पूर्णाआजीने सायलीची डायरी वाचताच प्रिया-अस्मिताच्या कानाखाली वाजवत काढल घराबाहेर Tharla tar mag next episode twist #marathinati #natimarathi #tharlatarmag
Пікірлер: 155
@pradipthopte79704 ай бұрын
ती पूर्णा आजी ही जर घरंदाज असती तर तिने तिची नात लग्न होऊन व नवरा, सासू सासरे असताना माहेरीच का राहू देते याचा अर्थ ती घरंदाज नाही....
@PirajeeTapal-z8k2 ай бұрын
Khup chan vatla
@shubhangigaikawad11215 ай бұрын
काहीपण दाखवताय बोर झाली मालिका सारखं तेच तेच दाखवताय अस्मिताला घराबाहेर काढा. पूर्णा आजी काय करेन नुसती एक कानाखाली देईल बस बाकी कायनाय बंद करा नाही तर पुढे काही तरी दाखवा वेगळं
@shubhangipalav26095 ай бұрын
पुरणाआजी ला माणसाची ओलख नाहीये सवताला एवढी घरदाज दाखवते आणि नातीला घरात ठेवले
@pramilaubale28555 ай бұрын
खुप हॅप्पी फॅमिली आहे सायली अर्जुन यांची जोडी सुंदर आहे सिरीयल मला खुप खुप आवडते ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@NatiMarathii5 ай бұрын
हो ! धन्यवाद !
@VarshaChaudhary-cs3lv5 ай бұрын
😊
@jayendramantri94515 ай бұрын
मालिका जास्त लांबवू नका. लवकर संपवा. अस्मिता देवीचे विसर्जन करा व मालिका संपवा.
@NatiMarathii5 ай бұрын
😂अगदी रास्त मत मांंडलत ! धन्यवाद !
@DeepaAdekar5 ай бұрын
अस्मिताला नवऱ्याचा घरी का पटवत नाही आग लावणारी मुलगी कश्याला घरात ठेवता
@rajanipawaskar47315 ай бұрын
त्या दोन हलकट कावेबाज पोरींना बाहेर काढून सगळं चांगलं दाखवून संपला.लवकरच
@ujwalasalvi73703 ай бұрын
खुप छान धन्यवाद सायलीला रविराज मुलगी लवकर दाखवा धन्यवाद
@SUKANYA815 ай бұрын
मालिका बंद करा काहीच अर्थ उरत नाही.
@rajmalapatil56085 ай бұрын
साक्षीला प्रिया मिळालेली, प्रियाला अस्मिता मिळालेली, अस्मितेला पूर्णाजी मिळालेली आहे. अशी ही यांची साखळी आहे.
@rajmalapatil56085 ай бұрын
अस्मितेचा या सिरीयल मध्ये काहीच काम नसताना बिनकामाचं ओझं आहे. काढायला हिला बाहेर
@sunetramankani5 ай бұрын
खरंच या व्यक्तिरेखेचा परिणाम मालिकेची लोकप्रियता घालवण्यासाठी होतोय. पूर्ण आज्जी आणि अस्मिता अगदी मूर्ख, माणसाची पारख नसलेल्या आणि बोबडे बोलणाऱ्या आहेत
@umadhanawde37865 ай бұрын
व्हिडीओ खूप आवडला याच्या पुढचा एपिसोड मिस झाला आहे तो दाखवा
@ManishaSathe-rk6db5 ай бұрын
पुर्णो आजी ईतकी घरंदाज आहे तर लग्न झालेल्या नातीला सासरी का पाठवत नाही
@Prachi-cp9nc5 ай бұрын
Uyhbbnko
@Prachi-cp9nc5 ай бұрын
J pic
@MangalBhat-yd8wo5 ай бұрын
😊
@vishnukeluskar72545 ай бұрын
लेखिकेच्या घरंदाज बद्दलच्या कल्पना निराळ्या असाव्यात 😂
@rupalitelange31935 ай бұрын
❤❤❤❤
@sandhyabhadkamkar21365 ай бұрын
अस्मीता सतत टोमणे मारत असते .खूप राग येतो हे बघतांना !निर्लज्ज पण् माहेरी कशी राहाते ? तिची हकालपट्टी का करत नाही.?
@manjushasamarth71185 ай бұрын
उगाचच वाढवलं आहे हे character
@ajaykulkarni59775 ай бұрын
पूर्णा.आणि अस्मिताला तिच्या सासरी कधी पाठवणार ? ❤❤❤❤❤
@rajeshreevinzey204 ай бұрын
खूप खूप छान सुंदर आहे आजचा भाग छान गोष्ट आहे.🎉🎉😂😂😂
@manjushasamarth71185 ай бұрын
खरं आहे 👍
@sudhabhave46305 ай бұрын
काहीतरी प्रश्न विचारत बसू नका. वर्षानुवर्षे मधुभाऊंचा खटला,प्रतिमा तिथेच असून न सापडणे असच चाललाय. गोष्ट पुढेच जात नाही कंटाळा आला.आता पुरे करा.
@NatiMarathii5 ай бұрын
लेखकांनी मनावर घ्यायला हव !
@shakuntalaraut33804 ай бұрын
खरच मालिका कंटाळवाणी चालली आहे .लवकर आटोपती घ्या
@nayanaprabhu73174 ай бұрын
Chaan serials na high war bandh karayla hava. Channels looking for TRP make a message of food stories!! High time they fast forward and bring this story on track!! Seriously don't mess up this otherwise interesting story!
@ajaykulkarni59775 ай бұрын
पूर्णा आजीने डायरी वाचल्यावर पूर्णा आजी अस्मिता आणि प्रिया या दोघी वर हात उचलते व त्या दोघींच्या कानाखाली वाजवली हे फार चांगले केले. आणि सायलीच्या बाजू समजून घेतली.❤❤❤❤❤
@mandakinikhilare59555 ай бұрын
Serial push karaila havi,adich adla bhag dakhavlela asto ani ratri 8.30.la dakhvaila suru kele ki adi dakhavle astete te punha pahave lagte tyat 10 min .nigun jatat urtat 20 min.tyat hi 3/3 min tancha jahiraat .serial chanach ahey servanni chi kame chan ahey fakt repeat zalele kantala yeto pahaila,
Nice serial but now its dragging. Push the serial forward. Show some happy n peaceful episodes please ..
@yogitadeshmukh-m9f5 ай бұрын
पूर्ण आजी थोबाडीत
@ashakapadne31454 ай бұрын
Happy end karun Malika sampvavi
@nalinisave64743 ай бұрын
खूप छान
@RajendraTumaskar5 ай бұрын
ही मालिका गोलगोल फिरवत आहे. आता अर्जून सायली मध्ये कटुता आणण्याचे कारण नाही...
@mrudulamunim58345 ай бұрын
मालिका आता संपवा,
@bhartiprabhu33955 ай бұрын
जे घडलं नाही आणि एव्हड्यात घडणारही नाही ती हेड लाईन कशाला दाखवता जरा गाडी रुळा वर येते अस वाटायला लागलं की पुन्हा भरकटते.
@ramdasphule48024 ай бұрын
मामाचे मुलीबरोबर लग्न करायचे अत्याचे मुलीबरोबर नाही होत
@jyotisapre-sl4bs5 ай бұрын
मुळात या मालिकेत बेसिक चूक आहे. मामे बहीण व आत्ते भाऊ असे लग्न करतात. पण तन्वी ही आत्ते बहीण आहे आणि अर्जुन हा मामे भाऊ आहे.
@sunilchikhale42675 ай бұрын
Ho na
@sumitmethewad29055 ай бұрын
अस काही नाही हो लातूर साईडला मामेबहीण केव्हा आते बहिन अस मानत नाहीत ,आणी दोन्ही घरी देवाण घेवाण करतात.सगळी कडे सारखेच नसते ,बहुतेक लातूरचा असेल सिरयल काढणारा.😂
@sonalnerurkar35295 ай бұрын
Manleli bahin ahe Pratap chi Pratima sakkhi naste
@sudhabhave46305 ай бұрын
हे मानलेले नाते आहे.
@NatiMarathii5 ай бұрын
अगदी बरोबर !
@archanachaphekar26785 ай бұрын
Purna aaji ni priya la gara baher kadl pahize
@hareshjadhav81885 ай бұрын
मलिका बंद करा रे 8.30 ला जेवन करता येत नाही
@NatiMarathii5 ай бұрын
😂
@ramdasphule48024 ай бұрын
अस्मिता आणि तन्वी म्हणजे प्रिया यांना काढून टाका
@kalpanachandak83834 ай бұрын
अर्जून व सायली साठी हि सिरीयल आवडते म्हणून मी बधते
@prajaktadudhgaonkar5385 ай бұрын
प्रियाचं भरलं वांग करेल पूर्णा आजी
@NatiMarathii5 ай бұрын
अगदी रास्त मत मांंडलत ! धन्यवाद !
@sadhanajoshi82824 ай бұрын
Nustech lihita ki pudhil jabardast twist aani te twist nastech .khup kantala aala aahe
@sanjaymuneshwar23355 ай бұрын
Asmita he Patra gharoghari vilaln sut hot nahi tyamile tyla badnam Karu naka?
@mohanlalakhandelwal55434 ай бұрын
Very very good 👍
@RaginiDabir-pz7se5 ай бұрын
पूर्णाआजी बिना चष्म्याने डायरी वाचते का?
@sanjivanijoshi42774 ай бұрын
अगदी बरोबर खानदानी आव आणायचा सिरीयल सुरू झाले तेव्हा पासून ही आपली इकडेच आहे डायरेक्ट र यांना समजलेले दिसत नाही
@dilipjamdar24264 ай бұрын
मला तर खूप आवडते ही मालीका खरी नवरा बायको शोभतात
@mamatajadhav28575 ай бұрын
स्टार प्रवाह वरच्या सगळ्याच मालिका आता रटाळ झालेल्या आहेत, कुठच्या कुठे कथानक फिरवतात.
@RanjanaKadam-j8n5 ай бұрын
पुर्णाआजी घरंदांज आहे.नातीला घरी का ठेवलय
@Ranjanamali-yz2dq5 ай бұрын
पूर्णा आजी प्रिया ही तनवी नाही असे समजल्यावर प्रियाचे आई-वडील शोधून काढील आणि प्रियाला त्यांच्या ताब्यात देईल
@rohinimore41285 ай бұрын
❤❤❤❤ प्रिया ही तनव्वी नसल्याचे कळतच पूर्ण आजी tnveela ghrabhaer kadhel
आता मालिका खूप कंटाळवाणी झाली आहे.आता लवकरात लवकर मधुभाऊंना सोडवा साक्षिला शिक्षा झाली हे दाखवा . प्रतिमाला प्रगट करा सायली हीच खरी तन्वी आहे हे दाखवा.
@meenawagh61575 ай бұрын
पूर्णा आजी प्रियाचे लोणचे घालेल
@keshavraopatil93373 ай бұрын
Asmita , I am unmarride ....!
@vaishalibhide37665 ай бұрын
प्रियाला दोन थोबाडीत देईल
@urmilakalekar90023 ай бұрын
अस्मिताचं लग्नच का केलं.
@rajashreetahasildar53665 ай бұрын
Asmita la haklun dya.
@shivghodke34585 ай бұрын
मालिका पाहु नका, ना
@shobhaadawade94224 ай бұрын
प्रिया ही खोटं बोलत असते संपूर्ण विश्वास नसतो
@bharatilokhande93175 ай бұрын
Priya la htobadit deil
@vaishalibhide37665 ай бұрын
प्रियाला दोन सणसणीत थोबाडीत देतील व घरातून हाकलून देईल.
@nandkishormetha46735 ай бұрын
❤❤
@smitaawar9540Ай бұрын
Enough now have an end
@विजयापाठक5 ай бұрын
भोकर डोळी अस्मिता सासरी पाठवा नको झाल ते पात्र
@nilkanthnaranje4 ай бұрын
6
@vijayashinde40855 ай бұрын
Purna aajji nathila सासरी का pathvat नाही
@pratibhabutle.47094 ай бұрын
घराच्य बहेर थेवन
@VasantChoudhari-qo4zr4 ай бұрын
Get out in house.
@meenawagh61575 ай бұрын
असे काहीच दाखवणार नाही
@rameshpatil38254 ай бұрын
Javla ghenar sailila
@rukminikadam57835 ай бұрын
Priyala hakalaun deyel
@ashoknile63143 ай бұрын
😂
@shantaramramdurgkar70203 ай бұрын
अस्मिता बहुतेक स्वतः पैसे देऊन ह्या मालिका मध्ये काम करतेय.
@jayshreekulkarni97762 ай бұрын
अस्मिताला सासरी कोणी विचारत नाही का? पूर्णा आजी अस्मिताला इतके दिवस माहेरी कसे ठेवते . तिच्या न व ऱ्या चे काय ?
Purna aji is mad female she cannot know who is right and wrong i feel pity on her
@rushali..athawale...93695 ай бұрын
A re pn sayli ni toh page fadun tichya purse mdhe thevla aahe n mg ti dairy kuthn aali ??? Aani mg aahe tr toh page jo sayli ni fadla toh konta aahe..... Ugach khi khot nka sngt bsu amhla.... Aani hi malikach mudat bnda krun taka khi artha nhi urla aata.....
@sharansawantdessai27665 ай бұрын
पुर्णा आजी स्मिताला घराबाहेर हाकलून देतील
@shobhakumta73684 ай бұрын
Serial boring Zale aahe
@santoshtambe38772 ай бұрын
आता बंद करा हि मालिका जेवायला उशिरा मिळत
@NatiMarathii2 ай бұрын
😂😂😂😂
@AnitaKamble-l1n5 ай бұрын
हया मालिका पेशा गुजा ची मालिका दाखवा
@Official180475 ай бұрын
Bhangar 😂😂😂
@SindhuWaikar4 ай бұрын
बोर झाले आहे आता या मालिकेत
@karunalkarnikulkarni5 ай бұрын
Wgiç5q BH😊
@Mayuresh-m1r5 ай бұрын
Bokar doli Asmita maherich padun rahte tila hakla tichya ghri