पानिपतबद्दल नवीन माहिती

  Рет қаралды 72,121

Maratha History

Maratha History

Күн бұрын

पानिपत हा सर्व मराठी जनांचा जिव्हाळ्याचा विषय. यावर आजवर मोठ्याप्रमाणात संशोधन झाले आहे. आणि होतही आहे. यातूनच नवी नवी माहिती समोर येताना दिसते. इतिहास अभ्यासक मनोज दाणी यांनी अशाच प्रकारे संशोधनातून काही नवीन अप्रकाशित माहिती समोर आणली आहे. त्यांच्याशी याविषयी प्रणव महाजन यांनी संवाद साधला.
नक्कीच आपणसही यातून काही नवीन माहिती मिळेल अशी अपेक्षा
#MarathaHistory
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ? चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपण आमचे मेंबर होऊ शकता तसेच Super Thanks ह्याचा उपयोग करून उत्तेजन देऊ शकता.
Join us on KZbin - / @marathahistory
Social Media Presence -
मराठी चॅनल : / marathahistory
हिन्दी चॅनल - / virasat
English Channel - / historiography
Instagram : / maratha.history
Facebook : / marathahistory
Telegram : t.me/marathahi...
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpres...
Visit our website : www.marathahist...
All images in the video are for representational purpose only.
Disclaimer -
All the forgoing content is for Informational purposes only and is the artistic work of Historiography. The content is also protected under the Indian Copyright Law and therefore any kind of infringement shall have legal consequences under sections 55 and 63 of the copyright act of 1957, involving punishment in the form of imprisonment and / or fine upto 2 lakhs rupees.

Пікірлер: 173
@sahilgarud7242
@sahilgarud7242 2 жыл бұрын
पानिपत आठवलं की आपल्या सर्वांच्या काळजाच पाणी होत परंतु सत्य स्वीकाराव लागेल आणि इतिहासातून प्रेरणा घेऊन त्या चुका भविष्यात होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे माझे वंशज सरदार बाजी गरूड , सरदार सोमाजी गरूड , सरदार नारायण गरुड 🦅 असेच महाराष्ट्राच्या प्रत्येक घरातील लोकांचे वंशज पानिपतच्या रणभूमीवर आपल्या देशासाठी , धर्मासाठी, स्वराज्यासाठी शहीद झाले त्या सर्वांना माझा त्रिवार मानाचा मुजरा 🚩🚩🕉️🕉️
@rohantendulkar1884
@rohantendulkar1884 2 жыл бұрын
Panipat chya veerana majha manacha mujara 🙏⛳
@ज्ञानभक्ति-ब3ष
@ज्ञानभक्ति-ब3ष 2 жыл бұрын
वंसज नाही पूर्वज
@sachin-kc9hb
@sachin-kc9hb 2 жыл бұрын
त्रिवार मुजरा. त्या लाखो विराना. माझे पूर्वज बळवंत राव मेहेंदळे.
@vaishaligokhale2609
@vaishaligokhale2609 Жыл бұрын
सचिन गरूडनं चुकून वंशज लिहिलं आहे, त्यांना पूर्वज म्हणायचं आहे. बाकी सगळ्या मराठी माणसांच्या मनातल्या भावनाच त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
@vaishaligokhale2609
@vaishaligokhale2609 Жыл бұрын
मी चुकून सचिन लिहिलं आहे. ते साहिल आहे.
@vjj799
@vjj799 2 жыл бұрын
पानिपत नंतरचा ईतिहास आम्हाला ऐकायला आवडेल.
@vishwanath1761
@vishwanath1761 2 жыл бұрын
Every 14 Jan I can't help but miss Shri Ninad Bedekar ji. We miss you Sir. You left us too soon. Homage to Every maratha who shed his blood, sweat and tears at Panipat. Ek Maratha Lakh Maratha. Jai Bhawani Jai Shivaji
@rohantendulkar1884
@rohantendulkar1884 2 жыл бұрын
🙏🙏
@sharadpawar6584
@sharadpawar6584 2 жыл бұрын
खरच बर का निनाद बेडेकर एक जबरदस्त व्यक्ती होती.. मुखतगत होता सर्व. आणखी पण त्यांचा आवाज घुमतो कानात
@SagarPatil-ny6ex
@SagarPatil-ny6ex Жыл бұрын
Very true...
@ssm7593
@ssm7593 2 жыл бұрын
शिंद्यांची संपुर्ण पिढी शुर होती 👌❤️
@prasad9349
@prasad9349 2 жыл бұрын
माहिती सांगत असताना , डोळ्यासमोर घडत आहे असे वाटत होते. छान माहिती..
@dg270233
@dg270233 2 жыл бұрын
नेहमी प्रमाणे अतिशय उपयुक्त माहिती मिळाली... चॅनल च वैशिष्ट्य च आहे म्हणा... कि मुद्देसूद माहिती मिळते... आज दिवस भर समाज माध्यमातून ज्या प्रतिक्रिया मी वाचत आहे.. जि राळ उडवली जात आहे... ती खरंच मन विषण करणारी आहे.. काही जणांना पानिपत च शौर्य नको असून.. फक्त एका विशिष्ट जातीचा कसा पराभव झाला हे सांगण्यात रस जास्त दिसत आहे... ही दुर्दैव ची बात आहे...
@mr.trustworthy
@mr.trustworthy 2 жыл бұрын
खरंय, पण या चॅनल मुळे अशा लोकांची किंबहुना संघटनांची काहीअंशी तोंडे बंद झालेली आहेत.
@pradeepmohite1522
@pradeepmohite1522 2 жыл бұрын
अभ्यास खूप सखोल करता असे दिसते, कृपया आपले प्रयत्न असेच चालू ठेवा. धन्यवाद
@ravindramunde9623
@ravindramunde9623 2 жыл бұрын
दत्ताजी शिंदे यांनी डावपेच हे धोरण न आखता बळाचा अतिआत्मविश्वास बाळगल्यानेच प्रसंग अंगलट आले !
@ultimatevoiceacademy4301
@ultimatevoiceacademy4301 2 жыл бұрын
तुमचा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे.मी एक अभिनेता आहे आणि सुदैवाने श्री.मोहन वाघ यांच्या रणांगण नाटकात मला श्रीमंत नानासाहेब पेशवे यांची भूमिका साकारायला मिळाली.त्या अगोदर श्री विश्वास पाटील यांची पानिपत कादंबरी आणि शेजवलकर,सरदेसाई यांचे बहुतेक लिखाण मी वाचून काढले होते.त्याचा भूमिका साकारताना उपयोग झाला.आज तुम्ही देत असलेली माहिती त्या वेळेस मिळाली असती तर नाटकाचा रंग काही औरच झाला असता, हे नक्की.माझ्या रणांगण टीमला या व्हिडिओची लिंक पाठवली आहेच.आपणा सर्वांना प्रत्यक्ष भेटायला आवडेल,नमस्कार आणि शुभेच्छा !!! दीपक वेलणकर
@shashankrewatkar1998
@shashankrewatkar1998 2 жыл бұрын
अहमद शाह अब्दाली तर नाही राहिला मात्र त्या सारखे काही परप्रांतीय लोक महाराष्ट्रात आहेत
@sachinchitapure8956
@sachinchitapure8956 2 жыл бұрын
अतिशय स्तुत्य उपक्रम.. खूप अभ्यासपूर्ण विवेचन
@rajeevbhide8429
@rajeevbhide8429 2 жыл бұрын
I was there at panipat on 14 jan 22..sagle chitra samor ubhe rahile sadashivrao bhai ki jay
@suyashpawar4594
@suyashpawar4594 2 жыл бұрын
अब्दालीचा वजीर याला ठार मारणारे पानिपत महापराक्रमी महाराज यशवंतराव राजेपवार यांना स्मृतीदिनानिमित्त मानाचा मुजरा *पवार हूं हाथी पर चढ कर ही मारूंगा * _मराठा शौर्य दिन __१४ जानेवारी_ *जय शिवराय 👑जय धारं पवार *🚩🚩
@uab7327
@uab7327 2 жыл бұрын
Dhar pawar mhanaje
@harshavardhannajan7415
@harshavardhannajan7415 2 жыл бұрын
👍👍
@ajitpowar7605
@ajitpowar7605 Жыл бұрын
धार पवार.....
@ajitpowar7605
@ajitpowar7605 Жыл бұрын
​मध्यप्रेशातील धार रियासात चे पवार... म्हणजे धार पवार...
@TheMans1987
@TheMans1987 2 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती आहे..आपण आपल्या चॅनेल च्या माध्यमातून लपलेला इतिहास पुढे आणत आहेत त्याचा अभिमान आहे
@rahulmaindarge2097
@rahulmaindarge2097 Жыл бұрын
आदरणीय भाऊंच्या कैफियती विषयी आतुरता आहे एकव्यास मिळावि ही अपेक्षा
@nikhilsapre5562
@nikhilsapre5562 2 жыл бұрын
Excellent study by Mr. Manoj Dani and very well conducted by Mr. Pranav.
@hrumde
@hrumde 2 жыл бұрын
Young guys like you are doing research in history and providing such a valuable information. I really appreciate your efforts.
@ashokkadam1322
@ashokkadam1322 2 жыл бұрын
तुम्ही ऋषि आहात🙏 👋तुमच्या कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोगाला प्रणाम🙏 👋कृष्ण वंदे जगद्गुरु🙏👋
@prafulchonkar2212
@prafulchonkar2212 2 жыл бұрын
We were totally unaware about the information you shared... thank you
@rajd7614
@rajd7614 2 жыл бұрын
You spoke on a subject very near and dear to my hear . My grandmother used to tell me that our family lost every male member in that war except a male baby that was in Pune.
@Kalyanii
@Kalyanii 2 жыл бұрын
Hats off to you both 🙌🙌🙌
@deepaksable6628
@deepaksable6628 2 жыл бұрын
या बद्दल निनाद बेडेकर यांचे व्हिडिओ फार माहितीपूर्ण आहेत.
@pradeepsawant4440
@pradeepsawant4440 Жыл бұрын
राजस्थान मध्ये तिथला इतिहास डिजीटल रुपात केला जात आहे. आपल्या इथे महाराष्ट्रात इथले राजकारणी आपली दुकाने कशी चालतील त्या नशेत आहेत. आपण खूप चांगले काम करीत आहात. इतिहासात आपल्यासारखे त्या काळातील घटनांचा अभ्यास करणारे लोक खूप कमी आहेत. यातून नवे संदर्भ मिळतील जे त्या कालच्या घडामोडींचे महत्वाचे पुरावे सापडतील. आपले काम खूप चांगले आहे. धन्यवाद!
@hardikkanitkar2879
@hardikkanitkar2879 2 жыл бұрын
अतिशय माहितीपूर्ण video. असेच विडिओ नियमित करत रहा.
@nikhilbhilavade0072
@nikhilbhilavade0072 2 жыл бұрын
A very brilliant work by both of you
@vaibhavjadhav1926
@vaibhavjadhav1926 2 жыл бұрын
जय शिवराय 🚩 खुप दिवसांपासुन नविन व्हीडिओ ची वाट पाहत होतो. नविन व्हीडिओ आलेला पाहून बर वाटल..
@pramodbayaskar4043
@pramodbayaskar4043 2 жыл бұрын
खूप सुंदर माहिती, आपले मनःपूर्वक आभारी आहोत 🙏
@gurunathshinde9417
@gurunathshinde9417 2 жыл бұрын
Thanks for this information. Salute to you for your dedication to this subject
@gauravsurve5529
@gauravsurve5529 2 жыл бұрын
Awesome ❤️
@vinayakdalvie5618
@vinayakdalvie5618 2 жыл бұрын
Great combination Pranav and Manoj. This is a quality information.
@kashidpradip3631
@kashidpradip3631 2 жыл бұрын
होळकरांचा पराक्रम सांगा
@eknathlole3138
@eknathlole3138 2 жыл бұрын
छान काम चालू आहे तुमचे
@chandrashekharjoshi7491
@chandrashekharjoshi7491 2 жыл бұрын
खूप सुरेख अभ्यासपूर्ण विवेचन. धन्यवाद
@ranjeetdubal6205
@ranjeetdubal6205 2 жыл бұрын
खुप छान अप्रतिम
@prakashjagdhale311
@prakashjagdhale311 2 жыл бұрын
सर मला फार आवडले सुंदर,,
@shekharrevalkar6252
@shekharrevalkar6252 2 жыл бұрын
Sundar ...
@ankushkhedkar7007
@ankushkhedkar7007 2 жыл бұрын
मस्त विडिओ ✨🚩🙌 आणि नवीन माहिती मिळाली.
@sachinkorde1
@sachinkorde1 2 жыл бұрын
भाऊसाहेबांचे तहाचे प्रयत्न यावर एक वेगळा कार्यक्रम करा
@SJ-ov7dy
@SJ-ov7dy 2 жыл бұрын
🌸🔷✴🔺🟡🔺🦚 बहुत बढ़िया, बहुत बढ़िया 🦚🔺🟡🔺✴🔷🌸
@hrishikeshrajpathak2036
@hrishikeshrajpathak2036 2 жыл бұрын
खूप सुंदर video आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻😊
@Shoaib_Patel_Vlogs
@Shoaib_Patel_Vlogs 2 жыл бұрын
थोरले छत्रपती शाहु महाराज यांचे पुत्र येसाजी राजे आणि कुसाजी राजे यांची काही माहिती आहे का ?
@shlok3566
@shlok3566 2 жыл бұрын
खूप छान 🙏🙏 ऐतिहासिक महत्त्वाचे दिनविशेष यांवर वेगळा व्हिडिओ बनवा🙏🙏🙏
@dattarambadbe7139
@dattarambadbe7139 2 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली
@chetantalashilkar9815
@chetantalashilkar9815 2 жыл бұрын
Dear Sirs thanks..request to kindly explorer more event of Panipat battle... awaiting for your next videos soon...
@rajendralondhe4981
@rajendralondhe4981 2 жыл бұрын
Khup mahatvapuran mahiti ane chhn presentation
@rameshbhojane911
@rameshbhojane911 2 жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली इतिहासा ची उजळणी झाली
@ashishbadle7910
@ashishbadle7910 2 жыл бұрын
Khup chan mahiti..... As always....super
@ravindramunde9623
@ravindramunde9623 2 жыл бұрын
महत्त्वपूर्ण माहिती
@akshaynalage7957
@akshaynalage7957 2 жыл бұрын
होळकर यांनी माघार का घेतली या विषयी सांगा कारण त्यांच्या कडे सैन्य होते जे एवढे लढले नव्हते तरी पण त्यांनी लढण्या ऐवजी निघून जाण्याचा निर्णय का घेतला.
@abhijeettalele3443
@abhijeettalele3443 2 жыл бұрын
ha prashn malahi nehmi padto, shoble nahi tyana bhauna sodun palun jane
@maheshkhadakban2985
@maheshkhadakban2985 2 жыл бұрын
कदाचीत होळकरांना गोलाची लढाई मान्य नव्हती छापेमारी करून युद्ध करू असे सुचवले होते आणि त्याचा इब्राहिम खान गर्दी ह्या वर विश्वास नव्हता.... आणि दुसऱ्या साईड का युद्ध सुरू होवून बराच वेळ झाला पण होळकर ज्या साईड ला होते तिथं युद्ध सुरू व्हायला वेळ लागला अजून एक होळकर आणि नजीब खान ह्यांचे चांगले संबंध होते मानस पुत्र वैगरे शिंदे आणि होळकर वैर......
@prakashwaghamale641
@prakashwaghamale641 2 жыл бұрын
Best efforts for panipat thanks
@jena7387
@jena7387 Жыл бұрын
Lots of information received through your investigating, suggest you should make this video in Hindi and English too, so that the nation and the world knows about the courage and story of valour of our Marathas. Jai Bhavani 🚩
@pravinkamble8361
@pravinkamble8361 2 жыл бұрын
खूप छान,sir
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 2 жыл бұрын
आपण इतकं संशोधन करून माहिती देता या बद्दल तर धन्यवाद आहेतच. जामी चे लेखन हे विश्वासार्ह म्हणता येईल कारण तो साक्षी आहे,
@sanjayruikar4109
@sanjayruikar4109 2 жыл бұрын
Boys well done...keep up the good work
@onsizegears5417
@onsizegears5417 2 жыл бұрын
आभार .... मनोज जी व प्रणव जी.
@akhilkanekar4479
@akhilkanekar4479 2 жыл бұрын
छत्रपती राजाराम महाराजांचा जिंजी प्रवास, ताराबाईंचे कौशल्य व औरंगजेबाचा मृत्यू यावर व्हिडिओ बनवावा...आपल्या द्वारे पाहण्यात आनंद होईल
@prafulldeshpande7600
@prafulldeshpande7600 9 ай бұрын
आपण काही ऐतिहासिक कागद पत्रांचे आधारे पानिपतच्या तिसऱ्या युध्दाचा पट उलगडण्याचा सुरेख प्रयत्न केलेला आहे.जशी‌ नवीन माहिती मिळेल तसा यात बदल होऊ शकतो
@urmilakasbale8060
@urmilakasbale8060 Жыл бұрын
Khup chan anaylisis
@prafulldeshpande7600
@prafulldeshpande7600 9 ай бұрын
आपल्या निवेदनात जर त्या ठिकाणांचा भौगोलिक नकाशा देता आला तर समजून घेणे जास्त सुलभ होईल असे वाटते. श्री सदाशिवभाऊ व श्री समशेर बहादूर यांच्या समाध्या बाबत श्री प्रवीण भोसले सरांनी मराठ्यांची धारातिर्थे या पुस्तकात दिलेली माहिती सुध्दां विचारात घेण्या जोगी आहे.
@_miracle_india09
@_miracle_india09 2 жыл бұрын
अभूतपूर्व..👌
@omkargujar6386
@omkargujar6386 2 жыл бұрын
Spotify taak bhau..tuja kaam ek number ahe
@tusharmb
@tusharmb 2 жыл бұрын
Thanks
@rajendrabhamare319
@rajendrabhamare319 Жыл бұрын
छानच माहिती धन्यवाद
@ppatil19
@ppatil19 2 жыл бұрын
खुप महत्वाची माहिती
@anantnadkarni8668
@anantnadkarni8668 2 жыл бұрын
Tumhi kelelya abhyasa baddala aodar tumhala salute ..aprateem..tumche videos khuapach chan astat ..very informative
@vinayaswarsuryavanshi5354
@vinayaswarsuryavanshi5354 2 жыл бұрын
हर हर महादेव..
@shaileshsanas4408
@shaileshsanas4408 2 жыл бұрын
खुप छान माहिती 🙏🏻🙏🏻🙏🏻
@10b80AadityaKadamDesilife
@10b80AadityaKadamDesilife 2 жыл бұрын
Jay bhavani Jay Shivaji🚩🚩🚩
@howtosuccess1817
@howtosuccess1817 2 жыл бұрын
खूप छान
@venkaal
@venkaal 2 жыл бұрын
Very Informative
@harighadage9513
@harighadage9513 2 жыл бұрын
अंतोजी माणकेश्वर कुठल होत त्याबद्दल अधिक माहिती सांगा . तुमचा हा व्हिडिओ मला खूप आवडला. तुम्ही खूप छान माहिती सांगितली
@aniltidake9338
@aniltidake9338 2 жыл бұрын
Thanks video banavlya baddal
@aniketchavan9194
@aniketchavan9194 2 жыл бұрын
Great
@shaileshkatkar6903
@shaileshkatkar6903 2 жыл бұрын
छान माहिती मिळाली धन्यवाद सर...
@dhanrajmamdapure7516
@dhanrajmamdapure7516 2 жыл бұрын
Chan mahiti sir👌
@prakashjagdhale311
@prakashjagdhale311 2 жыл бұрын
सर आपण जगदाळे यांच्या सरदार पिराजी नारायण जगदाळे आणि यशवंतराव जगदाळे हे पण् बुरांडी मधे होते
@OP-mk2dp
@OP-mk2dp 2 жыл бұрын
Panipat Chi Namushki Nahi Garv Ahhe Amhala Karan 1) Agadi Greece, Shak, Hun Yanchi Akramane Bharat var Yach Margane Zali 2) Tyan Nantar Mohd Ghori Pasun Abdali Parynt Tymadhe Taimur ,Khilji, Tughalq, Syaadd, Lodi Dynasties , Mughal, Nadirshah, Aso Ya Yach Margane Means Khaiber Khindi Tun Bharat Var Alya Ani Ya Pavitra Desh Cha Mandir Var, Sanskriti Var Ghala Ghatala He Agadi Shatko an Shatko Chalat Alele Hote Ha Rasta Janu ek Bharatala Lutanyacha Rajmarj Hota 3) Vishesh Manhje Je Lok Eithe Ya Margane Ale Tyani Delhi Ani Tya Parisart kay Atyachar Kele Ahhet He Itihaas la Mahit Ahhe 4) Jari Afgan Ladhai Jikale Astil Tari Panipat 1 And Panipat 2 Chya Trend Nusar Te Ithe Thamble Nahit Rajya Karnasathi 5) Ani Most Imp Tya Marga Kadun Central Asia Madhun Kadhich Bharatvar Akraman Zal Nahi Ajtagayat 6) marathani Uttar Bharat Punha Kabhij Kela 7) Ladhai Jari Te Jikle Astil Tari Yudh Marathe Jikale Hote 8) Aims Apali Purna Zali Long Term Madhye Tyanchi Nahit 9) ya ladhai Nantar Afghanistan Madhye Takat Urali Nahi Kadhi Ku na var Halla Karnachi Thitun Pudhe Aplya Jamini Sathi Ladhat Ahhet Pahildya British Ntr Russia Ntr America..... 10) Jai Maratha 🚩🚩🚩🚩
@prakashwaghamale641
@prakashwaghamale641 2 жыл бұрын
Please read solistice at panipat written by Uday s kulkarni
@vishalbhamare9738
@vishalbhamare9738 2 жыл бұрын
पानिपत मधील युद्ध बंदी बद्दल सांगा
@anupmalandkar842
@anupmalandkar842 2 жыл бұрын
खूप जबरदस्त माहिती पण संबंधित चित्र किंवा फोटो आणि मागे आवाज असे अजून छान झाले असते
@akashjogdand8342
@akashjogdand8342 2 жыл бұрын
आपन खूपच छान व्हिडिओ बनवता. मी आपले सर्व व्हिडीओ पाहिले आणि मी डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे MBBS चे शिक्षण घेत आहे आणि मी माझ्या संपूर्ण वर्गातील विद्यार्थ्यांना आपल्या चॅनल बद्दल सांगितले आहे. मला आपणास एक विचारायचे आहे की आपण छत्रपती संभाजी महाराजावर फार कमी व्हिडीओ बनवता. आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रसंगावर अधिक व्हिडिओ कधी पाहावयास मिळतील 🙏
@ramdaspawar3473
@ramdaspawar3473 2 жыл бұрын
मनोज सर विद्वान सलाम
@ArchanaRathod
@ArchanaRathod 2 жыл бұрын
🙏
@vijay2856
@vijay2856 2 жыл бұрын
दादा पानिपत आधी उत्तरे तील राजकारवर एक चर्चा ठेवा आणि आलासिंघ जाट याने अब्दाली च्य नातवाला सैन्य नेण्यासाठी वाट दिली तसच याबल्यात आलासिंघला अब्दाली जहागिरी दिली यावर प्रकाश टाका
@mahadeoborate7398
@mahadeoborate7398 2 жыл бұрын
👌👌👌👌👌🌺🙏
@jitendrapol4728
@jitendrapol4728 Жыл бұрын
नकाशासह असेल तर एकदम स्पष्ट होतील
@simplethings7221
@simplethings7221 2 жыл бұрын
🚩🚩
@vishalkadam2366
@vishalkadam2366 2 жыл бұрын
Balance sheet of PANIPAT WAR was published in PUDHARI on 150th anniversary of PANIPAT WAR. Kindly give more information about it.
@gajanansurve7325
@gajanansurve7325 2 жыл бұрын
You may read a book 'Solstice at Panipat' written by Dr. Uday Kulkarni
@gajanansurve7325
@gajanansurve7325 Жыл бұрын
You may get in Solstice at Panipat written by Dr. Uday Kulkarni
@jaywantzade6614
@jaywantzade6614 2 жыл бұрын
विश्वास राव याच्या बद्दल माहिती द्या.
@digambarsutah
@digambarsutah 2 жыл бұрын
अनुवादा साठी पुण्यात भाग.इ.सं शी संबधीत निखिल परांजपे हे आपणास मदत करू शकतील.
@mayurtare7991
@mayurtare7991 2 жыл бұрын
दादा आपण पानिपत माहिती चांगल्या प्रकारे सांगता आपण पानिपत वेब सीरिज चालु करायला पाहिजे आख्या भारताला पानिपत चा इतिहास आणि आपल्या मराठा मावळ्यांचा पराक्रम जगा समोर प्रदर्शित केले पाहिजे 🔥🙏🙏
@akshaymane5914
@akshaymane5914 2 жыл бұрын
Hoy barobr bola bhau tumhi
@akshaymane5914
@akshaymane5914 2 жыл бұрын
Khup rair mahiti aahe hi. so pleez सर्वांना कळाली पाहिजे
@MarathaHistory
@MarathaHistory 2 жыл бұрын
नमस्कार अशी वेब सिरीज आपल्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीनही चॅनेल वर आम्ही केली आहे, नक्की पहा, मराठी याच चॅनेल वर, हिंदी आणि इंग्रजी अनुक्रमे विरासत आणि historiography चॅनेल वर प्रदर्शित केल्या आहेत, नक्की पहा आणि आपल्या मराठी आणि गैर मराठी मित्रांबरोबर नक्की share करा धन्यवाद
@dhirajkale6568
@dhirajkale6568 2 жыл бұрын
होळकरांबद्दल काही माहिती आहे का कारण शींदेंचे बरेच लोक मारले गेले महादजी सोडून होळकरांच् नुकसान जास्त झालेच दीसून येत नाही.होळकर शूर होते मग नेमक् काय राजकारण झालं .
@akshaynalage7957
@akshaynalage7957 2 жыл бұрын
होळकरांनी लढाईतून माघार घेतली होती.त्यामुळे त्यांचे ज्यास्त नुकसान झाले नाही.पानिपत मध्ये होळकरांनी एवढा प्रतिकार केला नाही. पानिपत मध्ये होळकर एवढे लढले नाही त्यांनी लवकरच माघार घेतली त्यामुळे सदाशिवराव भाऊ हुजरातीसह एकटे पडले.
@rajendraparkar8887
@rajendraparkar8887 2 жыл бұрын
मला पण हा प्रश्न पडतो. आणि पानिपत वरुन मल्हार राव होळकर सुखरूप कसे आले.( ते नजिब खानाला आपला धर्म पुत्र मानायचे असे पानिपत मध्ये वाचले आहे)
@akshaynalage7957
@akshaynalage7957 2 жыл бұрын
@@rajendraparkar8887 पानिपत मध्ये लढाई सुरू असताना जेव्हा सदाशिवराव भाऊ आणि सर्व सैनिक लढत होते तेव्हा होळकर माघे थांबले होते . विश्वासराव यांना गोळी लागून ते ठार झाले ही बातमी होलकरांकडे आली .विश्वासराव यांना गोळी लागली ही बातमी समजताच बुणगे पळून जाऊ लागले. बुनगे पळून जात आहे हे पाहून होळकर सुधा आपल्या सैन्या सोबत निघून गेले.याच वेळी सदाशिव राव भाऊंना होळकरांच्या सैनिकांची गरज होती.कारण बाकीचे सर्व सैनिक लढून दमले होते आणि होलकरणांकडे सैन्य लढले नव्हते ते माघे थांबले होते .आणि अब्दालीने ताज्या दमाचे सैनिक लढाईत उतरले होते .त्यामुळे सदाशिवराव भाऊ यांना होळकरांच्या सैनिकांची गरज होती. होळकर पानिपत मध्ये लढले नाही संधर्भ भा साठी या channel वरील animation video पहा .भाग 4 हर हर महादेव या नावाने आहे.
@kishorgawade1329
@kishorgawade1329 2 жыл бұрын
पानिपत वर नेलेल्या मराठी कुटुंबीयांना (महिला व मुले) यांना युध्दभूमीपासून सुखरुप दूर नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.त्यामुळे त्यांना रणभूमी सोडावी लागली
@muhiuddininamdar
@muhiuddininamdar Жыл бұрын
@@rajendraparkar8887 ते दुपारी युद्ध भूमी वरून निघून गेले.
@sagargore7882
@sagargore7882 Жыл бұрын
पानिपत युद्धात फितूर कोण झाले याच्यावर व्हिडीओ बनवा
@pratikthakare1572
@pratikthakare1572 2 жыл бұрын
Sir please sirajaudalla nawab relationship panipat in marathi
@prakashjagdhale311
@prakashjagdhale311 2 жыл бұрын
सर आमच्याकडे चौथाई मराठे यांना बहाल केली होती ती आमच्या कडे आजही आहे
@shreesuvarna
@shreesuvarna 2 жыл бұрын
प्रत पाहायला मिळेल का?
@targetneet2920
@targetneet2920 2 жыл бұрын
Akkha afganistan vs ekta Maharashtra 🔥✌🏻
@power3433
@power3433 Жыл бұрын
आणि भारतातील पण अफगानी बरोबर होते
@hemantmali3483
@hemantmali3483 2 жыл бұрын
अजून हजारो रुमाल आणि त्यातील साधनांचा अभ्यास झाला नाही, प्रत्येक नव्या साधनाबरोबर नवा इतिहास उलगडतो आहे, संपूर्ण सत्य चित्र कधी उभे राहील काय?
@virajajgaonkar8714
@virajajgaonkar8714 2 жыл бұрын
त्यापेक्षा मुलाखतकार हुशार आहेत त्यांना knowldge आहे.....
@Suyoggore
@Suyoggore 2 жыл бұрын
पानीपत युध्दा नंतर पानीपत वर मराठ्यांनी कधी कब्जा मिळवला.
@ganeshshinde9339
@ganeshshinde9339 2 жыл бұрын
🙏👍👍
Please Help This Poor Boy 🙏
00:40
Alan Chikin Chow
Рет қаралды 10 МЛН
Nastya and balloon challenge
00:23
Nastya
Рет қаралды 63 МЛН
ПРИКОЛЫ НАД БРАТОМ #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 3 Серия
30:50
Inter Production
Рет қаралды 1 МЛН
सदाशिवराव भाऊ यांचा शिक्का
17:56
Third Battle of Panipat : 1761 - Shri Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 3,6 МЛН
पानिपत - गौल - भाग १  | Panipat Part 1- Goul
25:40
Please Help This Poor Boy 🙏
00:40
Alan Chikin Chow
Рет қаралды 10 МЛН