पोलीस यंत्रणा ही राजकारणाच्या आहारी गेलेली आहे.म्हणून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पोलिसांनाच हे सर्व सहन करावं लागतंय.
@janardhanpawar52974 ай бұрын
बरोबर
@reshmakamble94064 ай бұрын
बरोबर
@aniketbhosale43554 ай бұрын
अर्ध सत्य महित्यांचे निदर्शन कृपया करू नका..... एका अधिकारी तुमच्या सोबत or तुमच्या जवळील व्यक्ती सोबत असे कृत्य केलेही असेल परंतु पूर्ण प्रशासनाला कृपया बदनाम करू नका..... संविधानाच्या कलम १९(१)-a नुसार तुम्हाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे त्याचा दुरुपयोग करू नका..... आणि बाहेरून बोट दाखवण्यापेक्षा..... परीक्षा देऊन प्रशासन मधे येऊन स्वतः या गोष्टी ठीक करा! .....आपला महाराष्ट्र हा राष्ट्रीय प्रगतीचा एक केंद्रबिंदू आहे .... त्याची जाण रखा आणि घटनेतील मूलभूत कर्तव्याचे आधी स्वतः पालन करा!
@KaranTambat4 ай бұрын
Police manje chor aas janteccha manat aahe
@nitinjadhav40394 ай бұрын
मराठी माणसासाठी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी रहाणार....जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@yatishpadwal6204 ай бұрын
मराठी माणसासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना . आणि पोलिसांनी एकच करावं जे कोणी केलं आहे त्यांना कडक कारवाई करा . म्हणजे जेणे करून पुन्हा अस पोलीस मित्रावर अस कोणी करणार नाही . जे अविनाश दादा बोलतात ते अगदी बरोबर आहे . ❤
@vishalmharugade26994 ай бұрын
राज ठाकरे साहेब आणि मनसे हा असा पक्ष आहे ज्याना पोलिसांन बद्दल आदर आहे 🙏🏻
@ShadabShaikh-f3k4 ай бұрын
An jevha sandip deshpaneya ne mahila police la dhakka bhuki keli hoti tevha kuthe hote sharmila maydam Je jhala te chukicha jhala aahe sarkar ne kathor karwaae karavi konhi aso mag
@@ShadabShaikh-f3k Tyane dhaka nhavta dila tya taai ni pn sangitla ani cctv made pn dislela😂 ataa tumcha gotya dolyat ahe tar amhi ky karnar.
@ShadabShaikh-f3k4 ай бұрын
@@sankalpmore9606 😃
@reshmatapasemns64334 ай бұрын
मिराभाईंदर शहरात पोलीस यंत्रणा सुरक्षित राहीली नाही तर सर्वसामान्यांचे हाल काय होणार? यावर तोडगा म्हणजे आता फक्त राजसाहेबच , दुसरा पर्याय नाही
@dwarkadumbre17974 ай бұрын
बदलेल्या डेमोग्राफिचे परिणाम.
@amolkadam47654 ай бұрын
कायदा राहिला नाही पोलीस प्रशासनाला पण वाईट वाटेल आपण जी ॲक्शन घेतली पाहिजे ती कोणी घेत नाही आरोपी पकडायचा pise घेऊन सोडायचा म्हणून आज अशी महाराष्ट्र ची अवस्था आहे .
@amolyadav90664 ай бұрын
@@amolkadam4765 ur right bro
@rajendraparkar88874 ай бұрын
अगदी बरोबर. भ्रष्टाचारा मुळे लोकांना धाक नाही राहिला विषेश करून परप्रांतियांना.
@rajeshzunjare55334 ай бұрын
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮@@rajendraparkar8887😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@rajeshzunjare55334 ай бұрын
@@rajendraparkar8887😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@rajeshzunjare55334 ай бұрын
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@prakashlokam47914 ай бұрын
एक नंबर अविनाश दादा असेच काम करत रहा जय महाराष्ट्र जय मनसे 🙏🙏
@nileshkorde8664 ай бұрын
सैलुट दादा . तुमच्या कामाला जय मनसे जय महाराष्ट्र 🚩🚩🙏
@Yraypgdargfg4 ай бұрын
जो ज्यांनी पोलीस कर्मचारी अधिकारी वर हालला त्याची संपूर्ण संपत्ती जप्त करा तडीपार करा
@सत्यवानसातवसे4 ай бұрын
गरम पाणी पॉलिसीसां वरती टाकल, ते जे कोणी असतिल, त्याच्यावर सुद्धा असेच गरम पाणी टाकायचे व त्याच्या घरावर बुलडोझर चालवावा, त्यांना पोलिसांची भीती ही असलीच पाहिजे, नक्कीच महाराष्ट्रत असे पुढे होऊ नये
@latatikone71584 ай бұрын
परप्रांतीय आहेत ते लोक ज्यांनी पाणी टाकले पोलिस ल पण अद्धल घडली आहे त्यांच्या मुळे परप्रांतीय लोकांना आळा राहिला नाही आहे
@RaghuttamDhuri4 ай бұрын
पोलिस कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे एक मेव मनसे पक्ष राज ठाकरे साहेब
@jagadishgavankar49484 ай бұрын
जय मनसे दादा ❤️
@Gladiator_888884 ай бұрын
मनसे नेते अविनाश जाधव बरोबर बोलले की पोलिसांनी गुन्हेगारांना तिथल्या तिथे अद्दल घडवायला पाहीजे होती पण वाढत्या लोकसंख्ये बरोबर वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांची संख्या ही वाढवणे काळाची गरज आहे. पोलिसांचा धाक उरलेला नाही गुन्हेगारांना आणि शासन ही त्याला तितकेच जवाबदार आहे.
@vinayasankhe31024 ай бұрын
बरोबर सांगतात सरकार हे कूच कामी आहे
@madanpowale573814 күн бұрын
कायदा कडक करा.
@Gladiator_8888814 күн бұрын
@madanpowale5738 कायदा कडक जरी केला तरी गुन्हेगार पळवाटा शोधतात व गुन्हेगारी करायला परत सज्ज होतात. गुन्हेगारांना राजकीय पाठबळ सुध्दा मिळते, त्यामुळे कशाचीच भिती उरलेली नाही.
@vinodjadhav83674 ай бұрын
Avinash dada खुप खुप धन्यवाद जय महाराष्ट्र साहेब तुम्ही उतम करतात पण लोकांना कळत नाही
@balkrishnajaigade39774 ай бұрын
अत्यंत कडक कारवाई करा
@sunilsurase23654 ай бұрын
जनतेने आतातरी डोळे उघडावे.... महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बणवायचे असेल व सुतासारखा सरळ करायचा असेल विधानसभा निवडणुकीत सन्मा.राजसाहेब ठाकरे यांच्याच उमेदवाराला निवडून द्यावे हि कळकळीची विनंती.
@कोकणस्वार4 ай бұрын
कडक कारवाई झाली पाहिजे पोलिसांनी पण पदाचा गैरवापर नाही केला पाहिजे गरीब श्रीमंत भेदभाव नाही झाला पाहिजे राजकारणी लोकांनी पण पोलिसांना मोकळ सोडावं भाजपने तर पोलिसांना आपल्या ताटातले मांजर बनविले आहे
@dwarkadumbre17974 ай бұрын
चुक, आघाडी च्या काळातील परिस्थिती विसरले काय?वाजे, परमवीर, पालघर साधू हत्याकांड???
@dattasurve11194 ай бұрын
मवीआचा काळ म्हणजे गुंडगिरी , वसुली आणि पोलिसांवर दबाव आणून तेव्हाचे नेते आणि सीएम धुडगूस घालत होते.. आणि आता दुसऱ्या कडे बोटे दाखवतात.
@pradipparit14474 ай бұрын
गृह खाते नाही राहिले महाराष्ट्रात फक्त व्हिडिओ आहेत सहेबांच्याकदे
@bharat844404 ай бұрын
मग अडिच वर्षापुर्वी रामराज्य होते म्हणायचे.
@pulsar23314 ай бұрын
मनसे ला नावं ठेवणाऱ्यांनी विडिओ पाहावा ❤️एकदा मनसे ला चान्स द्यायला पाहिजे येणाऱ्या निवडणुकीला भावांनो 🙏🙏🙏
@madhukarsuryawanshi47734 ай бұрын
सत्याचा बाजू व अन्याय विरोधात लढणारा पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. जय महाराष्ट्र.
@amazingmayur39034 ай бұрын
मनसे ला नाव ठेवणाऱ्या लोकांनी हा व्हिडिओ बघावा
@Niteshbunde99324 ай бұрын
Tu vada cha na vidio yet nait te ata
@VoiceofpublicMH012344 ай бұрын
इथे पोलीस सुरक्षित नाही आणि सामान्य माणसाने काय करायचं 🤐
@anujakawale6484Ай бұрын
मनसे आल्यावरच हे सर्व बद होईल एकच वादा अनिनाश दादा
@sameershingote60704 ай бұрын
आरोपी परप्रांतीय असतील बघा मिरा भाईंदर म्हणजे यूपी बिहार झालं आहे
@jaymaharashtra19814 ай бұрын
चौब्बे आडनाव आहेत भैये लोक 🤬
@yashsamant40834 ай бұрын
True ekdam
@sureshbhosle46674 ай бұрын
पोलीस सर्व कामात सक्षम आहेत..... पण राजकीय दबाव नेहमीच असतो त्यांच्या वर म्हणून हे होते...... याला उपाय फक्त मनसे......
@satishkoratkar43914 ай бұрын
पोलिसांनी हप्ते घेणे बंद केलं ना, कोणत्या राजकारण्यांची माग वेली नाही, कायदा तोडायची. ही घटना वाईट आहे
@sunilkedar76104 ай бұрын
जय मनसे
@RaghuttamDhuri4 ай бұрын
सरकार कुठे गेले गृहमंत्री कुठे आहेत,, पोलिसांना मोकळे सोडा अठ्ठेचाळीस तास संगळे सुतासारखे सरळ होणार
@kuldipsatpute25874 ай бұрын
मनसे शिवाय पर्याय नाही ❤❤
@santoshhande34254 ай бұрын
एक योगी भारी आहे या शिंदे पवार फड़नवीस पेक्षा
@sunilbhalerao62104 ай бұрын
Avinash दादा नमस्कार पण हे केले कोणी समजले नाही. सामन्या चा आधार अविनाश सर्
@manthanvishe58384 ай бұрын
पोलिसाची बाजू बस राजसाहेब घेऊ शकतात❤
@sunilpawar48274 ай бұрын
उत्तर भारतीय लोकांना महाराष्ट्रात राहण्याची लायकी नाही. पोलीसांना वरिष्ठ अधिकारी यांनी अशा वेळी फायरीगची परवानगी द्यावी .
@jai-maharashtra4 ай бұрын
आरोपी कोण होते ते पण जनतेला सांगा.
@umeshchauhan29294 ай бұрын
Piece full😂😂
@MohsinShaikh-ew1eg4 ай бұрын
Abhay chaube navache Shanti doot hote
@chetanjagtap42823 ай бұрын
मुस्लिम शिवाय असली काम कोनी कारनार नाही तेच आस्तील 100 टके
@GeetaFatkare4 ай бұрын
सगळे पक्ष बाजूला ठेवून हिंदूंनी संघटित होऊया.🙏🙏
@NitinKariya-ej6iv4 ай бұрын
UAPA मकोका nsa लावा, हे काही सामान्य गुन्हा नाही, जय महाराष्ट्र
@marutikamble18294 ай бұрын
खरे म्हणजे अविनाश जाधव यांना काही दिवसा साठी मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री करायला पाहिजे
@amitamkar35304 ай бұрын
बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व कोण करत असेल ना तर te माननीय राज साहेब ठाकरे, जी साहेबांची दहशद होती ,जो कोणी अति करत असेल त्याला बरोबर धारेवर कस आणायचं ते साहेबांना बरोबर माहिती होत तेच आता राज साहेब ठाकरे साहेब करत आहेत,
@navinb45354 ай бұрын
Ek no Avinash bhau 👍👌✌️✌️🙏
@sandeshkadam61544 ай бұрын
Only Raj saheb Jay manse
@RaghuttamDhuri4 ай бұрын
महाराष्ट्रात मनसे शिवाय पर्याय नाही मतदारांनू विचार करा हीच ती वेळ
@careerebiotorium57074 ай бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 💪👌👍🙏❤️🚂🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@premalatashetty73924 ай бұрын
💯 we must support
@ranendrabhaip96604 ай бұрын
या आरोपी ना पण जामीन मंजूर होईल बघा
@sharadbhaipohankar78654 ай бұрын
Kaydyachi tashi vyawastha ahe
@RaviLagas4 ай бұрын
Right
@mr.america98064 ай бұрын
@@sharadbhaipohankar7865 Kayda Bhimacha 😂😂😂😂
@vpaliwalvpaliwal71704 ай бұрын
❤❤❤❤❤raj saheb
@Patil000kdgdjsi4 ай бұрын
Poice vr hallee thamble pahije 😢
@RajendraGaikwad-v1h4 ай бұрын
पोलिसांना मोकळे सोडा मग बघा कुणाची हिम्मत होते का आता सगळे भेटायला येतील मग शुट्टींग मग फ्लेक्स सोडा त्यना मोकळं आज गरज गोपीनाथ राव मुंढे सारख्या गृहमंत्र्यांची
@yogeshkambli744420 күн бұрын
राज साहेबांना महाराष्ट्र पोलिसांबद्दल खूप खूप आदर आणि स्वाभिमान पण आहे राज साहेबांनी तर महाराष्ट्र पोलिसांची आपुलकी देखील आहे.. जय मनसे
@anantashinge53924 ай бұрын
Wahh.. Avinash Sir.. We are Always Proud of You & M. N. S. 🌹🌹❤❤🙏🙏 Jai महाराष्ट्र 🌹🌹🙏🙏 Durdaivi Ghatana zali yacha Tivra Nishedh 🏴🏴🏴
@prasadkulkarni6893 ай бұрын
पोलिसांची ही अवस्था व्हावी,,अरेरे,,खूप वाईट वाटले,,,जे कोणी आहेत त्याचा मनसे पत्ता लावेलच,,,मग मात्र सोडू नका,,त्यावेळेस हात जोडायचे नाहीत सोडायचे,,,, खळ खट्यक,,,, जय हिंद जय महाराष्ट्र....
@vittalwaske27314 ай бұрын
हे सरकार आल्या पासुन आपण महाराष्ट्रात आहोत की बिहार मध्दे हेच समजेना 😅😅😅😅
Kasla chutya ahes re Tu Adhi kay as hot nhavat ka Bikarcot hite pn rajkaran karat ahe Sarkar kunac pn asude as hot c astat tumhi kay karta hai n honya sadhi te sanga fakt comment karyla yetat Pudla varg jast hinsa kartat tyana aal Ghalnysati tumhi kay karta te sanga
@anagha274 ай бұрын
Ata apan gujrati shiku ya mag up bihar chya lokanchi fatel... Marathi la ghabarat nahi te
@@nilamjamadar5158 lavaris bjp la ghar nahi...mavali kutri gharat Rahu shakat nahit
@Amitpatil-g8g4 ай бұрын
जो पर्यरंत पोलिस राक्षक बनुन तुटुन पडणार नाहीत आणि हप्ते घेण बंद होणार नाही तो पर्यंत हे चालणारच... ईथेच तुमची जर अशी हार असेल तर आम्ही सामान्य लोक खरच देवाच्या भरवशावर आहोत. अवघड आहे....😢😢😢
@ashoksawant76504 ай бұрын
राज ठाकरे साहेब तुम्हाला सलाम तुम्ही कायम पोलिस बांधवांनची काळजी घेता
@ShardaRupvate4 ай бұрын
खरं आहे सर तुमचं म्हणजे कोणी असं धाडस केलं नाही पाहिजे आणि कधी कोणत्या पोलिसावर😢
@sachinchavan88034 ай бұрын
Nice Avinash da
@yashwantbhandare2314 ай бұрын
अरे राज साहेब ठाकरे आहेत म्हणून किती काळजी करतायत ह्या महाराष्ट्राची जय महाराष्ट्र जय मनसे
@ravipalav34634 ай бұрын
सन्माननीय अविनाश दादा ठाणे नगरपालिका आमदार होणारच मग मध्ये शिंदे यो किंवा खासदार शिंदे ह्या धनुष्याला बाजुला करुन जय मनसे ❤
@ganpatbhosale68054 ай бұрын
गृहराज्मंत्री कुठे गेले काय चालले आहे महाराष्ट्रात
@manohargore13414 ай бұрын
गृहमंत्री आपले गेलेत पक्ष फोडायला त्यांना वेळ नाही अजिबात राजीनामा द्यायला हवा त्यांनी निष्क्रिय गृहमंत्री फडणवीस
@dhirajvanarase43314 ай бұрын
कार्यक्षम गृहमंत्र्यांमुळे हे दिवस आलेत 😢😮
@harishburange39294 ай бұрын
एखाद्या अडचणीत असणाऱ्या व्यक्तीला जेव्हा आपण भेटतो तेव्हा त्यात राजकारण कसले जेव्हा स्वतःवर येते तेव्हा कळते मनसे अतिशय चांगला पक्ष आहे मात्र काहीना कावीळ झाली असावी असे वाटते
@MahendraShirsath-k1u4 ай бұрын
खुलेआम पोलीसांवर हात उचलणे याचा अर्थ कायद्याचा धाक नाही. पोलीसांवर खुलेआम हात ऊचलला तर थर्ड डिग्री शिक्षा सक्तीने करा .
@dipakmhatre54484 ай бұрын
जय महाराष्ट्र, जय मनसे❤❤
@rupeshkumarsingvi37294 ай бұрын
मनसे आणि बी जे पी ने एकत्र यावे
@chhayahadkar1338Ай бұрын
फडणवीस साहेब पोलीस ठाण्यात पोलिसांचे रशण करा तरच जनतेचे लक्ष केंद्रित करण्यात यश येईल.
@gurubhopi48464 ай бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे
@temptechengineering35034 ай бұрын
उबाठा त्याना पाठीशी घालत आहेत शांतताप्रिय जमात
@janardhanpawar52974 ай бұрын
Uddudin
@praneshnarvankar86554 ай бұрын
नवीन काही नाही..... महाराष्ट्र पोलीस पैसे खाऊ आहेत RTO आणि गुन्हेगारांना सोडून देणारे हे ...पैसे दाबले की सर्व माफ 😂😂 .... मी फक्त बॉर्डर चे आहेत तेच खरे पोलिस ❤
@sunilthete33604 ай бұрын
जय महाराष्ट्र भाऊ
@LaxmanGhodke-k1h4 ай бұрын
अविनाश जी ❤तुमचे गुणगान करावे तितके कमीच❤🎉🎉🎉🎉🎉
@bhagudhavale28814 ай бұрын
ज्यांनी कोणी आमच्या पोलिस बांधवांनवर हाल्ला केला आहे त्याच्या घरांवर बुलडोझर चालवा त्यांची संपत्ती जप्त करुन गोरगरिबांना वाटा किंवा सरकार जमा करा
@Amore18074 ай бұрын
To स्वतः भाड्याने राहत होता त्याच काय जप्त करणार
@vinodmohane19344 ай бұрын
Jay shivray Jay maharashtra 🙏
@dhananjaymundalik80974 ай бұрын
गृहमंत्री आर आर पाटील, मुंडे साहेब होते आत्तचे फक्त पक्ष फोडणे मंत्री
@Yashtrishasapkaldance21384 ай бұрын
परप्रांतीयाना खरंच लाथा घालून हकलने गरजेचे आहे
@mahadevmundhe83854 ай бұрын
बर झाल
@Harshal-4 ай бұрын
Kay action ghrtli
@VoiceofpublicMH012344 ай бұрын
हा युपी बिहार केला आहे आपल्या महाराष्ट्राचा तत्कालीन सरकारने 🤐
@manohardabhane33974 ай бұрын
फडणवीस साहेब काय चाललंय आपल्या महाराष्ट्रात पोलिसांना पूर्ण अधिकार द्या पोलीस सरळ करतील गुन्हेगारांना
@sugandhabait37517 күн бұрын
फडणवीस साहेब काही करणार नाहीत.शिंदे साहेब रात्र सूध्दा बघणार नाहीत . भेटीला गेलेच असते.
@SushilThakre-l7s4 ай бұрын
कहो दिलं से अविनाश दादा फिर से
@harikulkarni35324 ай бұрын
महाराष्ट्र नव निर्माण सेना झिंदाबाद🚩🚩🚩🚩
@jagannathparkar20014 ай бұрын
पोलिसांच्या मदतीला पण मनसे लागते
@cavikassarangle54393 ай бұрын
कोणतेही serious problems असू दे. सत्ता नसताना मदत आणि action घेणारी एक च पार्टी. मनसे 🙏🙏
@hindustan6054 ай бұрын
रस्त्यावरची लढाई फक्त मनसे लढु आणि जिंकू शकते r⛳️✌️🙏
@KushabBhoyar4 ай бұрын
जय श्रीराम
@Bigbull6834 ай бұрын
Saheb❤❤❤❤
@chandrakantmali24464 ай бұрын
माननीय देवेंद्रजी सरांचं काम अविनाश साहेबांनी हलकं कंले
@jainumor46354 ай бұрын
आत्ताच्या सरकार मुले महाराष्ट्रामध्ये, युपी बिहार पहिल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
@DnyaneshwarWaje-x7b4 ай бұрын
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांच्या सारखा कडक कारवाई करणारा मुख्यमंत्री आवश्यक आहे तरच कायदा सुव्यवस्था अबाधित राहील नाही तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही. फडणवीसने महाराष्ट्राची वाट लावली आहे.
@virendrabagwe2274 ай бұрын
महाराष्ट्रात मनसे असेल तर मराठी माणूस टिकेल
@vinayakmane58674 ай бұрын
पोलिस व सामान्य जनतेचा वाली म्हणजे राज ठाकरे म न से यांनी किती वेळेस तरी पोलिस चया बाजुनै आंदोलन केलं आहे.म न से हेच यावेळी खरे ताकद दाखवेल आणि राज ची राज करतील
@devidasumare31064 ай бұрын
आता वेळ आली आहे मनसे च्या हातात एक हाती सत्ता देण्याची
@balulahare4 ай бұрын
Kharach saheb tumhi great ahat
@gds...69724 ай бұрын
खर तर गृहमंत्री यायला पाहिजेल होता.... टरबूज पक्ष फोडण्यात बिझी असेल.... thanks to मनसे असेच सहकार्य असूद्या