आजच्या एपीसोडमध्ये प्रियाचं पितळ उघडं पडलं आहे.हे मनासारखं झालं.याची मी तरी वाट पाहत होतो.बरे वाटले अभिनंदन.
@LalitaHajare-o8i37 минут бұрын
आजचा एपिसोड खुपचं छान आहे आणि तुम्ही छान पद्धतीने माहिती समजुन सांगता सर आणि प्रियाचे खोटारडेपणा लवकरच येऊदे तरच बरे होईल आणि पुढे बघायला खूप मजा येईल
@ChandrakantShinde-lu7ngСағат бұрын
पार्ट टू
@PushpaShejul-l9c2 сағат бұрын
खूप छान
@veenadandekar62777 минут бұрын
Very true. Band kara hi serial. Phaltugiri chalu ahe
@shayamgoundaadkar59523 сағат бұрын
असे काही घडणार नाही. फेक व्हिडिओ आहे. सिरीयल ही बघु नये आणि असे व्हिडिओ ही बघु नये.
@ramkrushnahatagale93932 сағат бұрын
Ha video aamhala khupach aavadla part 2 lavkar dakhva
@unnatigolwalkar3399Сағат бұрын
हे जे विडियो बनवा चया एवज गुखा एक गोषट शमधर दा दाख वता
@vasudhasathe25892 сағат бұрын
हे म्हणजे आपडी थापडी़..........😂😂😂
@MahendraHajare-b1r3 сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂
@mukundmahadik80712 сағат бұрын
यां विडिओ मधून जे सांगितले आहे तसे लगेच घडणार नाही त्यासाठी दुसरी स्टोरी असेल
@ulkakapdoskar96743 сағат бұрын
तेव्हा मात्र खूप वेळा बोलता.
@sakshipathare48753 сағат бұрын
Part 2
@lakhabhaiwagh7229Сағат бұрын
Now stop thisboring fact
@MohiniTambe-ch9nm2 сағат бұрын
Je kahi sangta te fek aahe as kahi ghadnar nahi jo to piise kamwaychya mage aahet pan je sat tyane don varsh Malika pahatat ytan chi purnpane fasvnuk aahe
@shankarsakpal883423 минут бұрын
हे आम्ही मागील एक वर्षांपासून ऐकत आहे फेका फेक करू नका सगळे कंटाळले आहेत
@laxmikale65963 сағат бұрын
2
@chinni5092 сағат бұрын
Fake story
@meghapanvelkar963917 минут бұрын
यांनी सांगितलेलं काही होत नाही, नेहमी चुकीचा व्हिडिओ बनवतात आणि लोकांना उल्लू बनवतात.
@kalpananimbhorkar20443 сағат бұрын
फेक वीडियो सांगत जाऊ नका
@NirmalaDevrukhkar-hw3qn3 сағат бұрын
ह्यांना जाऊन तुडवा चांगल काही तरी फेक सांगतात सारखं