म्हणजे पूजा ताईचं तुमच्यावर लक्ष आहे😮 पांडू दादा आता पहिली पूजा राहिली नाही, आता ही हुशार पूजा आहे. त्याच्यामुळे पांडू दादा तुम्ही लय आगाऊपणा करू नका, पूजा ताईच्या दबावाखाली राहायचं, जास्त वळवळ करायची नाही. पूजाताई खूप छान दिसते ❤❤❤❤😅😅😅
@tejassangle7873 Жыл бұрын
पुजा हुशार आहे तीला बरोबर समजल की काहीतरी टाकल तुम्ही नाराळ मधे