho sanga kimmat
@rksportschannel95132 жыл бұрын
Kothun anli te
@vikasgawade2139 Жыл бұрын
मिशन जिथे बनते तिथला नंबर द्या
@ravikantshingade67122 жыл бұрын
Nice
@dattupatildalvi152 жыл бұрын
Laibhari👌🙏🏽
@eknathmahajan71722 жыл бұрын
वंदे🇮🇳 मातरम् रामकृष्ण हरी🇮🇳 माऊली🇮🇳तुमचे यंत्रणा खूपच शान व अतिशय सुंदर छोट्या मोठ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी लाभदायी ठरेल जय🇮🇳👳 महाराष्ट्र🇮🇳 वंदे भारत
@khabarnamanetworkyuvrajbhi93212 жыл бұрын
काही वर्षापासून देशात हे मशीन कार्यरत आहे. माझा वाल्यांना आज दिसले की काय ?तसेच ते जुगाड नसून विकत आणले आहे.
@nileshkhot99162 жыл бұрын
पत्रकाराला ऑस्कर मिळावा यासाठी भारत सरकारचे प्रयत्न चालू आहेत😂
@vilasmohite95982 жыл бұрын
किंमत किती आहे विनोद साहेब यांचा नंबर सांगा
@sonaliarmal76142 жыл бұрын
No.send kra Yavatmal jila mde
@akshaymodak8384 Жыл бұрын
he mashin already rajasthan mdhe 4 5 vrsha pasn vafrtat tyamule ha jugad hyani nahi kela
@rajupawar73622 жыл бұрын
मो नं मिळेल का मशीन मालकाचे
@dhirajchavhanlakhkhind82872 жыл бұрын
Darwha तालुका मध्ये आणा तुम्ही काम देतो
@santoshdethe48582 жыл бұрын
👍🙏🙏 no द्या 🙏🙏
@shrikrishnabhanuse13202 жыл бұрын
फोन नंबर द्या
@navachicomedyjokes86872 жыл бұрын
कुठे मिळते आणि किंमत किती आहे सांगा
@kheludevghodake31632 жыл бұрын
Nabar patva
@sandipjagtap49018 ай бұрын
फोन नंबर पाठवायला किती रूपये घेणार yz
@vasantdalavi70572 жыл бұрын
Sir आमच्या कडे येईल का
@sopanmundhe44612 жыл бұрын
Mala machine ghyaiechai
@kishormaske70272 жыл бұрын
कृपया,विनोद तांबरे यांचा मोबाईल नंबर मिळेल का? उस्मानाबाद
@antubhande6602 Жыл бұрын
नंबर सागा
@bhimraoovhal7232 жыл бұрын
he amche gav ahe
@sandiptekam67052 жыл бұрын
यवतमालमध्ये मशिन आहे का,
@kailasraomundhe12352 жыл бұрын
होय मो,, नं द्या
@suryakatkade24302 жыл бұрын
बटाटा काढायचे यंत्र आहे 👉
@mayurpatil66962 жыл бұрын
Ho batata kadayache ahe he
@sachinkawade57682 жыл бұрын
👍
@vishnupatil27792 жыл бұрын
लय भारी राव ! तुमचा मोबाईल नंबर पण द्या.!
@amolvani222 жыл бұрын
विनोद ताबारे यांचा नंबर द्या
@khushimadanahirfreefire60272 жыл бұрын
नंबर पाठवा
@Ajaykatkar77442 жыл бұрын
N kay aahe tumcha
@agrganeshmore69432 жыл бұрын
सर तुम्ही पत्रकार झाले च कसकाय नेमकी काय प्रश्न विचारता तुम्ही
@sujatashiraskar1232 жыл бұрын
Aamchyakde yeta ka jeurla
@chetannalawade97662 жыл бұрын
मूर्खां सारखे वार्तांकन करू नका ,मशीन आणली आहे, बनवली नाही
@rushikeshgarje392 жыл бұрын
पत्रकारिता करताना सेतकरी बंधूला बोलताना पत्रकार सेतात आलेनाहाका कसे प्रसन्न वीचारता
@omkarkhurange38092 жыл бұрын
नंबर सांगा
@ramdagade63192 жыл бұрын
नंबर पाठव भाऊ
@arjungaikwad22602 жыл бұрын
तुमचा नंबर पाठवा.जेणेकरून कामासाठी भाड्याने बोलवता येईल
@dattujoshi59352 жыл бұрын
औरंगाबाद
@sachingajbhar21622 жыл бұрын
Number bhetel ka
@manojrathod12472 жыл бұрын
Sar mashin sathi mob. No. Milelka
@krishna-ig9ri2 жыл бұрын
अरे भाऊ बनवले म्हणून काय title देतोय, आर आणलंय म्हणून लिहून टाक रं
@hitenrodri13882 жыл бұрын
Thamb Tujhi Pune Cyber cell la Complaint karto, Screeshot kadhla ahe.
@amitpatil98702 жыл бұрын
🙌🙌🙌🙌
@gmediainformationandentert86692 жыл бұрын
Ardhavat mahiti Kay kama chi
@aayushpingle11922 жыл бұрын
Phone no .pathawa
@premaher21922 жыл бұрын
Maharastrat pahile nahi ye nashik madhe lagel tevhdhe aahe
@sachingohate61112 жыл бұрын
Sir no ..dya तुमचा mla pahijen
@hausaravtangde40382 жыл бұрын
नंबर देयाना
@dipakgarad57262 жыл бұрын
मशीनचा पत्ता व फोन नंबर द्या
@ranjeetnikam69362 жыл бұрын
नाही. देणार ते धंदा करतात you tube search kara नक्की मिळेल आता पर्यंत कोणी दिल्याचं मला आठवत नाही🙏