मी शासकीय कर्मचारी (प्राथमिक शिक्षक) आहे.माझ्या खात्यावर P M किसान योजनेचे 12000 rs जमा आहेत. तरी मी माझ्या नावावर येणारी योजना बंद व्हावी व आलेली रक्कम पुन्हा सरकारी खात्यात जमा व्हावी यासाठी मी कराड तहसील कार्यालयात 5/11/2020 रोजी अर्ज केला आहे तशी पोहोच मी घेतली आहे, तरी सुद्धा माझ्या खात्यावर येणारी रक्कम बंद झाली नाही व कालच 26/12/2020 रोजी 2000rs जमा झाले आहेत तरी माझे account बंद करून जमा झालेली रक्कम पुन्हा माघारी कशी करावी यासाठी मार्गदर्शन मिळावे.
@ManojG973 жыл бұрын
तलाठी / तहसीलदार ऑफिस ला जाऊन
@haribhaushinde47084 жыл бұрын
शेतकरी बांधवांना भिक नको आहे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध झालीच पाहिजे 💯 टक्के.
@pramodkene74264 жыл бұрын
जे शेतकरी 5.पांच एकराचे वर आहेत त्यांना किसानयोजनेअंतर्गत लाभ मिळणार किंवा नाही. कारण तोही शेतकरी आहे. खुलासा करावा किसान योजनेचा प्रत्येक शेतकऱ्यांना लाभ मिळायलाच पाहिजे.
@sandipkhomane24774 жыл бұрын
आमच्या मालाला भाव दे आम्हाला कोणाची भीक नको आम्हाला आमच्या कष्टाचे फळ मिळाले पाहिजे मोदी सरकार
@akashkakad18704 жыл бұрын
Mangal Santosh kakad
@ramanraogunjal92294 жыл бұрын
Very very nice 👍👍👍
@sanjivangaikwad51704 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत अभिनंदन - गायकवाड सातारा
@samadhanavasarmol81924 жыл бұрын
ज्याच्या नावावर सात-बारा नाही त्याला सुद्धा पैसे मिळाले याची तक्रार कुठे करावी
@matinmulani18804 жыл бұрын
Duplicate फ्रॉम जास्त आहे त्याची चौकशी जाली फायजी
@sandipwagaskar88404 жыл бұрын
आम्हाला तुमचं फुकट खायची सवय नाही फक्त निर्यात बंदी उठवा नालायक सरकार केंद्र सरकार
@anandasalunkhe12484 жыл бұрын
आम्हाला एक हप्ता मिळाले नाही
@vishalsuruse30744 жыл бұрын
सर आमच्याकडे शेकडो लोक शेती नसतानाही दोन & दोन हजार रुपये उचलतात तर त्यांचं काय होईल .
@vinodjaiswal15784 жыл бұрын
ज्यांना आतपर्यंत 2000 रुचा एक ही हप्ता मिळाला नाही त्यांच काय
@shantilalshinde49844 жыл бұрын
माझे रजिस्ट्रेशन 3/3/19 ला झाले आहे तरीही मला एकही हप्ता मिळालेला नाही .
@बागायतदार76603 жыл бұрын
मला अजुनही सातवा हप्ता मिळाला नाही आणि दुसरे रजिस्टर
@sachinukhadel35144 жыл бұрын
सर मला 4 आणी 5 हपता भेटला नहीं है अजून
@रामेश्वरगोरे-ज2ढ4 жыл бұрын
मला,नाही,मीळत,काय,करावे,ते,सागा
@ShivajiDatkhile Жыл бұрын
🎉
@sagaragrawal74574 жыл бұрын
PM fasal Bima yojane baddal pan sanga... Please
@muthalshrikant77084 жыл бұрын
मला 3हप्ते आलेले आहेत बाकी कधी मिळतेल
@ganeshbhisepatil35754 жыл бұрын
Very nice sir
@habibpathan15994 жыл бұрын
Thyanks
@adinathkhade97274 жыл бұрын
पुढचा हप्ता किती तारखेला आहे सर
@sandipkhomane24774 жыл бұрын
निर्यात चालू ठेवा कोणाला स्वस्त घ्यायचा असेल तर त्यांना बाहेर आल्या देशातून शेतमाल खाऊ द्या मग यांना कळेल कोणाच्या मालाला भाव द्यायचा . जय जवान जय किसान जय हिंद
@ashokwable44244 жыл бұрын
Good👍🙏
@maruti_bankar102094 жыл бұрын
Nice
@babajigalande18563 жыл бұрын
0
@dhanrajpaikrao52494 жыл бұрын
Nice 👌👌👌👌
@ravibhise27354 жыл бұрын
1 पन जमा नाही झाले
@bhaskarpednekar52754 жыл бұрын
आमच्या वडिलांना या योजनेचा लाभ अजूनही का भेटत नाही ?
@ManojG974 жыл бұрын
काही चूक झाली असेल फॉर्म भरता वेळेस एकदा तपासून घ्या नियमात बसतात का ? काका..🙏
@santosdhone56364 жыл бұрын
मझ खाते क्र चीकीचे झाले आहे मनुन मला एक हि हापता पडला नाही
@bhaushende64814 жыл бұрын
जय हो मोदी सरकार
@kamleshpotdar80534 жыл бұрын
आमचे पैसे होल्ड वर आहेत काय करावे
@Arjun-vx9dr4 жыл бұрын
माझे रजि 1/9/20ला झाला आहे हप्त्या कधी मिळेल
@NileshRane500004 жыл бұрын
हे सर्व बोगस... शेतकरी करतो ...की तलाटी करतो... आणि खरच त्याच्या नावावर जमीन असेल तरच pm kisan soptwer apply करुन घेत असत... मग बोगस करतात तरी कसे... मोट रकेट आहे हे.....
@navnathsanjori23993 жыл бұрын
नाही मिळले
@santoshg57484 жыл бұрын
Aata paryant aamchya khatyat 3 hapte aalet tar baki rahilele 3 hapte v 7 va hapta milnar la.
@madhukarrao70224 жыл бұрын
माझे pm Kisan योजनेत नांव आहे परंतु बँक खाते वर पैसे अजुन आलेले नाही त्यासाठी काय करावे लागेल. दुसरे म्हणजे पम किसान लिस्ट मधील नांव मधुकर विठोबा राव असे आहे. आणि बँक खाते वर MR. Madhukar Vithoba Rao असे आहे .
@Dipakpatil-sm3gh4 жыл бұрын
कोणीच परत नहीं केला भाऊ आमचा कडे सर्व पात्र आहेत
@vinayaktalekar51914 жыл бұрын
योजना सुरू झाली तेव्हा पासून तिन वेळा पैसे मिळतील तिन वेळा राहिले आहेत् काय कले पाहिजे सांगा
@ManojG974 жыл бұрын
काहीच करायची गरज नाही येऊन जातील
@babanshinde32974 жыл бұрын
आम्हाला एक पण हप्ता मिळाला नाही तर त्याला काय द्यावे लागेल आम्ही सर्व कागदपत्र दिले आहेत तीन वेळा
@dhananjaydhananjay29174 жыл бұрын
Very nice
@nileshshelke3884 жыл бұрын
आम्हाला आजून 1 ही हप्ता भेटला नाही
@balasahebpatil44934 жыл бұрын
पेन्शन असणारा शेतकरी याचा लाभ गेवू शकतो का? सदर योजनेचा लाभ घेणेसाठी कोणते नियम व अटी आहेत त्याची माहिती द्या.
@बाळासाहेबगुलदगड4 жыл бұрын
बी एस गुलदगड ईस्टालमेंट अकाऊंट नबंर चेक किजीये
@vaibhavpawar22114 жыл бұрын
Thanks
@abdulnaseerbilolikar58254 жыл бұрын
Jye modiji ki - tum aagye badho hum tumharye Sath hye
@kansarajphatangare47354 жыл бұрын
आमच्या वडिलाना एक हफ्ता मिळालेले नाही काय करावे ते सांगावे?
@rahulbhoi88574 жыл бұрын
चार वारसांना पी एम किसान योजना मिळणार का
@sandipgorde56604 жыл бұрын
अपाञ व्यकती वर कारवाई करण्यात यावी
@h.ggamer44813 жыл бұрын
Hello sar maja paswan aisa Hua after Nahin
@durvakolekar19964 жыл бұрын
Hi
@AjinathMisal-p3n Жыл бұрын
.एक.दमडीही.आलि.नाही.
@nitinghate16154 жыл бұрын
Mazya A/c madhe 1 pn hafta zama zala nahi.Maharashtra Wardha District.Officer lok kahi Karan sangun gosht mnawr ghet nahi.
@manoharsukhadare25914 жыл бұрын
मला एकाही haptyache paise जमा झाले नाहीत तर काय करावे लागेल
@umeshdhone19074 жыл бұрын
Sir satbara varchya sarv lokanna pm Kishan Labh milu Sakto ka
@ManojG974 жыл бұрын
Nahi tyat niyam v ati aahet नियमात बसतात त्यांना
@umeshdhone19074 жыл бұрын
मृ्यूनंतरह नवीन नाव चढल्यावर
@rahulbhole86124 жыл бұрын
आम्हाला तर एकही हफ्ता मिळाला नाही
@vijaysawant17984 жыл бұрын
Satbara utara nav asel tyan's hi suvidha ahe Na Karan majha sat bara utarva Nagar ahe Pls explain MI pan y
@ashokshivarkar94064 жыл бұрын
जयंचे नाव इतर सामुहिक आहेत सर्वाना लाभ मिळेल का
@rajendrajadhav27654 жыл бұрын
Khare aahe ka
@balasokhamkar51424 жыл бұрын
सर्व कागदपत्रे अॉक्टीव आहेत तरी सुध्दा पेमेंट स्टॉपड बाय स्टेट आहे हे कधी पैसे मिळतील सर
@arundahiphale14104 жыл бұрын
साहेब कधी मिळनार पैसे
@balajinarale29574 жыл бұрын
मला 30 6 2020 ला पहिला हप्ता आला आहे व 9=8=2020 ला दुसरा आला आहे बाकीचे चार ते कधी मिळतील रजिस्ट्रेशन डेट 20=4=2020 आहे राहिलेले चार कधी मिळतील ते सांगा धन्यवाद
@ManojG974 жыл бұрын
November पर्यंत.. 👍
@balajinarale29574 жыл бұрын
@@ManojG97 धन्यवाद सर
@g.s.bargal96624 жыл бұрын
🙏 Thanks for information 🙏
@ganeshraut11754 жыл бұрын
qqerqqq
@mrhumbe62164 жыл бұрын
नोदणी आगस्ट मध्ये केली आहे हप्ता कधी येईल
@rakeshahire10884 жыл бұрын
Mala ajun 1 rupya pan aala nahi ha 4000 kay denar
@sandipgorde56604 жыл бұрын
मला आजपर्यंत एकही हप्ता मिळाला नाही तर यावेळी मला हप्ता मिळेल का माझं खातं अॅकटीव आहे पण खातं पेमेंट स्टाॅप बाय स्टेप ऑन रीकवेसट ऑफ डिसटरीकाअस दाखवलं जात आहे
@aryangaikwadpro62734 жыл бұрын
Tarikh don don 2019registration jhalela hai tareefan ambala paise mile naahi
@kailassonvane35194 жыл бұрын
तिसराच मिळाला
@kalemahadev11964 жыл бұрын
माझा आत्ता नाव आलाय तर किती खात्यात पैसे येतील
@vitthalrathod58814 жыл бұрын
मला दुसरा हप्ता मिळाले आहे
@svkkale34234 жыл бұрын
Ali nahi
@chandrakantkudache54274 жыл бұрын
आमचा १च हाप्ता आलाय
@RanjanaDamase25 күн бұрын
मलाएकहिहपतामिळालानाहिजुनरतालुका 😂
@balasahebmokashi86664 жыл бұрын
माझा एकही हप्ता जमा झालेला नाही स्टेटस येत आहे stoped by state district request
@meerakalyankar61914 жыл бұрын
रासायनिक खते बंद करा
@anantraobhote91984 жыл бұрын
मला एकही हप्ता भेटला नाही सगळे हप्ते एकदम भेटतील का?????
@pramdaskulmate97744 жыл бұрын
Apn
@marutigadage77664 жыл бұрын
Aajun ekahi hapta milala nahi online full mahiti dileli ahe
@GaneshGaikwad-gu9iz4 жыл бұрын
Sarkarla fakt shetkari distant ka auto taxi driver majdoor yanche Kay
@somnathlahare93214 жыл бұрын
मी नवीन शेतकरी ऑगस्ट महिन्यात नवीन नोंदणी केलेली लिस्ट ला नाव पण आहे पहिला हप्ता कधी पर्यंत मिळेल. 🙏🙏🙏
@abdulnaseerbilolikar58254 жыл бұрын
Jye modiji ki
@varadsawant49484 жыл бұрын
नवरा बायको यांचे खाते उतिरे वेगळे असतील तर p.m kisna yojana यांचा लाभ मिळतो का
@shivajihake77324 жыл бұрын
Online pm Kisan mohimeche paise kase pahave
@chandrakantsonune16444 жыл бұрын
चंद्रकांत सोनुने हि आपणास कळवुईछीतोकि माझे पिएमकिसानसाठि डाकचमेंट बरोबर आहेत का
@madhavbhandare94523 жыл бұрын
We
@aryangaikwadpro62734 жыл бұрын
Aamche paise Arjun jamali nahin ka hai
@mahadeosalunkhe25184 жыл бұрын
Mala(1,2,3)he hapte Ale nahit Ani (4,5,6)he hapteAle Ahet Tari Pahile (3) hapte jama honar ka? Tasech pahilya (3) haptyala A/c clouse Ase yet Ahe maza Bank A,/c kadhihi clouse zala nahi mag Ase ka? Plese Apla mo no dya
@सुभाषखिल्लारीगोरेगाव4 жыл бұрын
धन्यवाद सर प्रतिक्षा ????
@santoshtemgire1334 жыл бұрын
मला एकही हप्ता मिळालेला नाही
@marotisaste33934 жыл бұрын
मला पहीला आणि दुसराच हफ्ता मिळाला बाकीचे कधी मिळेल सर
@haribali85424 жыл бұрын
Mala pahila ani dusra hapta milala ajun baki hapte kadhi jama honar
@ravijadhav.34104 жыл бұрын
Udya
@ashoksolanke064 жыл бұрын
Aamche 2 hapte aalet baki aale nahit
@shwetasalunke55504 жыл бұрын
आम्हाला तिनच हप्ते भेटलेले आहेत तर पुढचे हप्ते भेटतील का
@hanumantbangar43024 жыл бұрын
मला दोन हप्ते मिळाले आहेत
@shitltavasalkar6476 Жыл бұрын
सल
@matinmulani18804 жыл бұрын
मला १ हप्ता मिलयाला आहे पण आत्त काई प्रोब्लेम आहे 7219557319 मोबाइल no आहे प्ल्ज़ comant कर चेक करून मि सातारा कराड चा आहे मि काई करूं परंतु लोकांच्या खत्यत शेती nastan पैसे जमा आहे याची चौकशी करवि धन्यवाद सर
@bhimraobasawnathe24804 жыл бұрын
किसान सन्मान निधीची नविन यादी अपलोड करण्यात आली आहे.सदर यादीमध्ये नांव असणा-या शेतकऱ्यांचे खात्यात हप्ता जमा होणार आहे काय?कृपया माहीती द्यावी .धन्यवाद सर.
@jalindardhage92294 жыл бұрын
हे पैसे गरीबांना नाही फक्त मतदान मिळणार म्हणुन आहे कारण पैसे फक्त श्रीमंत व्यक्तींना पैसे मिळाले आहे
@sudamkapate46654 жыл бұрын
Official mahiti dakhav. Manane kahihi manu nako. Shetkari ashevar bastat
@sanjayjadhav--1434 жыл бұрын
are gevu de na ky fark padat nahi
@rangnathsanap3114 жыл бұрын
Not single rs.received by some of the farmers donot give you r bogus news for your.....