Рет қаралды 4,477
ऑनलाईन क्लास कसा जॉईन करायचा
1. Laksh academy app download kara त्याची लिंक खाली दिली आहे.
play.google.co...
2. अँप वर जाऊन पेड कोर्स हा फोल्डर ओपन करा
3. त्या ठिकाणी अंतिम प्रहार नावाची batch दिसेल. त्याला क्लिक करून buy now ऑपशन ला क्लिक करा.
Batch जॉईन होऊन जाईल..
यामध्ये सर्व विषय तुम्हाला मिळतील...
सर्व बेसिक पासून व्हिडीओ अपलोड केलेले आहेत..
Price - 199/- आहे 👍