काय राव हि पुजा नवरा एवढ शिकतोय आम्हाला रिल्स करायला आवडत पण आम्हाला परवानगी नाही 😢😢 एवढा हवशी नवरा आहे बिचारया च कस होयच
@kajalumbare16 күн бұрын
Ho sem ahe maj pn
@ShivajiDolas-h2r16 күн бұрын
Kharch Rina agdi barobar bolli 💯🔥
@ashvinideshmukh51916 күн бұрын
Ho kharch
@Poojakendre1716 күн бұрын
हो ना माझं पण सेम तसंच आहे
@jyotisalunkhe484216 күн бұрын
माझे पण तसेच सेम आहे
@DhanashriDeshpande-y6g16 күн бұрын
दादा आता समजलं का रिया पूजा पेक्षा किती हूशार आहे रिया सगळं बरोबर करते म्हणून पुजा रियावर जळते बिनडोक पुजा
@PranaliGaikwad-j3g16 күн бұрын
खरंच बावळट आहे.पुजा
@samajsudharaknivruttipawar887316 күн бұрын
एक नंबर विचार आहे तिला फक्त स्वयंपाक करायचे येत आहे दुसरं काही जमत नसतं
@rasikagaikwad788716 күн бұрын
Tya riya la naav thevat hote
@rasikagaikwad788716 күн бұрын
Ti mentally matured ch nahiye asach ahe nusti
@bhaudadapadale322416 күн бұрын
रियाला घेतल्यावर राग येतो आता कळले रिया ची बरोबरी पुजा करु शकत नाही
@Antosh2016 күн бұрын
हासायचा रिचार्ज मारलाय तिनी 😂😂😂
@truptialdar48216 күн бұрын
बावळट पुजी नुसती हसते 😢
@smitalandge935816 күн бұрын
खरंच बावळट आहे ही नवरा येवढं शिकवतो आहे तर जावा मला नाही येत किती छान आवरलं आहे छान दिसत आहे
@SulakshanaKandekar-ki5dl16 күн бұрын
पक्क येड़ आहे
@Aartidhond16 күн бұрын
काय येत नाही येत नाही बोलते. नुसतं हसणे माहित बाकी काही एक्टिंग येत नाही.रिया बोलली ते बरोबर काही येत नाही. रियावर जळत होती.
@Seema-r6n16 күн бұрын
Yed ahe nivval re deva
@YashrajRaj-dj9sz16 күн бұрын
पांडुरंग दादा तुम्ही पुजा ताईची व्हिडिओ चालू असताना इज्जत काढत जाऊ नका लोकांना चान्स भेटतो नाव ठेवायला
@ramajavle870316 күн бұрын
दादा येवढं हसल्या वर पूजा वहिनी ने तर कसं होईल खरचं प्रत्येक गोष्टी मधे लिमिट असावी मान्य आहे वहिनी हसतात छान दिसतात तेवढंच दादाला सपोर्ट केलं आणि दादाचं ऐकल तर किती पुढं जाताल पण खरचं ऐका ओ वहिनी दादाचं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@rajeshdeshmukh990916 күн бұрын
तुझ्या कलेची किंमत नाही तुझ्या घरच्या लोकांना सगळा अडाण्याचा बाजार आहे त्यांनी सपोर्ट केला असता तर तु खुप पुढे गेला असता तु यशस्वी झालेला बघायचे आहे आम्हाला अप्पा तर काय मांजर कुत्रे करत बसता तुमची आई तर काहीही बोलते त्यांचं ऐकून पूजा तर बावळट च आहे अजुन बावळट पणा करते तु खरंच खुप चांगला कलाकार आहे
@sunetrakadam522616 күн бұрын
हसायचा रिचार्ज मारलाय 😂😂😂😂😂
@prachipatil176216 күн бұрын
😂😂😂😂
@hemlatamaske550316 күн бұрын
पूजा ला फक्त नखरे करायला सांगा लगेच करते नय तर सोडा आई कड 😂😂😂
@anjalipavle687016 күн бұрын
रिया ला घेतल कि कशी आग लागते मग पुजाला फक्त बावळट पणा आहे तिचा
@DhanashriDeshpande-y6g16 күн бұрын
खिदी खिदी करायला पाहिजे फक्त
@chetanpatil382316 күн бұрын
असा नवरा एवढं शिकवतो आहे तर शिक ना बाई नुसती हस्ती 😂
@Aartidhond16 күн бұрын
दुसरं लग्न कशाला पाहिजे रिया बरोबर रिलंस काढ.
@ChandarkantChopade16 күн бұрын
❤ अगं पूजा किती त्रास देते पांडू दादाला ते म्हणतात तसं कर ना दादा किती मेहनत घेतात❤❤
@nayanadounde873616 күн бұрын
पूजा पांडू पुढे नाही त्या दुसऱ्या माणसा समोर नाटक करती अडाणी समजू नका हिला एक नंबर हुशार आणि चॅप्टर आहे ती
@komalghobale124016 күн бұрын
आपल्या नवऱ्यासाठी बायको काहीही करू शकते पूजा पांडुरंग सर एवढे मेहनत घेतात फक्त तुला त्यांना साथ द्यायचे आहे एक स्त्री काहीही करू शकते पांडुरंग सर म्हणले तसं प्रत्येक गोष्टीला लिमिट असतं हसायचं थोडं बाजूला ठेवून थोडं त्यांच्याकडे लक्ष दे जमेल तुला तू असं केल्यावर कसं जमायचं आणि तुला दुसऱ्या पोरी पण जमत नाही सरांसोबत फक्त तू साधे बाकी सर आहेत तुला शिकवायला
@SatishTaktode-v2c16 күн бұрын
पुजा कर ना गं शुटिंग आम्हा ला भेटत नाही लुता भेटतं ❤❤❤❤
@ReshmaShaikh-ek1jb16 күн бұрын
बरोबर आहे
@sureshpancharas345416 күн бұрын
माणूस मेल तरी हसणार का पुजा
@jyotisalunkhe484216 күн бұрын
दुसरं काय बोललं कीं राग येतो तस करूनपण दाखवावं तुजा नवराच म्हणून तुला इतका विचारतोय त्याच्या कष्टाची जाणीव नाही तुला एखादी एडी कशी चांगले शिकवलं तरी हसती तशी तू बाई आहेस तुला तुज्या आईच्या तितेच आईची सेवा करायला ठेवली पाहिजेस म्हणजे किंमत कळेल
@ShauryaKamble16 күн бұрын
कसली भारी ॲक्टिंग आहे 😂तुमची . आम्हाला वेड्यात काढताय
@pratikshasanap123416 күн бұрын
दादा मला हा व्हिडिओ बघून लय हसायला आलो तुम्ही एवढं कॉमेडी बोलताना खूपच 🤣🤣
@roshnigaikwad428916 күн бұрын
अग पूजा कधी तरी सिरयस घेग कधी हसायच नसत किती मेहनत घेतायत दुसर्या मुलीला घेतल तर कशी जळते मग
@yogitashinde560416 күн бұрын
हे सगळे रिया साठी चाललंय पूजा किती बावळट आहे हेच दाखवायचंय.रियाला विडिओ काढायला कंटेन्ट देतोय.
@SurajTupe-008516 күн бұрын
एकदम बरोबर बोललात
@amolmalekar909416 күн бұрын
हे पांडू दादाला समजायला पाहिजे ना
@PratikKarekar-qm1pr15 күн бұрын
Pujacha best aahe pandu sathi
@tanajikare722516 күн бұрын
पांडू किती समजावून सांगत आहे पूजा ला, पण पूजा फक्त हसत राहते, मग दूसरी पोरगी आणली शूटिंग ला तर मग रागाऊ नकोस पूजा
@bhaudadapadale322416 күн бұрын
पुजा डोक्यावर पडल्या सारखी करते
@AshviniGaikwad-i6v16 күн бұрын
रीयाला घ्या दादा मग कळलं पुजाला
@ashachaudhari991116 күн бұрын
किती बावळट आहे ही पूजा तो नवरा इतकी जीव तोडून शिकवतो तरी हिला काही फरक पडत नाही नुसती दात काढत असते
@Subhjoshi-l9w16 күн бұрын
नेहमी हासत राहती नवरा किती मरमर करतो तरी समजत नाही
@daivshalabhuma267816 күн бұрын
नवरा चे तरी किंमत कर ग पुजा
@mirashinde600316 күн бұрын
खरच पांडू दुसर लग न कर पण शकलेली कर म्हणजे तिला कळलं
@Eagle4eye16 күн бұрын
पूजा करु शकते.पण सर्वांसमोर लाजते.😊
@RupaliKamble-w6x16 күн бұрын
बरोबर
@ishtejayshri928316 күн бұрын
पूजा तुला दुसरे मुली चालत नाही.मग तू शिक ना सपोर्ट कर ना.दुसरी मुली आली का त्यांना नाव ठवयच त्यच्या वर व्हिडिओ बनवायचं उघाच त्याच नाव खरब करायचं का. पांडू ने तरी व्हिडिओ नाही बनवायला पाहिजे कामाला yatat त्याच्या वर. तुमच्या बोलून स्वल करायचं लोकंना नाही धकवयच ना.
@prajaktagunjal633916 күн бұрын
हा मला वाटत ही एक पट करीत असेन पण पंदुला काहीतर content मिळत एक ब्लॉग nigto आरामशीर
@अलकाजगताप16 күн бұрын
प्रियंका ताई खूप छान आहेत
@SamruddhiKhale16 күн бұрын
हो त्या तर छानच आहेत,,मला पण त्याच आवडतात,,हीला फक्त हसायचं असतं,, कोठेही गेली तरी ही ही करतेच,, काही सिरीयस घेत नाही.
@prajaktajadhav67416 күн бұрын
काय सारखं हसत बसतेस पूजा एवढं हसायचं काय कुठे पण हस्ते जरा शिक ना नवरा शिकवतोय तर दात काढतेस काय
@sarikajadhav199516 күн бұрын
Puja tai cha makeup khup chaan
@ketanhule108816 күн бұрын
पुजा छान दीसत होती अग एवढ सोप बोलता येत नाही का तुला सरांचा सगला मूड घालवला अजून रीया तुला नाव ठेवेल सर असे व्हीडीओ कशाला काढता
@Priyagurme16 күн бұрын
पूजा असं काय करते किती नशीबवान आहेस तू काय करायचे थोडे एक्टिंग तर करायचे अगं प्रत्येकाला असं भेटत नाही❤❤
@GauriRakate16 күн бұрын
अरे दुसरी बायको करायचं कारण पाहिजे पाडुला
@MaltiHire-c5y16 күн бұрын
अगं अस करू नको करना बाकी सगळ्या गोष्टींत हुशार आहे मग का अस करते बरोबर आहे हासरी लक्ष्मी आहे पुजा करना त्यांच्या मनासारखे
@jyotishinde5716 күн бұрын
Kiti nakhre krtey
@swatisuplevlogs466116 күн бұрын
पुजा खूपच सुंदर दिसते
@virgo327116 күн бұрын
Behind the scene kashala takatay ugich bayakola izzat kadatay.😡😡😡
@gauripol817216 күн бұрын
Khup msati ah poojala adhi khup vait vathaych pn Ata dokyat jati maj lay tila navra evad kshat karto kimt nahi
@Rurallife-01-h3u15 күн бұрын
लोकांसमोर व्हिडिओ मध्ये पुजची अशी इज्जत नका काळात जाऊ, लोकांना चान्स भेटतो बोलायला
@Varsha-gy2wo16 күн бұрын
Riya la ghya😅
@roshnigaikwad428916 күн бұрын
दादा एकांतात घ्या कुणाच्या समोर लाजवाटत असेल तिला
@rasikagaikwad788716 күн бұрын
Neval bavlat ahe changla doon chapat deun laadch kadayla pahiji n kaam karun gheych
@ngkrishna268916 күн бұрын
Nusrat hashaycha kiti chan navra milala aahe pan kahi nahi kalat
@vandanapawar922216 күн бұрын
तीला नाही जमत त्या सुंदरीला आणा पूजा लय जिवाला त्रास देते गर्विष्ठ झाली
@poojashinde499316 күн бұрын
😂😂😂😂❤❤❤पूजा एकच नंबर दिसते
@surekhagawade594215 күн бұрын
पजा दादा किती कष्ट करतात साथ देत जाना थोडी
@SangitaKamble-db3sp16 күн бұрын
काय हि पुजा हैवडा नवरा तळमळ करतोय ले लाड झाला दूसरी पोरगी घेतलीं ते पण चालतं नाही ती पण करतं नाही दूसरे मुलीला पण करु देतं नाही
तुमच्या व्हिडिओला मी तर लय हसले पण माझी पोरगी सुद्धा हसली माझी पोरगी एक वर्षाची ती हसत होती
@chhayakanase167316 күн бұрын
रियाला बोलवा दादा
@KavitaLohar-b8d16 күн бұрын
नुसती येडयावाणी दात काढत आहे😂😂मग रिल साठी तयार कशाला होती रियाला किंवा दुसरी कोणीतरी बघा😂😂
@sonumore350716 күн бұрын
Hichyapeksha Priyanka changli ahe tila nav thevtat hi lok Ani hola dokyavr ghetat
@sonalishinde487715 күн бұрын
Poojala yet tar nahi kay ani dusrya bayka sanga video kela tar baghvat nahi bhikela lavtil ya bayka bavlat
@SangitaKamble-db3sp16 күн бұрын
रीया काय चुकीचे बोलत नाही
@shivanisawant784416 күн бұрын
आवो सर मला एक्टिंग करायला इतक आवडतं ना पण माझ्या घरच्यांना नाही आवडत आनी ताई तुम्हाला एवढ जीव तोडून शिकवताय सर तर शिकाना सर मी तुमची खुप मोठी फेन आहे बर का