मी अनेक प्रवचन, किर्तन आवर्जून ऐंकते प्रत्यक्ष किंवा अप्रत्य्क्ष रित्या आणि मला एक गोष्ट नेहमीच वाटलीए की हे सगळं बोलणं फार सोप्प वाटतं पण खर्या आयुष्यात हे वागणं खुप जास्त अवघड आहे
@shamamandlik84082 жыл бұрын
Ram Krishna Hari 🙏🙏🙏
@rameshwaeshengule96672 жыл бұрын
Jay ram krishna🙏🏻🙏🏻
@sonalibhawar3642 жыл бұрын
बरोबर आहे... माझा नवराही असाच मिळाला... दोनच वर्ष झाले लग्नाला पण स्वतःच्या जीवावर पैसे कमवून ऐपतीप्रमाणे खर्च करतो आणि मलाही तेच शिकवतो...जवळ कितीही पैसा असला तरी वायफळ खर्च त्याला आवडत नाही... स्वतःच्या कमवलेल्या पैशांवर तो आईवडील आणि बायको एकदम व्यवस्थित संभाळतो...
@akshayghorpad9897 ай бұрын
Nice
@ganpatrahane7582 жыл бұрын
कोणत्या मुलीशी लग्न करु नये हे पण आपण सांगावे महाराज
@gajananranamale49582 жыл бұрын
Opposite👍
@akashshindeakash2292 жыл бұрын
जय श्री राम
@sachinchavan43528 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@gajanantekaletekale76442 жыл бұрын
Jay hari
@ram2223-s5o2 жыл бұрын
महाराज वेल्डिंग वाल्यांना काही खर नाय त्यांच्यावर काही तरी सांगा🙏🙏🙏🙏
@shivampatil1578 Жыл бұрын
Mala समजल nahi tumhi kay boltay plij sanga
@anirudhakatare348317 күн бұрын
बारा गोष्टी सांगण्या पेक्षा एका वाक्यात सांगायचे न,मुलगा निर्व्यसनी व सुसंस्कृत असावा
@anujavaidya61022 жыл бұрын
Wah pan Mag ashi mula Ahet ka nahitar kahichya kahi vichar karte mhnun yenara pratyek Jan mage Paul gheil