शाहिराला आपला प्रश्न असा आहे की वाली पुर्वी जन्मी कोण होता
@GananaVEER- Жыл бұрын
फोन कर ना
@shakindrahire1k2 жыл бұрын
शाहीर तुम्ही सुर सोडून गात आहे आणी मला सांगा सिता रावणाने पळऊन नेली तेव्हा वेळ .काल.तिथ.नशत्र .घटिका.वार.प्रहार. कोणते होते तेवढ सांगा राव, सिकंदर हिरे वावीकर
@navanatchaudhari72942 жыл бұрын
लक्ष्मणराव हिरे सूर कसा असतो मला सांगा हेसुर कोणते तेही मला सांगा
@GananaVEER- Жыл бұрын
मला फोन करा तुम्हाला प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे
@ankushlomte66052 жыл бұрын
आधी जलमल बाळ नंतर जलमली बाळाची माता
@manoharjamkar96532 жыл бұрын
ओहळ, नदी , समुद्र. किंवा काजू आंबा आधी जन्मला पुत्र नंतर माता नंतर पिता हे आहे उत्तर