पोषण ट्रॅकर संपूर्ण लसीकरण ? व लसीकरण भरताना या चुका टाळा
Пікірлер: 31
@sunitaranade26052 ай бұрын
छान
@sudhabhoyar570Ай бұрын
खुप छान माहीती दिली ताई.
@user-iu1ho9od4r3 ай бұрын
छान माहिती दिली आहे. धन्यवाद
@ekanathlokhande32473 ай бұрын
छान माहिती दिली पुष्पा ताई धन्यवाद परभणी
@user-qz1cp1uu5c3 ай бұрын
Dhanyvad kup mahtvachi mahiti milali
@mingtoday1233 ай бұрын
धन्यवाद ताई फारच छान माहिती दिली उ😊😊
@vasantsonawane5953 ай бұрын
छान माहिती दिली धन्यवाद ताई
@Sangeetashete-pg4lv3 ай бұрын
छान माहीती दिलीस ता ई
@SumanShinde-hm6xj3 ай бұрын
छान माहिती दिली ताई
@satishtodkar56523 ай бұрын
बालकाच्या किती वयापासून किती वयापर्यंत लसीकरण टाकता येते
@KantabaiKamble-ri4gb3 ай бұрын
विधवा कशामध्ये दाखवायच्या व किशोर वयीन मुली कशात दिसतात सर्वे पोषण ट्रॅक्टर मध्ये भरतांना व इंग्लिश शाळेत जाणार्या मुलांना आम्ही आहार देत नाही मग त्या मुलांना आहार दिला म्हणून दाखवायचे की नाही म्हणून दाखवायचे ते सांगा
@pushpavati_more3 ай бұрын
बाहेर शाळेत जाणारे नाही म्हणा
@rekhabaipatil7893 ай бұрын
छान माहिती दिली ताई नमस्कार एरंडोल तालुका उमरदे
@editing_lover_777Ай бұрын
Madam Mazi yoga day date change hot nahi
@NandaBabar-tl4fw3 ай бұрын
Tumhi shikavata mhanun
@rupalideore32063 ай бұрын
Tai tumhi sagitlya pramane amhi 2-3clik kel pn kutumb sarve cha no.vadat nahi
@sushilalokhande37963 ай бұрын
ताई तुमच्या मोबाईल मध्ये बॅलन्स टाकले का आमच्या मोबाईलला बॅलन्स टाकले नाही जिल्हा बीड
@user-cf9kp9fw7g3 ай бұрын
ताई एका सेविकेने तीन ते सहा एच सी एम भरण्याऐवजी टी एच आर ठिकाणी हजेरी लावली आहे त्याला काय पर्याय आहे ताई प्लीज सांगा
@NandaBabar-tl4fw3 ай бұрын
Madam tumachyamule Kam karata yete
@user-nk3cs9hv1l3 ай бұрын
काही बालकांचे खाजगी हॉस्पिटल la लसीकरण होते तर ती तारीख कार्ड वरून भरायची का
@pushpavati_more3 ай бұрын
हो
@user-qo1ye8px8j3 ай бұрын
Ho baghunach bhara
@Sheela-zg2uo3 ай бұрын
,,लस
@user-jx1ez4mp7y3 ай бұрын
ज्यांचे कडे लसीकरण नसेल तर त्यांनी काय करणार
@Pallavi-gf3xp3 ай бұрын
ताई 🙏 कुटुंब सर्वे चा पुर्ण विडिओ कधी बनविनार आहे,, आम्हाला 18.तारखेपर्यंत सर्वे पुर्ण करा म्हणत आहे,,, किशोरी मुली कश्या टाकायच्या, ते माहिती नाही,, प्रकल्प पांढरकवडा,,
@pushpavati_more3 ай бұрын
आज व्हिडिओ येईल रात्री
@Sheela-zg2uo3 ай бұрын
ज्यांच्याकडे लसीकरण होत नाही त्यांनी कसं भरायचं
@pushpavati_more3 ай бұрын
नाही वर क्लिक करा व फॉर्म सबमिट करा
@alkasakat21813 ай бұрын
आशा सेविका करतील का हे काम आपण करायचं काय
@pushpavati_more3 ай бұрын
त्या करतील आपण मोबाईल मध्ये लसीकरण नोंदणी करावी
@rekhabaipatil7893 ай бұрын
लसीकरण फाईल मराठी मध्ये कधी येणार आहे ईंग्रजी मध्ये समजले नाही