खुपच सुंदर कथा महाभारतातील ऐकविल्याने आम्ही खुष झालोत.आणि गर्व अभिमान व अहंकाराने पुढे जिवाच्या ठिकाणी व स्वर्गात जाण्यासाठी काय काय भोगावे लागते.हे देखील पहायला मिळाले.म्हणुन मनुष्याने या सुरष्टीत कसे राहीले पाहिजे.याचा बोध घेतला पाहिजे.धन्यवाद.
@jayashreesugandhi45203 ай бұрын
खूपच सुंदर कथा सांगितली लोक पंरलोकाची कथा आहे आभार
@abhijaatbhosale889422 күн бұрын
हि कथा ऐकून मनाला समाधान मिळाले, आणि जगन्याचा मार्ग मिळाला 🚩 रामकृष्णहरी 🚩👏👏🙏
@hariramrahangdale12233 ай бұрын
ऐतिहासिक कथा विस्तृतपणे सांगीतली धन्यवाद. अशाच पैरानिक कथा सखोल सांगावेत.
@leelawatisonavane10463 ай бұрын
Khup chan sangitlae. Tai tumhi mahiti🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@swamisamarthbhaktichannal251520 күн бұрын
Khup Chan ktha
@GangabaiShinde26 күн бұрын
खुपचं सुंदर आहे कथा
@natthujiwatode85193 ай бұрын
Best knowledge given about pandava and kaurava.
@vithobatijage65253 ай бұрын
खुप खुप छान कथा सांगितली अशाच कथा सांगत रहा धन्यवाद!!
@VinodaRajput-m1c2 ай бұрын
M 18:31 18:31 18:31
@natthujiwatode85192 ай бұрын
Jai Shree Krishna Hari, best
@AshokBadgujar-s4wАй бұрын
Khup chan Jay shri krishna
@jayshreearaokar54063 ай бұрын
Khup Chan aahe Katha man prasann jhal dhanYavad
@NetajiKamble-vc9do2 ай бұрын
खुप खुप सुन्दर मण प्रसन्न झाले
@marutighuge16682 ай бұрын
खूप छान दुर्मिळ न ऐकलेली माहिती मिळाली धन्यवाद
@माझीचमी2 ай бұрын
Thank you
@shivajibodake76783 ай бұрын
छान कथा सांगितली
@SavitaParab-sr4hu3 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ.जय जय श्री कृष्ण.
@trimbakbhade29823 ай бұрын
Best guidelines for our future life and our family thanks
@jayanttayde64632 ай бұрын
जय हो, जय श्री गजानन माऊली, जय श्री कृष्णा राधे राधे राधेजी, जय श्री राम, जय हनुमानजी की जय हो,
@nathupachpute9953 ай бұрын
छान लेख आहे राम कृष्ण हरी 🌹🙏🙏🙏🌹
@ravikarnik7703 ай бұрын
खुप छान माऊली 🙏
@aparnakumthekar67923 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@santoshChatarkar-o2bАй бұрын
खूप माहिती सुंदर सांगितली ताई पण तुम्हाला सर्दी खूप होती तरी तुम्ही माहिती सांगितली धन्यवाद ताई ❤
@माझीचमीАй бұрын
तुमचे पण खुप आभार
@dnyaneshwarhingmire95263 ай бұрын
अतिशय सुंदर ताई जयजय रामकृष्ण हारी धन्यवाद
@ShrikrushnaPatil-u9r2 ай бұрын
अप्रतिम
@panditshewale3 ай бұрын
खुप छान❤❤❤
@DrSanju62813 ай бұрын
सुंदर कथा❤
@keshavgawand98692 ай бұрын
ही कथा खूप आवडली
@savitaraut21623 ай бұрын
खूप छान कथा आहे.धन्यवाद❤
@nileshkorde8663 ай бұрын
स्वर्गामध्ये काही नाही भक्ती करून परमेश्वराला प्राप्त करणे.हेच खर आहे
@vishnuvidhate693 ай бұрын
खूपच छान धन्यवाद राम राम माऊली सूखी रहा आनंदी रहा पांडूरंग पांडूरंग
@chintamanrao37033 ай бұрын
Khup chhyan
@nathupachpute9953 ай бұрын
, best super 🌹🙏🙏🌹💐
@vasantmarathe39414 ай бұрын
Very very good कथा आहे
@RekhaPimpale-g3u3 ай бұрын
Very nice 👍
@sangeetachabukswar64473 ай бұрын
Khup chan
@shrikrishnachannal-santosh92013 ай бұрын
खूप हुशार ताईत तुमचे. आम्ही आपले आभारी आहोत
@ambekarsangita7123 ай бұрын
खूप छान लेख
@nathupachpute9953 ай бұрын
खूप छान
@seemaheddur1115 ай бұрын
छानच
@VijayaDarekar3 ай бұрын
Khupah. Chan. Dhanyawaf
@ajaykulkarni59773 ай бұрын
ही कथा पौराणिक असून याबद्दल बहुतेक लोकांना काहीच माहिती. नाही. हा व्हिडिओ अत्यंत अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण असा आहे. यामुळे याचा पुढील पिढीला सुद्धा फायदा होईल. असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ टाकत चला.❤❤❤❤❤
@nathupachpute9953 ай бұрын
Khubchan
@kalsingpawara98223 ай бұрын
Nice
@vaijanytimalabhosale35432 ай бұрын
❤
@sahebkute65073 ай бұрын
🙏👌
@NFACTS-kx2qf3 ай бұрын
छान
@saimere4313 ай бұрын
खुप खुप छान माहिती सांगितली धन्यवाद
@Coooolgrandpa_43214 ай бұрын
❤
@MaharudraYeole3 ай бұрын
😢😢😢😢😢😢😢😢😢
@LaxmanSherkar-mb7px3 ай бұрын
पांडवप्रताप महआभआरतकथआआयकउनखउप
@KailasPawar-g8b3 ай бұрын
यूधिषठीर चा अंगठा गळून पडला ते नाहि सांगितलं तूम्ही ते सांगा plz
@JagdishSinghThakur-gd3xu4 ай бұрын
Great. Karana. Where. Is. Gone. Swarga. Or. Narak. Tell. Me
@meenalvaidya90434 ай бұрын
Nakul Ani sahadev he pandavache chulat bhau nasun savatra bhau ahet vedeo kartana neet mahiti janun gheun magach sangat ja
ही कथा खरी नाही कारण पांडव लडाखच्या रस्त्यानं गेले होते तिकडे जी गावे आहेत त्यांना पांडवांची नावे आहेत रोडला लागून द्रौपदी कुंड आहे ते खुप खोल आहे हिवाळ्यात त्यावर कधीच बर्फ घरत नाही मी त्या कुंडाचे पाणी प्यायलो आहे
@pratimapathak10773 ай бұрын
महत्वाचे म्हणजे आपण युधिष्ठिर असा शब्द प्रयोग केला पाहिजे आपण उच्चार नीट केला पाहिजे युधिष्ठर म्हणत आहात ते चुकीचे आहे