आम्ही पाटलासोबत पहिलेहि होतो आज ही आहे अन् उद्याही राहणार एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय आम्ही पैठणकर.....
@sureshyadav-is7qbКүн бұрын
सूर्य माळवल्यानंतर तो उगवतोच.🚩 त्याचा अंत होत नसतो...❤️
@vishwajitpharneКүн бұрын
🔥🚩आम्हीं पच्छिंम महाराष्ट्र जरांगे पाटलांसोबत 🚩🔥
@rangraopatil4587Күн бұрын
आम्हीसुद्धा
@knivara9122Күн бұрын
१००%समाज राजकारणी नेते बाजुला सोडुन जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहे
@suryakantdhavale1833Күн бұрын
Ek maratha koti maratha 🚩🔥🔥🚩🔥🔥🚩🚩🔥🔥🚩
@sunilwalke43682 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा आमच दैवत मनोज जरांगे पाटील यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहायचे आहे ते जे सांगतील तेच करायचे आहे 🚩🚩🚩🇮🇳
@tulshidasmahipal93402 күн бұрын
मनोज दादा जरांगे पाटील जो काही निर्णय घेतील तो सकळ मराठा समाजाला मान्य असेल, सर्व मराठा समाज त्यांच्या सोबत आहे व कायमस्वरूपी सोबत असणार आहे एक मराठा कोटी कोटी मराठा
@आबासाहेबदातारКүн бұрын
एकच नंबर
@anandshinde1255Күн бұрын
हे तर असं झालंय लढाईसाठी मैदानात तर उतरलेत सैनिक, पण लढाईचय कोणा सोबत हेच सेनापतीला माहीत नाही 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@thehindu16352 күн бұрын
100% पाटील सोबत सर्व समाज आहे
@user-vy3mt7vm8o2 күн бұрын
मनोज दादा जरांगे पाटील साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ❤❤
@Zfghyrtui34562 күн бұрын
आत्ता माघार नाही..
@aaradhyalakhe5753Күн бұрын
एक मराठा लाख मराठा जय शिवराय आता कसं पाटील म्हणतील तसं ओन्ली मनोज पाटील मराठ्यांची एकी पाहून खूप अभिमान वाटतो 🚩🚩🚩🚩🚩🎉🎉
@deepakgulbhile79232 күн бұрын
पाटील ❤
@vijaymore70262 күн бұрын
एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे जय मनोज दादा जरांगे पाटील साहेब यांच्या पाठीमागे सह्याद्री पर्वता सारखा मराठा समाज आहे
@GanpatibappastatusshortsКүн бұрын
आम्ही कायम पाटला सोबत ❤💪🚩
@SachinJadhav-ot1ql16 сағат бұрын
मैदानात नव्हता तर येवल्यात काय साडी नेसायला गेला होतास काय 😂😂😂😂
@Tushar_yt9182 күн бұрын
सर्व मराठे जरांगे पाटील यांची काळजो घेऊन दिशा ठरवतील एक मराठा लाख मराठा तुषार लाटे पुणे❤
@ashokhawle4113Күн бұрын
१००%सहा कोटी मराठा समाजाच काळीज सन्माननीय मनोज दादा आहेत यात शंका कोणीही बाळगण्याचे कारण नाही -माजी सैनिक अशोक आत्माराम हावळे मांडवखेलकर 🌹🌹🙏🙏
@yadavbadade2751Күн бұрын
होय पाटिल मंनतील तेच
@akshaysawant27272 күн бұрын
आम्ही कायम जरांगे पाटील सोबत 🚩🚩
@jayrajsolanke2615Күн бұрын
मनोज दादा पाटील भारी माणूस राजा माणूस
@HanmantKakade-co8dw2 күн бұрын
मनोज दादा झिंदाबाद 😅😅😅😅
@krishnamahalangikar9383Күн бұрын
Amhi jarange patilasobat ahot 💯🔥
@Song30090Күн бұрын
कालपन, आजपण आणि उद्यापण फक्त पाटलांसोबत . एक मराठा कोटी मराठा ❤
@kapiljadhav37842 күн бұрын
Only manojdada
@LaxmanRajpure-q7zКүн бұрын
पाटील 🔥🔥🔥 हे नाम काफीहै
@suryakantdhavale1833Күн бұрын
Ek maratha lakh maratha 🔥🚩🚩🔥🔥🚩🚩🔥🔥🚩
@easytoremember0105Күн бұрын
यावेळी funding शपा नाही. तर नाराज race मधील काळजी करू मामु यांची आहे. त्यांनीही गुलाल लाऊन गोड बोलून वेशिवरून पाठवलं.
@sambhajibhosle78422 күн бұрын
100% मराठा पुन्हा एकदा जोरदार जरांगे पाटलासोबत सुभाषला ठामपणे उभे राहतील लाख मराठा कोठे मराठा
@PanduLokhande9732 күн бұрын
आम्ही सदैव जरांगे पाटील यांच्या सोबतच
@Siddharth-1055Күн бұрын
जहांगीर पाटील 😂😂😂🎉🎉
@utakev.r4813Күн бұрын
Only Manoj jarange patil
@BadrinathRodge-p2v19 сағат бұрын
एक मराठा कोटी मराठा आम्ही हिंगोलीकर गरवंत गोरगरीब मराठा समाज शेवटच्या श्वासापर्यंत मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत कायम एकनिष्ठ राहणार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
मराठा समाजाचा शांत संयमी आणि कोणावरही अतिक्रमण न करणारा असा समाज आहे तो सगळ्या जाती धर्मांना एक साथ घेऊन चालणारा समाज आहे आज त्याला आरक्षणाची गरज आहे म्हणून संपूर्ण समाज सरांगी पाटलाच्या पाठीमागे आहे
@SurakhaBhujbal-d3zКүн бұрын
आता का फीरतय हे,,, जरागे यांचे फेक्टर हेक्टर टेक्टर सेक्टर कांहीच नव्हते नाही च आणि राहणारच नाही च आता फक्त ऊपोसन ऊपोसन खेळत बसु नये,, अमेरीकेला जाऊन तिथं आरक्षण माघु या,,आता,,,
@kiranjagdale5308Күн бұрын
1 नंबर पाटील
@Shindesarkar108Күн бұрын
Full support to Manoj jarange patil 🚩
@Maratha96-b7iКүн бұрын
कोणताही फॅक्टर नाही तुमची घर भरली तूम्ही तेच लोक आहेत तुमचे बरोबर
@ramprasdyadav37082 күн бұрын
मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩🚩
@SKT...-pm3bv1995Күн бұрын
संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील ❤
@haridassurve600Күн бұрын
एक मराठा कोटी मराठा 🔥🚩
@दादासाहेबठोंबरे-ण6यКүн бұрын
शब्द आहे आपला अख्ख जग जरी jarange पाटील यांच्या विरोधात असेल तरी आपण नेहमी त्यांच्या सोबत असणार. Love from chhatrpati sambhaginager ❤
@babangaikwad3685Күн бұрын
जय शिवराय
@AmolKadam-ip9bw2 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@ultraprogaming1457Күн бұрын
राख मराठा
@ShrikrishnaChavan-h9mКүн бұрын
Good 🎉🎉🎉🎉❤❤❤❤patil
@Sp714072 күн бұрын
Only patil❤❤❤
@sanjaykhade5870Күн бұрын
आर तुमचं बर आहे पुरा मराठा समाज कामाला लावला आहे विडिओ पहाण्यासा,लाईक,पोस्ट. बाकी काही झाले तरी तुमचा धंदा बेस्ट आहे. समाजाचे सगळे तरुणांना एकच काम दीड वर्षांपासून त्या गावठी मिथुन च्या विडिओ पहाणे व दुसऱ्या समजला शिव्या देणे एवढच
@dnyaneshwarshindepatil73852 күн бұрын
पाटील 🔥🔥🔥🔥
@govindchavan2145Күн бұрын
जरांगे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@harichandrasurwase634Күн бұрын
❤eak maratha eak koti maratha ❤
@atuljanole78932 күн бұрын
Ek Maratha lakh maratha 🚩
@MohandabhadeDabhadeКүн бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@girishmahadik3793Күн бұрын
जरांगे फॅक्टर फेल कधीच होणार नाही 💯😎
@PadmakarChavan-yo1iuКүн бұрын
सदैव पाटलासोबत एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤❤
@nandukhadke5858Күн бұрын
ढाण्या वाघ❤❤
@RavindraGavhale-q2vКүн бұрын
आम्ही फक्त मनोज जरागे पाटील आम्ही फक्त
@pravinnaikwade5507Күн бұрын
Great Manoj dada ❤🎉❤
@gautamdangade6109Күн бұрын
👍🚩
@Master-o6hКүн бұрын
Kamit Kami 2000 koti kharcha zala asel ataparyant😂😂
@tanajijadhav6263Күн бұрын
सत्य पारेशान हो सकता है लेकीन पराजीत नहीं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 फक्त आणि फक्त ओबीसी आरक्षण 💯
@Tushar_yt9182 күн бұрын
आता माघार नाही हाटायच❤
@tanajijadhav6263Күн бұрын
सत्य पारेशान हो सकता है लेकीन पराजीत नहीं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 फक्त आणि फक्त ओबीसी आरक्षण 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kapiljadhav37842 күн бұрын
6 gun evm ne jinkala
@UadhavNimbalkarКүн бұрын
एकच वादा मनोज दादा जय जिजाऊ जय शिवराय जय मनोज पाटील
@bapumore5533Күн бұрын
गरजवंत मराठ्यांचा ढाण्या वाघ आदरणीय श्री मनोज दादा पाटील ❤❤
@BalasahebKhemlapureКүн бұрын
एकच पाटील श्री मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय महाराष्ट्र जय शिवराय जय भारत.
@DattaShindepatil-x2nКүн бұрын
कायी आपलेच फितूर आहेत
@rajaramsonavane8238Күн бұрын
आता मात्र जी गर्दी झाली..त्याचा परिणाम सरकावर होणार नाही.. सर्व राजकारण सुरू आहे..बाकी.. दखल घेणे सारखे नाही
@ArjunMadan-tm2owКүн бұрын
कायम जरांगे पाटील समर्थक💐💐💐💐💐💐
@VilasChapke-f9rКүн бұрын
पाटील पाटील ❤🚩🚩🚩
@digambarshelke708317 сағат бұрын
जारांगे पाटील 👑⚔️🚩
@lahughalke1105Күн бұрын
कालही होतो आजही आहे उद्याही राहणार सोबत ❤❤❤❤
@Bhikaji---UgaleКүн бұрын
मस्त ❤❤❤❤❤
@sanikapatil553Күн бұрын
🎉🎉Ata mi punha aloy mhnt patil pumha mydanat ale ahet ❤❤ata kse patil mhntil tse🎉🎉🎉❤❤❤❤11
@easytoremember0105Күн бұрын
एक झटका बसला. तिकीट नाही उलट माघार घ्यायला लावली. आता पुन्हा सोबत नाही.
@a.s.4774Күн бұрын
भावांनो एकजुटीने रहा आपल्या लेकरांच्या पिढ्यानपिढ्या चा प्रश्न आहे आपली लेकरं डोळ्यासमोर ठेवा आणि मनोज दादाला साथ द्या जय जिजाऊ जय शिवराय
@shivanshraje825Күн бұрын
Manoj dada only❤
@malojiraomane-deshmukh7537Күн бұрын
दादाच्या पाठीमागे राहणार समाज 100%
@SunilPatil-sj4jmКүн бұрын
Only jarage ❤❤❤❤❤
@gopalpachpor2088Күн бұрын
Mo OBC kayam jarange sobat ❤
@Nanagavali7795Күн бұрын
आम्ही जरागें पाटील यांच्या सोबत कायम
@rameshlaghane3089Күн бұрын
एक मराठा सहा कोटी मराठा जय जरागें पाटील
@bhagwatbhosale1731Күн бұрын
Only जरांगे पाटील
@VilasJadhav9Күн бұрын
BJP ने निवडणूक ही भ्रस्थ मार्गाने जिकली आहे...
@shivaraj-d3tКүн бұрын
मी मराठा आहे पण जरागे नी शरद पवारांच्या नादाला लागून स्वतः ची पावर कमी करुन घेतली
@mahadeobhosale284Күн бұрын
आता मुंबईत चला एकच ध्यास मराठा आरक्षण
@kiranjagdale5308Күн бұрын
मराठा डबल वुतरनार माकॆट ला
@PawarDadasaheb-m1tКүн бұрын
एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤
@amitlugade4465Күн бұрын
एक मराठा लाख मराठा जय शिवराय
@mahadeobhosale284Күн бұрын
दादा महिलांवर लाठीचार्ज ची ऑर्डर सोडणाऱ्या वर कारवाई कधी ऑर्डर कोणी दिली
@satishmese1036Күн бұрын
सकल मराठा समाज पूर्ण ताकतीनिशी जरांगे पाटलान सोबत राहील