पानिपत - खेळ्या - भाग २ | Panipat Part 2 - Khelya

  Рет қаралды 133,116

Maratha History

Maratha History

Күн бұрын

#MarathaHistory #Panipat #1761
दुराणी सैन्याला उत्तर द्यायला निघालेले मराठे आणि हिंदुस्थानच्या सारीपाटावर होणाऱ्या असंख्य खेळ्या
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ?
चॅनलला सपोर्ट करण्यासाठी -
१) आपण आमचे मेंबर होऊ शकता / Join us on KZbin - / @marathahistory
२) आमचे पॅट्रिऑन होऊ शकता. भेट द्या - / marathahistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा.
Please subscribe to our channels -
मराठी चॅनल : / marathahistory
हिन्दी चॅनल - / virasat
English Channel - / historiography
Instagram : / maratha.history
Facebook : / marathahistory
Telegram : t.me/marathahi...
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpres...
Visit our website : www.marathahist...
All images in the video are for representational purpose only.

Пікірлер: 257
@MarathaHistory
@MarathaHistory 3 жыл бұрын
दुराणी सैन्याला उत्तर द्यायला निघालेले मराठे आणि हिंदुस्थानच्या सारीपाटावर होणाऱ्या असंख्य खेळ्या पानिपत भाग २ - खेळ्या मराठी व्हिडिओ kzbin.info/www/bejne/hn6XaH9sj7-FotU पानिपत भाग २ - शतरंज हिंदी व्हिडिओ kzbin.info/www/bejne/mXiaqXuZo710pKM
@chaitanyapawar7073
@chaitanyapawar7073 3 жыл бұрын
Khup chan video ahe
@chaitanyapawar7073
@chaitanyapawar7073 3 жыл бұрын
Jay Shivrai🚩🚩🚩
@rajatnikude2639
@rajatnikude2639 3 жыл бұрын
पानिपत च्या पराभवानंतर मराठ्यांनी पुन्हा केलेला पराक्रम देखील आपण असाच सादर करावा हीच कळकळीची नम्र विनंती..🙏 तसेच ह्या उत्कृष्ट व आदर्श घ्यावा असा उपक्रम सादर केलात त्या बद्दल अनंत आभार..🚩 !! ..जय जिजाऊ..!! !! ..जय शिवराय..!!
@amitmangsulikar7153
@amitmangsulikar7153 3 жыл бұрын
युद्ध आणी तीर्थ यात्रा हे काय समीकरण होते शिवराय नी जे दंडक घालून दिले होते ते बाजीराव च्या काळा पर्यंत पाळले गेले सैन्या बरोबर यात्रेकरू काय बायकां काय हे कमी म्हणून काय सरदार ची आपसातील फूट काय आणी सगळ्या चा परिणाम म्हणजे पानिपत चा पराभव
@omkarchavan8623
@omkarchavan8623 3 жыл бұрын
Sorry मला काही अपमान करायचा नाही. मला फकत माहिती करायची आहे कि तया वेळेस छञपती चया गादि वर काेन बसले हाेते. मी उतराची वाट बघताेय.🙏 जय जिजाउ जय शिवराय जय शंभूराजे
@prasadbahule8063
@prasadbahule8063 3 жыл бұрын
1. सुस्पष्ट आवाज, जबरदस्त बॅकग्राऊंड music, सर्वोत्तम मांडणी, सोप्या पद्धतीचे स्पष्टीकरण : "तो जीवंत इतिहास.." 2. कशाला हवेत शालेय अभ्यासक्रमात ते अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, रशिया किंवा युरोपियन देशांचे स्वातंत्र्य युध्द आणि प्रथम, द्वितीय महायुद्ध व त्यांची माहिती.? आपल्याच मायभूमीत घडलेल्या पराक्रमी वीर रत्नांचा अस्सल देशाभिमानी इतिहास आजच्या शालेय पिढीला अभ्यासाला द्यावा जेणेकरून त्यांच्या ज्ञानात भर पडून आपल्या भारतीय इतिहासाची त्यांच्यामध्ये आणखी आस निर्माण होईल. 3. आणि प्रणव सर, उमेश सर व त्यांच्या सर्व "मराठा हिस्टरी" च्या यु ट्यूब मेंबर्स, तंत्रज्ञ, टीम चे खुप खुप आभार..!👍👍 (पुणे, महाराष्ट्र)
@harshp3694
@harshp3694 3 жыл бұрын
ते पण पाहिजे ना भाऊ त्या काळात आपण जग फिरलो नाही म्हणून भारतातच मार खात राहिलो मुसलमान आणि इंग्रज जग फिरले आणि जगाला गुलाम बनवलं आणि आपण स्वतःच्या मायभूमी ला हरवून बसलो होतो म्हणून जगात काय चालू होतं काय चालू हाय माहीत पाहिजे जगाले चालवाले
@krushna_lomate
@krushna_lomate 3 жыл бұрын
लाल महालापासून सुरू झालेला मराठेशाहीचा प्रवास आता लालकिल्यापर्यंत पोहचला होता🚩💥💥❤️🙏
@krushna_lomate
@krushna_lomate 3 жыл бұрын
राष्ट्रमाता जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन राष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्र निघाला होता😘❤️🚩🙏
@vighneshkuralkar7442
@vighneshkuralkar7442 3 жыл бұрын
Hi line vachtach angavr shahare alet
@tejasbhagat4444
@tejasbhagat4444 3 жыл бұрын
Dharma rakhshanakartra
@ssm7593
@ssm7593 3 жыл бұрын
Dharma
@dineshsinghrajpurohitrajpu7131
@dineshsinghrajpurohitrajpu7131 3 жыл бұрын
द ग्रेट सदाशिव भाऊ पेशवा अमर रे भारत में सबसे बडे युद्धा ताकतवर से पेसवा मराठे
@aditishaligram8984
@aditishaligram8984 3 жыл бұрын
मराठ्यांचा अभिमानास्पद इतिहास मांडल्याबद्दल धन्यवाद जय भवानी
@adityabhombe8371
@adityabhombe8371 3 жыл бұрын
पानीपतावर आजवर बराच उहापोह झाला आहे पण ईतका स्पष्ट , उतकंठावर्धक , ..आणि आंगावर काटा आणणारा खचितच नाही निव्वळ अप्रतीम 👌👌👌👌❣️❣️
@SKumar-mj6gf
@SKumar-mj6gf 3 жыл бұрын
Panipat battle makes me feel crying for inhuman brutality faced by Indian Marathas that fateful day of 1761 😭. I respect their courage from West Bengal ❤️
@pankajpisal5449
@pankajpisal5449 3 жыл бұрын
आता माघार नाही! पानीपत....जय भवानी जय शिवाजी
@kun6326
@kun6326 3 жыл бұрын
हिंदू आजही एक नाही ह्याची खंत वाटते।
@mahendrapatil7541
@mahendrapatil7541 3 жыл бұрын
खर आहे
@ravipevekar9865
@ravipevekar9865 Жыл бұрын
त्याचे त्यावेळचे कारण तपासुन बधा मग समजेल आणि आजहि तेच चालु आहे.
@power3433
@power3433 Жыл бұрын
महाराष्ट्र मधील च मराठे तुम्ही पाहू शकता B-grade 😭
@RaviK-sv5dx
@RaviK-sv5dx 3 жыл бұрын
पनिपत युद्ध संपले ले नाहि कारण .......... अजुन महाराष्ट्र जिंकलेला नाहि .
@behappy-bb4pi
@behappy-bb4pi 3 жыл бұрын
का याच कारण
@amarpawar7368
@amarpawar7368 3 жыл бұрын
अतिशय उत्तम रीतीने मांडलं आहे सार पानिपत वेळेस मराठ्यांच्या त्यागाला शौर्याला परिसीमा राहिली नव्हती
@ravikantnimbkar6451
@ravikantnimbkar6451 3 жыл бұрын
पानिपत वरचे हे सगळे व्हिडिओ मी नक्की पाहणार. पण प्रत्येक मराठी माणसाला आवडेल असा एक व्हिडिओ अजून एक बनवा..मराठ्यांनी काही काळानंतर नजिबाचा बदला घेतला ह्यावर व्हिडिओ करा..तमाम महाराष्ट्र तो आनंदाने पाहील !
@ankushjabde893
@ankushjabde893 7 ай бұрын
महाराष्ट्र चा लढाऊ बाणा.. खडक आहे इतली धरती आणि खड्का सारखी मने..सह्याद्री सारखा उभे ते छत्रपती शाहू... मग जीव द्यायला पेशवा संगे निघाले सर्व महाराष्ट्र तील शाहू....🙏
@vidyajadhav664
@vidyajadhav664 3 жыл бұрын
ज्या दरबारात शिवशंभू अपमानित झाले तोच किल्ला आता मराठ्यांच्या ताब्यात होता.लाल महालापासून सुरू झालेला मराठेशाहीचा प्रवास लाल किल्ल्यापावेतो येऊन धडकला होता. या वाक्यांनी अंगावर झरझर काटा आला.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sanjayvaze7729
@sanjayvaze7729 3 жыл бұрын
Same here
@AdvOnkar
@AdvOnkar 3 жыл бұрын
नादच नाही असा व्हिडिओ. 👌👌
@rupeshpatil6557
@rupeshpatil6557 3 жыл бұрын
स्पष्ट आवाज खुप छान सर ! राजपूत राजांनी कधि कुठली गोष्ट चांगली केलेलि मला तरी दीसत नाही ईतीहासात .
@vkulin
@vkulin 3 жыл бұрын
अपवाद महाराणा प्रताप
@AnuragYadav-zy4oh
@AnuragYadav-zy4oh 3 жыл бұрын
Ek dum barobar bole bhau rajput aanhi Mughal dogi ek hote aanhi rajput lokan la kasla abhiman aahe mahiti nahi
@gp-fg3gw
@gp-fg3gw 3 жыл бұрын
Samar Singh he Raje navhte parantu yani rani lakshmi bai yanchyasobt deshala swatantrya milvun denyasathi mhatvache yogdan dile Shevti ingrajani tyana fashichi shiksha dili.......
@tejasbhagat4444
@tejasbhagat4444 3 жыл бұрын
Rajpoot lokanni mandalikatva patkarle ani swatacha prant vachavla. Te hi shur hote pan Shivaji Maharajanchya kala paryant tyanche shaurya kami jhale hote. Rajputani Hindu sanskruti Musalmani kalat suddha japli he mahatvacha karya kelela ahe. Mandalik ka asena pan 300-400 varsha te Hindi Raje hote. Rana Sang, Rana Pratap hyanni ughad Mughalanna avhan dile tar nantarchya kalat Mirza Raje Jaisingh sarkhya lokanni Mughalanchi chakri karun hi aaple vegle astitiva nirman kele. Rajpoot shur khare pan Maratha Samrajya vadhayla laglyavar Hindu mhanun ekatra ale nahit hech durdaiva
@milinddharap1923
@milinddharap1923 3 жыл бұрын
पुन्हा एकदा, उत्तम भाग. ,👍 लाल महाल ते लाल किल्ला योग्य संदर्भ 👌
@Jigyasathecuriosity
@Jigyasathecuriosity 3 жыл бұрын
गर्व आहे आम्हाला आमच्या मातीचा....⛳️⛳️
@madhavbedekar171
@madhavbedekar171 3 жыл бұрын
सुंदर आणि सखोल माहिती...........अप्रतिम पण पृथ्वीराजानंतर राजपूत तसे धर्मद्रोही आणि देशद्रोहीपणानेच वागले.......अर्थात मेवाडचा अपवाद वगळता....
@ssm7593
@ssm7593 3 жыл бұрын
Aapan Marathyani pan tech kela Bahmani Sultanate sobat Jaaun Hindu Vijaynagar samarajyacha paadav kela Dhanya te Shivaji Maharaj janmala aale naahitar........
@gamerdj18
@gamerdj18 3 жыл бұрын
Lal mahal te lal killa♥️🔥🔥..
@ganeshpanchal8965
@ganeshpanchal8965 3 жыл бұрын
प्रणव साहेब, शेवटी जी विररसामधील कविता ऐकवली तिचा कवी कोण ? उत्तम दृकश्राव्य. बाकीच्या देशांना भूगोल असेल तर आपल्या देशाला जाज्वल्य ज्वलंत इतिहास देखील आहे. सादरीकरणात आपण बाजी मारली राव.
@MarathaHistory
@MarathaHistory 3 жыл бұрын
धन्यवाद! कविता - अही नकुल : कविवर्य कुसुमाग्रज
@amolyadav3207
@amolyadav3207 3 жыл бұрын
दोन मोती गेले.... 27 मोहरा गेल्या.... खुदा किती गेला ..... मोजदाद नाही...
@marathashahi711
@marathashahi711 3 жыл бұрын
‘Why not?If we live we will still fight!’ This line still brings goosebumps!!
@vijaysuryawanshi957
@vijaysuryawanshi957 3 жыл бұрын
सर मराठा इतिहास पूर्ण जाणून घ्यायचं आहे. तरी कोणते पुस्तके निवडावे यावर व्हिडिओ बनवा
@MarathaHistory
@MarathaHistory 3 жыл бұрын
मराठ्यांचा इतिहास - ३ खंड - डॉ. अ. रा. कुलकर्णी , डॉ. ग. ह. खरे - कॉन्टिनेन्टल प्रकाशन वाचनाची आवड असल्यास आणि भरपूर वाचायची तयारी असल्यास - मराठी रियासत - ८ खंड - गो स सरदेसाई - पॉप्युलर प्रकाशन
@anilm2395
@anilm2395 3 жыл бұрын
मराठा हिस्टरी चॅनल टीम चे मनःपूर्वक अभिनंदन. तुम्ही घेत असलेल्या कष्टाला मनापासून सलाम.. सखोल अभ्यास, संदर्भ, पुरावे, निवेदन सर्वच छान जमून आले आहे. ब्रिगेडी इतिहासकार ची पोटदुखी वाढणारं हे निश्चित
@MaheshYadav-wr4bi
@MaheshYadav-wr4bi 3 жыл бұрын
अभ्यासपूर्ण माहिती. व्हिडिओ बनवल्या बद्दल धन्यवाद. जय शिवराय
@Ssgamingoff-r3q
@Ssgamingoff-r3q 3 жыл бұрын
सर तुम्ही बुणगे यांचे स्पष्टीकरण उत्तमप्रकारे सांगितले 👌, बऱ्याच जणांचे गैरसमज दूर होतील 🙏
@vishalrakiberakibe1844
@vishalrakiberakibe1844 3 жыл бұрын
सुंदर 👌👌
@sohandeshpande1640
@sohandeshpande1640 3 жыл бұрын
🙏👌भाग ०२ खरोखर कौतुकास्पदआहे, आणि इतिहासाची सखोल माहिती देणारा. 👍👌👌 पुढची पिढी सहज शिकेल आणि संस्मरणीय राहणारी आहे. 👍🙏🙏
@adityadighe1582
@adityadighe1582 3 жыл бұрын
द्रुकश्राव्य माध्यमातून खूप छान मांडणी !!! जय हिंद जय महाराष्ट्र !! जय शिवराय ! हर हर महादेव !!
@shrutambadge2599
@shrutambadge2599 3 жыл бұрын
प्रणव जी व्हिडिओ ची शेवट अंगावर रोमांच उभी करणारी होती , छाती गर्वाने फुलून आली , जबरदस्त सादरीकरण वा 💪👏🚩🚩🚩 हर हर महादेव
@vkulin
@vkulin 3 жыл бұрын
केवळ अप्रतिम युद्ध वर्णन .हे ऐकत असताना रोमांच आणि अश्रू यांची जणू स्पर्धा लागते..
@surwasegs
@surwasegs 3 жыл бұрын
मला तुम्ही 1761 चया काळात घेऊन गेलात... Sir.. रणांगण माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो..
@shriniwasarunpawar5041
@shriniwasarunpawar5041 3 жыл бұрын
Jihad United all the radicalist But,the clans of Rajputs & Northern Hindu & Muslim rulers sided with Abdali for their own interests Treachery & lack of unity is what destroyed India in the past & is still doing so!!!
@SKumar-mj6gf
@SKumar-mj6gf 3 жыл бұрын
Rajputs never participated in the battle against Marathas. They were just not happy with Marathas due to interfarnce on their internal matter. So they didn't support Marathas against Abdali. Only Rohillas and Shuja-ud-daula's Oudh combined Muslim army participated against Marathas.
@gautamphadnis7629
@gautamphadnis7629 3 жыл бұрын
@@SKumar-mj6gf Dost adharm karna jitna paap hai utnahi adharm hote dekhnabhi paap hai😀
@ajde69
@ajde69 3 жыл бұрын
@@SKumar-mj6gf It was not their internal matters but internal fight hence Marathas had to interfere.
@vjj799
@vjj799 3 жыл бұрын
Jodhbai
@tejasbhagat4444
@tejasbhagat4444 3 жыл бұрын
Yes. Najib Khan United them all and said we are Muslims we must end these Marathas. But Rajput kept talking about interference and bullshit but didn't unite for bigger cause of Dharma
@namdraskar4853
@namdraskar4853 3 жыл бұрын
पानीपत युद्धा बाबत बरेच वाचन , ऐकण्यात आले , पण बरीच माहिती काल्पनीक वाटते , खरे तर पानीपत मोहिमेसाठी रघुनाथ राव हेच योग्य होते , त्यांना अनुभव होता , नानानी योग्य निर्णय घेता आला नाही ,
@hardeeprajput6564
@hardeeprajput6564 3 жыл бұрын
कृपया विडीयो शेअर करा
@pallavideshmukh2090
@pallavideshmukh2090 3 жыл бұрын
विश्वास पाटील यांची पानिपत कादंबरी वाचली होती तीन वर्षा पूर्वी त्यावेळी जे डोळ्यांसमोर चित्र उभ राहिल होतो ते चित्र पुन्हा हे ऐकताना जाणवत आहे. एक विनंती आहे आपल्या जवळ मला कृपया आपला दूरध्वनी क्रमांक द्यावा मला सदाशिवराव भाऊ पेशव्यांवर कादंबरी लिहायची इच्छा आहे . त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे . कृपया कळवावे ही विनंती.
@MarathaHistory
@MarathaHistory 3 жыл бұрын
कादंबरी पेक्षा संदर्भ ग्रंथ लिहिण्याचा प्रयत्न करावा, कादंबरी इतिहास कथन करत नाही, त्यात मनोरंजन असते. सदाशिवराव भाऊ यांच्यावर उत्तमोत्तम संदर्भ साधने प्रकाशात येण्याची गरज आहे. राफ्टर पब्लिकेशन्स ने प्रकाशित केलेले सकलराजकार्यधुरंधर सदाशिवराव भाऊ हे पुस्तक नक्की वाचा, धन्यवाद
@amolyadav3207
@amolyadav3207 3 жыл бұрын
@@MarathaHistory साहेब. आपण माहितीचे संदर्भ साहित्य सांगत चला.
@aishwaryanamjoshi
@aishwaryanamjoshi 3 жыл бұрын
मोहिमेत यात्रेकरूंना बरोबर घेऊन जाण्याची प्रथा नेमकी कधीपासून सुरू झाली? यात्रेकरु आणि बुणग्यांमुळे जलद हालचालींना मर्यादा आली
@amolyadav3207
@amolyadav3207 3 жыл бұрын
बाजीराव पेशवे यांनी जयपूर मोहिमेत सुरू झाली.
@Maharashtra_Dharma
@Maharashtra_Dharma 3 жыл бұрын
@@amolyadav3207 नाही खर हे बाजीरावांच्या नंतर जास्त सुरू झालं
@aishwaryanamjoshi
@aishwaryanamjoshi 3 жыл бұрын
@@amolyadav3207 बाजीराव पैशव्यांच्या हालचाली नैहमीच जलद असत. यात्रैकरु बरोबर असताना है शक्य नाही. त्यामुळे ही प्रथा त्यांच्यानंतरच सुरू झाली असावी
@amitmangsulikar7153
@amitmangsulikar7153 3 жыл бұрын
भाऊ खुप योग्य होते पण परिस्थिती योग्य नव्हती
@jamit2576
@jamit2576 2 жыл бұрын
Ho dada khara aahe tumhi mhanatay te
@Jems_3969
@Jems_3969 3 жыл бұрын
Bhau tumchi video editing aani thambnail edit mala khup aavdte
@kaustubhyadav1493
@kaustubhyadav1493 3 жыл бұрын
Webseries chya jamanyat hi apli panipat chi web series masta jhali ahe avadla aplyala
@shaunakpawar6260
@shaunakpawar6260 3 жыл бұрын
I was wating for this video. I am from dhar my ancestors also were a part of panipat.Har har mahadev ⚔⚔🚩🚩
@SomeoneOfficialReal
@SomeoneOfficialReal 3 жыл бұрын
My Respect to your Ancestors.🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩 Har Har Mahadev🚩🚩🚩🚩
@vaibhavjoshi6713
@vaibhavjoshi6713 3 жыл бұрын
Aadar
@rohantendulkar1884
@rohantendulkar1884 3 жыл бұрын
Respect to your ancestors 🙏🙏
@shaunakpawar6260
@shaunakpawar6260 3 жыл бұрын
Thankyou all
@prasadbahule8063
@prasadbahule8063 3 жыл бұрын
आदरपूर्वक नमन आपल्या पराक्रमी पूर्वजांना .. हर हर महादेव
@Proudkafir786
@Proudkafir786 3 жыл бұрын
खूप सुंदर कलाकृती..... ❤️😍🤩 वाटचालीस शुभेच्छा 💞✨✨✨
@vivio3
@vivio3 3 жыл бұрын
What a great video!!! has increased the curiosity of next episodes, Thanks a lot!!!
@sohambhandari810
@sohambhandari810 3 жыл бұрын
तुमचे हे पानिपत चे 5 विडिओ पाहून अंगातले रक्त सळसळून उठले आहे 🚩🚩🚩 हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🙏🙏🔱🔱🔱
@sanklpsiddhibachute8104
@sanklpsiddhibachute8104 3 жыл бұрын
खूप सुंदर आहे व्हिडिओ 👌 नेहेमीप्रमाणेच उत्कृष्ट 😊👍 खुपच भारी 👍👍 खूप खूप आदर. ....पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा 👍👍
@nileshkandalkar2779
@nileshkandalkar2779 3 жыл бұрын
Dhnyavaad Bhau... 🚩🚩👍👍🙏🙏
@user-eg2ro2zn4k
@user-eg2ro2zn4k 3 жыл бұрын
Best series...Quality content.....Keep it up👍
@hiteshakul1662
@hiteshakul1662 3 жыл бұрын
उत्तम🙏
@gauravsurve5529
@gauravsurve5529 3 жыл бұрын
Awesome explanation 👍
@yuvraj-tupe
@yuvraj-tupe 3 жыл бұрын
Kup chan👍🙏🙏
@prathmeshphalke7453
@prathmeshphalke7453 3 жыл бұрын
जय शिवराय
@amitpendharkar8379
@amitpendharkar8379 3 жыл бұрын
अप्रतिम
@MohanMengane
@MohanMengane Ай бұрын
आता पर्यंत खुप ईतिहास ऐकून होतो पण इतका चांगला आवाज आईकला नाही खरच खूप चांगली माहिती सांगितली
@onkarjoshi5699
@onkarjoshi5699 3 жыл бұрын
Very excited!!
@ameyavaidya6142
@ameyavaidya6142 3 жыл бұрын
Apratim animation 👌👌👌
@SANRAJPATIL
@SANRAJPATIL 3 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩MARATHA POWER🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sandippatil6316
@sandippatil6316 3 жыл бұрын
One of the best video on Battle of Panipat. You guys are know making better videos than Kings and Generals channel. Congrats..
@dineshsinghrajpurohitrajpu7131
@dineshsinghrajpurohitrajpu7131 3 жыл бұрын
द ग्रेट सदाशिव भाऊ पेशवा मराठा अमर रे
@niranjanjoshi6742
@niranjanjoshi6742 3 жыл бұрын
Khup ch mast.....🚩🚩
@AA-qr1kk
@AA-qr1kk 3 жыл бұрын
सुंदर अप्रतिम कथन..
@jayantjagtap6747
@jayantjagtap6747 3 жыл бұрын
Amazing documentary.... Animation helps better understanding of the situation
@sanjayvaze7729
@sanjayvaze7729 3 жыл бұрын
Class ❤️
@ShinilPayamal
@ShinilPayamal 3 жыл бұрын
Thanks for yet another engrossing video. Looking forward to the next episode.🙏🚩
@maharashtramotors5132
@maharashtramotors5132 3 жыл бұрын
Angavar Kate Ubhe Rahile Saheb. This is really a very nice work by Maratha History Team. Incredible Work Sir. Mohit Naik Dubai.
@prasadnarode8081
@prasadnarode8081 3 жыл бұрын
Angavar shahare....animation, dubbing, sarv apratim
@tejas23pawar
@tejas23pawar 3 жыл бұрын
superb presentation and information ! Thank You!
@omkargujar6386
@omkargujar6386 3 жыл бұрын
I liked the way you ended this episode...
@rahulmaindarge2097
@rahulmaindarge2097 Жыл бұрын
जबरदस्त नाराजी दाखवायची पण कशी तर आदर ठेवून मुजरा तर करायचा पण डाव्या हातानं काय् काय शिकावे माझ्या पूर्वजा कडून तरुणांनो आपला अप्रतिम आहे इतिहास या कडे लक्ष द्या an शिका
@Chitragandha2014
@Chitragandha2014 3 жыл бұрын
Khup khup dhanyavaad ya mahiti baddal, nakasha dware presentation samjayala vilkshan anubhav aahe. 3rd part lavkar release kara.
@sanapgokul3821
@sanapgokul3821 3 жыл бұрын
🚩🚩🚩 हर हर महादेव🚩🚩🚩
@arunsargar5227
@arunsargar5227 3 жыл бұрын
OSM
@maharashtramotors5132
@maharashtramotors5132 3 жыл бұрын
Best ever video on panipat.Congratulations! From: Mohit Naik Dubai
@kashinathkanawade8639
@kashinathkanawade8639 2 жыл бұрын
तेजस भगत साहेब आपण जो पानिपत्य झाले असा उल्लेख केला तो तसा नाही तर पारिपत्य असा आहे विध्वंस झाला की पानिपत झाले अशा अर्थानं उल्लेख करतात
@milindkulkarni6937
@milindkulkarni6937 3 жыл бұрын
Chaan video
@aadityasalodkar5180
@aadityasalodkar5180 3 жыл бұрын
🚩🚩🚩🙏🙏🙏dhanwaad sir
@pravinjadhav4364
@pravinjadhav4364 3 жыл бұрын
खूप छान सादरीकरण, निनाद सरांचे भाषण ऐकताना जसा अंगावर काटा यायचा तसाच रोमांचकारी अनुभव आला हा भाग पाहताना, अक्षरशः समोर घडत आहे अशी अनुभूती आली, पुढच्या भागांची खूप आतुरतेने वाट पाहत आहोत. अप्रतिम सादरीकरण प्रणव दा👌👌
@chetanthorat4519
@chetanthorat4519 10 ай бұрын
महाराष्ट्र अणि मराठी माणूस यांनी या हिंदुस्थानचा इतिहास लिहिला आहे हे 140 कोटी जनतेने विसरू नये
@MaheshJawale31
@MaheshJawale31 3 жыл бұрын
मस्त
@hardikkanitkar2879
@hardikkanitkar2879 3 жыл бұрын
khup vaat baghayla lavali...parantu maja aali
@aneeshkulkarni6128
@aneeshkulkarni6128 3 жыл бұрын
❤️🙏🔥
@kamthankarvarad6886
@kamthankarvarad6886 3 жыл бұрын
हर हर महादेव।
@shubhamkale1555
@shubhamkale1555 3 жыл бұрын
खरच खूपच अप्रतिम वाक्य रचना ।।।।.।।।।
@karanpende9936
@karanpende9936 3 жыл бұрын
Paanipat vr web series pahije hoti rao...
@ajitraosavantdeshmukh223
@ajitraosavantdeshmukh223 3 жыл бұрын
Truly amazing 🌟🌟🌟🌟🌟
@abhimanyupohare1468
@abhimanyupohare1468 2 жыл бұрын
आजच्या. तरुण पीढीने. हा इतिहास. जरुर. अभ्यासावा , कारण पानिपतचा. रणसंग्राम अजुन संपलेला नाही, त्या साठी सदैव तय्यार असावे. हर हर महादेव.
@indrajeetshinde2980
@indrajeetshinde2980 3 жыл бұрын
The rajput king bowed down to abdali even b4 he arrived.!
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 2 жыл бұрын
सुन्दर स्पश्ट आवाज,या मुळे व्हिडिओ खूपच छान झाला आहे, तुमचं ओवघत निवेदन सादर करण्यात खूप यश आले आहे.आजही इतिहास कडून भारत ल्या इतर प्रांत यांनी धडा घेतला नाही.महाराष्ट्राला दिल्लीत प्रतिसाद कमी मिळतो.आणि राजपूत राजांनी मराठेशाहीचा कधीच साथ दिली नाही.जय महाराष्ट्र
@gopinathsambare3492
@gopinathsambare3492 3 жыл бұрын
अप्रतिम ❤️🙏🏻 आपले धन्यवाद
@MILINDNEWTON
@MILINDNEWTON 3 жыл бұрын
11:01 best line 👌👌
@onkardake4064
@onkardake4064 3 жыл бұрын
Apratim Graphic jivint watta sagla ...aani Narration pan Ek no khup Chan 🔥🔥
@Nik-mh5jp
@Nik-mh5jp 3 жыл бұрын
Amchya purvajani panipatat Hindustan sathi rakt sandavalay...Marathyani Dev desh Dharma yasathi eman tayar tevave...
@sachinbhise9602
@sachinbhise9602 3 жыл бұрын
👍🙏🙏 eagerly waiting for 3rd part now...
@kishorjoshi284
@kishorjoshi284 3 жыл бұрын
खूपच सुंदर,अप्रतिम सादरीकरण सर्वाना समजेल व परत एकदा त्या इतिहासाची उजळणी करून आपल्या मराठी माणसाची कुवत व पुढील पीढी साठी एक आदर्श असा हा विडिओ आहे ग्रेट 👌👌👍👍
@aasalratnagirikarvlogs
@aasalratnagirikarvlogs 9 ай бұрын
!! Har Har Mahadev !! !! Jai Bhavani !! !! Chatrapati Shivaji Maharaj Ki Jai !! Feel Very Proud That We Are Marathas . Marathas Those Marathas Where In Those Days All Were Afraid Of Ahmed Shah Abdali . Marathas Fought Bravely.
@3dtalks
@3dtalks 3 жыл бұрын
अप्रतिम👍🏻🚩
@KrushiTech
@KrushiTech 3 жыл бұрын
अभिमान वाटतो मराठा असल्याचा......
@nishantrokade1147
@nishantrokade1147 3 жыл бұрын
Panipat var shaheed zalelya mazya sarv bandhavanna bhavpurna shraddhanjali 🙏
@swatidharangaonkar7487
@swatidharangaonkar7487 3 жыл бұрын
इतक्या खोलात जाऊन इतिहास माहितच नव्हता. खूप मेहनत घेतलेली दिसते.
पानिपत - गौल - भाग १  | Panipat Part 1- Goul
25:40
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 54 МЛН
Nastya and balloon challenge
00:23
Nastya
Рет қаралды 63 МЛН
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 95 МЛН
Vishwas Patil Exclusive Interview by Mandar phanse
46:20
News18 Lokmat
Рет қаралды 50 М.
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 54 МЛН