Рет қаралды 7,615
#स्वस्तिकरांगोळी #पुजारांगोळी #रांगोळी #लक्ष्मीपूजनरांगोळी #swastikrangoli #rangoli #festivalrangoli #poojaroomrangoli
नमस्कार सुवर्णा दीक्षित या रांगोळी चॅनेल वर तुमचे स्वागत आहे। तर या विडिओ मध्ये मी तीन प्रकारच्या स्वस्तिक रांगोळ्या काढल्या आहेत । त्या तुम्ही खाली कोणताही कलर टाकून काढल्या तर फार सुंदर दिसतील । तर पूजेला दारात किंवा सणाला तुम्ही या रांगोळ्या काढून नक्की पहा ।
माझे आणखी vedio :
• पूजेला पाटाभोवती काढण्...
• पाट किंवा चौरंगाभोवती ...
• beautiful कमळ #रांगोळी...
• #festivalrangoli | #bo...
#suvarnadixit