मी पण प्रयोग केले आणी आतापर्यंत 7 बोर आणी 3 विहीर सफलता पूर्वक झाले
@rahulsthinkingАй бұрын
Very nice👌👌👌
@skybluegaming59405 ай бұрын
Sir khardi kasara ekde yall ka
@subhashbhamare49399 ай бұрын
Mo no kalava amhala pan karayche ahe bor Pahile bore korde gele 541 fut kel Apan khup chhan mahiti dili ahe
@ravindrapawar11758 ай бұрын
दादा मला विहिरीसाठी 4. पॉईंट घ्यायचे आहेत कृपया भेट द्या तुमची जी काही फी असेल ती देण्यात येईल
@santoshchaudhari61378 ай бұрын
कोपरगांव कधी
@ravirajkakadepatil9228 ай бұрын
व्हिडिओ ऑनलाइन you tube la लाईव्ह चालू आहे म्हणून व्हिडिओ कॉलिटी नाही येत , आधी रेकॉर्डिंग करीत जा नंतर व्हिडिओ अपलोड करत जा
@RajuUgalmugale-s4i10 ай бұрын
पंजाब साहेब तुमचा नंबर पाठवा
@ravindrapawar11758 ай бұрын
मित्रांनो सरांचा मोबाईल नंबर कोणाकडे असेल तर सेंड करा
@bajirav14829 ай бұрын
Video quality sudra saheb
@devidaspagar432011 ай бұрын
दादा पाणी पहायला कीती पैसे लागतील
@RBKadam77711 ай бұрын
व्हिडिओ खूप छान आहे दादा कॅमेरा मध्ये व्हिडिओ चांगला शूटिंग होत नाही दादा....👌👌👌👌
@vishnudabhade6901 Жыл бұрын
नमस्कार साहेब 🙏 हवामान अंदाज पाठवा सर?
@bharatmulik7345 Жыл бұрын
सर आम्हाला कधी बोर पाईन्ट दाखवता
@milindwagh3330 Жыл бұрын
कोरडी लाईन कशी वोळखावि सर त्याचा व्हिडिओ बनवा
@panjabbachate Жыл бұрын
Nesxt videos
@ratansingrajput3662 Жыл бұрын
Super bhai
@mangeshahire47464 ай бұрын
Nbr bheten ka
@PruthvirajMahalle12311 ай бұрын
Super mahiti dila🙏
@balkrishnatarde379411 ай бұрын
बचाटे साहेब आपला मोबाईल नंबर कळविणे
@namdemulgir145810 ай бұрын
खुप छान
@ulhasjagadale38098 ай бұрын
बचाटे सर तुमचा मो नं सांगा
@LaxmanMandave-f1i6 ай бұрын
मोबाईल नंबर देणे व्हिडिओ
@BabasahebMhaske-f2b7 ай бұрын
बचाटे साहेब तुमचा फोन नंबर दया
@rajugedewad5127 Жыл бұрын
पॉइंट साठी एवढा फिरलात दादा पण व्हिडिओ क्लिअर नाही झालं आणि आवाज पण नीट नाही
@panjabbachate Жыл бұрын
सर नेटवर्क चा प्राब्लेम असेल लाइव्हच्या वेळी लक्षात आले नाही
@rajugedewad5127 Жыл бұрын
@@panjabbachate दादा sir नका बोलू मी राजू gedewad बोलतोय नांदेड मधील mukhed हुन तुम्ही youtube वर ओळखत नाही .तुम्ही मला दादा. बोलता आणि दादाचं बोला त्यामूळे आपल्यात आपुलकी आणि स्नेह कायम राहील
@rajugedewad5127 Жыл бұрын
@@panjabbachate ओळखलात का आता तरी
@baburaoware622211 ай бұрын
@@rajugedewad5127 मी पण मुखेड मधून होंडाळा येथून तुमचा कॉन्टॅक्ट नंबर राजू गेंडे वाड चा नंबर द्या
@anandnikam7148 ай бұрын
Sir number the na
@rameshbhalerao-vu6qe10 ай бұрын
सगळं व्यवस्थित आहे परंतु व्हिडिओ शूटिंग ठीक नाही
@sandeeplole73259 ай бұрын
खोली कशी ओळखावी
@vaijanathatre23015 ай бұрын
नारळ फुटतो का पाणी पाहत असताना
@vikaschavan15155 ай бұрын
Pani lagal ka bhau tumhala
@devidasuttamraobende4792 Жыл бұрын
तुमचा व्हिडिओ काढणारा माणूस बरोबर नाही
@jagannathmarkande1025 Жыл бұрын
बरोबर आहे सर
@nhyaneswersonavane2375 Жыл бұрын
सर.हे.पानी.कुढे.पाहाता.आहेत
@panjabbachate Жыл бұрын
नाशिक मध्ये आता शिर्डी मध्ये आहे
@nileshsonawane224511 ай бұрын
shuting spast nahi aali
@_sunil-thorat_ Жыл бұрын
व्हिडिओ चांगली दिसत नाही😢
@yuvrajmohite747910 ай бұрын
खरं आहे हे अस
@shivdasshelke21487 ай бұрын
mobaei n daya bahu
@santoshgulave1953 Жыл бұрын
🙏🙏👌👌
@shrinathmane795010 ай бұрын
अभ्यास चांगला आहे
@vitthalsavant7181 Жыл бұрын
Nice
@pravinhiwale8358 Жыл бұрын
दिडशे फुटाची लाईन नाही भाऊ ती 1200 फुटाची लाईन आहे भाऊ ती
@machhindardargude289 Жыл бұрын
कशावरुन सांगतात 1200 फुटा वर आहे
@pravinhiwale8358 Жыл бұрын
जे तुम्ही रॉड उभा धरला आहे ती खलुन १ इंच वर जर नारळ उठले तर 30 ते ४५ फुट पकडावे त्यानुसार १२०० लाईन बरोबर