Рет қаралды 209,230
Indian Breakfast Recipes | Palak Vada Recipe | Batata Vada | Vada Pav Recipe | Mumbai Vada Pav | पालक आणि पोह्याचे वडे Recipe By Gharcha Swaad
Click here to Download the Meesho App 👉🏽 meesho.com/inv...
Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
╭─────────────────╮
🍲 Buy Meyer Cookware 🍳
╰─────────────────╯
Meyer Multi Purpose Chopping board - bit.ly/garcha-a... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review - • सकाळी घाईत असाल तर अशा... ( Start Unboxing - 3:11)
Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - bit.ly/garcha-t... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Meyer Grill Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Circulon Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Select Kadhai - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Fry Pans - bit.ly/frypanga... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Bakeware - bit.ly/bakeware... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
साहित्य - ४ उकडलेली बटाटी, १ जुडी पालक बारीक चिरलेला, २½ कप बेसन, १ कप जाडे पोहे, ८/९ कडीपत्त्याची पाने, ८/९ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, २½ tblsp ठेचलेले आले लसूण, २ tblsp ठेचलेले धणे, १ tblsp हळद, १ tsp मेथी दाणे, १ tsp राई, १ tsp जीरे, १ tblsp लिंबाचा रस, फोडणीसाठी ४ tblsp तेल, ½ tsp खायचा सोडा आणि वडे तळण्यासाठी तेल.
कृती - प्रथम पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मेथी, राई, जीरे, धणे, आले लसूण, कडीपत्त्याची पाने,हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आणि हळद घालून फोडणी करावी आणि १ मिनिटं परतून घ्यावी. आता यात उकडलेली बटाटी कुस्कुरून घालावी, चिरलेला पालक घालावा, पोहे घालावे ( पोहे १ पाण्यात धुवून घ्यावेत आणि मग घालावे. ) चवीनुसार मीठ घालावं आणि पुन्हा चांगलं एकजीव करावं. तयार फोडणी गॅस बंद करून थंड करावी. बेसनात पाणी घालून कालवून घ्यावे. बॅटरची कंसस्टंसी हि पात्तळ आणि घट्ट अशी समांतर असावी. आता यात खायचा सोडा, मीठ चवीनुसार घालून पुन्हा एकजीव करावं. वड्याच्या भाजीत कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून चांगलं एकजीव करून त्याचे वडे तयार करावेत. वडे बेसनात घोळून गरम तेलात सोनेरी रंगावर टाळून घ्यावेत. तयार वडे आवडत्या चटणीसोबत सर्व्ह करावे.
#palakvade #palakpohavadarecipe #indiansnacksrecipes
👇🏾👇🏾 Easy & Simple Diwali Recipe 👇🏾👇🏾
1) Perfect Layers Shankarpali - • शंकरपाळ्यांना खुसखुशीत...
2) Bhajnichi Chakli 1 - • हीच ती ट्रिक ज्याने चक...
3) Bhajnichi Chakli 2 - • Bhajanichi Chakali | च...
4) Bhajnichi Chakli 2 - • Bhajanichi Chakali | च...
5) Maidyachi Chakli - • Chakali Recipe | Maidy...
6) Bina Pakache Ravyache Ladoo - • अशा पद्धतीने जास्त दिव...
7) Pakatle Ravyache Ladoo - • पाकातले रव्याचे लाडू ...
8) Chakli Tukda - • घरच्याघरी कमी साहित्या...
9) Nankatai In Kadhai - • Nankatai Recipe | बाज...
10) Besan Ladoo - • Besanche Ladoo | घरच्य...
11) Chakli Bhajni 1 - • Chakali Bhajani Recipe...
12) Chakli Bhajni 2 - • स्वादिष्ट आणि कुरकुरीत...
13) Tikhat Shev - • Tikhat Shev | तिखट गाठ...
14) Lasun Shev - • बाजारसारखी परफेक्ट कुर...
15) Maidyachi Chakli - • Chakali Recipe | Maidy...
16 ) Damtyache Ladoo - • बेसनाच्या पुरीपासून इत...
17) Sathyachi Karanji - • साठ्याच्या खुसखुशीत कर...
18) Anarase - • लुसलुशीत गाभा असलेले ज...
19 ) Pohyacha Chivda - • Pohyacha Chivda | दिवा...
20) Makyacha Chivda - • घरच्याघरी या छोट्याशा ...
21) Bhajkya Pohyacha chivda - • सगळेच पसंत करतील असा ज...
If you liked the video, Please Like & Share.