पांडू दादा मी एक तुम्हाला सांगू का त्या पूजेला काही कळत नाही म्हणून तुम्ही तिला काहीही टोमणे मारत असतात जरा तरी बायकोची इज्जत करा कॅमेरासमोर सगळी दुनिया तुम्हाला बघत असते सगळं ऐकून घेते म्हणून असं करत जाऊ नका प्लीज दादा😢🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@riravrahs905 Жыл бұрын
आपणच आपल्या बायकोला मान दिला तर सर्व जण देतील, नाहीतर मग सगळे येऊन टपली मारून जाणार, आणि आपण जर मान दिला तर आपल्याला पण मान भेटतो
@poonamjadhav2069 Жыл бұрын
@@riravrahs905 हो ना प्रत्येक व्हिडिओमध्ये पूजाला हाड हाड तोड करत असतो आणि माझं काय नशीब माझं काय नशीब असं म्हणत असतो खूप वाईट वाटतं ते
@monalisondge Жыл бұрын
बरोबर..❤ पूजा आहे म्हणून यांच्या घरात टिकली..पण याला वाटते याला खूप च हुशार भेटली असती. हुशार भेटली असती तर तुझ्या घरच्या लोकांचं अवघड होत मग..
@Viraj641 Жыл бұрын
आडवा व्हिडिओ कसा काढतात आम्हाला बी शिकवा
@vaibhavjadhav9624 Жыл бұрын
Susi 3:00 3:02 @@Viraj641
@laxmikangar4714 Жыл бұрын
हि चिटीग आहे गूलाब जामुन केके तुम्ही खाला मग मरची पण खायची थोडी😂
@saijadhav2345 Жыл бұрын
Kay pn bolu nka pooja la bayko ahe tumchi tichi इज्जत करा थोडी लक्ष्मी आहे तुमच्या घराची
@monalisondge Жыл бұрын
तो पूजा ला तस करतो , किंमत देत नाही म्हणून त्याची पण दुसऱ्या साठी एव्हढ सर्व करून कोणी किंमत करत नाही..
@govindghule40735 ай бұрын
तुमचे घान असते तर छान बनवा घान असते माज अस वाटत की मी माझ्या घरी वाढदिवस साजरा करत आहे तेव्हा खुप छान आहे तू छान बनवा घान असते माज आहे मराठी ❤
@shubhangipardeshi2866 Жыл бұрын
piyu so cute ❤️❤️❤️❤️❤️ game 🎯🎯 so intresting 👍👌👍👌👌❤️❤️❤️❤️❤️
@amolghodke2482 Жыл бұрын
पांडू दादा तुम्ही सगळं काही खाल्लं मीठ आणि मिरची का खाल्ले नाही हे तर सगळं चीटिंग आहे हे गेम डबल झाली पहेजे
@prabhakarwaydande Жыл бұрын
प्रत्येक खाऊचा 1, 1 घास खालला सेवट चिटींग केली, पांडुभाऊने पुजा आणि आईच्या वेळेस
@prajaktajadhav674 Жыл бұрын
Dada Pooja la kahi pan bolu nka jara ijjat kara tichi tumhi Ashe bolata Mg dusri pan boltat ti aikun ghete bichari hast aste kahi bol tri sorry dada ❤❤
@Priyagurme Жыл бұрын
पूजा नजर मनात आणली तर ती खूप काही करू शकते नवीन वर्षाचे पूजा काहीतरी करून दाखव
@SPNIMKARDEXYZ3067 Жыл бұрын
Very very nice videos
@PratikBahirat-nr5li Жыл бұрын
Pandurang sir 31 st video ek number ani pujane tumhala sath dili tya baddal dhanyavad my fast comment sir
@GaneshMunde-tc3nr Жыл бұрын
महाराष्ट्र फिल्म पोडक्शन चॅनल तुमचेच आहे का त्या चॅनलवर तुमचेच व्हिडिओ दिसतात.
@saraladeore3237 Жыл бұрын
पांडूने सगळ्या कडच खाल मिरची मीठ का नाही खाल
@nileshdeshmukh23 Жыл бұрын
Pooja taicha respect kara plz
@dineshlangute6066 Жыл бұрын
Pandu dada tumi mirchi kha
@amoltapsetapse12018 ай бұрын
🎉यढथणरसक्षभलमjgufhf
@SuryakantDhage-t7k Жыл бұрын
गोलीगत😂😂
@RushikeshShinde-x5i Жыл бұрын
Nice
@laxmansonavane81974 ай бұрын
😊😊😊😊😅😊😊❤❤❤❤❤❤
@SnehaKedari-d3o Жыл бұрын
Nice ❤❤😂😂
@AshwiniKamblevlogs Жыл бұрын
Good morning पांडुरंग दादा
@manishakakde8750 Жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌
@sarvadnyakendre Жыл бұрын
Mast family game dada🎯👌👍
@bro-t6v Жыл бұрын
पांडा रविदास महाराज चा फोटो लाव...
@Chhayashinde-12 Жыл бұрын
👌👌👍😀😀
@AshwiniKamblevlogs Жыл бұрын
🤗👌👌👌😊😊😊😊
@gaming_-_gangster Жыл бұрын
Good morning dada
@ranjanayadav8062 Жыл бұрын
दादा गेम खुप छान आणि खुप काॅमेडी करता खरच 😂😂😂😂😂
@ranikarande4779 Жыл бұрын
👌👌👌👌👌👍😂😂
@yogitasaravad Жыл бұрын
Good morning 🌄
@mandakiniyogeshdeshmukh49355 ай бұрын
😊
@MULTIEDITOR-md5fx Жыл бұрын
Good morning Dada ❤❤❤
@yogeshbangale9815 Жыл бұрын
Pooja kashi radli
@JagdeviShedayal Жыл бұрын
❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂🥰🥰🥰🥰🥰
@rekhakhole6182 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂
@SnehaKedari-d3o Жыл бұрын
❤
@govindghule40735 ай бұрын
तुमचे घान असते तर छान बनवा घान असते माज अस वाटत की मी माझ्या घरी वाढदिवस साजरा करत आहे तेव्हा खुप छान आहे तू छान बनवा घान असते माज आहे मराठी ❤
@varshasrangoli7962 Жыл бұрын
👌👌👌👌👍👍🎊
@govindghule40735 ай бұрын
तुमचे घान असते तर छान बनवा घान असते माज अस वाटत की मी माझ्या घरी वाढदिवस साजरा करत आहे तेव्हा खुप छान आहे तू छान बनवा घान असते माज आहे मराठी ❤
@govindghule40735 ай бұрын
तुमचे घान असते तर छान बनवा घान असते माज अस वाटत की मी माझ्या घरी वाढदिवस साजरा करत आहे तेव्हा खुप छान आहे तू छान बनवा घान असते माज आहे मराठी ❤
@govindghule40735 ай бұрын
तुमचे घान असते तर छान बनवा घान असते माज अस वाटत की मी माझ्या घरी वाढदिवस साजरा करत आहे तेव्हा खुप छान आहे तू छान बनवा घान असते माज आहे मराठी ❤