ज्या ड्रायव्हर च्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण केला त्यांनीच आज दाखवून दिलं #बबलू चाचा 🎉❤
@Zelkfame6 ай бұрын
सुंदर असा चेहरा त्याचा निरागस अशे डोळे त्याचे देखणं अस रूप त्याच असा तुमचा आमचा अखंड महाराष्ट्र राज्याचा तसेच मोहील शेट धुमाळ यांचा गळ्यातला ताईत म्हणजे अष्ठम हिंदकेसरी बकासुर ६३००सीसी 😘😘😘
@Nitinchavan-yy5vf6 ай бұрын
एक नंबर सर
@Nitinchavan-yy5vf6 ай бұрын
आज समस्त बकासुर प्रेमी आज आनंदात असतील
@babapatil61206 ай бұрын
@@Nitinchavan-yy5vfपण फक्त लखन मुळेच
@ravigenucheravigenuche6 ай бұрын
अरे बबन तुजी जाळली वाट बकासुर 1no kela mnun
@लाडकंलेकरू6 ай бұрын
अरे पृथ्वी गोल आहे आणि बकासुर चा विषय खोल आहे ❤❤❤ डॉन म्हणत्यात डॉन ❤❤❤
@Nitinchavan-yy5vf6 ай бұрын
झाला बकासुर अषटहिंद केसरी अभिनंदन बकासुर चे आणि मोहील शेठ चे.
@Naad.sharyaticha12346 ай бұрын
1000 गाड्यांमध्ये प्रथम क्रमांक बकासुर आणि लखन दोन्ही वेगाच्या बादशहांचे आणि बबलू चाचा अभिनंदन 💎❤️🌺
@dattasonwane50816 ай бұрын
अष्टम हिंदकेसरी बकासुर आणि लखन ❤️ अभिनंदन
@sagarjagtap77776 ай бұрын
कोण म्हणलं ड्राइवर बकासुर ला फेमस करतात...आरे बकासुर ड्राइवरांना फेमस करतो...बबलू चाचा❤❤❤
@santoshjadhaw85956 ай бұрын
मी एक बकासुर प्रेमी आहे भाऊ आणि उरला विषय दोन चाकडी चा तर ते होणार पण हेही लक्षात घ्या की हे हिंद केसरी पेडगाव मैदान आहे भाऊ हित गट घावत नाही कारण इथे टॉप चे बैल येतात बघितल न सेमिला कशी घासाघसी झाली हरण्या पुसेगाव हिंद केसरी आहे आणि भुंगा तर बिंजोड चा आणि पब्लिकचा बैल आहे इथ गटाला बाक्या सुरवाती पासून हातात होता मला एकच म्हणायचे आहे की कोणीही कुणाला कमी समजू नका लखन आणि बक्या अखंड महाराष्ट्राच्या मनातली गाडी पळाली आणि 1 नंबर केला अभिनंदन सर्व बैल गडा मालक आणि चालक
@rahulrlhfdx6 ай бұрын
बरोबर मित्रा,सगडे टॉप चे नियोजन होते,
@babapatil61206 ай бұрын
आजचा1नंबर फक्त लखनमुळेच
@swapnilgosavi62296 ай бұрын
एक बकासुर प्रेमी... फक्त लखन मुळेच नाही झाला एक नंबर गेल्या वर्षी पण झाला होता एक नंबर तेव्हा लखन नव्हता समजल का अस बोललो मनू राग नको मानू.. तू बोललास म्हणू सांगितलं तुला माझ्या साठी सर्व नंदी एक समान आहेत ❤❤
मी बकासुर फॅन आहे पण आमच्या भागाचे वयभव लखन नंदी खरच तुझा अभिमान आहे तूझ्या मुळे बकासुर अस्टम हिंद केसरी झाला
@kantilalmotefarmersolution36526 ай бұрын
भावा दोन्ही बैल पळालेत जोरात. फक्त लखन ने ओडून नाही आणला. बकासुर पहिलाच साप्तहिन्दकेसरी होतच. त्या मुळे श्रेय दोघाला द्या.
@shyambhor16756 ай бұрын
Bakasur ne magchy varshi pan 1 no kela hota ani ata pan kela ahe donhi pan nadi changle palat hote tyamule doghana pan surya dy
@Kokanputraguru11226 ай бұрын
दोघांच टेवडच सहकार्य आहे भावा तुझा बैल काल आलाय बकासुर सर्व करून बसलाय❤
@Subhash-h2j6 ай бұрын
@@Kokanputraguru1122 आरे बाबा बकासुर मुळे त नाद लागला आहे बईल गाडीचा माझा पयले देव बकासुर आहे लखन आमचे कडचा आहे म्हणून त्याचे पण आभार त मानावे लागणार आहे
@babapatil61206 ай бұрын
@@Subhash-h2jपण नेहमी बकासूरला मधेच एकदोनदा ओडावे लागायचे आज लखनने बकासूरला ओढलेय निट बघा
@atulgaikwad93726 ай бұрын
तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर तू इस गाव मे महिमान बनकर आया कर...|| एक तुझे तो बक्षी है इस मैदान की हुकूमत ये तेरी सलतनत है, तू यहा सुलतान बन कर आया कर🔥👑❤️....! -🔱 अष्टमे हिंदकेसरी बकासुर 🔱👑 #किंग_बकासुर 👑🔥 #बकासुर_प्रेमी❤
@dattatrayraut97196 ай бұрын
बकासुर आणि लखन हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@GaneshShewale-vt1jd6 ай бұрын
किंगमेकर बक्या आणि लखन चांगली गाडी पळाली 💐
@atullokhande67086 ай бұрын
बक्या भाई वाघ आहे वाघच रहणर आभिनंदन बकासुर लखण❤❤
@P-M-S1406 ай бұрын
निकालाचा बतशा बकासुर❤❤🎉
@TigerZindahai24606 ай бұрын
किंग बोलते सबको कोलते orijinal अष्टम हिंदकेसरी बकासुर आणि हिंदकेसरी लखन अभिनंदन 💐👑🔥❤
@SantoshBendal-qh6re6 ай бұрын
अभिनंदन बकासुर ❤️❤️❤️सर्वांना उरून पुरला tu आज आपले काळजी बकासुर ❤❤❤❤
@Naad.sharyaticha12346 ай бұрын
आज नियोजन पण सुंदर होते पब्लिक ने पण निकाल रेषेवर शिस्त जपली❤🎉 1000 गाड्या एक दिवसात पळवणे सोप्पे नाही आयोजक आणि बैलगाडा संघटनेचे पण अभिनंदन 🎉
@pranityadav25256 ай бұрын
तरी पण सेमी बघा निकाल रेषेवर पब्लिक होतीच बकासुर च्या तासात 😢
@bodhevriendra29016 ай бұрын
लाखो दिलो की धडकन अष्टमहिंदकेसरी बकासुर
@suyoglokare56826 ай бұрын
बकासुर गटाला हळूच पळतो पण सेमी आणि. फायनल la top chi ठोकतो 🎉🎉🎉❤❤❤
@Aali-lahar-kela-kahar6 ай бұрын
अभिनंदन बकासुर लखन ❤❤❤ बिचारा मथुर निंबाळकर मूळ गुलाल नाही मिळाला
@yashwantpharande44026 ай бұрын
लखनच्या मालकांचे व सर्व टीमचे मनापासून खूप खूप अभिनंदन❤❤
@ravindrakakade2956 ай бұрын
प्रथम अष्टमेहिंद केसरी झाल्या बद्दल लाडक्या ❤❤❤👑बकुभाईला👑❤❤❤खूप खूप खूप खूप खूप शुभेच्छा💐🎉💥♥️😍👏👏🚩🚩🚩🚩🚩
बकासुर लखन ❤❤ सुंदर Boss आणि बाकी विजेत्यांचे पण अभिनंदन🎉❤
@dattasonwane50816 ай бұрын
हिंदकेसरी बबलू चाचा किल्लेमचिंद्रगढ
@rahulpotdukhe72636 ай бұрын
बकासुर❤🔱🐂⛳🐂🔱❤️ लखन अभिनंदन सर्व फायनल चे नंन्दी चे बबलु चैचा 💐 अभिनंदन ❤बकासुर प्रेमी❤ तहशिल,वरोरा जिल्हा,चंद्रपुर 34
@GANESHNANGARE-gx8xs6 ай бұрын
Aaj amhi bakasur fans club maharastra rajya..khup khush asnar amchya ladkya bakya ne 1no kela❤❤❤
@nileshpawar10736 ай бұрын
श्री. सद्गुरू सेवागिरी महाराजाचा आशिर्वाद...बकासुर आणि लखन🎉
@ravindrakakade2956 ай бұрын
❤❤❤बकासुर ❤ लखन❤❤❤ मनापासुन खूप खूप अभिनंदन 💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩
@wwetrendhindi6 ай бұрын
बादशाहा अष्टम हिंदकेसरी❤ बापाचा बाप बकासुर❤
@sachinyadav-gb8eq6 ай бұрын
आजच नाव बकासुर मुळे आहे हे लक्षात ठेवा एकदा बकासुर सोबत बैल पळाला कि नंतर पुढ्याच्या मैदानात गर्व करून बकासुर ची गाडी मारण्याच स्वप्न नका बघू नाय तर घरी बसाव लागेल लक्षात ठेवा
@ganeshshinde-lv5xo6 ай бұрын
अष्टम हिंदकेसरी बकासुर❤
@shaileshkore91886 ай бұрын
हिंदकेसरी बबलू चाच्या ...❤️❤️
@dhirajchavan48956 ай бұрын
निकालाचा बादशहा बबलु चाचा😊❤
@vikasshinde2516 ай бұрын
अष्टम हिंदकेसरी बकासुर आणि लखन अभिनंदन
@JanardhanPatil-om6dy6 ай бұрын
Bakasur lakhan mohil mama Sachin dada vaibhav bablu chacha bakasur sobat jevdhi por astat tyachi kalji ghenari saglyanch abhinandan
@pratikshety6 ай бұрын
अषटहिंदकेसरी❤❤❤ बकासुर❤❤❤ लखण❤❤
@sulkashanmunde66276 ай бұрын
अष्टम हिंदकेसरी बकासुर❤✌
@TrrrrrrOpppppo6 ай бұрын
Babalu chacha ni tapya tapya sagalyancha karayakram kela😂😅😅😅😅
@UdayMandavkar-wg1hq6 ай бұрын
ओरिजिनल अष्टहिंदकेसरी बकासुर झाला
@sandeshpatil34806 ай бұрын
Bakabhau aani babalu chyachya ❤❤🎉🎉
@anillandge58516 ай бұрын
महाराष्ट्राचा किंग बकासुर
@Abc_9816 ай бұрын
बकासुर किंग आहे आणि किंग च राहणार 🦁👿❤️👑💪
@ganeshborsare306 ай бұрын
Love you Baku bhau Mi yavatmal Premi aho congratulations 💐💐💐🔥🔥🔥🎈🎈🎈🎊🎊🎉🎉🎆🎇
@Badshahman05716 ай бұрын
अभिनंदन बक्या आणि लखन 🎉🎉🎉🎉🎉
@MachindraWaghole_Official6 ай бұрын
अष्टहिंदकेसरी 👑 # बकासुर.......
@the_internet__funny1066 ай бұрын
सबसे कातिल बकासुर पाटील 👑❤️
@sarkarraj1236 ай бұрын
सर्व आयोजकांना विनंती त्या चंद्रकांत कोकाटे ला मैदानात नका राव बोलवत जाऊ जसा तो आला तशी समालोचनाची वाट लागली . यडझवा तिकडं राजकारण्यांची चाटत बस पण बैलगाडा क्षेत्रात फुद्रीच्या येत नको जाऊ
@VijendraBhuvad6 ай бұрын
बरोबर दादा
@pranityadav25256 ай бұрын
ओरडत असतो सारखा 😂😂😂
@baviskardnyaneshwar576 ай бұрын
रणजीत निबलकर कूठे गेला लई पोपटा वानी बोलतो पूर्ण दावन घरी गेली निंबाळकर ची कारण नीतिमत्ता साफ नाही बैल टॉप ची आहेत रणजीत निंबाळकर कडे पण जळतो लई तो कोणावर पण नीतिमत्ता साफ ठेवा sir 😂😂
@Harshad_desai_546 ай бұрын
Bablu chacha killemachindra gad❤💯
@loveanimal126 ай бұрын
Bakya aaj ashtamhindkesari zala ❤
@chetanshelke48036 ай бұрын
अष्टहिंदकेसरी बकासुर❣️
@ShyamSakpal-xr9ws6 ай бұрын
देव बैल आहे बकासुर ❤️❤️
@SpXBlog2.06 ай бұрын
नियुजनचा बादशाह मामा & रंजीत बनसोडे
@pandurangkhade76006 ай бұрын
Weldone मेरी जान ❤
@tgdelete426 ай бұрын
😂 🤫शकुनी मामा, ओढा चादर, कमबॅक केले तुमचे फादर 😂🤫❤ King Bakasur ❤
@SantoshBendal-qh6re6 ай бұрын
निकालाचा बादशाह बकासुर ❤❤❤❤
@akashlende7776 ай бұрын
Ashtam Hind Kesari Bakasur Ji🎉🎉❤
@banjara_boys7006 ай бұрын
Gatala muddam chacha ni kami palavli mag sumdit karykram kela bablu chaha ni❤
@kiranzine98356 ай бұрын
आष्टम हिंदकेसरी बकासुर्रर्र्र्र्र्र❤
@PratapJadhav-z4nАй бұрын
❤❤❤ Sabse katil bakasur patil 🔥🔥🔥 kiti jari mnle bakasur peksha lakhan bhari aahe tr bakasur cha itihas paha mg bola 😂😂😂
लखन आणि बकासुर पैरा तोडू नकात, सर्वच मैदाने त्यांचीच असणार, लखन पण❤ भारी पळतो आणि बकासुर चा नादच नाही
@rajanmhadaye56126 ай бұрын
Kahi grj nahi. Te lok bakya Bhaila kmi smjtayt
@ajitravkhot6 ай бұрын
Lakhan Nikalacha Baadshah Aahe Bakasur che Abhinandan
@Zelkfame6 ай бұрын
फलटण वरून कल्याण ला जाणारी २ डब्यांची धिमी लोकल थोड्याच वेळात पेडगाव वरून रवाना होत आहे 😂😂😂😂 यात्रिया कृपया ध्यान दे😅
@pranityadav25256 ай бұрын
पोचले का 🙄
@PratapJadhav-z4nАй бұрын
❤❤❤ bakasur lakhan Bablu chacha abhinandan 🔥🔥🔥 pn jo manus bola ki ajun jast palayla pahije tr tu pal ti bail aahet kiti palnar ajun 😂😂😂 kahi pn lok boltat 😂😂😂😂
@rahulsargar30696 ай бұрын
bakasur la gap jast jhala hota mahnun speed kaami padla nayter anter khup asta bakasur premi😍
@XII_SCIENCE_IT6 ай бұрын
लखन चे व्यवस्थापक जरा गुर्मी मध्ये बोलत आहेत ...
@JanardhanPatil-om6dy6 ай бұрын
Ho bhava me pahilyandach pahili yanchi bite thodi gurmit boltat..darano evdh pn gurmit naka rahu..jevha navin navin aale tevha ringi chakdi hoti tevha antar dyayche ata satara chakdi made palayla laglyapasun antr Kami padto..mhanun jevdh aahe tevdyat samadhan mana lakhan wale
@tanajiborkar79766 ай бұрын
बोलनं तसं आहेस मूळ
@JanardhanPatil-om6dy6 ай бұрын
@@tanajiborkar7976 dada pn dar weles 2 chakdyanich jinktil as nast na
@Ravikantlokhande1236 ай бұрын
Tyancha pan karyakram honar dam dar Jara pudlya maidanat
@XII_SCIENCE_IT6 ай бұрын
@@JanardhanPatil-om6dy बाकीचे नंदी पण पळतात उगीच १००० गाडी मधून फायनल पर्यंत पोहचले का.... मुद्दाम बकासुर कमी पडला अस दाखवत आहेत अस वाटतच त्यांचं बोलण्यात
@ishwarmandekar53226 ай бұрын
King bakasur
@sachinpatil96196 ай бұрын
बकासुर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Amoldanke-i3p6 ай бұрын
aaj arjun disla nahi sambhaji nagar cha pls sanga
@Prashantkhare-xz2yj6 ай бұрын
I love you bakasor ❤🎉🎉
@vishalchavan15916 ай бұрын
Aj bakya don n karun dakhval pn Sunil more sarkarani pn karun dakhaval 6 la fianal manje final
@RahulDeshmukh-t9n6 ай бұрын
Mohil were good apla bakasur
@ganeshmisale21086 ай бұрын
King 👑 bakasur ❤❤❤❤❤❤❤
@vinaypavnoji52736 ай бұрын
किंग बकासुर❤
@RajeshKale-j5u6 ай бұрын
Vitthl kuth ahe
@patiragoatfarmsabale16966 ай бұрын
हो अजून पळ्याला पाहिजे होते करण बकासुर आणी लखन होता
@nnnnnn7696 ай бұрын
नशीब फायनल ला वेगाचा शेवट सर्जा नव्हता नाय त बकासुरला अंतर ठेवूनच टाकलं असत 😁😁😁
@GANESHNANGARE-gx8xs6 ай бұрын
Wagacha shewat la magna Yeun tempot bharla ki semi la😂
@nnnnnn7696 ай бұрын
@@GANESHNANGARE-gx8xs 😁👍
@rahulshingote58336 ай бұрын
King 👑 bakasur
@atharvbabar93046 ай бұрын
निंबालकर zhopla la
@GaneshSapkal-l3q6 ай бұрын
आओ तो किंग आहे
@gavghjfsy93966 ай бұрын
5 : 33 Dada nashik ringi nahi ithe.... 2 chakdi antar thevayla 😂😂😂 sagle top chi nandi ahet..... Bakasur gadi bandun ahe..... Ugach hawet golya nko maru
@dontknow.75846 ай бұрын
ट्रेनला हरवणारा सर्जा कितव्या नंबर ला आला फायनल्ला .....