Рет қаралды 5,530
श्रीकृष्णकृपांकित डॉ विकासानंद महाराज मिसाळ
#पाहिला_नंदाचा_नंदन । तेणे वेधियेले मन ॥१॥मोर मुकुट पितांबर । काळ्या घोंगडीचा भार ॥२॥गोधने चारी आनंदे नाचत । करी काला दहीभात ॥३॥एकाजनार्दनी लडिवाळ बाळ तान्हा । गोपाळांशी कान्हा खेळे कुंजवना ॥४॥