पोषण ट्रॅकर अँप मध्ये सेविका/मदतनीस येथे जाऊन प्रोफाइल अपडेट करा? आधार व्हेरिफिकेशन झाले नसेल तर?

  Рет қаралды 9,241

Active अंगणवाडी

Ай бұрын

पोषण ट्रॅकर अँप मध्ये सेविका/मदतनीस येथे जाऊन प्रोफाइल अपडेट करा? आधार व्हेरिफिकेशन झाले नसेल तर?

Пікірлер: 42
@apekshakokam231
@apekshakokam231 Ай бұрын
छान माहिती दिली ताई❤
@VaishaliBari-py9pq
@VaishaliBari-py9pq Ай бұрын
धन्यवाद ताई
@ShubhangiRwaghmare
@ShubhangiRwaghmare Ай бұрын
मॅडम सेविकेचे जागी मदतीची प्रोफाइल चुकून अपडेट झाली आहे कसे दुरुस्त करावे सांगा
@manjushasangole7338
@manjushasangole7338 Ай бұрын
Thanku tai
@shailachaudhary2447
@shailachaudhary2447 Ай бұрын
Thanks Tai
@user-mm8gq6ih5r
@user-mm8gq6ih5r Ай бұрын
Good
@akshaykadam8216
@akshaykadam8216 Ай бұрын
ताई error जर येत असेल तर काय करावं प्रोफाइल ही सर्व बरोबर आहे
@user-dn2ll6ud9r
@user-dn2ll6ud9r Ай бұрын
6namber kartana prtek veli bad lavla tar chalto ka nadam
@meenahapse1452
@meenahapse1452 Ай бұрын
धन्यवाद ताई माझे प्रोफाइल व्हेरीफाय करतांना आधार वर जन्म तारीख व नाव चुकीचे आहे .आता त्याच प्रमाणे माझे केवायसी व्हेरीफाय झाले आहे काही आडचण येणार नाही का ?सांगा
@user-dn2ll6ud9r
@user-dn2ll6ud9r Ай бұрын
माझ्या आधार व्हेरीफाए प्रोफाइल मध्ये हिरव्या रंगाची राईट दोन रेषा आलेल्या आहेत मोबाईल नंबर समोर आणि आधार नंबर समोर मग तरी ही का होत नाही ताई समजून सांगा‌यावर
@savatamali3812
@savatamali3812 Ай бұрын
ताई आमचं आधार व्हेरिफिकेशन झालं पण दैनंदिन हजेरीत hcm भरताना no data found अस येत म्हणून hcm भरल जात नाही आणि आमचं काम अपूर्ण दिसत त्यासाठी तो व्हिडिओ बनवून टाका
@shubhangibhat7394
@shubhangibhat7394 Ай бұрын
मी किती वेळा केले तरी मा़झे ईकेवायसी नाही होत ट्राय अगेन सारखे येते मोबाईल नं, आधार नं पिन नं व्यवस्थितपणे टाकून सुध्दा पुन्हा पुन्हा तेच येत आहे
@user-dn2ll6ud9r
@user-dn2ll6ud9r Ай бұрын
Mayadm error yet asel tar aani 1 hours thamba mhanat asel tar Kay karay ch mi 6prasneal nomber khup Vela badlat aahe tari pan hot nahi
@avdhutkhot1254
@avdhutkhot1254 Ай бұрын
Madam error yet asel tar 1 hours thamba mhanat asel tar ky karayala have
@sandhyamarne1825
@sandhyamarne1825 Ай бұрын
ताई आमचे ekYC होत नाही 6 डिजीट नंबर टाकले तरी होत नाही तर काय करायचे
@damayantijadhav5248
@damayantijadhav5248 Ай бұрын
मदतनीस च्या जागेवर सेविकेचे केवायसी झालेत मॅडम कसे बदलायचे
@LalitaSonwane-wd1zo
@LalitaSonwane-wd1zo Ай бұрын
प्रभारी चार्ज साठी आधार व्हेरीफीकेशन कसे करायचे ताई
@sambhajilute4165
@sambhajilute4165 Ай бұрын
ताई सेविकेची झाली पण मदतनीस ची होत नाही मोबाईल नंबर व आधार कार्ड सुद्धा अपडेट केले परंतु फाइल डस्न्ट नाॅट एक्झीट असं येत आहे
@prajaktahiwarde5260
@prajaktahiwarde5260 Ай бұрын
ताई माझ्या मदतनीस चे kyc होत नाही प्रोफाइल ओपन करायला क्लिक केले तर फक्त गोल फीरते काहीच दिसत नाही
@user-xl8in3mg7m
@user-xl8in3mg7m Ай бұрын
सर्वे भरतांना मुलगा मुलगी येत नाही
@KeshariLokhande
@KeshariLokhande Ай бұрын
Madam otpla junach mo Nambiar Yat aahe Aadhar LA Navin no Kela aahe link
@sonibaisunilbhilangnwadise4162
@sonibaisunilbhilangnwadise4162 Ай бұрын
सर्व करूनही के वाय सी होत नाही पिन नंबर. घेत नाही काय काय करावे
@sangitasutar4259
@sangitasutar4259 Ай бұрын
माजे केवायसि करताना सिकुरीट नंबर विसरला आहे मग काय करावे लागेल
@meenaraut6363
@meenaraut6363 Ай бұрын
ताई आभार आयडी सांगा
@shitoledattatraya8856
@shitoledattatraya8856 Ай бұрын
PIN कोणता टाकायचा....
@kalpanakamble326
@kalpanakamble326 Ай бұрын
मोबाईल नंबर चेंज करून मिळेल काय जुने सिमकार्ड बंद झाले आहे
@ankitarane8219
@ankitarane8219 Ай бұрын
Kahi sevika v madatnis chi mahiti bharun suddha error yet ahe.
@shantasalve5498
@shantasalve5498 Ай бұрын
माझे मिस्टर कच्यानावावर व्हेरिफिकेशन झाले आहेपण ऑडर नावावर करता येते का ता ई
@salinisawkar1915
@salinisawkar1915 Ай бұрын
ताई मदतनीस ताईची जन्म तारीख चुकुन भरली आहे तर ती आपण कशी दुरुस्त करुन शकतो
@mirasarode4560
@mirasarode4560 Ай бұрын
आधार व्हेरिफिकेशन झाले पण माझें नाव चुकले ते कसे करायचे नाव बदल करता येईल का ताई
@devyanibhujbal2498
@devyanibhujbal2498 Ай бұрын
केवायसी होत नाही . पीन मान्य होत नाही . पीन कोणता जरी टाकला तरी के वायसी होत नाही .
@ashakhedkar7268
@ashakhedkar7268 Ай бұрын
मदतनीस ची के वारसी होत नाही
@gajananmahale1622
@gajananmahale1622 Ай бұрын
अंप नेट नाही
@sanzalte6697
@sanzalte6697 Ай бұрын
गरोदर माता नाही भरले जाते ताई
@vijaymalaarbad9304
@vijaymalaarbad9304 Ай бұрын
माझी केवायसी झाली मडम
@jayshrimahajan1040
@jayshrimahajan1040 Ай бұрын
ताई तुम्ही व्हिडिओ करताना मला तुमचा आडवा धरा उभा धरा नका
@user-uu6ul9qy5h
@user-uu6ul9qy5h Ай бұрын
धन्यवाद ताई
@vasantsonawane595
@vasantsonawane595 Ай бұрын
धन्यवाद ताई
@SavitaGavhare
@SavitaGavhare Ай бұрын
धन्यवाद ताई
@user-uu6ul9qy5h
@user-uu6ul9qy5h Ай бұрын
धन्यवाद ताई
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
00:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 19 МЛН
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 23 МЛН
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30
FASH
Рет қаралды 27 МЛН
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
00:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 19 МЛН