दादा व्हिडिओ खूप छान हा बस्स एक रिक्वेस्ट आहे की वहिनीला सांग जेवण वाढतांना चप्पल घालू नको
@prasadsalunke6957Ай бұрын
का ?
@anilgavhane619Ай бұрын
वाढताना चप्पल घालू नये
@nishantsatav9995Ай бұрын
चप्पल घालून कोण वाढत बर
@prasadsalunke6957Ай бұрын
Lagnat jevha jata Ani jevta ki a hotel madhe jata tyana pan asach updesh karta ka
@prasadsalunke6957Ай бұрын
Tasa asel tar udya pasun baher chaha pitana pan dunkandarala sangyla lagel ki chappal kadh
@prasadsalunke6957Ай бұрын
Correct me if I am wrong
@prathameshhaldankar1873Ай бұрын
भावा व्हिडिओ खूप छान खरंच एक विनंती आहे श्वेता वाहिनी हुशार आणि सुशिक्षित आहेत त्यांना सांग कि निदान जेवण वाढताना चप्पल घालून वाढू नये.. बाकी घरात वावरताना लादी थंड असते म्हणून वावरली घालून तर ठीक आहे..
@umeshgaikar3036Ай бұрын
जेवण वाढताना पायात चप्पल हे विचित्र वाटतंय
@marathibujgo265Ай бұрын
तुम्हाला काय करायचे आहे मराठी माणसाला पुढे जाऊ द्या
@nitinkalbhor7528Ай бұрын
भाभिजान्ं पेक्षा वहिनी साहेब म्हण भावा.
@pawankumarshivaji5535Ай бұрын
माफ करा पण चप्पल घालून कोण वाड करत, लग्नाच्या पंगतीतपण चप्पलन घालता वाड करतात असो विडिओ खुप छान होता.
@jyotigurav1830Ай бұрын
Shweta ne mast recipe Keli सुगरण आहे श्वेता नागेश ल काळजी घ्यायला सांग व्हिडिओ खुप छान
@urmilabane2566Ай бұрын
Chappal kasha havi.
@madanbagwe6273Ай бұрын
स्वामी समर्थ मस्त इडली चटणी छान व्हिडिओ परी मस्त
@AARCH55Ай бұрын
इतकी वहिनी सुगरण भेटलीय. एक no. सगळंच. पाऊस चालू आहे. घराबाहेर जास्त पडू नका. काळजी घ्या. सगळ्यांची
@sheelatawade5071Ай бұрын
अरे खिरीत तुप कमी घालतात तवंग घाणेरडा दिसतो गाईचे दुध पातळ असते ते आटवुन घालतात अशी पातळनसते
@sheelatawade5071Ай бұрын
अरे वाढताना कुणी चप्पल घालत का? आणि हँगर आत ठेवावा निदान आपण यु ट्युबर आहोत ह्याच भान ठेवाव
छान विडियो दाखवला आहे श्वेता उत्तम गृहिणी आहे जय श्रीराम हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय महाराष्ट्र
@devendrapawar5615Ай бұрын
These is human being. Love people who love u. God bless you.
@saritajangam5540Ай бұрын
जेवण वाढताना प्लीज चप्पल घालू नये कारण ते जेवताना ते चांगले दिसत नाही सॉरी दादा वाईट वाटून घेऊ नको❤❤❤❤
@sarithafernandes1820Ай бұрын
Brother Aniket, u n swetha r staying another place...ok good her working place aslo there know
@swapnapednekar4578Ай бұрын
श्वेता सर्वांचे आदरातिथ्य खुप छान करते. परी खुप गोड मुलगी आहे. नाग्याला खूपच लागले होते आणि तो डॉक्टर कडे का गेला नाही. काळजी घेणे.
@sudhapatole5597Ай бұрын
Apratim Swympak Kella 👌 Chan Sarvan Cha pahunchar Kela Bhariiii Menu
@ganeshshinde9427Ай бұрын
mast keliy vahini khir 🎉😊
@pramodmhapuskar8143Ай бұрын
Mla tar khup aavdte... 😋
@narayanjagtap3593Ай бұрын
Follower from pimpri Chinchwad ( Pune)❤
@AJAYRATHOD-c3yАй бұрын
Kheer chi raciape khoob chan chan video ekdam chan
@mayurikamtekar872Ай бұрын
Rag naka manu pn hevan vadhtana chappal nhi ghatli pahihe
@madhavimangaonkar704Ай бұрын
व्हिडिओ खूप छान आहे पण जेवण वाढताना चप्पल घालून वाढत नाही आणि तु मटण फोडणीला घालतांना दाखवलं नाही
@vidyapalekar6609Ай бұрын
Pari god ahe ❤❤
@shrutigirkar6315Ай бұрын
खुपचं छान व्हिडिओ मस्त बर वाटल
@ashwiniparkarchury9796Ай бұрын
पितृपक्ष मध्ये कोंबडी बकर्याचे मटण खात नाही
@prasadsalunke6957Ай бұрын
कोण कावळा का
@prasadsalunke6957Ай бұрын
जर तुम्हाला माहिती असेल तर कावळा हा सर्वात जास्त नॉनव्हेज खाणारा आहे ज्याला आपण पितृ पक्षात पुजतो
@vrindabolinjkar3861Ай бұрын
Pratek jaati madhe vegli pratha astey ...amhala chalta komdi ani bakrayche mutton
@jagannathjadhav3959Ай бұрын
Khup khup Chan video 👌👌❤
@nileshbhatkar5512Ай бұрын
मस्त vlog अनिकेत आणि बायको च्या Veg भांड्याना हात लावू नये. एक request आहे दाली च्या पुरणाची कारणजी एकदा बनव गणपती मध्ये बनतात कोकणात ते जर एकदा बनवू शकतो काय. खूप कष्ट आहे. कोणी अजून दाखवली नाही आहे वाटते.
@vidyagawade3347Ай бұрын
श्वेता gr8 efforts done 😊
@kusumbalajohn3811Ай бұрын
Mouthwatering dish ❤
@dattaprasadrawool-fj4tmАй бұрын
Bhava tuzya bayko cha awaj same nikki sarkha ahe ragvu nko khar sangto plz❤❤
@rahulgangawane2887Ай бұрын
Ek no, very nice, mast
@SanjayKamble-oe7wnАй бұрын
अनिकेत मी कोकणातले जेव्हडे युट्युब र आहेत त्या सर्वांचे व्हिडीओ बघतो पण तुला भेटायला जे जेवडे पाहुणे आले आहेत तेवढे कोणत्याच युट्युबर ला भेटायला आलेले नाहीत खूप छान आजचा व्हिडीओत विविध गोष्टी दाखवल्या स
@ganapatiratnakarborkar6948Ай бұрын
Very good and nice video aniket
@shole2827Ай бұрын
खुप छान
@hemantrane9151Ай бұрын
AKADAM JABARDAST IDALI AND CHHATNI
@vilasjadhav5433Ай бұрын
MASTCH MEJVANI WOV❤❤❤🎉🎉🎉
@SumanPatil-m6lАй бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@djsaylyasakolhapur427Ай бұрын
9:00 आईच्या गावात😂😂😂😅
@mahanandasuryawanshimarath5448Ай бұрын
श्वेताला दिवस गेलेत का
@KalpeshDaitАй бұрын
Ho
@chaitrakunchikor2181Ай бұрын
❤
@shamponde8734Ай бұрын
Nice Kheer
@dishasawant253Ай бұрын
Ek no❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@chhayam2817Ай бұрын
Baaaiiiiiieeee.....😂😅
@kavitanigade3728Ай бұрын
Hi shweta nice recipe chumma 😋😋
@sunitagurav3470Ай бұрын
Baprenagyache hey kay zale re
@Swati-o5yАй бұрын
घरात घलाय ची वेगळी असेल लोक पण ना
@prasadsalunke6957Ай бұрын
जे कोणी बोलत आहे की वाढताना चप्पल घालू नये त्यांनी एक सांगावं की बाहेर हॉटेल मध्ये किंवा सध्या तप्री वर छा पिताना पण हेच बोलता का