ताई तुम्ही खरच धन्य आहात 13गुंठे जमीन समाजा साठी देता
@nishapadwal124916 сағат бұрын
ताईला हे पण विचारा किती बान्द कोरलेत
@SushantWavhal-ju4hoКүн бұрын
जुन्नर टाईम्स न्यूज चॅनलचे मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद! आपल्या माध्यमातून गोरडेमळा रस्त्याचा प्रश्नमार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहात.🙏
@anilmore2119Күн бұрын
संदीप भाऊ यांचं नाणं खणखणीत आणि ओरिजनल आहे
@nehaPatil-my2kl9 сағат бұрын
वाणी साहेब असते तर पैसे खाऊन एक तर्फी बाजू मांडली असती
@AnilBandawaneКүн бұрын
कचरे सारखी लोक किती लोकांचा शाप घेत असतील..
@prakashsirsath10128 сағат бұрын
रस्ता होत असेल तर. होऊ दया म्हणावं एकमेकाच्या सल्याने पण नाही. काही ना . चांगले होत असलेले सहन होत नाही
@narayanjadhav5330Күн бұрын
त्याचा पण रस्ता बंद करा मंडळाने.त्याची पण गैरसोय करा.
@nishapadwal1249Күн бұрын
तुम्हाला पूर्ण गोष्ट काय आहे हे माहित आहे का ?? त्याचा रस्ता बंद करा म्हणताय. आधी काय आहे ती शहानिशा करा.
@financer_way7 сағат бұрын
@@nishapadwal1249 barobar tai 🙂aaj tumala tras udya dusar konala hoil same 👏🙇♂
@m.dpoliticalorganization704615 сағат бұрын
वीडियो से पता चलता है कि बंगले का गेट सड़क के अंतर्गत में है ..
@rajendrapalande270619 сағат бұрын
सरकारी मोजणी वाले आले होते परंतु सदर मालक हजर नव्हते तेव्हा नेमा नुसार त्यांना परत सर्व गटाचे पैसे परत भरावे लागणार आहे कारण सरकारी अधिकारी पॉईटवर येऊन गेले होते मालक हजर नव्हता कारण सरकारी अधिकारी ज्यावेळेस मोजणी करण्यासाठी येतात त्या वेळेस सर्वांना नोटीसा बजावल्या असतात सदर ग्रामस्थ उडवाउडवीचे उत्तरे देतात गावाला जाण्याची गरज नव्हती
@anilmore2119Күн бұрын
संदीप भाऊ चुकी मोजणी वाल्यांनी केली यांना कशाला उलटेपालटे प्रश्न विचारतात तुम्ही सत्य मांडा ना संदीप भाऊ तो घरात लपून बसला आणि तुम्ही यांना उलटेपालटे प्रश्न विचारतात हे कसं बरोबर आहे संदीप भाऊ
@nishapadwal124916 сағат бұрын
तुला पूर्ण माहित नाही त्यामुळे कोणावर आरोप करू नकोस