Sir aapan ek ekar Subabul lavli tar tya var kiti shelacha chara ho vo shakto???
@kartikeysingh19175 жыл бұрын
1acre madhe 20shedi jagu sakte
@akashjadhav58714 жыл бұрын
Mast
@sagarkarjule28735 жыл бұрын
सर वीस एकरामध्ये किती शेळ्याचे संगोपन होऊ शकते प्लीज सांगा सर
@शेतीआणिफक्तशेती5 жыл бұрын
दादा एकरी 30 ते 35 या प्रमाणे वीस एकर मध्ये 600 बकरी पाळू शकतो पण बरमाही मोठया प्रमाणात पाणी पाहिजे. पण कमीत कमी दहा बकरी पासून सुरवात करा सुरवातीला अनुभव नसेल तर 10 बकरी च्या वर बकरी ठेवू नका हळु हळू वाढवा.
@vaijayantipawar9804 жыл бұрын
Tumhi 10 survat kara
@rahulwaghmode84625 жыл бұрын
सर मला सेवरिच बि मिळेल का
@prataplokhande39004 жыл бұрын
सेवरि शेताच्या कडेला उगवते. पण तूम्हाला ओळखता येत नाही.
@prataplokhande39004 жыл бұрын
सेवरि शेताच्या कडेला उगवते. पण तूम्हाला ओळखता येत नाही.