पुष्पा अक्का एकदम धमाकेदार ॲक्टिंग.... खल्लास...kadak 🔥🔥🔥🔥❤️ ❤️❤️भवान्यांनो कॉलेज मध्ये शिकायला जातात की नुसती shining करायला जातात..आई वडील एवढे फी भारतात.... भारी सांगितले आहे पुष्पा काकूंनी ही आज ची खरी परिस्थिती काकूंनी मांडली आहे... खूप खूप भारी.....
@aannasahebpawar2132 Жыл бұрын
Pppppppppppapp
@nitinkohkade8204 Жыл бұрын
खूप छान
@surekhagholap-bhukan2761 Жыл бұрын
अॅक्टींग भारी... आणि प्रबोधनात्मक 👌👍🏻
@OmMule-js6vs Жыл бұрын
Pi pi u mo DJ
@ss-vx1ur Жыл бұрын
बाले ❤😂
@swapnilakhand Жыл бұрын
Bale ek no,😄😄
@anandborade9243 Жыл бұрын
मस्त👌👌👌 😄😅😂🤣😇 पौर्णिमा (बाले) छान छक्कल लडवतेयस.
@mangalhirvebudhaisgreatnam5596 Жыл бұрын
😂😂😂😂
@lahupabolkr7203 Жыл бұрын
उदा एखाद्या
@sambhajipawar3391 Жыл бұрын
Mast
@akshaywatane1932 Жыл бұрын
हग.
@samratgawande6802 Жыл бұрын
Bale nice😂❤
@MubarakBhaldar-bv7nk Жыл бұрын
O
@rohitkadam8751 Жыл бұрын
सज्ञै
@p.radharani123 Жыл бұрын
राणी मॅडम तुमची अक्टिंग खरचं खुप धमाकेदार असते. मी तुमची फॅन आहे खूप...तुमचे प्रत्येक webseries मी पाहत असते...त्यात तुमची वेशभूषा केशभूषा खरचं कमाल च असतात...तुमची वेगळी च अशी personality आहे..तुमच्या बोलण्यातली लकब जबरदस्त...राणी मॅडम एक विचारायचे आहे...तुम्ही बाकी chya webseries सोडल्या का...? त्यात दिसत नाही तुम्ही...? त्यामुळे त्या वेबसरीज पाहण्यात काहीच मजा येत नाही म्हणून आम्ही ती पाहत पण नाही.... खरचं तुमचा अभिनय हा दिलखेचक आहे...love u mam 😘🌹🌹🙏
राणी मॅडम आणि मुलीची भूमिका करणारी ..तुम्ही दोघींची जोडी खूप भारी आहे...तुम्ही दोघी कधी कधी सासू सूना ...मायलेकी कधी कधी जावा जावा च्या भूमिकेत दिसतात... खरचं धमाल करता mam... अशेच धमाल करत रहा mam... खूप मेहनती आहात राणी मॅडम तुम्ही.....पूर्ण पणे character मध्ये स्वतः ला वाहून नेता....त्यामुळे webseries मध्ये बघायला एक वेगळी च मजा असते...असेच काम करत रहा मॅडम ..तुम्हाला खूप खूप खूप खूप शुभेच्छा....💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐