पाकातल्या पुऱ्या: कणिक रवा व सिक्रेट पदार्थ घालुन बनवा खुसखुशीत पाकातल्या पुऱ्या: Pakatlya Purya

  Рет қаралды 10,530

Shreya’s Recipes Marathi

Shreya’s Recipes Marathi

Күн бұрын

पारंपरिक पद्धतीने कोणालाही करता येतील अशा टम्म फुगलेल्या खुसखुशीत पाकातल्या पुऱ्या: पाक पुरी रेसिपी मराठी:
#marathirecipe #recipesbyshreya #marathipadarth #recipesinmarathi #pakatlyapurya #pakpuri #pakwaana #maharashtriansweet #traditionalsweet #crispypuri #sweetpuri #desserts #tiffinrecipe #kidstiffinrecipe

Пікірлер: 20
@anupriyaprabhune4637
@anupriyaprabhune4637 Жыл бұрын
खुपच मस्त झाल्या आहेत पाकातल्या पुरया , माझी आवडती डिश👌👌👍
@rasikavyas7675
@rasikavyas7675 Жыл бұрын
मस्तच झाल्या पाकातल्या पुर्‍या, मला खूप आवडतात
@shrikantkulkarni7725
@shrikantkulkarni7725 8 ай бұрын
छान 👌
@rohinijoshi6898
@rohinijoshi6898 11 ай бұрын
मस्तच झाल्यात. 😍😍
@leelahasabnis4136
@leelahasabnis4136 10 ай бұрын
खूप छान बोलणे नमस्कार धन्यवाद आपणास खूप खूप
@manjirivaidya4542
@manjirivaidya4542 Жыл бұрын
छान झाल्या आहेत करून बघीन
@aparnadatar7503
@aparnadatar7503 Жыл бұрын
Khupch chan
@meghakalyankar2498
@meghakalyankar2498 Жыл бұрын
Madam tumchya rcp khup khup chan thanks tumphala
@snehajoshi8548
@snehajoshi8548 Жыл бұрын
पाकातल्या पुऱ्या मला पण खूप आवडतात. आई खूप छान करायची
@shobhakharate1382
@shobhakharate1382 Жыл бұрын
छान झाल्या पाकातल्या पुऱ्या
@rasikakulkarni343
@rasikakulkarni343 Жыл бұрын
छानच
@rajeshwarimore1589
@rajeshwarimore1589 Жыл бұрын
❤ सुंदर रेसिपी दाखवली श्रेया ताई
@dilipmavlankar3566
@dilipmavlankar3566 Жыл бұрын
मला पण खूप आवडतात
@vab-kj8qe
@vab-kj8qe Жыл бұрын
Very nice
@sunitadumbre7557
@sunitadumbre7557 Жыл бұрын
खूप छान बनवल्या. माझ्या मावशीला खूप आवडायच्या या पूरी तिची खूप आठवण झाली या निमित्याने
@manasiparanjape7038
@manasiparanjape7038 Жыл бұрын
खूपच सुरेख ... आमची मोठी मामी नेहेमी करायची आज तिची खूप आठवण झाली❤
@dilipmavlankar3566
@dilipmavlankar3566 Жыл бұрын
तुम्ही साहित्य का देत नाही,बरं पडतं वाचायला
@shubhadastitvhingmm7420
@shubhadastitvhingmm7420 Жыл бұрын
मला खूप avadatat p
@neeladeodhar7237
@neeladeodhar7237 6 ай бұрын
पुर्याच्या प्रमाणात पाक अजून थोडा जास्त‌हवा होता....बाकी पीठ बरोबर आहे पणपुरी पाकातली टम्म फुगायला नको....त्यात पाक शीरत नाही ती वर फोडली तरच पाक आत शिरतो ती खुसखूशीत व चपटी हवी म्हणजे पाक सहज जातो ....चिरोटे करतो तसेभाडे पाकाचे कलते करून ती भीजवून चाळणी खाली ताट ठेवून कलती करायची...पाकात खूप ठेवली‌तर जड होते तुटते.......व तळतांना सुध्दा झार्यावर घेऊन चिरोटे सारगे तेल ओतायचे.....फुगली तर कधीच पाक नीट जाणार नाही...चपटीच हवी..करून बघा...आमचे आयु ष्य चीरोटे व पाक पुरी करण्यात गेले बक्षीसे मीळाली मला....आता मी परीक्षक म्हणून जाते म्हणून सांगीतले....😂❤
@ShreyaAthavale
@ShreyaAthavale 6 ай бұрын
@@neeladeodhar7237 Thank u so much 😊 तुम्ही सांगितलेल्या सल्ल्याप्रमाणे मी नक्की करुन बघीन. Please तुम्ही तुमचे पुर्यांचे माप सांगितलेत तरी चालेल. तुम्ही Facebook वर आहात का? तुम्हांला त्यावर msg केला तर चालेल का?
Когда учитель вышла из класса
00:17
ЛогикЛаб #2
Рет қаралды 2,7 МЛН
And what’s your height? 😁 @karina-kola
00:10
Andrey Grechka
Рет қаралды 52 МЛН
Don’t try this trick with a Squid Game Soldier 😉 #squidgame
00:15
Andrey Grechka
Рет қаралды 179 МЛН
Strange dances 😂 Squid Game
00:22
عائلة ابو رعد Abo Raad family
Рет қаралды 29 МЛН
Когда учитель вышла из класса
00:17
ЛогикЛаб #2
Рет қаралды 2,7 МЛН