मराठी मध्ये आहे ना हा व्हिडीओ मग शब्द पण मराठीच वापरा उदाहरणार्थ : १)नक्शा नाही नकाशा २)झरना नाही झरा ३) तडपवले नाही छळले आहेस ४) रेशन नाही धान्य ५) ट्युशन नाही शिकवणीची गरज आहे अजून बरेच शब्द आहेत तेव्हा या कडे लक्ष द्या मराठी भाषेची आत्महत्या करू नका ?