तुम्ही खूप छान मुलाखत घेता.जास्त youtuber अर्धवट माहिती देतात आणि confusion जास्त करतात
@dattawaikar10229 ай бұрын
Good information
@tusharjagtap834010 ай бұрын
एवढा सगळा विडिओ दाखवला पण पेरू कसा होतो ते दाखवला नाही
@Mrgbyoutube Жыл бұрын
Informative
@rajgadagroservices6809 Жыл бұрын
👍
@gauravpatil678411 ай бұрын
तैवान पिंक उत्पादन बारमाही येते त्यानंतर VNR पण चांगले पण रेड डायमंडला सेटिंग होत नाही त्यामुळे 100 रुपये जरी भाव मिळाला तर एकरी तेवढे पैसे होत नाही...
@sohelsayyad767010 ай бұрын
व्यवस्थित काळजी घेतली आणि managment चांगल असेल तर १००% success आहेत
@gauravpatil678410 ай бұрын
@@sohelsayyad7670 आपल्याकडे आहे का?
@sanjaykhade711611 ай бұрын
व्हिडिओ बनवला पण व्हिडिओ ऐकला नाही वाटते आणि अपलोड केला आवाज येत नाही एवढी महिन्त करून व्हिडिओ बनवून पण आवाज येत नाही थोडा विचार करून व्हिडिओ बनवा
@jagadishr24059 ай бұрын
Diff Btw Diamond Red & Gujrat Red Guava Explain Jai Hind
@rajgadagroservices68099 ай бұрын
दोन्ही एकच आहेत
@jagadishr24059 ай бұрын
@@rajgadagroservices6809 Thanks For Comment Can You Tell In English Jai Hind
@wellness-happy6 ай бұрын
काय करताय एड्याचा बाजार
@nileshbadhe943710 ай бұрын
100% ओरिजनल रोपे कुठं मिळतील भाऊ
@sohelsayyad76704 ай бұрын
पळसदेव ता - इंदापूर पुणे
@anandthakur23112 ай бұрын
Nursori madhe
@aniketbondre75032 ай бұрын
गुजरात
@haiderkhan2171 Жыл бұрын
श्री.गणेश जाधव राजोरी यांचा मोबाईल नंबर मिळेल काय?
@haiderkhan2171 Жыл бұрын
श्री.सोहेल सय्यद यांचा मोबाईल नंबर मिळेल काय?
@pramodjadhavofficial Жыл бұрын
व्हिडीओ बनवताना माईकचा वापर करा सर आवाज प्रॉपर येत नाही
@rajgadagroservices6809 Жыл бұрын
इथून पुढे नक्की च...
@Desire-VKАй бұрын
Gujarat red kay aahe red diamond Thai variety aahe na correct nav ghya misleading Karu naka