पोपटी पार्टी आणी बरच काही ll POPTI THE ANCIENT FOOD OF MAHARASHTRA's FARMER ll

  Рет қаралды 499

PrashantG vlogs

PrashantG vlogs

Күн бұрын

पोपटी, कोकण विभागातील हिवाळी कॅम्पफायर डिश
पश्चिम घाटातील कमी ज्ञात वन-पॉट जेवण या प्रदेशातील हिवाळी कापणी साजरी करते
शिरीन मेहरोत्रा
प्रकाशित
पोपटी तयार करण्यासाठी, मातीचे भांडे प्रथम भांबुर्डीच्या पानांनी लावले जाते. बटाटा, जांभळे, रताळे, वांगी आणि शेंगदाणे यांसारख्या भाज्या मीठात टाकल्या जातात. फोटो: सौजन्य मधुबन ऍग्रीटेनमेंट, रोहा.
पोपटी तयार करण्यासाठी, मातीचे भांडे प्रथम भांबुर्डीच्या पानांनी लावले जाते. बटाटा, जांभळे, रताळे, वांगी आणि शेंगदाणे यांसारख्या भाज्या मीठात टाकल्या जातात. फोटो: सौजन्य मधुबन ऍग्रीटेनमेंट, रोहा.
हिवाळ्याचे आगमन आणि कापणीच्या हंगामाच्या प्रारंभासह, महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील स्थानिक लोक पोप्ती पार्टी टाकून अनोख्या पद्धतीने उत्पादन साजरे करण्यासाठी एकत्र येतात. पोप्ती ही हंगामी भाज्या, कंद, बीन्स, काही स्थानिक मसाले आणि/किंवा चिकन आणि अंडी घालून बनवलेली एक-पॉट हार्वेस्ट डिश आहे. डिशचा नायक फील्ड बीन्स आहे, ज्याला पश्चिम भारतात व्हॅल बीन्स म्हणून ओळखले जाते, जे येथे मुबलक प्रमाणात वाढतात.
“हाच हंगाम आहे जेव्हा आम्हाला शेतातून ताजी वाल फली आणि शेंग (शेंगदाणे) मिळतात, ते दोन्ही पदार्थ इतर पदार्थांसह ताटात जातात”, जयवंत शिंदे सांगतात, जे नागावमधील पाम्स कॉटेज या छोट्या अतिथीगृहाचे केअरटेकर म्हणून काम करतात. आणि त्याच्या पाहुण्यांसाठी नियमितपणे पोप्ती पार्ट्यांचे आयोजन करतो
कथा जुन्नर ची मध्ये .
. लेण्या, मंदिरे, स्मृती स्थळ, किल्ले
2024 चा शेवटचा ट्रेक असा जबरदस्त होईल अस वाटल नव्हत. जुन्नर पहायचा प्लॅन बारामती ट्रेकर्स क्लब ने केला. "जिवन चांदगुडे" हा सोलो traveler आमचा मित्र तेथे होता. निघताना च पाबल मधील "मस्तानी "स्मृती स्थळावर गेलो पूर्वी काहीशी दुर्लक्षित असणार हे ठिकाण आत्ता बदल करू पाहतेय. योगेश ने मस्तानी च इतिहासातील स्थान मस्त सांगितले..
मस्तानी बदल च्या अनेक कथा ऐकून आम्ही जुन्नर मधील "आंबा अंबिका, भूत "लेणी गाठली, पाहिल्या शतकात बांधले ल्या ह्या लेण्या "सातवाहन राजेशाही, गौतम बुद्ध, जैन साधू" यांचे महाराष्ट्रातील असणारे नाते घट्ट करतात..... त्यानंतर जिवन ने आमची रहायची सोय माळरानावर tent टाकून खूपच मस्त केली होती. बाजारातून वेगवेगळ्या वस्तू आणून जिवन च्या मार्ग दर्शना खाली मटक्या तील "पोपटी" बनवायची तयारी केली.... अनेक विषयी चर्चा करून रात्री च्या चांदण्या बघत अनेक वेळ गप्पा मारल्या....... सकाळी लवकर उठून आम्ही चालत "नागेश्वर" मंदिर पाहायला गेलो. तो ही इतिहासाचा अनमोल गोष्ट आपल्या कडे आहे.....
सकाळी, सकाळी आम्ही आवरून "हडसर" गाठला, पायथ्याशी जेवण्याची ऑर्डर देऊन किल्ला सर केला, हा किल्ला खरच पाहण्या सारखाच आहे. धान्य कोठार, पायऱ्या, शिव मंदिर, टाके अप्रतिमच..
भरपूर जेवण करून आम्ही "नाणे घाट "गाठला, तो ही सात वाहनांचा अनमोल ठेवा आपल्या कडे आहे...
जवळ असणारे अति प्राचीन "कुकडे shvar "मंदिर पाहिल ते जतन करायला हव अस वाटल.....
लेण्या, किल्ले, मंदिर, स्मृती स्थळ असा इतिहासाची चिरंतन साक्ष अन अभ्यास करून बारामती ट्रेकर्स क्लब चे सगळे सदस्य ह्या वर्षाची सांगता करत बारामती च्या दिशेने माघारी आले..
like करा share करा आणी subscribe करा.
#trending #viral #instagram #explorepage #explore #instagood #love #fashion #reels #fyp #trend #follow #like #photography #india #instadaily #trendingreels #tiktok #followforfollowback #foryou #likeforlikes #trendingnow #memes #style #reelsinstagram #photooftheday #viralpost #music #insta #model

Пікірлер: 3
Panipat  1761 (with English subtitles) : Oration by Shri. Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 4,8 МЛН
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
DEVKUND Trek & Camping | 24×7 Pune to Devkund via Tamhini Ghat [Waterfall, Jungle, Trek, ASMR]
21:00
Ultimate Explorer Pranav... Feel Connected!
Рет қаралды 392
Article 370 & 35-A : Jammu-Kashmir (1947 to 2019) by Dr. @vikasdivyakirti
3:22:40
DaVinci Resolve Course - Video Editing for Beginners (2024)
3:55:44
freeCodeCamp.org
Рет қаралды 509 М.
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН