पालक वडी बनवली डब्याला//दादा चा कुठ्ठा पडला आज//लावली झाडे🪴आवडीचा दोडका भात

  Рет қаралды 32,551

pranjal Shinde vlogs

pranjal Shinde vlogs

Күн бұрын

Пікірлер: 120
@shwetakadam2319
@shwetakadam2319 9 күн бұрын
सर्वप्रथम सोनाली हॅलो नमस्कार ताई कशा आहात सगळ्या जणी असा शब्द जेव्हा तू विचारते ना तेव्हा मनाला खूप छान वाटतं असं वाटतं की कोणीतरी आपली व्यक्ती आहे सोनाली तुझी आता व्हिडिओची एवढी आम्हाला आदत लागली आहे की तुझा व्हिडिओ बघितल्याशिवाय आम्हाला करमतच नाही अशीच छान छान व्हिडिओ बनवत राहा आणि नवीन नवीन माहिती तुझ्याकडून वरचेवर मिळतच असते फॅमिली मेंबर्स सारखी तू आम्हाला आता वाटत आहेस खूप छान पद्धतीनं माहिती देतेस आणि व्हिडिओमध्ये आवाज देखील खूप छान आहे तुझा आता सध्या धावपळीचे दिवस आहेत सोनाली नवरात्र सुरू होणार आहे आमच्याकडे त्याच्यामुळं खूप सारे काम आहेत तरीपण कमेंट केल्याशिवाय करमत नव्हतं कारण खूप उशिरा व्हिडिओ बघितला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा सोनाली सर्व परिवाराला अशीच छान छान व्हिडिओ बनवत राहा😊😊😊👌👍👌👌👍👍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 8 күн бұрын
तया तुझ्या प्रेमावर बोलण्याने खरोखर खूप मन भरून आले आणि मला पोचपावती मिळाली तुमच्या प्रेमाची तुझे प्रेम अशीच राहू दे आणि माझ्याकडून रिप्लाय येत नसले तरी तुम्ही समजून घेता यासाठी खरंच पुन्हा एकदा हृदयातून आभारी अशी साथ तुझी राहू दे हो तसं नसतीचे दिवस येत आहेत तुम्ही पण सगळ्याजणी काळजी घ्या आणि नियोजनपूर्वक काम केली की मग प्रॉब्लेम येणार नाही जास्त लोड
@shwetakadam2319
@shwetakadam2319 8 күн бұрын
❤❤
@laxmithomke4450
@laxmithomke4450 9 күн бұрын
ताई मी खूप दिवसांनी कॉमेंट करत आहे.. माझ्या सासऱ्यांची तब्बेत ठीक नाहिये ग ते ICU मध्ये आहेत ग प्लिज त्यांच्या साठी देवाकडे प्रार्थना करा सर्वांनी😢😢😢 प्लिज 🙏🙏🙏 लवकर बरे हाउदेत. दादा त्यांना ओळखतात unchgoan मध्ये पौर्णिमा footwear आहे आमचं .
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 9 күн бұрын
ताई काही हरकत नाही सध्या घरात तर मेडिकल कंडिशन आहे तिकडे लक्ष दे हो ताई स्वामींना प्रार्थना की ते लवकर बरे व्हावे हीच आम्ही सर्वजण स्वामीजींनी प्रार्थना करतो काळजी करू नको ताई सगळे व्यवस्थित होईल
@laxmithomke4450
@laxmithomke4450 9 күн бұрын
@@pranjalShindevlogs thank you tai
@kusumsarak7737
@kusumsarak7737 9 күн бұрын
Tai Kaka nakki bare hotil, ..aamhi sagle Swami charni prarthana karto ki te lavakar ch bare vhave ...take care and think positive.......
@laxmithomke4450
@laxmithomke4450 8 күн бұрын
​@@kusumsarak7737thank you❤
@shwetakadam2319
@shwetakadam2319 8 күн бұрын
❤❤😊😊​@@pranjalShindevlogs
@reshmamali9062
@reshmamali9062 7 күн бұрын
खुप छान आणली आहे झाडं मला आवडली मस्त श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ
@Vedantgeming14
@Vedantgeming14 9 күн бұрын
सोनाली व्हिडिओ रोजच्या प्रमाणेच खूप छान होता दादा खूप कष्टाळू आहेत❤
@suchetadoke5281
@suchetadoke5281 9 күн бұрын
झाड खूप सुंदर लावली आहेत तुम्ही .पण ती पावसाळ्याच्या सुरुवातीलाच लावायला हवी होती. आतापर्यंत छान फुटवे आले असते.
@latapatil9968
@latapatil9968 9 күн бұрын
श्री स्वामी समर्थ
@shraddha_bhosale_vlogs9337
@shraddha_bhosale_vlogs9337 7 күн бұрын
ताई बटन गुलाब खूप छोटी-छोटी असतात आणि खूप भरपूर फुले लागतात😊
@nandai1261
@nandai1261 9 күн бұрын
Tai dodka bhat first time pahili receip .Ananta cha zad me 150 chyach aspas ghetal zad chan vadhatay pan kalya yetat ani galun padtat aanal tenvha 1 phool hot gulabasarkh atta vat baghate kadhi phool yenar te.tya zadala aalyavar lagech nasat lavych mhantat tyla aplya vatavarnasobat match hovu dyach mag kahi mhinyat lavaych mhantat.
@nandatambe512
@nandatambe512 9 күн бұрын
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई गार्डन छान झाले मस्त आहे सगळी झाडे लावली आहेत दोडका भात रेसिपी एकदम मस्त आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
@saileebansode9604
@saileebansode9604 9 күн бұрын
वा डिअर !!❤काय म्हणु तुझ्या सुगरणपणाला ? मलाच प्रश्न पडतो , तु एक एक रिसीपी कुठन शोधुन काढतेस .सलाम तुझ्यातील अन्नपूर्णा मातेला.मला कढईतला दोडका भात खुप भारी वाटला .मला पहिल्यांदा दोडका भाताविषयी कळले.पालक वड्या करते मी घरी असले कि , पण हा भात माहिती नव्हता.कित्ती काळजी घेताय दादा नि तु फुलांची .मला फार छान वाटते.आणि खरे एखादा दिवस तरी कामाच्या दगदगीतुन रेस्ट हवी .काम काय आपल्या पाचवीलाच आहे.आपले शरीर काही मशीन नाही .मशीनलाही आॕईल करावे लागते , ते गंजु नये म्हणुन.तुला मी नेहमी म्हणते , तब्येतीची काळजी घे.मला कंटाळा आला कि मी सरळ रजा टाकते.ओव्हरआॕल खुप छान आजचाही ब्लाॕग.❤श्री स्वामी समर्थ
@gretadessai3983
@gretadessai3983 9 күн бұрын
Sonali u r my positivity. I was down n now I watched u n dada got relaxed.
@gretadessai3983
@gretadessai3983 9 күн бұрын
Very nice plants. U both r great.
@vishakhabelan8991
@vishakhabelan8991 9 күн бұрын
Hi Sonali,,,आजच्या 3 न्ही रेसिपी खूप छान आहेत..वडी प्रकार जास्त आवडला... ताई आता पावसाळा संपत आला...झाडे राहतील का तू जास्त लक्ष द्यावे लागेल....❤
@vaishalip5894
@vaishalip5894 9 күн бұрын
Recipe khup Chan yammy रोजच्या प्रमाणे video mast 🥰👌 shree Swami Samarth 🌹🥰
@harichandramhatre3145
@harichandramhatre3145 9 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई तुझे व्हिडिओ मला खूप आवडतात आणि बघत राहावेसे वाटतात कशी आहेस तू दादा कशी आहेस आणि मुलं कशी आहेत
@ranipanditgawali
@ranipanditgawali 9 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई दादा कुंडीमध्ये झाडे खूप छान दिसत आहेत पालक वडी रेसिपी खूप छान आहे
@SandipThorat-mf4xf
@SandipThorat-mf4xf 8 күн бұрын
Tai tumche sasu sasre kuthe rahtat
@omgaming2624
@omgaming2624 9 күн бұрын
ताई ती पिवळी शेवती जमिनीवर लाव खुप सुंदर फुले येतात खुप पसरते तेफुले वर्षात एकदा येतात दिवाळीच्या टायमिंगला
@sangitashivale3586
@sangitashivale3586 9 күн бұрын
अनंताच फुल आहे.मी लावलं आहे.खुप छान सुगंध येतो.सफेद रंगाचं फुल असतं.🙏🏻🙏🏻🥰🥰🥰🥰
@KiranPatekar-cw7qt
@KiranPatekar-cw7qt 9 күн бұрын
Sonali aaj khup divsani comment karat aahe aajchya recipee chaan ch hotya aani tu aaj chaan fresh disat aahe SHREE SWAMI SAMARTH 🙏🙏
@ruchirabhatkar1562
@ruchirabhatkar1562 9 күн бұрын
Palak vadi ek number zali aahe me try karun baghin tai Shree Swami Samarth
@swarupamohite9824
@swarupamohite9824 9 күн бұрын
ho tech aahe. te झाड मोठे होते.पण फुले छान येते व वास छान असतो.तू तर gardench केली आहेस
@rajanimehetre1995
@rajanimehetre1995 9 күн бұрын
Nice recipe 👌🏻 zhade chan ch lavli 👍🏻
@alkashinde2273
@alkashinde2273 9 күн бұрын
Khupcha chan Tai tumhi vicharte na kasha ahat saglya khupcha manala bhavte he shabda ❤😊 Tumhi lavleli झाडं छान आहे.. mala pan khup aavad ahe वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावायची ❤😊 श्री स्वामी समर्थ
@rajashreedeshpande5152
@rajashreedeshpande5152 9 күн бұрын
Jed plant tulshi jawal dhev tae
@ManishaGiri-hm4ln
@ManishaGiri-hm4ln 8 күн бұрын
ताई खूपच छान व्हिडिओ
@amitagedam5992
@amitagedam5992 9 күн бұрын
Maza bhavani ureka Forbes ch vaccum cleaner ghetla 2 mahine koshtichi jali lagat nahi
@ShreyaJoshi-lb7bg
@ShreyaJoshi-lb7bg 9 күн бұрын
कढईतल्या भात छान वाटला सोनाली कढईत भाता एकदम मोकळा झाला तुझी कढई जाड आहे का कारण तू त्यात भात केला ती खूप मोकळा दिसला म्हणून विचार ले
@snehaljadhav1862
@snehaljadhav1862 9 күн бұрын
Konta तांदुळ आहे
@SuwarnaThorat-lf6ub
@SuwarnaThorat-lf6ub 7 күн бұрын
❤❤ श्री स्वामी समर्थ ताई
@anjalipatil69420
@anjalipatil69420 9 күн бұрын
तुझा एरिया नवीन आहे शिवाय वस्ती कमी असल्याने जीव जन्तु चे प्रमाण जास्त आहे, लोकवस्ती वाढली की असे त्रास कमी होतात आपोआप❤❤
@ashakurewar7200
@ashakurewar7200 9 күн бұрын
Servo fulzadi ekadam Sundar hai. Anant chapala khoob Sundar fule etat.
@kalpitaankolekar3478
@kalpitaankolekar3478 9 күн бұрын
Khup chan ahe flowers
@vaibhavthakare5498
@vaibhavthakare5498 9 күн бұрын
Shree Swami Samarth
@kamalpatil2171
@kamalpatil2171 9 күн бұрын
खूप छान आहे व्हिडिओ मावशी बद्दल विचारलं होतं कुठे असते तुमची मावशी कुठल्या गावाला असते त्याबद्दल काहीच बोलली नाहीस तरी तू व्हिडिओ मधून सांगा
@pratibhanavale7917
@pratibhanavale7917 9 күн бұрын
पालक वडी खूपच सुंदर try करून बघितली पाहिजे👌👌, हो ताई शरीराला rest तर पाहिजे च मी पण तसेच करते बरे वाटतं नसेल तर regular काम आहे ते करते आणि बाकीचं तसच ठेऊन आराम करते मग दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन ऊर्जेने आपण काम करू शकतो..
@prachikalyani1017
@prachikalyani1017 9 күн бұрын
सोनाली व्हिडिओ खुप खुप छान श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌺🪷🌷🌷
@Samikshafashioncreation
@Samikshafashioncreation 9 күн бұрын
खुप छान व्हिडिओ😊😊
@savitashinde5442
@savitashinde5442 9 күн бұрын
Shamich zad kitila milal tai
@kalpanaraut2674
@kalpanaraut2674 9 күн бұрын
Hi tai nice blog 💖Love you all 💖🙏🏻🌹Jay Sadguru🌹🙏🏻
@NishaOvhal-i7t
@NishaOvhal-i7t 9 күн бұрын
ताई आज शुक्रवार आणि मझा मासिक धर्माचा पाचवा दिवस. उपवास पकडला. पूजा माडण्याचा पण विचार होता पण थोड blid झालं m नाही मांडली पूजा अशा वेळेस काय करावं सूचना मी योग्य केलं का 😢
@swamisai68
@swamisai68 9 күн бұрын
Ho tai बरोबर kel Next शुक्रवार करावा tenstion घेऊ नका as ho आपला महिला बाबतीत 😊 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@NishaOvhal-i7t
@NishaOvhal-i7t 9 күн бұрын
@@swamisai68 ,, thank you 🤗
@surekhadeshmanekachare7118
@surekhadeshmanekachare7118 8 күн бұрын
Ananntache zad mothe hote,tai tumchyakadcya vatavrnat chan yeil,tai mothya kundya kashya milalya,same mi ghetlya ahet,shmiche zad shnivari lavlele changle mhantat , shree swami samarth
@GauriSakhare-u5s
@GauriSakhare-u5s 9 күн бұрын
Shree swami samarth tai
@hemanagarkar2765
@hemanagarkar2765 9 күн бұрын
Zaad mast lavli tai pishitun zad kundit lavtana purn mokle mati karun lavat ja khalchi muul thodishi cut karyachi golakaar ashi mg te zaad deredaar yta mast mazi pn zad mi ashich lavte aso dodka bhat bhalri bnvla aso Shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care ❤❤
@AlkaHadal-h4o
@AlkaHadal-h4o 9 күн бұрын
Tai chan video ahe ❤❤❤❤❤ tu dada khup mehanati aahat ❤❤❤❤❤ tuzhya receipies chan astat ❤❤❤❤❤ dodakabhaat new recipies chan ❤❤❤❤❤ vatali ❤❤ trees sarwa mast ❤❤❤❤❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤❤❤❤❤❤❤ love u Bala sheru ❤❤❤❤❤❤
@StudyTutorials273
@StudyTutorials273 9 күн бұрын
Tai tyala ananta cha zad mantata ani pavsalyat khup fule yetat amchya kade aahe baki khup chan
@VanitaBhogekar-gp9tw
@VanitaBhogekar-gp9tw 9 күн бұрын
ताई शेवटी कडक उन्हात वाढते शेवती झाडे छान आली
@sonalidandade8064
@sonalidandade8064 9 күн бұрын
Hi tai मी पहिल्यांदा कमेंट्स केली आहे.. पण विडीओ मात्र दररोज बघते.. तुझं नवीन घर खुप छान आहे तशीच मेहनत घेतली आहे दादा आणि तु ❤ अजून अशीच प्रगती होईल 😊.. आणि हा ताई तूला एक विचारायचं होतं की तुम्ही ती गादी आणि उशी कुटुन घेतली आहे.. का बनवून घेतले आहे ते पण सांगा.. please reply to me tai 😊
@shrutibugad8428
@shrutibugad8428 9 күн бұрын
ताई वरती पॉर्च मध्ये प्लास्टिक ची जाळी भेटते स्पेशल कबुतरं पक्षी साठी भेटते ती लाव १००० रु मध्ये होऊन जातय तू मागे बोललेली वीस हजार च्या आसपास खर्च सांगितला तर हे हजार मध्ये होऊन जाईल
@sahil_zagade_09
@sahil_zagade_09 9 күн бұрын
Hi ताई तुम्ही वरती गवत टाकले आहे ते पावसाळ्यात ओले नाही होत का
@SadhanaShinde-b4k
@SadhanaShinde-b4k 9 күн бұрын
ताई मामा चटणी मसाला चटणी कशी किलो देतात ते सांग
@meghamane4215
@meghamane4215 9 күн бұрын
Sonali dadanchi tula madat khup ahe mahnun tu garatil pn nitt sgl manage Karu shaktes..aaplyala navryachi saath asel tr kahihi kru shakto
@harshikabhangewanjari6682
@harshikabhangewanjari6682 9 күн бұрын
Shree Swami Samarth Tai 🙏🙏 khup Chan video hota tai sonali tai mi pan video roj bhagte pan comment karal nhi jamt g daily sorry tai tujha video nhi pahla tr kahi chuklya sarkh watte g ❤❤❤❤❤
@jayshreepatil2994
@jayshreepatil2994 8 күн бұрын
Mast ❤
@shalakalad4645
@shalakalad4645 9 күн бұрын
सोनाली मी स्वतःच अन्नपूर्णा मातेची मूर्ती घेतली तू मागे बोलली होतीस कोण देणार नाही म्हणजे आमच्या कडे ही पद्दत नाही पण मी आणली आहे मूर्ती तुला झाडांची फार आवड आहे आणि भाऊ ही झाड प्रेमी मलाही झाड लावायला आवडतात पण जागा आणि गुलाबांच्या झाडाना कोणतं खत गेलायचे ते समजत नाही कारण मी आनलेले झाड मारून गेलं मग मनाला वाईट वाटत असो तू भरपूर झाड लाव तुझ्या कडे जागा भरपूर आहे 🌹❤
@snehalbawkar7949
@snehalbawkar7949 9 күн бұрын
Mast zade anlis tai✌👌👍🤗 zade mothi zali ki khup bhari disnrey bgh ❤ ani tai dodka bhatc me philyanda aikle chan lagto ky g karn me kdhi aikl pn Nhi ani khale pn Nhi 😊 tuzyamule as weglwegl klt bgh ani palak wadi pn chan watli mast 😋👌✌🤗 ani tai tu steel cadai mdhe kelay sgl chan aahe n kadai mast sgl hoty tyamdhe 😊 aso vlog mast hota 🥰😍😘
@MangalTompe-v9c
@MangalTompe-v9c 9 күн бұрын
🎉 Shri Swami Samarth Sonali
@dipalimadkaikar9096
@dipalimadkaikar9096 7 күн бұрын
❤❤ Shree Swami Samarth ❤❤
@sarikadaulatabad.3531
@sarikadaulatabad.3531 9 күн бұрын
Shevanti ahe ka tai pandhari ani pivali fule kiti la milali ti ropa.
@DipaliShinde-e6x
@DipaliShinde-e6x 9 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई ❤️
@AshwiniMahamuni-cv7el
@AshwiniMahamuni-cv7el 9 күн бұрын
Shree Swami samartha
@darshnakanekar6977
@darshnakanekar6977 9 күн бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🙏 ताई
@sahilawate6957
@sahilawate6957 9 күн бұрын
Kiti chan
@Ranihirugade-1991.
@Ranihirugade-1991. 9 күн бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🌺
@manishapatil2312
@manishapatil2312 9 күн бұрын
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
@savitakakade7836
@savitakakade7836 9 күн бұрын
Nice 👍 video
@supriyamane3671
@supriyamane3671 9 күн бұрын
Khup Chan video mast tai
@siyathelittlebtsarmy5054
@siyathelittlebtsarmy5054 9 күн бұрын
त्या देवाचे नाव का सांगत नाही या अगोदर ही असंच म्हटलं होतं की आमच्या घरामागे देऊळ आहे
@ANJUMBAGWAN-ox4zx
@ANJUMBAGWAN-ox4zx 9 күн бұрын
Hi
@manishakamble1719
@manishakamble1719 9 күн бұрын
Shree Swami Samarth Dada Tai
@sangitashivale3586
@sangitashivale3586 9 күн бұрын
👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
@ushapawar2724
@ushapawar2724 8 күн бұрын
Chavila shower toti milte ti basav na
@ShivajiRajguru-b7d
@ShivajiRajguru-b7d 9 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई
@Ranjana_Shende
@Ranjana_Shende 9 күн бұрын
hi tai mi tuzi sab ahe mla 1 upay sang vanga vr mi khup kantalali ahe 1 baine mla mhtle ki tumchya aasukhalich vang yetat dusrya baila pn sangitle tyanni mla khup kharab vatle 3 varsh zale mla vang ahe sgle dvakhane kele ghrche upay kele pn frkch nahi PDT ahe pj Ripley de
@MayuriBongale686
@MayuriBongale686 9 күн бұрын
Khup chan vlog Kashi ahes didi ❤
@VarshaAgasar
@VarshaAgasar 8 күн бұрын
Hi Tai
@harshadawarkar4259
@harshadawarkar4259 9 күн бұрын
Tai mi naki try karel ries chan vlog❤ 👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏
@ranjanakanade2641
@ranjanakanade2641 9 күн бұрын
Ag tai ek vicharyache hote ki mama nche masale je aahe na te jast tikhat tr nastata na mhanje mirchi che praman kase aste karan amhala tikhat ajibaat chalat nahi na mhanun mhanje order kryala
@AshaMisal-x8x
@AshaMisal-x8x 9 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️
@sd1747
@sd1747 9 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 सोना ❤❤❤
@RudrakshKulkarni-pd8co
@RudrakshKulkarni-pd8co 9 күн бұрын
Tai Jai shree Swami Samarth
@JyotipatilPatil-bz5qb
@JyotipatilPatil-bz5qb 9 күн бұрын
Hii tai kashee aahe nice vlogs ❤️😍🤗
@anjalipatil69420
@anjalipatil69420 9 күн бұрын
सोनाली दादांच्या हातात अजूनही राख्या दिसत आहेत ग, कस काय
@rekhathakare2467
@rekhathakare2467 9 күн бұрын
Tai. है बटर गुलाब नाही
@DhirajShelake
@DhirajShelake 9 күн бұрын
Tai Tu kahucha panacha vale aanela nahi ka tula roj dev puja sadi laghetate na
@nilambharate6561
@nilambharate6561 9 күн бұрын
❤❤❤❤
@SarikaPukale-i6x
@SarikaPukale-i6x 9 күн бұрын
Shree Swami Samarth tai
@khandeshivlog19
@khandeshivlog19 9 күн бұрын
Tai dada rakhya kadhi kadhnar g
@ganeshvijapure4496
@ganeshvijapure4496 9 күн бұрын
Hi tai me priyanka... tumchya mulanche tiffn kse aahet net dhakhva na
@JaymalaNikalje
@JaymalaNikalje 9 күн бұрын
Hi tai
@asharaut782
@asharaut782 9 күн бұрын
😊❤
@latarathod3367
@latarathod3367 9 күн бұрын
Share Shami samrth sonali
@rutujabadave4766
@rutujabadave4766 9 күн бұрын
First comment tai..vedio chi vatach baghat hote
@saritamore5324
@saritamore5324 9 күн бұрын
❤❤👌👌
@gayatrighanate6941
@gayatrighanate6941 9 күн бұрын
Sonaly mangalsutra chenge karna chanvatel.
@shital5446
@shital5446 9 күн бұрын
घट नाही बसवत का ताई तू❤
@deepalishelar6074
@deepalishelar6074 9 күн бұрын
गेल्या वर्षीपासून घट स्थापनेला सुरुवात केले आहे . सोनाली ताईने
@MangalTompe-v9c
@MangalTompe-v9c 9 күн бұрын
Sonali Tujhe video Mala Khoob avadta Mein Parbhani bolati
@AKGAMERYT394
@AKGAMERYT394 9 күн бұрын
First like first comment first view ❤❤❤❤
@Shourya-n9i
@Shourya-n9i 9 күн бұрын
Fast comment mazhi
@shivajiavaghade
@shivajiavaghade 9 күн бұрын
First comment ❤🎉❤
@shrutivashivale65
@shrutivashivale65 9 күн бұрын
श्री स्वामी समर्थ
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 2,5 МЛН
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 82 МЛН
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,4 МЛН
ऋणानुबंध ,October 1, 2024
17:18
आपली माती आपली माणसं
Рет қаралды 12 М.