पोखरबाव गणपती अणि शिव मंदिर (Dabhole) देवगड

  Рет қаралды 322,068

Pragat Loke

Pragat Loke

Күн бұрын

गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे. [१] भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व उत्सव होतात.
For Latest Update Follow me on INSTAGRAM: / pragat.loke
गणेशाचा उपासक संप्रदाय गाणपत्य नावाने ओळखला जातो. हा संप्रदाय गणेशाची मयूरेश्वर नावाने पूजा करतो. त्यांचा मुख्य मंत्र, गणेश गायत्री मंत्र असा आहे - एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात।[२] आदी शंकराचार्यांनी गणपतीस पाच मुख्य देवतेत स्थान दिल्यावर गणपतीची दैवत म्हणून लोकप्रियता वाढू लागली. गणपतीच्या उपासकांचा गाणपत्य संप्रदाय निर्माण झाला. पुण्याजवळच्या चिंचवडचे मोरया गोसावी हे गाणपत्य संप्रदायातील एक पुरूष मानले जातात. या संप्रदायात गणपतीवर दोन उपपुराणे रचिली गेली - गणेश पुराण[३] आणि मुद्गल पुराण.पुराणांमध्ये गणपती हा शिवहर, पार्वतीपुत्र या नावांनी व शंकरपार्वतींचा मुलगा असल्याचे सांगितले जाते. पुराण साहित्यात गणपतीचे अनेक ठिकाणी उल्लेख आहेत. पुराण साहित्यात तीच्या विविध नावांचा उल्लेख आहे.[५] महाभारत या ग्रंथाचा लेखनिक होता.[६]
गणेश शब्दाचा अर्थ गणांचा ईश वा प्रभू असा आहे. गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक होय. गणांचा अधिपति म्हणून गणपती असेही नाव या देवतेस आहे.[७] विनायक हे नाव दक्षिणेत वापरतात. हे नाव ‘गणपती’ नावाशी संबंधित आहे. विनायक या शब्दाचा अर्थ वि म्हणजे विशिष्टरूपाने जो नायक (नेता) आहे तो. [८]याच अर्थाने गणाधिपती नावही प्रचारित आहे. हेरंब हे नाव देशीय प्राकृत शब्द हेरिम्बो पासून आले आहे. हेरंब म्हणजे दीनजनांचा तारणकर्ता होय.[ संदर्भ हवा ] वक्रतुण्ड, एकदंत, महोदय, गजानन, विकट आणि लंबोदर ही गणपतीची देहविशेष दर्शविणारी नावे आहेत.गणपतीला इतर काही नावे आहेत त्यांचे अर्थ असे वक्रतुण्ड म्हणजे "ज्याचे तुण्ड (तोंड) वक्र वा वाकडे आहे तो".[ संदर्भ हवा ] गणपतीच्या सोंडेमुळे चेहरा थोडासा वक्र दिसतो त्यामुळे हे नाव. एकदंत म्हणजे ज्याला एक दात आहे तो. गणपतीस एक दात असण्याच्या अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. प्रथम कथेनुसार, परशुरामाने युद्धात गणपतीचा एक दात उपटला. दुसर्‍या कथेनुसार कैलास पर्वतावर गणपतीने रावणास अडवले म्हणून रावणाने गणपतीचा एक सुळा मोडला.[ संदर्भ हवा ] आणखी एका कथेनुसार खेळाखेळातील लढाईत कार्तिकेयाने गणपतीचा एक दात भग्न केला. महोदर आणि लंबोदर शब्दांचा अर्थ अनुक्रमे महा म्हणजे मोठे उदर (पोट) असणारा व लंब वा लांबडे उदर (पोट) असणारा असा आहे. ही दोन्ही नावे गणपतीचे स्थूलत्व दाखवतात. विघ्नराज वा विघ्नेश्वर शब्दाचा अर्थ सकल विघ्न वा बाधांचा अधिपति असा आहे. पुराणात सर्वत्र गणपतीचा विघ्नाधिपती म्हणून उल्लेख आढळतो. सकल बाधांचा अधिपति व नियंत्रक असल्यामुळे गणपतीस हे नाम प्राप्त झाले
शिव हा हिंदू धर्मातील देवांचे देव आहे तसेच संपूर्ण सृष्टी शिवापासुन उत्पन्न झाली आहे. शिव ब्रह्मा, विष्णू यांच्यासह त्रिमूर्तींतील एक देव मानला जातो. वेदांमध्ये त्यांचा 'रुद्र' या नावाने उल्लेख केला आहे. ‘शिव हा तत्त्वरूपाने निर्गुण रूपात आहे, तर त्या तत्त्वाची ध्यान ही सगुण रूपातील स्थिती आहे. भगवान शिव बहुतेक सर्व चित्रांमध्ये योग्याच्या रूपात चित्रित आहेत अणि त्यांची पूजा लिंगाच्या स्वरूपात केली जाते. उत्पत्ती-लय क्षमता, शांत-क्रोधी, चंद्र (शीतलता)-तिसरा डोळा (भस्म करणारे तेज)
'शिव' हे संपूर्ण सृष्टीचे करता - धरता आहेत. हिंदू धर्मातील '३३ कोटी देवांचे ते देव' मानले गेले आहेत. ते एक वैरागी पुरुष तसेच सिद्ध योगीपुरुष असून त्यांची उत्पत्ती कशी किंवा कुठून झाली आहे हे अजूनही कळू शकलेले नाही. त्यांना अनादी आदीपुरुष मानले गेले आहे. हे हिंदू धर्मातील प्रमुख, परम आणि सर्वश्रेष्ठ आहेत. त्यांच्याजवळ त्रिशूळ आहे ज्याचा अर्थ शिव हे अस्त्र - शस्त्र आदींचे ज्ञाता असून मान्यता आहे कि, जेव्हा शिवाची उत्पत्ती झाली तेव्हा त्यांच्यासोबत रज, तम् आणि सत यांची उत्पत्ती झाली ते म्हणजे त्रिशुळाचे प्रतीक, वाद्य डमरू हे शिवाचे तांडव नृत्याचे अविष्कार दर्शवते, शिवाच्या गळ्यात नाग आहे, त्यामागची कथा अशी कि, पुराणामध्ये जेव्हा नागांचे साम्राज्य होते आणि त्यासोबत सागर मंथन वेळेस समुद्रातून अमृत मिळवण्यासाठी वासुकी नागाला रस्सी म्हणून वापरले गेले होते, त्यावेळेस समुद्रातून फार अश्या गोष्टी निघत होत्या कि ज्याकाही गोष्टी निघणार त्यांचा स्वीकार कोणीतरी करायचा होता, त्यामध्ये अशा बऱ्याच वस्तू श्री विष्णूंनी स्वीकारल्या, परंतु जेव्हा त्यामधून विष बाहेर आले तेव्हा ते विष घेण्यासाठी कुणीच पुढे येत नव्हतं, कारण, ह्या विषाचा एकही थेंब जर धर्तीवर पडला तर संपूर्ण सृष्टीला ते घातक झाले असते म्हणून शिवाने प्राशन केले, ते पिताच शिवाच्या अंगात दाहक वाढली आणि कंठ काळे-निळे झाले, ती दाहकता नष्ट करण्यासाठी सगळ्या देवांनी त्याचबरोबर राक्षसांनी शिवाला फार गोष्टी देऊ केल्या पण दाहकता काही कमी होईना, त्यावेळेस हे वासुकी नाग ( शेषनाग यांच्यानंतरचे नाग लोकांतील राजा ) श्री विष्णूंनी शिवाचे कंठाची दाहकता कमी होण्यासाठी दिले, तेव्हा शिवाची अंगाची आग शांत झाली आणि त्याचबरोबर शिवाला हे प्रिय झाले आणि श्री विष्णूनी शिवाला " नीलकंठ " हे नाव प्रदान केले.
शिव हे भोळ्या आणि सहज कुणालाही मागेल ते वर देणाऱ्या स्वभावाचे आहेत म्हणून संपूर्ण हिंदू देवतांमध्ये शिवाकडे राक्षसहि मोठ्या आशेने वर मागतात आणि हे शिव सहजगत्या देऊन हि जातात. म्हणूनच शिवाला भोलेनाथ नाव आहे. त्याचबरोबर शिवाचे खरे वास्तव्य हे स्मशानात आहे आणि ते स्वतः वैरागी स्वरूपात त्या प्रेतांचे भस्म आपल्या सर्वांगी ओढून घेतात.

Пікірлер: 272
@PragatLoke
@PragatLoke 4 жыл бұрын
FOLLOW Me on INSTAGRAM : instagram.com/pragat.loke/
@neetapanurkar7347
@neetapanurkar7347 3 жыл бұрын
Khup chan vlog... Ani Mandir pan khup sunder 👌👌👌 baghunch Darshanala jaav watat ahe
@soniasarkar2326
@soniasarkar2326 5 жыл бұрын
Bhot hi sunder mandir h mene aaj tak nhi dekha aiesa
@babumalvankar1292
@babumalvankar1292 4 жыл бұрын
जय गणेशाय नम:
@greatindian1322
@greatindian1322 5 жыл бұрын
खुपच छान. नैसर्गिक देणगी आहे. पोखरबावचे गावकरी खरच भाग्यवान आहेत. गणपती बाप्पा मोरया.🙏🙏 ओम नमो महादेवाय नम: 🙏🙏
@kashmirarathod3359
@kashmirarathod3359 5 жыл бұрын
आभार देव मंदीर बघुन मनाला आनंद झाला ़
@smitapadwalkar8670
@smitapadwalkar8670 5 жыл бұрын
पोखरगाव जय गणेश जय शंभो .
@stutigupta8368
@stutigupta8368 5 жыл бұрын
Jai Ganesh Deva🚩🚩
@sagaronline265
@sagaronline265 5 жыл бұрын
khupach chaan aani ekdum vegala devul aaye .paanyacha stotr aanand denara aaye.
@travelwithsupriyayogesh
@travelwithsupriyayogesh 3 жыл бұрын
मंदिर खूप छान आहे
@mohanjoshi2789
@mohanjoshi2789 4 жыл бұрын
You are very best guide I look your video (you tube) thanks
@vilastambade5043
@vilastambade5043 4 жыл бұрын
खूप सुंदर मंदिर
@firojmulla421
@firojmulla421 5 жыл бұрын
खुप छान 👌👌👌👌👌
@gaurisart6026
@gaurisart6026 5 жыл бұрын
Kiti sundar khupach chan
@NikhilKumar-iw7br
@NikhilKumar-iw7br 5 жыл бұрын
Khup khup sundar bhau
@vaibhavyevale7172
@vaibhavyevale7172 3 жыл бұрын
har har mahadev
@jayaingle2168
@jayaingle2168 5 жыл бұрын
Kharach khupach chan mandir ahe. Quete ganpati, panyacha awaz ekatach rahave ase vatte man prasannabkarnar sthal ahe
@jayashreepawar1190
@jayashreepawar1190 5 жыл бұрын
Khup chan. Man prasanna zala.
@aktiwari1096
@aktiwari1096 4 жыл бұрын
Hey sportman nice lovely bhakti you have, keep it up 12.30 AM, 8.2.2020
@nehagaikar2913
@nehagaikar2913 Ай бұрын
Shree ganesh. Om namah shivay
@durgeshkoli2012
@durgeshkoli2012 5 жыл бұрын
khup chaan sundar aahe 👌👌👌
@vrishaliiyer9647
@vrishaliiyer9647 5 жыл бұрын
खूप सुंदर मंदिर आणि परिसर आहे. शिवलिंग तर मातीचं स्वयंभू आहे. मन प्रसन्न होतं बघितल्यावर. गणपती बाप्पा मोरया 🙏हर हर महादेव 🙏
@suvarnashirke766
@suvarnashirke766 5 жыл бұрын
Khup sundar mandir ahe. Dakhvalyabaddal dhanyawad. Shankarchi pindi or ling mhanav pind manus melyanantar karatat te, aplya devancha adar apan nahi karnar tar kon karnar. Ase shabd kanala tochtat.
@rekhajain2884
@rekhajain2884 5 жыл бұрын
khup chan aahe
@vaibhavyevale7172
@vaibhavyevale7172 3 жыл бұрын
om Ganesha
@suryavanshipradnya7302
@suryavanshipradnya7302 4 жыл бұрын
किती सुंदर मंदिर आहे.
@jayantimohite9149
@jayantimohite9149 5 жыл бұрын
खूप छान दाखवले सर thenks मन प्रसन्न झाले आहे 👌 👍 🙏 devgadchi देवीचे मंदिर दाखवा प्लिज
@sunitachavan243
@sunitachavan243 5 жыл бұрын
Nice 🙏🌹🙏👌👌👍👍
@ushayadav6805
@ushayadav6805 5 жыл бұрын
बहुत सुंदर विडियो दिखाया है
@arvindshukla8244
@arvindshukla8244 5 жыл бұрын
Bahut hi accha Mandir hai. Jahan Par Shivling hai wahan par jane ke liye Pahle Kabhi Bridge Hua Karte Thaa, Kyunki uska khadde Patthar mein Dikhai Dete Hain. lagte prashasan Ne Dhyan nahi diya use par Bridge banane ke liye Taki jshay our public Aaye. Marathi mein Likhne Mein galtiyan ho raha hai isliye Hindi Mein Likh Raha Hoon .
@ajitparab7767
@ajitparab7767 2 жыл бұрын
Sir he maza aai che gav aahe aamhi lhan a pasun yeto khup chan
@sagarrahane7727
@sagarrahane7727 4 жыл бұрын
Hii pragat.. me mumbai cha aahe.. tuzi hi video pahun... Me pn ya thikana la visite kela..khup mast aahe he thikan... Thanku so much.. tuzya video mule .. amhala avdha changla. Thikan bhgayla bhetla.
@anuragubarhande9846
@anuragubarhande9846 5 жыл бұрын
ganpati bapa moraya.... har har mahadev
@salunkhevitthal
@salunkhevitthal 5 жыл бұрын
Har Har Mahadev
@jyotipalav4305
@jyotipalav4305 5 жыл бұрын
माझे माहेर देवगड आहे आणी पोखरबाव मंदिरात आम्ही जातोच खुप छान वाटते मन प्रसन्न होतं.
@shubhanginanarkar6026
@shubhanginanarkar6026 4 жыл бұрын
Same here
@pritib70
@pritib70 2 жыл бұрын
Tai kontya taluka jilha she sanga please
@rajeshmanderna4551
@rajeshmanderna4551 5 жыл бұрын
Wow mast hai humai tuo pata hi Nahi chalta ye sab savarg Jaise Mandir k bare mai
@ashathongire138
@ashathongire138 5 жыл бұрын
Shree swami samarth
@balveersinge
@balveersinge 5 жыл бұрын
Jai Shri Ganesh Maharaj Jai Shri Shiv Shankar 🏵️🌺🏵️🌺🏵️🌺🏵️🌺🏵️🌺🏵️🌺🏵️🌺🏵️🌺🏵️🙏
@sharadarasal7738
@sharadarasal7738 2 жыл бұрын
Apratim 😍😊
@nehasadhye854
@nehasadhye854 5 жыл бұрын
मी पण देवगडचीच. पुर्वी हा गणपती रस्त्यालगत होता. प्रत्येक ST driver इथे गाडी थांबवून नमस्कार करून पुढे जात असे. नंतर ते मंदिर बांधले गेले. पण आजही तिथे गेलं की प्रसन्न वाटतं.
@rajashreeshelar1005
@rajashreeshelar1005 5 жыл бұрын
मीसुद्धा जुने मंदिर पाहिले आहे. काॉलेजमुळे एसॣ टी प्रवास रोज व्हायचा. बाप्पाला नमस्कार
@nehasadhye854
@nehasadhye854 5 жыл бұрын
@Nilesh Dhanawale देवगडहून खाक्षी मार्गे कुणकेश्वरला जाताना खाक्षी गाव गेलं की कुणकेश्वरसाठी राईटला आणि या मंदिरासाठी लेफ्टला जायचं
@atuljajurle5485
@atuljajurle5485 5 жыл бұрын
कोणत्या जिल्हात आहे ?
@bhilaregajanan0
@bhilaregajanan0 5 жыл бұрын
@@atuljajurle5485 सिंधुदुर्ग
@nehasadhye854
@nehasadhye854 5 жыл бұрын
@@atuljajurle5485 सिंधुदुर्ग, तालुका - देवगड
@vaishalighorpade8548
@vaishalighorpade8548 5 жыл бұрын
अप्रतिम खूपच सुंदर मन प्रसन्न झाले धन्यवाद
@milindbirje2367
@milindbirje2367 5 жыл бұрын
Khup sundar mandir aahe me pan darshan getlai ,mast tikana aahe, such a beautiful place
@bimladhar8539
@bimladhar8539 5 жыл бұрын
So beautiful jaiganpathybappamoriya
@Radhekishor-l2c
@Radhekishor-l2c Жыл бұрын
Ganpati bapa moray 🙏🌹
@hareshwartari9770
@hareshwartari9770 5 жыл бұрын
मी येथे गेलो आहे खुप छान आहे
@abhishektaware4448
@abhishektaware4448 5 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ💓
@Guddi_sparklez
@Guddi_sparklez 5 жыл бұрын
Khup chan ahe🙏🏻🙏🏻🙏🏻
@khushimahajan5505
@khushimahajan5505 5 жыл бұрын
Soo beautiful tampal Thanks itne pyaare mandir k darsan karwaye aapne
@anandkumardan1898
@anandkumardan1898 5 жыл бұрын
Jai bappa ,har har mahadev ,thanks for sharing super
@jagrutishirsat6702
@jagrutishirsat6702 2 жыл бұрын
Unic.very good neture and bappa
@ssgmdept.ofeconomics9998
@ssgmdept.ofeconomics9998 5 жыл бұрын
मंगल मूर्ती मोरया
@raymondpeterdsouza3204
@raymondpeterdsouza3204 5 жыл бұрын
THIS IS JUST GR'888 GOD BLESS YOU WITH GOOD HEALTH AND HAPPINESS. 🌹🙏🏼🌹 JAI HIND JAI BHARAT MATA. RAYMOND MOBAIKER
@praneshkasekar455
@praneshkasekar455 5 жыл бұрын
Shree ganeshay namah
@nilamkashim3610
@nilamkashim3610 5 жыл бұрын
Ganpti bappa morya magal murti moryaa 🙏🙏 🙏❤️❤️❤️
@user-mp8yf7xd6r
@user-mp8yf7xd6r 4 жыл бұрын
खूप छान कोकण आपलाच आसा
@sagarpawar9635
@sagarpawar9635 3 жыл бұрын
👌👌
@sampadakeny181
@sampadakeny181 5 жыл бұрын
Kup chan.
@lapajing4788
@lapajing4788 5 жыл бұрын
Adbhut adbhut
@rajdixit3165
@rajdixit3165 5 жыл бұрын
Ho me sudha baghitla ahe he mandir..khup sundar ahe..ani khalun pani vahat te khup chan vatat baghayla 🙏
@sujata7385
@sujata7385 5 жыл бұрын
Yes i love this place.....its just awesome❤❤❤👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏
@sangitachavan1438
@sangitachavan1438 5 жыл бұрын
खुपच छान आहे मला महादेव मंदीर खुपच आवडले निसर्ग सौंदर्य तर एकदमच मस्त
@sandeepsangra
@sandeepsangra 5 жыл бұрын
🙏🙏🙏 om shree ganeshaye namah 🌺🌺🌿🌺🌺🌼
@ashathongire138
@ashathongire138 5 жыл бұрын
Om namh shivay.
@namrataghadge9821
@namrataghadge9821 5 жыл бұрын
Khup c chaan
@sharanyavlogs1211
@sharanyavlogs1211 5 жыл бұрын
Thanks for introducing lot of new places in Konkan..keep it up..we like your videos
@rpallavir9483
@rpallavir9483 5 жыл бұрын
Natur is sooo beautiful thanks to share
@sanketchavan9123
@sanketchavan9123 5 жыл бұрын
Cool and nice place.
@Shivam-bv9gu
@Shivam-bv9gu 5 жыл бұрын
खुपच छान मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसर छान आहे. मी तिथे नक्की जाईन. Thank you dada🙏
@kashinathbohir791
@kashinathbohir791 5 жыл бұрын
Apratim sir
@nishajadhav2963
@nishajadhav2963 4 жыл бұрын
Khup chhan
@sayalikambli9704
@sayalikambli9704 5 жыл бұрын
Mza favorite place 😍 specialy te pedicure chotya mashyancha
@tanuja6114
@tanuja6114 5 жыл бұрын
Holy, soothing surrounding. 👌👌👌
@arvind2645
@arvind2645 5 жыл бұрын
माझं गाव . आम्ही गावी गेलो की जावून येतो. मन प्रसन्न होते.
@ketanshah3380
@ketanshah3380 5 жыл бұрын
wow so nice
@aratilad2942
@aratilad2942 5 жыл бұрын
पाहिले आहे, मी पण देवगडची छान आहे 🙏🙏
@babup8663
@babup8663 5 жыл бұрын
Wow great temple
@chitralakhotia4531
@chitralakhotia4531 5 жыл бұрын
Chhan farach chhan
@ganeshkhegade2819
@ganeshkhegade2819 3 жыл бұрын
🙏
@pravinhowale8172
@pravinhowale8172 5 жыл бұрын
Ganpati bappa morya .. Har har Mahadev
@VikashSingh-nr7gp
@VikashSingh-nr7gp 5 жыл бұрын
जय गजानन 📯🔱🐚🚩🙏🏻
@vivekp2166
@vivekp2166 5 жыл бұрын
Mast chan sundar native maze jamsanday devgad che hoy maharaja
@ghanashyamkaale7389
@ghanashyamkaale7389 5 жыл бұрын
फार सुंदर आहे अगदी मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याचं वाटेल असा व्हिडीओ बनवला आहे
@umeshpawar3737
@umeshpawar3737 Жыл бұрын
कोकण म्हणजे या पुथ्वीवरील स्वर्ग आहे...
@shubhaarolkar6496
@shubhaarolkar6496 5 жыл бұрын
खुप सुंदर मंदिर आहे मी बघितले आहे इथे रात्री वाघ पाणी प्यायला येतो असे म्हणतात
@swatiparab279
@swatiparab279 5 жыл бұрын
It's true
@Sandippatil-9999
@Sandippatil-9999 5 жыл бұрын
मी पण पाहिलंय. खूप छान मंदिर. जवळच समुद्रकिनारी कुणकेश्वर शिव मंदिर पण आहे.
@vaibhavyevale7172
@vaibhavyevale7172 3 жыл бұрын
jai mata di
@shaileshdrawinglessons645
@shaileshdrawinglessons645 5 жыл бұрын
Sunder sthan. Uttam mahiti.,👌
@pinniproductions1103
@pinniproductions1103 5 жыл бұрын
Aavdla 👌👌
@pramodparab8590
@pramodparab8590 5 жыл бұрын
Kharach mahit nahi hot ya mandira baddal khup sunder aahe mandir dhanyavad bhau
@prajyotvernekar767
@prajyotvernekar767 5 жыл бұрын
Thank for showing this temple 😇
@coool1280
@coool1280 5 жыл бұрын
Thank pragt.. Nkkich jaun yein गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
@VighneshToraskar
@VighneshToraskar 4 жыл бұрын
I am also from baagmala
@samayaragaonkar4274
@samayaragaonkar4274 5 жыл бұрын
Khupch chan temple ahai khupch aavdle thanks dada tuzya mule amhala darshan bhetle
@vijaypardhi8123
@vijaypardhi8123 5 жыл бұрын
Pokharbaav che ganpati he maja gaav cha mandir aahe
@mangeshkamble3825
@mangeshkamble3825 5 жыл бұрын
khupa sundhra 🙏🙏
@mayatulsiani8411
@mayatulsiani8411 5 жыл бұрын
beautiful
@dhanashree7459
@dhanashree7459 2 жыл бұрын
I saw this place. Nd it's really nice ❤️
@sagarbhoyar7154
@sagarbhoyar7154 5 жыл бұрын
pragat khuupach chaan re mi pahilyandach baghetal as mandeer love u yaar😘
@varshakhadapkar3731
@varshakhadapkar3731 5 жыл бұрын
आम्ही दरवर्षी जातो कारण आमचं गाव देवगड आहे. फार छान
@shivbhakti7675
@shivbhakti7675 5 жыл бұрын
Pn devgad konty dist madhe yet tithe yach kas te pn sanga
@devyanibabardesai9896
@devyanibabardesai9896 5 жыл бұрын
Ho jaoun alo hithe shakranch mandir apratim.
@pranalipendurkar5070
@pranalipendurkar5070 5 жыл бұрын
Thanks mahit navt ata smjl nkich janr
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 50 МЛН
Swapnagandha Eco Resort|Chorla Ghats
11:17
Konkani Ranmanus
Рет қаралды 1,9 МЛН