Рет қаралды 269,392
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून तेजस लेंगरे यांचे बोर जातीच्या शेळ्यांचे शेळीपालन शेड बघणार आहोत. पीक अप ड्रायव्हर ते 350 शेळ्यांचे मालक असा त्यांचा प्रवास आहे. ते होम ब्रिडिंग करतात. व बोर जातीवर काम करतात.
तेजस लेंगरे मो नं- 9881213000
पत्ता- बामणी ता. खानापूर जि. सांगली
#bore_goat #osmanabadi_goat #kisan_agrotech #goat_farming #शेळी_पालन
Hello farmer friends, today through this video we are going to see Tejas Lengare's goat rearing shed. His journey is from pick-up driver to owner of 350 goats. They do home breeding. And work on bore castes.
Tejas Langare Mo No- 9881213000
Address- Bamani Ta. Khanapur Dist. Sangli