ताई आम्हाला पूजाची लव्ह स्टोरी शॉर्टकट दाखवा असे वाटले होते कुणी कुणाला अगोदर प्रपोज केले होते एवढेच बघायचे होते लग्नाचा कार्यक्रम सर्वच खूप खूप सुंदर होता त्यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा
@SowrajNagavde5 сағат бұрын
हो छान वाटेल ऐकायला कि त्यांना कस प्रेम झालं आणि प्रपोज कुणी केल
@suvarnalonare4 сағат бұрын
Ok.. thankuu
@ashwinih277252 минут бұрын
Hoo na starting la 10 years of love story pahun khup excitement hotiye tyanchi love story aikayla plzzzzz share Kara na tyanchi love story ata tr lagn pn jhal ❤❤❤❤❤
@sarthakshinde28085 сағат бұрын
ताई खूप सुंदर शुट केले आहे खूप सुंदर प्लॅनिंग नियोजन केले आहे एक शेतकरी कन्या असून पण आपल्या आई वडिलांनी आपल्या लाडक्या मुलीसाठी उच्च शिक्षण संस्कार प्रेम आणि हौस पण तितकीच केली तुम्ही आदर्श आई वडिल आहात खूप कौतुक आहे पुजा खरच राजकन्या आहे खूप लकी आहे पुजा तुझ्या वैवाहिक जीवनाला दोघांना पण खूप खूप शुभेच्छा 🌹🙏🎉नांदा सौख्यभरे ❤❤
@suvarnalonare4 сағат бұрын
Thanku 🥰❤️
@HappyhomewithRajashri5 сағат бұрын
प्री वेडिंग शूट तर सगळेच जण करतात पण त्यामध्ये फॅमिलीचा समावेश खूप कमी लोक करतात. खरं तर अशा प्री-वेडिंग शूट करण्यासाठी घरातल्या मोठ्या लोकांनी परमिशन द्यायला काहीच हरकत नाही. एकच चांगल्या पद्धतीचं प्री वेडिंग शूट पाहायला मिळाले खूप नियोजनबद्ध विवाह सोहळा पार पडला🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤
@suhasrajopadhye50914 сағат бұрын
अगदी बरोबर उगाचच दोघांचे फोटो काढतात असे preveding हवे
@manjusudrik86764 сағат бұрын
Khup Sunder preveding shut kely 👍👍👍❤🎉
@suvarnalonare4 сағат бұрын
Thanku 🥰❤️
@suvarnalonare4 сағат бұрын
Thanku 🥰❤️
@SARTHAK674 сағат бұрын
Ho khup chan kela ahe pre-wedding shoot @@suhasrajopadhye5091
@swatikhairnar892047 минут бұрын
खूप खूप सुंदर pre wedding.. आणि लग्न सोहळा तर अप्रतिम झाला.. खूपच सुंदर.. पूजा आणि गणेश दोघांना खूप खूप शुभेच्छा 🎉
@rupalidhepe71464 сағат бұрын
खुप सुंदर ताई बघून खुप आनंद वाटला खरंच तुम्ही खुप छान लग्न केले पुजाचे राजेशाही लग्न झाले खरंच पुजा खुप भाग्यवान आहे 👌👌👍♥️♥️
@SahilKadam-q4z2 сағат бұрын
खूपच छान ताई आजवर कोणाचे एवढे छान लग्नच बघितलं ना हि. हे लग्न पाहून मला खूप आनंद झाला.
@vaishaliahire_015 сағат бұрын
एखादा चित्रपट बघतो असे वाटत होते खुप सुंदर जोडी नंबर एक ❤😍
@jagrutilotlikar59834 сағат бұрын
खूप खूप खूप सुंदर pre-wedding shoot. शब्द च नाहीत .मी खूप वेळा बघितला व्हिडिओ सर्व family khup chan. डोळयात पाणी आले पाहून.
@suvarnalonare4 сағат бұрын
Thanku 🥰❤️
@archanadandekar6583Сағат бұрын
जय श्रीराम,सुवर्णा खुपच छान प्री वेडींग केलेय! सगळ्या कुटुंबाचा समावेश असलेले छानच!
@AshwiniPungale-c5g51 минут бұрын
सुवर्णाताई खूपच छान एकच नंबर जोडी दिसत होती टीव्ही मधली फिल्म बघितल्यासारखे जाणवत होतं खरंच एकच नंबर ❤❤❤❤❤❤
@shraddhaarvikar72185 сағат бұрын
काकू खूप छान केलं प्री वेडिग 😊 एकदम डोळे भरून आले तुमचे पण. खुप छान केलं सगळेच कार्यक्रम तुम्ही 😊एकदम ग्रँड वेडिंग 🎉🎉🎉🎉
@khushivinchurkar49665 сағат бұрын
किती सुंदर preweding shut केले आहे एक नंबर 👌👌👌
@savitakulkarni7547Сағат бұрын
हाय सुवर्णा खूप छान प्रिवेडींग पाहायला मिळाली तसेच कुटुंबा सोबत खूप छान वाटले खूप च छान❤❤🎉🎉
@nandinirandhir73972 сағат бұрын
1 no. Video tai... Khupch sunder.. Zala ahe.... Chan ase kuthe sadhya disat nahi wedding shooting.. Pan Khupch kamal ahe pooja didi & Tyache mister hyachi... Mast planning karun sunder kele pre-wedding shooting... ❤
@harshalgangurde50842 сағат бұрын
ताई हे शुटिंग तर लग्न पेक्षाही खुपचं सुंदर आणि खरच दोघच पण मन जुळत म्हणून सगळं जमलं हे बघुन तर खुपचं आनंद झाला मला ❤❤
@DnyaneshwarGaul5 сағат бұрын
सुवर्णा ताई पूजा आणि जावई खूप सुंदर दिसत होते लगन खूप सुंदर झाल❤❤❤
@suvarnalonare4 сағат бұрын
Thanku 🥰❤️
@gayatridevikudwalkar9485Сағат бұрын
खूप सुंदर... असं वाटतं सिनेमा पाहतोय
@rajudarade66916 сағат бұрын
खूपच सुंदर ताई अशी फॅमिली सगळ्याला भेटू एक नंबर जोडी आहे पूजा खूप लकी आहेस पूजा तू
@pallavidusane1382 сағат бұрын
सुवर्णा ताई प्री वेडिंग पूजाची खूप छान झाले जावईबापू सर्व फॅमिली छान वाटत आहे वेगळं काहीतरी बघायला मिळाला डोळे भरून आले लग्नाचा विधी खूप छान झाला सगळे कार्यक्रम छान झालं प्रत्येक वेळा व्हिडिओ बघताना डोळे भरून आले अगदी सगळे व्हिडिओ बघताना आताचा बघत राहावा इतकं सुंदर आहे सगळं पूजाचा जावयाचा भावी आयुष्याला शुभेच्छा
@Yashraj125503 сағат бұрын
खरंच काही खूप छान खरोखर पिक्चर ची शूटिंग चालू आहे असंच वाटतंय😊😊😊😊 आपली पूजा तू खूपच सुंदर दिसत आहे😊 राजकुमारी 😊
@AnuradhaJadhav-df5gs3 сағат бұрын
अप्रतिम प्री वेडिंग❤❤❤ पूजाला आणि जावयांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा ताई
@s.a.shrivastv84172 сағат бұрын
Itki sundar privedding bhaghun man bharun aale khrach najar na lago kunachi tumhala❤🧿😊
@nishapatil47846 сағат бұрын
Happy married Life poja n javae
@pallavissimplerecipe56323 сағат бұрын
खुपच सुंदर एकिकडे लग्नाचा आनंद एकिकडे मुलगी घरातुन जाणार हे वाईट वाटते.खुप छान व्हिडीओ ताई 👌👌👍
@SunitaSathe-m4u5 сағат бұрын
बघू न डोळ्यात अश्रू आले ताई खूप छान झालं विंडीग शुट 🎉🎉
@surekhapatil179931 минут бұрын
Khup sundar jodi, nice shooting!🎉🎉
@jayshreemenjoge24283 сағат бұрын
😊 खुपच सुंदर ताई अशी फॅमिली सगळ्याला भेटू एक नंबर जोडी आहे पुजा खूप लकी आहेस पुजा तू
@CharushilaKanade-lq9vg3 сағат бұрын
Khupach sudar bharich 1 no. happy married life to both of u ❤❤
@Deepalikitchen-nt1ve5 сағат бұрын
खरच खुप सुंदर व्हिडीओ आहे ताई जेव्हा पासुन तुम्ही व्हिडीओ स्टार्ट केलेत यु ट्यूब लाइट तेव्हा पासुन मी तुमचे व्हिडीओ बघते पण कधी कमेंट केली नव्हती पण आज आपल्या पुजा च्या लग्नाचे व्हिडीओ बघुन मन अगदी भरुन आल खरच खुप छान लग्न सोहळा पार पडला आणि प्रिवेडींग तर खुप च छान आज मी पुजा मधे माझ्या मुलीला च बघत होते ❤❤❤
Khup khuup khup sundar Evergreen Chhan jhala sagala karyakram puja la an jiju na bhavi aayushyachya hardik shubhechha 😊
@SujataDoiphode-j8m5 сағат бұрын
Yk number solidddeee mind blowing❤❤❤ pre-wedding ........cute family....
@GauriShinde-sd7wx2 сағат бұрын
पुजा तु खुप सुंदर दिसत होती राजकुमारी आहे तु नेहमी हसत राहा pre-wedding एकच नंबर ❤❤👌👌😍😍
@aradhanagujarathi50725 сағат бұрын
ताई प्री वेडीगशुट एकच नंबर खरच एखादा पिक्चर पाहतो आहोत असेच वाटत ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@prasadshelake12064 сағат бұрын
खुप खुप शुभेच्छा पुजा दिदि आणि जिजू ला खुऊ मस्त प्रो वेडिंग चा व्हिडिओ होता 👌👌♥️♥️
@suvarnalonare4 сағат бұрын
Thanku 🥰
@sujatakanse863018 минут бұрын
छानच केलेय प्री wedding ❤🎉
@jayashripatil76324 сағат бұрын
Khup sundar lagn kel suvarna tyachya mage tuzi mehnat aahe puja aani Ganesh yana tyanchya bhavi aayushya sathi khup blessing❤
@vandnapawar30855 сағат бұрын
Khupach chaan pre wedding shoot zale tai tumchi family members pn khub sundor aahet 🎉❤❤
@dilipwaghmode35565 сағат бұрын
Khup chan zal tai pre wedding 👌👌👌🎊🎊congratulation Pooja&daji🎊🎊🎊
@komalgaikwad4191Сағат бұрын
खुपच सुंदर pre wedding shoot ❤❤❤😊🎉🎉
@shilpamhetrerecipes24103 сағат бұрын
Ekch no, pre-wedding shoot asav tar ase.khup chan taii,ekhadya film peksha pan bhari shoot kele ahe,u r so hardworking
@maggyjadhav95945 сағат бұрын
Akch number pre-wedding ❤🎉🎉
@DipikaRane-c5p4 сағат бұрын
Sunder beautiful pre wedding ❤🎉 God bless you
@ashvinilandge51104 сағат бұрын
छान आहे ताई प्रिव्हेडींग आणि लग्न पण खूप छान झालं पण मुलगी सासरी जायची म्हटलं कि वेगळंच मन भरून येते. आणि आनंद पण असतोच
@aparnatakale36515 сағат бұрын
पुजा ला आणि जावयाना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि शुभार्षीवाद❤❤
@GodhavariChaudhari5 сағат бұрын
सुवर्णा पूजा जावाई एक नंबर तुझ्या मनासारखं झालं सुवर्णा तुझ्या कष्ट ला फळं येऊं दे 👌🏻👌🏻🥰❤️👌🏻👌🏻
@suvarnalonare4 сағат бұрын
Thanku 🥰
@SupriyaPatil-n2m5 сағат бұрын
फँमिली सोबत पहील्यादा प्री वेडीग शुटिंग पाहते खुप सुंदर❤❤1नंबर ❤❤🎉
@suvarnalonare4 сағат бұрын
Thanku 🥰❤️
@Jhanvikijindagi5 сағат бұрын
Dolyat pani ch yete tumhi kiti premane,mehnatine sarv kele khup,khup great ahat tumhi sarv jan aani pooja khup lucky khup sundar jodi.video chan jhala,pooja princess distey,ani javai tar khup ch chan ❤❤🎉🎉
@suvarnalonare4 сағат бұрын
Thanku 🥰❤️
@Mrs.Homeminister4 сағат бұрын
खूप खूप खूप खूप छान ताई... 😭😭😘😘😘😘😘प्रत्येक आई बाबाच स्वप्न असत कि आपल्या परिच असच लग्न व्हावं.. ❤️❤️😢माझ्या तर दोन मुली आहेत ताई .. एक माझं हृदय आणि दुसरी श्वास... 😘😭.. देव करो आणि असेच छान लंग्न होऊदेत आणी काय हवं असत ❤️आईबाबाला ❤️🎉🎉🎉🎉🎉👍👍😅खूप छान...
@suvarnalonare4 сағат бұрын
Thanku 🥰❤️
@gretadessai39832 сағат бұрын
Lovely. Looking gorgeous both.
@Hema_R9923 сағат бұрын
Wow khupach chan pre wedding ani lagna pan awesome ❤
Kuthe kel mavashi he shoot khupch chan ahe ek number....first time evdh chan pre-wedding shoot bgitl family purn chan
@AnuradhaKhardekar5 сағат бұрын
🤩Wow super👌👌 प्रीवेडिंग शुटिंग खूप सुंदर एकदम रोॅयल लुक होता अगदी एखाद्या मुव्ही बघतो की काय असे वाटत होते.1 नं👌👌👌🤩🥰✨❤️
@suvarnalonare4 сағат бұрын
Thanku 🥰
@pritipai21424 сағат бұрын
❤❤❤beautiful so very touching. So beautifully made. God bless you😍 Tumchya creativity la salaam 👏👏
@suvarnalonare4 сағат бұрын
Thanku 🥰❤️
@ovigaikwad8523 сағат бұрын
ताई पूजा च लग्न खूप सुंदर झालं प्री वेडिंग पण खूप सुंदर झाली सर्व विधी सुंदर झाल्या आता फक्त पुढचे व्हिडिओ आहेत ना ते लवकर पाठवा आम्हाला ते पण बघायचे आहेत हळदीचे आणि वैदिकचे व्हिडिओ पाठवायला विसरू नका ह 😊❤😊
@neetasalve742744 минут бұрын
ताई खुप सुंदर विडीओ❤❤❤❤ नाशिक
@punamdevkate78206 сағат бұрын
Khupch chan ❤❤❤❤
@RupaliAkhand5 сағат бұрын
Khup chan pre wedding shoot nice both family ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vaibhavi44084 сағат бұрын
एक नंबर, एकदम movie सारखं, लई भारी ❤❤❤❤
@drakshekaduba26806 сағат бұрын
Khup Chan Aahe tai pre- wellding😊
@sushilgaikwad2337Сағат бұрын
Congratulations dear both r
@suvarnabhangare63446 сағат бұрын
Ek no zhal congrats puja n ganesh❤❤
@samruddhi77495 сағат бұрын
विडिओ पाहुन मन खुप भरून आले विडिओ ऐकच नंबर ताई ❤
@suvarnalonare4 сағат бұрын
Thanku 🥰❤️
@sujataskitchen36635 сағат бұрын
Pre wedding shoot khup chan डोळ्यातून पाणी आले
@charulatabachhav52525 сағат бұрын
प्री वेडिंग चा व्हिडिओ खूप आवडला छान❤👌
@suvarnagargatte49795 сағат бұрын
ठिकाण कोणते आहे हे मस्त आहे
@mayuripawar71996 сағат бұрын
Khup mast video both family nice❤❤
@ShaileshPatil-y6k3 сағат бұрын
Tai khup.....mast.👍👌👌👍👍👌❤ Dipa patil ❤
@swatipagar81243 сағат бұрын
Very very nice 😊❤❤❤ looking so beautiful ❤️😍
@jyotikale30602 сағат бұрын
So cute all 🥰🥰 fakt kuda apla hirva pahije hota 👍
@sujatasalve419450 минут бұрын
Heart touching❤
@रेणुकाजोशी5 сағат бұрын
अप्रतिम लग्न नियोजन खुप सुंदर ताई
@VandanaMohite-k8e29 минут бұрын
Congratulations 💐🍫
@aaradhyagolesar624223 минут бұрын
Pre-wedding kuthe kel..mast ahe
@Sunibhoi1235 сағат бұрын
खुपच छान आहे प्री वेडिंग शुटिंग कुठे केली ताई शुटिंग 😊😊😊
खुप खुप छान प्रीवेडीग शुट बघताना ही डोळे भरून येत होते 👌❤❤
@suvarnalonare4 сағат бұрын
Thanku 🥰❤️
@dhanashrighawate82465 сағат бұрын
अप्रतिम ❤
@prachi31225 сағат бұрын
Ohh my god 😍 best pre wedding in the world❤❤❤ i must say tumch shoot original song peksha bhariiii ❤❤❤❤
@suvarnalonare4 сағат бұрын
Thanku 🥰❤️
@pritibabar18686 сағат бұрын
Happy married life puja & jiju
@yogeshtaru9832Сағат бұрын
So sweet of you Pooja and all family 🎉
@jyotitambe19562 сағат бұрын
Khuo chaan tai❤❤❤
@rajashree15764 сағат бұрын
1ch no no word 🎉🎉❤❤😊
@MandakiniBodake4 сағат бұрын
खूप छान प्री-वेडिंग केली ❤❤👌👌👌👌👌
@Sujata0734 сағат бұрын
Ekch no marriage zale wow all vlog best best best suvarna Tai tu ekch no ahe 😊😊😊
@suvarnalonare4 сағат бұрын
Thanku 🥰❤️
@kesharjadhav61545 сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤❤ खूप खूप छान खूप सुंदर 🎉🎉
@rupalichaudhari91275 сағат бұрын
मी तर दोन वेळेस हा व्हिडिओ पाहिला खरंच खूप छान व्हिडिओ पूजा खूप लकी आहे तिला तुमच्यासारखे आई-वडील तिला भेटले मुलगी घरची लक्ष्मी असते मला पण दोन मुली आहे एका आई-वडिलांची एवढीच इच्छा असते की आपण जेवढे होईल तितकं आपल्या मुलांसाठी केलं पाहिजे तुम्ही ते केलं आहे खूप छान मी तर दोन-तीन दिवसापासून व्हिडिओची वाट बघत होते पूजा लग्नाचे व्हिडिओ केव्हा येतील असे खूप छान लग्न झालं पूजाला व जावईबापूंना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा