Рет қаралды 2,159
पालक चिप्स
पालक ज्वारी हे लहान मुलांना किंवा मोठ्याना सुद्धा खायला आवडत नाही पण
ते तब्येती साठी फार पौष्टीक आहे
म्हाणून आपण आज पालक चिप्स बनवत् आहोत ज्याने पालक खायला फार रुचकर खाऊ घालायला फार सोपं होईल
नक्की बाणावुन पहा अस पालकचा प्रकार खाल्यावर पालक आवडत नाहि हे वीसरुन जाल
#spinachchips #पालक चिप्स
#healthyspinachsnacks
#palakchips