Рет қаралды 85,689
पोळा हा सण शेतकरी राज्यासाठी सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो.. या दिवशी शेतकरी राजा स्वतः शेणाने मळलेले व रंगबेरंगी कलर लागलेले कपडे घालतो.. मात्र आपल्या बैलांना जराही चिखलाचा भरू देत नाहीं, या दिवशी शेतकरी त्याच्या जोडीदारांचं 2 तास चोळून आंग धुतो..त्यांच्या साठी रंगेबिरंगी झालर, नवीन नवीन प्रकारचे नवीन दोर..घंटा त्यांना परधान करतो. त्यांच्या शिंगाना फुग्यांनी सजवतो, तसेंच त्यांच्या अंगावर रंगेबिरंगी चित्र विचित्र नक्षी काढतो😊व या दिवशी व त्याच्या आदल्या दिवशी बैलांना कोणत्याही प्रकारच हमाली काम लावत नाहीं, त्यांच्यावर दुशेर ठेवत नाहीं.. संध्याकाळी त्यांची पूजा केली जाते तसेंच त्यांना घरांतील पंच पकवान खाऊ घालतात. तसेच सर्व भावकीं एकमेकांच्या बैलांची पूजा करतात व पंच पक्वान्न खाऊ घालतात..हीं सर्व काम करतांना शेतकरी राजा खूप आनंदी व समाधानी असतो. आणि संध्याकाळी थकवा निघण्या साठी थोडी ninty twenty मारतो..कांही तर जेवण न करता झोपून जातात🤣🤣😊😊🙏🙏💕💕अश्या पध्दतीने आमच्या शेतकरी राजाचा सण साजरा होतो😊☺️👍💐🎂#Luckybhaikhandeshi #khandeshiluckybhai #nagaon