Рет қаралды 8,213
प्रारंभ बॅच कशी जॉईन करायची??
ऑनलाईन क्लास कसा जॉईन करायचा
1. Laksh academy app download kara त्याची लिंक खाली दिली आहे.
👇👇
play.google.co...
2. अँप वर जाऊन पेड कोर्स हा फोल्डर ओपन करा
3. त्या ठिकाणी प्रारंभ नावाची batch दिसेल. त्याला क्लिक करून buy now ऑपशन ला क्लिक करा. व पेमेंट करून घ्या... Batch जॉईन होऊन जाईल..
यामध्ये सर्व विषय तुम्हाला मिळतील...
सर्व बेसिक पासून व्हिडीओ अपलोड केलेले आहेत..
Price - 799/- आहे 👍
5 सप्टेंबर पर्यंत 799 आहे... 5 सप्टेंबर नंतर 1600 rs होणार आहे 🙏