याला म्हणतात खराखुरी जाणकारी असलेला अनुभवी शेतकरी 🌹 धन्यवाद शेतकरी मित्र 🙏
@pravinsuryawanshi36773 жыл бұрын
ह्या शेतकरी दादांची पुर्न मुलाखत घेतली तर आमच्यासारख्या नवीन शेतकर्याना चांगला फायदा होईल.
@GaneshJadhav-zn8vx2 жыл бұрын
खुप छान माहिती व अनुभव पण चांगला आहे .आपले मनापासुन आभार
@jitendramadne770 Жыл бұрын
Barobar khar sangitl hyanni asach mahite det java chan aahe tumch all mahiti ani real ahe 👍👍🙏
@krushnababansangale58683 жыл бұрын
साहेब ,हे शेतकरी फार अभ्यास करणारे आहे, टोमॅटो प्लॉट एवढे चांगला आणि जास्त दिवस कसा चालवला त्याबद्दल detail माहिती घ्यावी ही विनंती, धन्यवाद
@vikasgaikwad27203 жыл бұрын
आळवणी- जर्मिनेटर👌👌👌
@RavindraMandavkar-ud7fn4 ай бұрын
योग्य माहिती दीलीत शेतकरी सांगतात पण कंपनी कधीच सांगत नाही 👍
@sachindeshmukh4933 жыл бұрын
दादा सरळ न थेट नियोजन सांगितलं खूप भारी वाटलं
@surendrasalunkhe65603 жыл бұрын
खरचं खूप छान माहिती दिलेली आहे .........👌👌
@dipakjagtap6287 Жыл бұрын
लाख मोलाची माहिती दिली आभारी🙏 आहे
@suvedha-w6fАй бұрын
खुप सुदंर अणुभव सर
@balajisuravase573 жыл бұрын
सुपर माहिती दिली सर
@snlshrm12393 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली। धन्यवाद दादा
@lotsofgaming9207 Жыл бұрын
Sir I am Heartly salute your very useful good information knowledge
@ruturajkadam53903 жыл бұрын
फारच छान माहिती दिल्याबद्दल आभारी आहे
@dr.chandrakantchaudhari89783 жыл бұрын
तुम्ही अतिशय योग्य बोललात माझा अनुभव हाच आहे मी तर ताक गूळ गोमूत्र लागवणी नंतसर 15 दिवसांनी व पुढे 45 दिवसानी दिले बाकी कुठलेच खते नाही पाणी पण मापात कुठला रोग नाही दोन महिन्यानंतर केळी गुळ आळवणी
@ravindraghule59653 жыл бұрын
प्रमाण सांगा दादा
@chandrakantsarjine67133 жыл бұрын
@@ravindraghule5965 ही लोकं उत्तर का देत नाहीत
@chandrakantsarjine67133 жыл бұрын
सेंद्रीय शेती करता का
@जयभवानीजयशिवराय-ब8ह3 жыл бұрын
छान काका मला तुमची माहिती खुप आवडली नाही तर काही लोक फक्त एकाच औषध कंपनीचीच लाल करतात
@prabhakardorge65863 жыл бұрын
फारच छान माहिती धन्यवाद .
@sandipkolpe34503 жыл бұрын
लय भारी शेतकरी दादा🙏🙏🙏
@sanjayithape54302 жыл бұрын
1 नंबर सर
@sidhunavgre2035 Жыл бұрын
1नंबर माहिती दिली या बदल धन्यवाद
@balajimalisonalimali33772 жыл бұрын
चांगली माहिती आहे
@sanjaybhide4353 жыл бұрын
सत्य वचन.
@pslagriexpert66523 жыл бұрын
Khup chan mahiti
@goodlife_fk3 жыл бұрын
Nice...👌👌👌
@expertcapital57813 жыл бұрын
कोण आहे है माणूस? बाप माहिती आहे यांना कांटेक्ट नंबर दया की शिकन्या सारखा खुप काही आहे
@pandharinathkayande74453 жыл бұрын
चांगली माहीती दीली
@dineshahire37092 жыл бұрын
सर बी टोकन करुन करावी का रोपं तयार करून करावी जाणेवारीत उगवण चांगल होते का
@prashanthole23113 жыл бұрын
बरोबर आहे
@narendrapatil22363 жыл бұрын
या शेतकऱ्याचा ढबू च्या प्लॉटचा व्हिडिओ घ्या
@rajukamble88723 жыл бұрын
या शेतकरी दादांचा मो.नं.द्या. अजून काही प्रश्न आहेत त्यांची सखोल उत्तरे हवीत. धन्यवाद 🙏
@dipakjagtap6287 Жыл бұрын
न'बर हवा आहे दादा आपला
@nitinborate85033 жыл бұрын
Beautiful
@sandipmane50753 жыл бұрын
👌निकम साहेब
@Farmarlife442 жыл бұрын
सर खंरय तुमचं
@sachindaundkar3 жыл бұрын
दुसऱ्या व्हिडिओची वाट पाहत आहे.
@MauliHitechNursary3 жыл бұрын
No 1 Ashish mahiti pahije
@bharatkadam11673 жыл бұрын
शेतकऱ्यांचे नाव गाव सांगायला पाहिजे होते. आणि डिटेल व्हिडिओ यांचा दोडका सिमला टोमॅटो बनवा प्लीज
@jagtapbhagwat7805 Жыл бұрын
दादा खूप छान माहिती दिली तुमचा नाव नंबर द्या साहेब 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
@guruprasaddongare31528 ай бұрын
Virus sathi ky karave
@kplogistics48512 жыл бұрын
Nice. Vijay Zanzane
@pravinthorat41863 жыл бұрын
Besal dose cha video taka
@shekharnigade10236 ай бұрын
Mirchi aani kakdicha video dekhava
@rajdeshmukh88193 жыл бұрын
कृपया या शेतकरी बांधवांचा नो सेंड करा मला माहिती हवी आहे...
@sadikpathan4792 жыл бұрын
Saheb direct bee perawe ki rope laun lagwadi karawi
@vilastambe37103 жыл бұрын
सखोल माहिती , कृपया या शेतकर्याचा मोबा. नंबर द्यावा. हि विनंती.