Most thank u sir....🙏 तुमचा हे लेक्चर बघून स्टनोची मनातली भीती निघून गेली.
@gaurialone195411 ай бұрын
Job karnaryansathi pn khup help hote online video mule 🙏 Thanks
@sandeepnarwade45246 ай бұрын
खूपच छान सर.... माझा एक प्रश्न आहे सर ?? इनामदार आणि लिमये लिपीत मराठी लघुलेखन यांच्या मध्ये कोणते सोपे आहे जे की इंग्लिश लघुलेखन करताना जलद व सहज करता येण्याजोगे आहे. मराठी व इंग्रजी लघुलेखन शिकण्यासाठी नवीन विद्यार्थी साठी