Рет қаралды 136,698
नमस्कार
मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजच्या या Vlogs मध्ये धानिवरी कोटबीपाडा या ठिकाणी झालेला सांस्कृतिक कार्यक्रम या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पालघर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असे पूर्ण यूट्यूब कलाकार उपस्थित होते या सर्व कलाकारांचे या ठिकाणी सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर या ठिकाणी गावाखेडेपाड्यातील सर्व कलाकारांनी आपापली डान्स सादर केले....
#पालघर_चे_सर्व_You_Tube_Star_एकाच_ठिकाणी |
#धानिवरी_कोटबीपाडा_कार्यक्रम_2022
#Nitesh_Bundhe
#Arvind_Bendga_Vlogs