पोषण ट्रॅकर अँप मध्ये नविन का होत नाही ? नोंदणी 100% होईल याप्रमाणे करा ?

  Рет қаралды 22,723

Active अंगणवाडी

Ай бұрын

पोषण ट्रॅकर अँप मध्ये नविन का होत नाही ? नोंदणी 100% होईल याप्रमाणे करा ?

Пікірлер: 102
@user-ji2fk1tm9q
@user-ji2fk1tm9q Күн бұрын
धन्यवाद ताई छान माहिती दिली नविन लाभार्थी भरले जात नव्हते
@rekhashejao2580
@rekhashejao2580 Ай бұрын
खूप छान आणि फायदेशीर माहिती अगदी स्पष्टपणे सांगितलंय ताई तुम्ही खूप धन्यवाद 🎉🙏
@ManjulaIde
@ManjulaIde Ай бұрын
खुप छान तिई 5:12
@manishasudhakarpatil9135
@manishasudhakarpatil9135 Ай бұрын
very good tai thank you
@ManjulaIde
@ManjulaIde Ай бұрын
खुप छान ताई
@nishasapale77
@nishasapale77 Ай бұрын
खूप छान ताई
@PratibhaChavan-zv8ir
@PratibhaChavan-zv8ir Ай бұрын
ताई खुप खुप धन्यवाद समजुन सागल्या बंद्ल 🎉🎉🎉
@SavitaGavhare
@SavitaGavhare Ай бұрын
धन्यवाद ताई खूप छान माहिती वेळोवेळी मिळत असल्याने पोषण टँकर मध्ये काम करणे सोपे जाते 🙏🏼🙏🏼🌹🌹
@vandanaDandge-ug7og
@vandanaDandge-ug7og 21 күн бұрын
Khup motha video ahe .short madhe video dakhva.mi pn ek sevika ahe Ani labharthi new भरल्या जात नाहीत ऑफलाईन आहेत काही त्या मुले आकडा कमी दिसत आहे पोषण trakar ला
@seemamane2063
@seemamane2063 Ай бұрын
एक माता माझ्याच इथेच राहाते पहिल्या मुलाचे अंगणवाडीत नाव आहे आणि आता ती गरोदर आहे तिचं नाव सेव होत नाही
@NirmalaMinde
@NirmalaMinde Ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद मॅडम
@kantataijawale1812
@kantataijawale1812 Ай бұрын
ताई खूप छान माहिती सांगितली धन्यवाद 🙏🙏
@govindkhandebharad4450
@govindkhandebharad4450 Ай бұрын
🎉
@shaikhshabira8211
@shaikhshabira8211 2 күн бұрын
ताई नमस्कार मी लातूर जिल्हा औसा तालुका गाव शिवली अंगणवाडी सेविका शेख बोलते आपल्या कार्यक्षेत्रातील सुद्धा नवीन गरोदर माता नोंदवून घेत नाही मॅडम ढगात जाते याला काय उपाय सांगा ना जरा प्लीज
@tablawithabhang1169
@tablawithabhang1169 Ай бұрын
खूप छान धन्यवाद ताई
@RekhaRakhonde-wn3ry
@RekhaRakhonde-wn3ry Ай бұрын
Thanks Tai mahiti chhan dilya badal
@JyotiVelgim-xz2mu
@JyotiVelgim-xz2mu Ай бұрын
खूप महत्वाची माहिती सांगितली ताई तुम्ही धन्यवाद
@ranjanajamdar4688
@ranjanajamdar4688 Ай бұрын
धन्यवाद ताई
@vasantsonawane595
@vasantsonawane595 Ай бұрын
धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली
@nagammapasarge9961
@nagammapasarge9961 Ай бұрын
खुप छान माहिती सांगितली ताई धन्यवाद
@JayshreeJadhao-p2e
@JayshreeJadhao-p2e Ай бұрын
Hi
@VanitaUikey-mi2ou
@VanitaUikey-mi2ou Ай бұрын
Thanks Tai mahiti changli dilya Badal
@shobhagadakh8119
@shobhagadakh8119 Ай бұрын
खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद मॅडम
@sapanajuwatkar3261
@sapanajuwatkar3261 Ай бұрын
धन्यवाद ताई 🙏🏻
@user-vx9fv6qc7d
@user-vx9fv6qc7d Ай бұрын
Very nice important information tai🙏🙏your Gaidline very good I proud of you
@sachinkulkarni8123
@sachinkulkarni8123 Ай бұрын
Thanks 🙏 खुप महत्वाची महिती मिळाली
@user-qk2xr4uk1u
@user-qk2xr4uk1u Ай бұрын
धन्यवाद ताई खुप छान माहीती दिली
@user-cf9kp9fw7g
@user-cf9kp9fw7g Ай бұрын
धन्यवाद ताई खूपच छान माहिती दिली आभारी आहे❤❤
@apekshakokam231
@apekshakokam231 Ай бұрын
छान माहिती दिली ताई धन्यवाद❤
@vijetapatil9305
@vijetapatil9305 Ай бұрын
Chan Mahiti ahe
@mangalabhagwat1820
@mangalabhagwat1820 Ай бұрын
खूप खूप शुभेच्छा ताई मोठा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला आहे धन्यवाद
@LataKatare-rz6mq
@LataKatare-rz6mq Ай бұрын
नविन गरोदर माताची नोदणी विषयी सागा
@ft7ftf7gyiuff7
@ft7ftf7gyiuff7 19 күн бұрын
Veshy h
@bharatiuthale6581
@bharatiuthale6581 Ай бұрын
Tai khup khup aabhar. Tumchya mule possible hotey sagle.Thanks tai
@ujwalamahadik3146
@ujwalamahadik3146 Ай бұрын
ताई खूपच छान 👌🏻👌🏻
@poonampatil300
@poonampatil300 Ай бұрын
Thanks tai 🙏🙏
@radhikagaikwad727
@radhikagaikwad727 Ай бұрын
Thanks Tai
@meenaadsul1429
@meenaadsul1429 Ай бұрын
Thanks tai
@KishorSurvase-lg9re
@KishorSurvase-lg9re Ай бұрын
ताई आस नाहि माझीच स्थनदा आहे पण तसच होत
@savitrimaske7430
@savitrimaske7430 Ай бұрын
ताई गरोदर माता भरली पण आधार अवैध म्हणते काय करावे
@janakamble7345
@janakamble7345 Ай бұрын
लाभार्थी नाव डबल झाले तर ते डिलीट कसे करायचे.
@user-tp6yb5jf5y
@user-tp6yb5jf5y Ай бұрын
Madam poshan trakr madhale stanada garodar nav udali aahet pn nondani kelyavr success dakhavat aahe pn nondani kelele nav disat nahi pzl kay karave lagel
@vijayavasave1308
@vijayavasave1308 Ай бұрын
धन्यवाद ताई खूप मोलाचे मार्गदर्शन केले आपण. ताई एक प्रश्न होता किशोरीमाता असतात त्यांचे काय करावे पोषण ट्रॅकर त्यांना घेतच नाही खूप मोठी समस्या आहे ही ग्रामीण भागानमध्ये. याच्यावर काही उपाय
@bhagiratibirajdar8672
@bhagiratibirajdar8672 Ай бұрын
Madam nav nond kelyavar tyanch nav dastbin madye jate
@neelamghatge305
@neelamghatge305 16 күн бұрын
Adhar invalid dakhavte te kase karayache te sanga please
@ShamalMusande
@ShamalMusande Ай бұрын
ताई सर्व करत असताना भाऊ बहीण भाचा भाची आसे येत आहे मघ कसे सर्वे कराव
@Ifrasaher
@Ifrasaher Ай бұрын
Tai janchay kade Aadhar nahi asay pan labharthi aahey kanwa Aadhar cha mobile number dusra aaple kade dusra detat aadiwasi labharthi astat mobile sim badaltat
@sarikatamgadge3045
@sarikatamgadge3045 Ай бұрын
नारी शक्ती दुत ऍप कस ओपन करायच व्हिडीओ करून माहिती सांगा न ताई थोड पटकन.. जेणेकरून गावातील भगीनिंचे मि फॉर्म भरू शकते.. 🎉🎉
@lalitaahirekar5990
@lalitaahirekar5990 Ай бұрын
ताई नवीन मुलांचे रजिस्ट्रेशन कसे करावे poshan trkarघेत नाही
@SonaliBhole-h6g
@SonaliBhole-h6g Ай бұрын
ताई ही योजना अंगणवाडी सेविका व मदतनीस साठी लागु आहे का नाही
@user-wu5mp8vw6r
@user-wu5mp8vw6r Ай бұрын
ताई माझे पन तसं झालं आहे. जेवढे भरले तेवढे गायप
@AnjaliKharat-wi2vk
@AnjaliKharat-wi2vk 25 күн бұрын
ताई नमस्कार जुलै ची वजन भरताना चूकन मोठ्या मुलाची वजन ऊंची लहान मुलीला नोंदवल आहे
@MagalDhanagar
@MagalDhanagar Ай бұрын
व्हिडीओ पाहून गरोदर व लाभार्थी नोंदणी केली तरी नाव दिसत नाही मॅडम काय करावे
@savatamali3812
@savatamali3812 Ай бұрын
ताई मी एक गरोदर माता मागच्या महिन्यात नोंद केली तर ती प्रविष्ट केलेले आधार तपशील अवैध आहे असे दाखवत आहे परंतु मी आधार कार्ड समोर ठेवून अचूक माहिती भरली होती आणि आज परत बघितले तर ती डिलिट मधेही दिसत नव्हती ,आज परत अचूक माहिती भरून नोंद केली तर परत आधार तपशील अवैध आहे असे दाखवत आहे,अचूक माहिती भरून सुध्धा
@tilottamamali6537
@tilottamamali6537 21 күн бұрын
Kyl hot nahi
@shilapatil601
@shilapatil601 Ай бұрын
Maze garbhabati disat nahi aadhar card bharle tari
@ChaitanyaSagre
@ChaitanyaSagre 28 күн бұрын
माझे 4लाभार्थी आहे त्याच्या नावाखाली आधार अवैध आहे अस दाखवत आहे
@chayadombe2980
@chayadombe2980 Ай бұрын
मॅडम माझा लाभार्थी या अगोदर लाभार्थी मुंबईला होता आता मला नवीन नोंदणी करायची आहे तर मग लाभार्थींची जन्म तारीख 12/12/2023 आहे तर आता यलोरवर गेले पण तर त्या लाभार्थींच्या येत नाही 2023ह हेच दाखवत आहे तर कशी जन्म तारीख टाकायची आहे ते सांगा
@AnganwadiKamba3
@AnganwadiKamba3 Ай бұрын
अंगणवडी स्थळनंतर असं नाव येत नाही मॅडम
@user-tp6yb5jf5y
@user-tp6yb5jf5y Ай бұрын
Tumache video pahun pn praytn kele tari dekhil hot nahi
@vadanaawchar8233
@vadanaawchar8233 Ай бұрын
मी एका लाभार्थी ची नोंद केली 3ते6मध्ये ते आधार कार्ड अवैध आहे असा दाखवते
@nalinikate3661
@nalinikate3661 Ай бұрын
मॅडम काहीजणांचे आधार कार्ड नंबर देत नाहीत मग आपन त्यांच्या पालकांचा नंबर टाकून घेतो व टिएच आर देतो पण ते दुसरीकडून ही खरा आधार कार्ड दाखवून माल घेतात मग आपणाला कसे कळणार ते दुसरीकडून माल घेतलेला
@minakshiudtewar5879
@minakshiudtewar5879 Ай бұрын
नमस्कार सखी, ज्या गरोदर माता नोंदणी केली पण आधार क्रमांक अवैध असा मॅसेज येतो तेंव्हा कसं करावं
@PixelPalette514
@PixelPalette514 Ай бұрын
ICDS चार सॅमसंग कंपनीने दिलेला मोबाईल फोन हरवला आहे तरी कोणाकडे तक्रार दाखल करण्यात यावी कॄपया कळवावे.
@savitrimaske7430
@savitrimaske7430 Ай бұрын
ताई फोटो काढला कि जी पि एस कॅमेरा आवश्यक आहे असे म्हटले जाते काय करावे
@dipikasonar3765
@dipikasonar3765 Ай бұрын
H C Mमधले ३ ते६ चे लाभार्थी एकही नाव दिसत नाही सर्वच लाभार्थी आपोआप गायप झाले तर मी काय करावे
@sunandachaudhary8888
@sunandachaudhary8888 Ай бұрын
काही मुलांची नोंदणी करून आधार अवैध आहे असे येते तर काय करावे
@sunandachaudhary8888
@sunandachaudhary8888 Ай бұрын
म्याडम काही मुलांची आधार कार्ड नाही आहे तर त्या मराठी नोंदणी कशी करावी
@SunitaPatil-cg3wv
@SunitaPatil-cg3wv Ай бұрын
ताई 6.म.ते 3 वर्षे बालक नवीन नोंदणी होत नाही
@alkateli7652
@alkateli7652 Ай бұрын
ताई आधार मोबाईल नंबर बदललेले आहे आता ते नंबर त्यांच्याकडे नाही तर मग काय करायचे कोणते नंबर वापरायचे
@anganavadi_teacher_65
@anganavadi_teacher_65 Ай бұрын
ताई गरोदर माता नोदंणी होत नाही
@pratibharajbhoj1927
@pratibharajbhoj1927 Ай бұрын
Madam mazi satnda mata Aali pan tich Bal yet nahi don velas Bhral tari pan disat nahi
@pushpavati_more
@pushpavati_more Ай бұрын
वडिलांचे आधार घेऊन नोदणी करा
@NishaGunjal-ez9mb
@NishaGunjal-ez9mb Ай бұрын
मुलांचे नाही होत नोंद
@shashikalagore882
@shashikalagore882 Ай бұрын
लाभार्थी नोंद होत नाहीत तर काय करणार
@AnganwadiKamba3
@AnganwadiKamba3 Ай бұрын
ब्याग गेल्यावर अंगणवाडी हा अप्शन हेत नाही मॅडम
@anjaligajbhiye238
@anjaligajbhiye238 Ай бұрын
ताई कुटुंब सर्वेक्षण मध्ये मराठी मध्ये होत नाही
@kaushalyapawale5314
@kaushalyapawale5314 Ай бұрын
ताई माझे 0 ते 6 म बाळाची नोंद होत नाही
@hemamore1607
@hemamore1607 Ай бұрын
मॕडम मी अःगणवडी सेविका ता. कोरेगावमाझ्या पोषण ट्रॕकर मधील गरोदर स्तनदा लवकर न केलेगेल्या मुळे ती आता पोषण ट्र्ॕकरला दिसत नाही तर आता तिला स्तनदा मध्ये कशी घेता येईल माहिती मला मिळेल का
@mangalgunjal2627
@mangalgunjal2627 Ай бұрын
मॅडम kyc होत नाही
@rekhachilkapure3684
@rekhachilkapure3684 Ай бұрын
ताई जर आधार कार्ड वर मोबाईल नंबर नसेल तर काय करायचे
@MehatabMujawar
@MehatabMujawar Ай бұрын
माझ्या पोषण ट्रॅकर नवं भरताना नावे भरले जात नाही .काय करायचे ते सांगा
@SuvaranaArle
@SuvaranaArle Ай бұрын
प्रशिक्षण जरी घेतले तरी अशी सुंदर माहिती कोणीच देऊ शकत नाही इतकी सुंदर माहिती तुम्ही आम्हाला देता मोरे ताई धन्यवाद तसेच तुमच्या व्हिडिओतून आम्हाला 100% फायदा होतो व आम्ही पोषण ट्रॅक्टर काम करण्यास आम्हाला अगदी सोपे जाते असेच व्हिडिओ करत जा व आम्हाला मार्गदर्शन करा हीच विनंती
@laxmimahadik4379
@laxmimahadik4379 Ай бұрын
माझ पोशन ट्रकर ईनस्टाँल झाल तरी आपडेट होत नाहीं मि आजची हजेरी नाही भरली
@MinakshiBorse-xw3nu
@MinakshiBorse-xw3nu Ай бұрын
नोदणी करून होत नाही मॅडम
@user-bo7iq5dp6w
@user-bo7iq5dp6w Ай бұрын
Tai maze new born baby chi nond hot nahi
@nalinikate3661
@nalinikate3661 Ай бұрын
मॅडम मी सर्वेमध्येमहिला घेतली तेव्हा ती गरोदर नव्हती परंतु सध्या ती गरोदर आहे फॅमिलीसाठी तिचे नाव येते पण पोसिंडींगकरताना नाते हेडचे काय दाखवावे कारण फक्त सन,मुलगी हजबंड असे.येते काय करावे ते सांगात्याशिवाय सबमीट होत नाही
@roshanabakade-ef7ww
@roshanabakade-ef7ww Ай бұрын
Tai tumcha ph no dya na pl
@VamanSawant-hj6bd
@VamanSawant-hj6bd Ай бұрын
🙏मॅडम जर त्या आधारकार्ड वर त्यांचा बंद झालेला फोन नंबर असेल आणि आता ते नवीन मोबाईल नंबर वापरत असतील तर काय करावे. कारण त्यांना आधारकार्ड अपडेट करा सांगूनही त्यांनी अद्याप केलेलं नाही. मग त्याला दुसरा पर्याय आहे का?
@jaysreejoshi2411
@jaysreejoshi2411 Ай бұрын
आधारकार्ड वर गरोदर मातेचे female ऐवजी male असेल तरीही नोंदणी होत नाही काय करावे आणि ज्यांच्या कडे आधारकार्ड नसेल तर काय करावे
@hasinashaikh6792
@hasinashaikh6792 Ай бұрын
Thanks🙏
@pushpavati_more
@pushpavati_more Ай бұрын
You’re welcome 😊
@SharadVibhute
@SharadVibhute Ай бұрын
एक स्तनदा माता आहे ताई दहा वेळेस दहा वेळेस भरून सुद्धा ती येत नाही ती स्थलांतरित कुठेही नाही इथेच आहे याला आधार कार्ड चुकत आहे म्हणते
@SurekhaDeshpande-op5cp
@SurekhaDeshpande-op5cp Ай бұрын
ताई नवीन लाभार्थी नोंदणी करणे फार अवघड आहे पहिली पद्धत सोपी आहे तेच व्हिडिओ करून पाठवानवीन लवकर लक्षात नाही
@hemamore1607
@hemamore1607 Ай бұрын
आपला फोन नं पाठवाल ?
@niramlagajbhiye6495
@niramlagajbhiye6495 Ай бұрын
ताई आधार नसल्यास लाभार्थी यतो का
@user-wm4uw5qc4t
@user-wm4uw5qc4t Ай бұрын
मॅडम गॄहभेटी मध्ये एक भेट देणे चुकले तर महिनाभर गॄहभेट येत नाही
@SurekhaShelke-ky3tl
@SurekhaShelke-ky3tl Ай бұрын
खुप छान ताई
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 24 МЛН
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 108 МЛН
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 24 МЛН